सर. पाटील बायोटेक चे औषध सर्व दुकानात मिळत नाहीत. आमच्या पुणे जिल्ह्यात चार तालुके मिळून एक कंपनीचा प्रतिनिधी आहे. आणि त्यांचं शॉप आमच्या तालुका पासून 60 किलोमीटर दूर आहे. आणि आमच्या तालुक्यात कोणीही दुकानदार पाटील बायोटेक ची औषधे ठेवत नाही. का ठेवत नाहीत माहिती नाही. याच्याकडे कंपनी लक्ष देईल का.
Tata bahar sobat biozyme sobat mix kel tar chalel ka फूल astana
Dogh paiki ekach ghya
हिंगोली लित मिळेल नाही
Yadav Rambhau Halge,Hingoli New
भोकरदन मध्ये कुठे मिळेल 🙏🙏
संतरा में CALNATE (कैल्शियम नाइट्रेट)का प्रयोग कब करे और कौनसी जमीन में करे sir please reply
7507775355 iss number par message kare schedule ke liye
Harbhara60 divasancha ahe fule vadhnyasathi kay favarave
7507775355 ya number la photo taka mala
हरबरा लाल पडत आहे उपाय सुचवा सर
7507775355 ya number la photo taka mla
K -surge drip na chaln ka
Kiva 13.0.45 drip n dila tr chaln ka
k surge pan chalel 200 gm per acre
गहु 45 दिवसाचा झाला ahe त्याला folibion फवारणी मारली तर चालेल का
chalel
Kordvahu harbhryala chalto ka
chalel
Wheat me1st Spery konsa kare sir
7507775355 ya number la photo taka mla
भाऊ माझा 11.5 लिटर चा पेट्रोल पंप आहे 0 52 34 चे प्रमाण किती वापरावे सांगा
70gm ghya
केस सर्च आणि लिंबोळ्या चालेल का😊
7507775355 photo taka mala
Tisari फवारणी
Eman + roko+ tata bahar + var kat
Chalel ka
7507775355 ya number la photo taka mla pikache
80% ghate 20% फूल @@PatilBiotech
chalel
सर. पाटील बायोटेक चे औषध सर्व दुकानात मिळत नाहीत. आमच्या पुणे जिल्ह्यात चार तालुके मिळून एक कंपनीचा प्रतिनिधी आहे.
आणि त्यांचं शॉप आमच्या तालुका पासून 60 किलोमीटर दूर आहे. आणि आमच्या तालुक्यात कोणीही दुकानदार पाटील बायोटेक ची औषधे ठेवत नाही. का ठेवत नाहीत माहिती नाही. याच्याकडे कंपनी लक्ष देईल का.
www.patilbiotech.co.in या साईट वरून ऑर्डर करू शकता किंवा या नंबरला कॉन्टॅक्ट करा
7507775355
वेळ :-10:00 ते 06:00
@PatilBiotech Be tha first to know when we launch
असा मेसेज येत आहे.
भाऊ वेबसाईट ऑनलाईन साठी ओपन होत नाही
site problem hota thoda ekada punha try kara
Ata try kara
कोरोजन व 00.52.34 मिक्स चालेल का
chalel