भाऊचा विनाेद सहज आणी लय भारी आहे ताे कसले अचकट विचकट चाळे करत नाही म्हणून ताे विनाेदाचा बादशाह आहे . समस्त जनता अगदी सेलीब्रीटीसुद्धा त्याचे जबरदस्त फैन आहेत . जियाे भाऊ
मला असे वाटते की, या कार्यक्रमाचे यश हे सर्व कलाकारांची प्रचंड मोठी निरीक्षण शक्ती, कल्पना शक्ती, आवाजावर नियंत्रण, समर्पक शब्द, प्रभावी. व 100 टक्के स्वतः त्या त्या भूमिकेत झोकून देणे, उत्तम नेपथ्य आणि आपल्यावर भरभरून प्रेम करणारे प्रेक्षक आणि तुमचे कुटुंबातील सर्वजन ई. तुमचा पुढील प्रवास अधिक सुखप्रद, यशप्रद, आणि जागतिक समाज स्वास्थ्य निरोगी ठेवणारा होवो हिच शुभेच्छा 😄😄😄😄😄😄😄
खरच खुप खुपच छान शो आहे,मी फक्त टी व्ही वर एवढंच आवडीने बघतो,माणूस किती ही रागात आसु दे ,तो हसणारच यात शंका नाही, आणि मला या सर्वा बद्दल आदर आणि अभिमान देखील वाटतो,हे महाराष्ट्राच भाग्याच आहे की आशी लोकं मिळाले, आपण खुप मेहणत घेऊन कार्यक्रम करता, धन्यवाद
412 dislike ???? का ??? एखाद्याचं चांगलं झालेलं बघवतच नाही का?? खुप छान कार्यक्रम आहे.. सर्वांची chemistry खुप छान जुळली आहे...असेच कार्यक्रम करत रहा..निलेश साबळे,भाऊ, सागर,भारत दादा, कुशल, श्रेया आपल्याला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 👍⛳️
सुपर भाऊ कदम ऐक खरोखरच हाडाचा कलाकार आहे कारण निळू फुले लक्षूमिकात बेर्डे अशोक सराफ यांच्या नंतर मराठी इंडस्ट्रीतील हेच खरे हीरो आहेत सागर कारंडे भारत गणेशपुरे खुप खुप शुभेच्छा तुम्हाला
सारथी जर श्री कृष्ण असेल तर पांडव तर जिंकणारच साबळे चे विचार चांगले आहेत त्यांनी साधी राहणी आणि उच्च विचार असलेले सहकारी आपल्या सोबत घेतले आहेत त्यामुळे हा कार्यक्रम उच्च स्थानावर आहे
Love you all. I am a Gujarati born and brought up in Mumbai only. I watch all Marathi comedy program because the level of comedy is very high. Nilesh I not only love, but respect you a lot because you are a very polite anchor I have seen.
All are super...zakkas.. I feel proud all of u, because u all are from Maharashtra...mi pan kolhapur chi.,.marathi manus pan kitti apratim vinod karu shakato...acting karto
एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आलेत तरीही कपडे मात्र एकदम साधे घातले आहेत.यावरूनच सगळ्यांचा साधेपणा दिसून येतो.खूप भारी.
सर्वांना दुखःत सुध्दा आनंदी ठेवणारी देव माणसे म्हणजेच चला हवा येऊद्याची पडद्यावरील आणी पडद्याच्या पाठीमागील अपार कष्ट घेणारे कलाकार
सर्वांना मनापासून शुभेच्छा
भाऊचा विनाेद सहज आणी लय भारी आहे ताे कसले अचकट विचकट चाळे करत नाही म्हणून ताे विनाेदाचा बादशाह आहे . समस्त जनता अगदी सेलीब्रीटीसुद्धा त्याचे जबरदस्त फैन आहेत . जियाे भाऊ
मला असे वाटते की, या कार्यक्रमाचे यश हे सर्व कलाकारांची प्रचंड मोठी निरीक्षण शक्ती, कल्पना शक्ती, आवाजावर नियंत्रण, समर्पक शब्द, प्रभावी. व 100 टक्के स्वतः त्या त्या भूमिकेत झोकून देणे, उत्तम नेपथ्य आणि आपल्यावर भरभरून प्रेम करणारे प्रेक्षक आणि तुमचे कुटुंबातील सर्वजन ई. तुमचा पुढील प्रवास अधिक सुखप्रद, यशप्रद, आणि जागतिक समाज स्वास्थ्य निरोगी ठेवणारा होवो हिच शुभेच्छा 😄😄😄😄😄😄😄
He saglech kalakar khup mehnati ani changle aahet, bless them all.
खरच खुप खुपच छान शो आहे,मी फक्त टी व्ही वर एवढंच आवडीने बघतो,माणूस किती ही रागात आसु दे ,तो हसणारच यात शंका नाही, आणि मला या सर्वा बद्दल आदर आणि अभिमान देखील वाटतो,हे महाराष्ट्राच भाग्याच आहे की आशी लोकं मिळाले, आपण खुप मेहणत घेऊन कार्यक्रम करता, धन्यवाद
खरच यार, असले कलाकार आहेत म्हणून जगण्यात खरा आनंद येत आहे..
चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम कालही ग्रेट होता आजही आहे आणि ऊद्याही असणार..
भाऊ ,निलेश भाऊ , कुशल भाऊ , सागर दादा , भारत भाऊ ,आणि श्रेया ताई तुम्ही लय भारी आहेत
गर्व आहे मला मराठी असल्याचा
निलेश सर खरच अप्रतिम....
आपला कार्यक्रम आमच्या संपुर्ण कुटुंबासाेबत आवजु्न बघत असताे.....
खुप मजा य़ेते...🙏🙏🙏
सर्वाना हसवण्याच खुप माेठ श्रेय आहे ..
तुमच्याही आयुष्यात तुमची टीम हसच हसवत राहा ..आणि तुम्ही हसत रहा....
तुमच्या शाे साठी सदैव प्रार्थना राहील.....
You are great Dr. Nilesh sabale👌 दिवसभरातील ताण कमी करण्याचा शो म्हणजे, चला हवा येऊ दया👍
No. 1 programme
great comedian
bhau kadam, Dr. Nilesh Sable, Bharat Ganeshpure, Sagar Karande
Kushal Badrike, Shreya Bugade, Bhonde
वा........ खूप छान निलेश सर 👌👌
412 dislike ????
का ???
एखाद्याचं चांगलं झालेलं बघवतच नाही का??
खुप छान कार्यक्रम आहे.. सर्वांची chemistry खुप छान जुळली आहे...असेच कार्यक्रम करत रहा..निलेश साबळे,भाऊ, सागर,भारत दादा, कुशल, श्रेया आपल्याला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 👍⛳️
Yes.. definitely right.... There is no comparison between Kapil Sharma show & chala hava yeu dya... Great team... Dr Nilesh Sable... Ur super man...
सुपर भाऊ कदम ऐक खरोखरच हाडाचा कलाकार आहे कारण निळू फुले लक्षूमिकात बेर्डे अशोक सराफ यांच्या नंतर मराठी इंडस्ट्रीतील हेच खरे हीरो आहेत सागर कारंडे भारत गणेशपुरे खुप खुप शुभेच्छा तुम्हाला
Hawa you dya chi sagli time super talented aahe..
Aasech vinod karat raha...
U guys are doing world's best job...
GOD BLESS YOU.....
चला हवा येऊ द्या ची टीम सर्व जण एकत्र टीम वर्क ने काम करतात म्हणून आता ते सुकसेसफुल आहेत, म्हणून ते पुढे ही त्या लेवल ला राहतील, शुभेच्छा सर्वांना
43:09 ज्ञानदा चा जलवा ....केसांची स्टाईल
I like chala hawa yeu daya👌👍🕺🕺🕺🕺🕺🕺💃
कार्यक्रम यशस्वी होण्याचे कारण...... एकमेकांवर चा विश्वास, आदर, साधेपणा ............ काही लोकानी शिकायला हरकत नाही..
Really
I really love this show, mai marathi sikh raha hu, aur ye sabhi kalakaar mujje bahut pasand hain
Bharat Ganeshpure aani Bhau Kadam mhaze favourite
मला चार मुले आहेत 😂😂😂 ह्याला म्हणतात हजरबाबीपणा . म्हणून भाऊ सुपरस्टार आहे.
Thank you guys... Marathichya vinodachi patli rakhun...evadhe darjedar vinod kelyabaddal
Tumhi kharach khup talented ahat, chala hawa yeu dya all team rockssss 👍👍👍
खूप जवळून पाहण्याचा योग आला 2020 सेलेब्रेटी पॅटर्न महाअंतिम सोहळा मजा आली.
सारथी जर श्री कृष्ण असेल तर पांडव तर जिंकणारच साबळे चे विचार चांगले आहेत त्यांनी साधी राहणी आणि उच्च विचार असलेले सहकारी आपल्या सोबत घेतले आहेत त्यामुळे हा कार्यक्रम उच्च स्थानावर आहे
Love you all. I am a Gujarati born and brought up in Mumbai only. I watch all Marathi comedy program because the level of comedy is very high. Nilesh I not only love, but respect you a lot because you are a very polite anchor I have seen.
मराठी कलाकार.....👌👌 मराठी पाऊल पडते पुढे 😊
Big fan of bhau such a humble man
अभिमान आहे मी या शो मध्ये जाऊन आलोय खरचं छान कार्यक्रम.......
Milind mala sanga.
भाऊ कदम no:1👍👍👍❤
apratim......he kharach khup avaghad asa kam aahe....daily comedy lihaychi ani tihi evhadhi hit.....hats off to the entire team...
कष्टाच फळ भेटलं निलेशला
All are super...zakkas..
I feel proud all of u, because u all are from Maharashtra...mi pan kolhapur chi.,.marathi manus pan kitti apratim vinod karu shakato...acting karto
Nilesh Sir Your Creative Person
Chala hava yeu dya Is Best Show.❤
kapil sharma gela udat
only for chala hawa yeu dya
Proud of u chala hawa yeu dya team🙌💝all time favorite
Ek number sagar bhau kushal dr.sabale
So great all of u ....miss u shreya and bharat dada
Mood Refreshing Eposide.
रोज 9,30 ला तुमी दिसला नाहीतर चुकल्या सारखं वाटत
Best hava yevu dya mast zabardast
Bhau chi comedy timing awesome ahe
Bhau... Stage var ala tari hasu vatate...
Always mast
गोड आठवणी Thank you
Outstanding all of you ..
Very nice salute to your work
Excellent Director Sable and Team !!!
Abp majha Katta in no.1 Interview ...All Actor in one show...
Full comedy interview
निलेश साबळे खरच खूप गुणवत्ता पुर्वक कलाकार आहे.
Nilesh , Bhau , Sagar , Bharat , Shreya , Kushal n ur all team... all ROCKSSSSSSS.....God bless all of u
nice
samruddi mahamargh
Nazakat Mushrif a
खूप छान केमेस्टी आहे या सवीची असेच सवींना हसवत राहा.
Ek no bhikar loka ahet him. Kai tondi vakada karat asatat.. tamaasha bara hyancha peksha
God Bless you All of you.
भारत गणेशपूरे का नाहीत....... विदर्भावर अन्याय करता😂😂😂😂
Lord Ganesh is God of wisdom not human! Humanity is the best religion life is part of God’s grace respect each other and save the life!🙏🏻🌷🕉🌷🙏🏻🌞🇮🇳🌍
तुम्ही खुप ग्रेट आहात... माझी एक इच्छा आहे की तुम्ही अशी ही बनवाबनवी किंवा धुमधडाका पार्ट दुसरा काढावा..
much better than kapil sharma show
@Halo hain kutya chala hawa yeu dya awrd winaring show ahe
Khup khup Chan vatla. Gbu Ashech Hasvat raha. Good job
Sagar sable multi ❤🥰😍😘💐😘talented
Lai bhari...
This is a real struggle man.....😎😎
really excellent team.
No 1 comedy show of Marathi 👌 love you guys
Greatest yar 🥰🥰🥰
better than kapil sharma show
Amol Walunjkar
Gapp lavdyaa
Pakistan's son gap re chutiya zaata kay mahit nahi aani challa comment karayla
Omkar Vaiude
Gapre XYZ
Amol Walunjkar better nahi bessttest
Amol Walunjkar 👍👍👍
Nilesh bhau...great..
Hats off guys... you guys are superb...
Mitrano, tumhi maharashtrachya sarv bandhvana ek nikhal aanand dararoj deta.tyabaddal tumche khup khup khup aabhar/dhanyawad.
No.1
Nilesh Sable excellent work
beauty me nice
I love you
Chala hawa yewu dya sarkha karyakram ,asa kadhich hone nahi
Salam ahe bhau sarvana
चला हवा येऊ द्या हा महाराष्ट्राची शान आहे
Love u all hawa ye uday team😘😘😘
Superb..... You all rocks...
Ya show chi specialty ...avdhe mothe zalet...tari pay jaminivar ....hech shrimanti ahe yanchi......keep it up.....Nilesh tula salam
Kharach naisargik denagi ahe tumhala....
Thanks
Genius actors... Hats offf
देशातील नं 1शो
Nice work.....Proud of u...all team ....
Kushal Badrike is my favorite !! Flawless comedy..
Bhau kadam sir khup mst
Bhau is legend
Great actor all of you proud to all of you
ग्रेट भाऊ ग्रेट वर्क गुरुजी मी एस सिद्धार्थ ज्युनियर भाऊ कदम
Kushal bahu nilesh sagar and rajiv sir i love you very much like both of you jai maharashtra
Hats of to your sense of humour
Nilesh, चला हवा येऊ द्या मधे please कधी कधी बापकी अदालत ही दाखवत जा ते फार छान असायचे
Whole Family can watch. Thats great
You are a very nice team inadias best comedians
You all in the team are a blessed lot
Team work khup chan ahe
Superb........ Nilesh itkya kami velat itka motha palla gathalat....he parisharam fakt marathi Star karu shakto..... Karan raktat aahe te aaplya
Rajshree Gorule kharch tumhi je boltay te kharch.....as moth kam fkt Marathi star ch Karel.
laughed so hard that I woke up a friend of mine who was sleeping next to me. 😂😂
खरंच खूप मोठी गोष्ट आहे विनोद करणे love u all wadi fmly
Salute ahe nilesh sir
Great teamwork
Special thanks ya Vinod virana tumchya tarfe amhala parat hasavnyacha chance dilya baddal..
11th hour la kasle exllent chucht yaar lay bhari chala hawa yeyu dya team exllent exllent ani shabdach nahit
Fantabulous
👍👍 खूप छान
Nilesh
Bhau dada
Kushal Bhai
Sagar Bhai
Bharat dada sarva best Aahet
bhau kadam script chya baher cha actor ahee..... fakt bhau ubha rahila ki maharastra hastooo
डॉ तु कुशल,भाऊ,सागर,भरत,श्रेया यांची एक सुंदर बांधणी केली आहे ते बांधून ठेवणारा डॉ तु कमाल आहे...
Only bhau no challenge😘😘😘😘