महाराष्ट्राची सुरक्षा फडतूस च्या हातात आहे त्यामुले महाराष्ट्र सध्या राम भरोसे आहे. फडतूस ला सध्या महाराष्ट्राची चिंता नाही सरकार कसे वाचेल याची चिंता जास्त आहे. जय महाराष्ट्र अंधारे मॅडम 🚩🔥🐅👌👍✌️💪💐
कैदी का पळून गेला कशासाठी पळून गेला कसा पळून गेला हे जेल प्रशासनाला विचारलं पाहिजे आणि हो बाहेरच्या लोकांना तिथली काडी सुद्धा माहीत नसते उगीचच कुणी अकलेचे तारे तोडू नयेत
Palun gela ka palun janyala madat koni keli tehi sanga
ह्याला जबाबदार म्हणून गृहमंत्रीला आतमध्ये टाका,कारण गृहमंत्री निष्क्रीय ठरत आहे
येरवड्यातून पळून जातो म्हटल्यावरती खूप कडक सुरक्षा आहे, थु
कारागृह अधिकाऱ्यांनाच कारागृहात डांबून टाका.
महाराष्ट्राची सुरक्षा फडतूस च्या हातात आहे त्यामुले महाराष्ट्र सध्या राम भरोसे आहे.
फडतूस ला सध्या महाराष्ट्राची चिंता नाही सरकार कसे वाचेल याची चिंता जास्त आहे.
जय महाराष्ट्र अंधारे मॅडम 🚩🔥🐅👌👍✌️💪💐
निष्क्रिय गृह खाते
नेत्यांवर पैसे देऊन हे काम अधिकारीनां पण पैसा देशांचे यांना पडलं नाही
या फडतूस ग्रहमंञयाला पदावून हाकंलून दया हा काही कामाचा राहिला नाही
खाकी वर्दी mhnje british 🇬🇧💂 वर्दी zhali ka yacha study zhala pahijen...
कैदी का पळून गेला कशासाठी पळून गेला कसा पळून गेला हे जेल प्रशासनाला विचारलं पाहिजे आणि हो बाहेरच्या लोकांना तिथली काडी सुद्धा माहीत नसते उगीचच कुणी अकलेचे तारे तोडू नयेत
निलंबित केले पाहिजे पोलिसांना..
आता. फडणवीस मिडिया ला बोलतील
मला अजुन माहिती मिळाली नाही.
मी माहिती घेउन राजिनामा देईन.
कैदी पलुन जात नाही तर त्यांना पलुन जाण्यास हे सरकारचं मदत करते हे सरकारचं रात्रीच्या अंधारात त्यांना बाहेर सोडुन देते
cc tv moll madhe takta jel madhe taka na
फडतूस ने राजीनामा द्यावा तो घर मंत्री आहे
जेल प्रशासनानं काय झोपा काढत काय कैदी पळून जायाला लागले
Police kai Besan Che Laddu Banvat Hotit ka ???
पळाला की पळवून लावला
पंतांचा हात असणार
Je kono kaidi palun janyas madat karat astil tepolis khatytil aso ki rajkarni aso tyana bhar chovkat fashi denyachi tartud karnyat yavi kuthe nevun thevlay Maharashtra maza
देवेंद्र फडणवीस झिंदाबाद.
Khoke sarkarche apyash
Are tumhi adhi keidi ka palun gela , karn ky , te shoda ..
Sagle gund marathech ..hith reservation chi garaj nhi hyana
Tumhi tv valenla fkt raut saheb aani andhare tainch bhet tat ka aaho doosre pn lok aahet na bolayla