पहिले पळुन जाउ द्या नंतर नोटीस काढा सामान्य माणूस राहीला असता तर आतापर्यंत त्यांच्या सात पिढ्या पकडुन जेल मधे टाकल्या असत्या आता फक्त टरबुज्यासी सल्लामसलत चालु आहे
Mahesh dada lavkar bare wa ani Puna tych josha mdhe goargrib jantechi sheva kra.tumchya pathi maghe hie srv jnta aahe yenarya kalat tumala aamdar mhnun aamala srwana bghayech aahe Dada❤ get well soon Boss ❤️👑
Ti ek dalit samjachi jaga hoti Ani te dalit samaj mahesh gaikwad kade aale mhanun tya jage madhe mahesh gaikwad gele hote Ani ho police station la police sani bolavle hote mhanun gele hote Ani ho tya dalit samjala nyay milala asta tar mahesh gaikwadla jaychi garaj navti
श्रीकांत शिंदे याची जीत कंडोम मध्ये करायची असेल तर सुरक्षा रक्षक मंडळाची पगारवाढ आणि साठ वर्षां पर्यंत रिटायर्ड ची घोषणा करावीं जीत पक्की कारण कंडोम मध्ये सुरक्षा वसाहत आणि मतदार आहेत साठ हजार फॅमिली पगारवाढ करा आणि निवडून या हिंदुस्थानी सुरक्षा रक्षक सेना शिंदे साहेबांची सुरक्षा रक्षक मंडळ
पोलिस स्टेशन च्या आत मध्ये आमदार पो नि सोबत समोरील बाजूला महेश गायकवाड व त्याच्या बाजूला पाटील खुर्ची वर बसलेले होते परंतु पोलिस स्टेशन च्या बाहेर जो गोंधळ घातला जात होता तिथे आमदार गायकवाड यांचा मुलगा मोठा जमाव घेऊन तिथे आला होता आणि तो पोलिस स्टेशन च्या आत घुसण्याचा प्रयत्न करत होता तेंव्हा तिथे पोलिसांनी विरोध केला बाचाबाची पोलिसांच्या सोबत होत असताना मोठा गोंधळ उडाला तो बाहेरचा आवाज आणि सी सी टि व्हि फूटेज बघून पी आय बाहेर गेले आणि काही मिनीटात आमदार गायकवाड यांनी समोर बसलेल्या महेश गायकवाड वर गोळी झाडल्या तो उठून बाहेर पडला नाही तो दाराच्या मागे लपण्यासाठी गेला तिथे आमदार गायकवाड यांनी पिस्तूलाच्या मागच्या भागाचा वापर करून डोक्यावर आघात केला तितक्यात पोलिस अधिकारी कर्मचारी आत आले तेंव्हा आमदार समर्थक सुद्धा आत घुसले व महेश गायकवाड सोबत आलेल्या युवकाला बेदम मारहाण केली हे सर्व दृश्य त्या सी सी टि व्हि फूटेज प्रसार माध्यमांनी दाखवले आहे तेंव्हा तिथे गायकवाड यांचा मुलगा उपस्थित होता. हे सुद्धा त्या सी सी टि व्हि फूटेज मधे दिसत आहे आता तो फरार झाला आहे या मागे कोण सुत्रधार आहे
तुमचा राजकरण घाल चुलीत, ह्या कल्याण पूर्व मध्ये कोणीच वाली नाही काम करण्यासाठी, आमदार दाखवा आणि 5हजार मिळवा गोरगरीब लोकांसाठीच काम करणारा महेश गायकवाड त्याला सुद्धा काम करुन देत नाही मग गोर गरीब लकांनी काय करायचे
KAMLESH YADAV BJP WARD NUMBER 31 JAI SHREE RAM BHARAT MATA FAKTA BOLNAR PUN CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KADHI BOLNAR NAHI >> FAKTA UP ANI BHOJPURI GANI LAVNAR
पहिले पळुन जाउ द्या नंतर नोटीस काढा सामान्य माणूस राहीला असता तर आतापर्यंत त्यांच्या सात पिढ्या पकडुन जेल मधे टाकल्या असत्या आता फक्त टरबुज्यासी सल्लामसलत चालु आहे
तुम्हाला लय लेट कळलं 😂😂 पोलीस हे त्यांची पोलिस गिरी फक्त सर्वसामान्य माणसापासी दाखवतात
मग गणपत गायकवाड यांचा मुलगा पोलीस स्टेशन ला होता मग तो बाहेर कसा गेला
त्यांना गांधीजींनी पळवला
मुलगा गुन्हेगार नाही मग पळून का गेला बाहेर
परदेशात फरार झाल्यावर लुक आऊट नोटीस काढता😂
हेमंत सोरेन ला एक न्याय,एकनाथ शिंदेना पण अटक केली पाहिजे,करोडो रुपये गायकवाड चे खाल्ले
लीगल पुरावे द्या आणि करा अटक😂😂
नोटीस वेळ काढू पणा
एकच वादा आमचा जिगरबाज महेश दादा❤
शेट घे त्याची
😂😂😂😂😂😂😂आरे कुढ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
Up Gujarat
आरोपी फरार करणे हिच मोदिची गॅरंटी
यांनाच अटक करण्यात यायलाच पाहीजेत जनताच जय महाराष्ट्र
अहो तो पळून नसेल गेला. कदाचित त्याला पळविला असेल.
ज्यांनी काही गुन्हा केलाच नाही त्याला आरोपी ठरवता ही आहे महाराष्ट्र सरकार च कार्य
पळून गेल्यावर नोटीस काढून काय फायदा.मल्ल्या आणि निरव मोदी आले तसाच जा पण येईल.😂🤦
एवढे पैसे यासाठीच कमवतात ..काय लफडा झालं का पाळायचा बाहेर देशात 😂😂
Mahesh dada lavkar bare wa ani Puna tych josha mdhe goargrib jantechi sheva kra.tumchya pathi maghe hie srv jnta aahe yenarya kalat tumala aamdar mhnun aamala srwana bghayech aahe Dada❤ get well soon Boss ❤️👑
कोर्ट ने निकाल दिला मग महेशगायकवाड तिथे जायची गरज काय होती?
Ti ek dalit samjachi jaga hoti Ani te dalit samaj mahesh gaikwad kade aale mhanun tya jage madhe mahesh gaikwad gele hote Ani ho police station la police sani bolavle hote mhanun gele hote Ani ho tya dalit samjala nyay milala asta tar mahesh gaikwadla jaychi garaj navti
@@footicker_69court ne ti jaga ganpat gaikwad la diliye mg kutla hisab ne jaga tynchi zali..?
सगळी फालतुगिरी चालु आहे जयभीम जयशिवराय जयभैरव
पाळावला त्याला... 😂😂😂
बापानी पोरासाठी एवढी टोकाची भूमिका घेतली आणि पोरगा बापाला अडचणीत टाकून भायेर गावी पळालाय 🤦♂️
या शिंदेचा घोळ आहे यात
बी जी पी ची आसलीयत आहे
Dhakka bukki zhalich nahi khota Aarop
आरे राऊत तू कितीही प्रयत्न कर शिंदे विरुद्ध पण शिंदेचा केस ही वाकडा होणार नाही हे लक्षात असूद्या ठाकरे गटाचे लोक,
Mindecha kata bjp vale ch kadhtil
😢😢
महाराष्ट्रात जंगलराज सुरू केला आहे
बीजेपी चा खेळ आहे का?
आणि संजय राऊत यांनी सांगतील गोळीबार कर
श्रीकांत शिंदे याची जीत कंडोम मध्ये करायची असेल तर सुरक्षा रक्षक मंडळाची पगारवाढ आणि साठ वर्षां पर्यंत रिटायर्ड ची घोषणा करावीं जीत पक्की कारण कंडोम मध्ये सुरक्षा वसाहत आणि मतदार आहेत साठ हजार फॅमिली पगारवाढ करा आणि निवडून या हिंदुस्थानी सुरक्षा रक्षक सेना शिंदे साहेबांची सुरक्षा रक्षक मंडळ
Good plwla ata
Tarbuj rajinama dya thoditari vatu dya
काही होणार नाही जोपर्यंत Evm आहे तुम्ही बोंबलत बसा
Are ha ganpat padnar mahesh dada nivdun yenar
पण त्याने मारले नाही गोळी....
त्याच्या बापाने गोळ्या मारल्या ते कबूल केले आहे आणि ते दिसते....मग मुलाला का आटकवत आहेत
पोलिस स्टेशन च्या आत मध्ये आमदार पो नि सोबत समोरील बाजूला महेश गायकवाड व त्याच्या बाजूला पाटील खुर्ची वर बसलेले होते परंतु पोलिस स्टेशन च्या बाहेर जो गोंधळ घातला जात होता तिथे आमदार गायकवाड यांचा मुलगा मोठा जमाव घेऊन तिथे आला होता आणि तो पोलिस स्टेशन च्या आत घुसण्याचा प्रयत्न करत होता तेंव्हा तिथे पोलिसांनी विरोध केला बाचाबाची पोलिसांच्या सोबत होत असताना मोठा गोंधळ उडाला तो बाहेरचा आवाज आणि सी सी टि व्हि फूटेज बघून पी आय बाहेर गेले आणि काही मिनीटात आमदार गायकवाड यांनी समोर बसलेल्या महेश गायकवाड वर गोळी झाडल्या तो उठून बाहेर पडला नाही तो दाराच्या मागे लपण्यासाठी गेला तिथे आमदार गायकवाड यांनी पिस्तूलाच्या मागच्या भागाचा वापर करून डोक्यावर आघात केला तितक्यात पोलिस अधिकारी कर्मचारी आत आले तेंव्हा आमदार समर्थक सुद्धा आत घुसले व महेश गायकवाड सोबत आलेल्या युवकाला बेदम मारहाण केली हे सर्व दृश्य त्या सी सी टि व्हि फूटेज प्रसार माध्यमांनी दाखवले आहे तेंव्हा तिथे गायकवाड यांचा मुलगा उपस्थित होता. हे सुद्धा त्या सी सी टि व्हि फूटेज मधे दिसत आहे आता तो फरार झाला आहे या मागे कोण सुत्रधार आहे
M
खूप छान सरकार दडपशाही चालू आहे महाराष्ट्र ला यूपी बिहार बनवला आहे अजून किती होणार खून
0:09
😢😢😢
Ata Devendra ji ni sanga w
Kai zala Asa ksa Pala la
Bjp sarkar jahir nished
Mahesh gayakwad ghari yenar mg he shetament karnar vishai sampla baki kai hoth nahi
BJP cha purna support aslya mule pardeshat javu che shakat nahi
Evm hatav desh or Savidhan bachav
बातम्या देताना काहीतरी खर दाखवत जावा
Tv9 marathi…… krupa karun adhi bgha Vaibhav gaikwad kuthe distoy ka golibar kartana…. Konala he Gunhegar tharavna khup easy ahe…
😂😂😂
Gruhmantri zhople hote tarbuj khaun
Kuthe janar ali bagla gela asel
Gap re lovedya
Are ya Vaibhav ne kahi nahi kele, kar mhanje tumhi ghosal kara chya marekarala shodha tya Ugach morish chya nave biil fadata,
A ganpat chal daru 🥃 la
तुमचा राजकरण घाल चुलीत,
ह्या कल्याण पूर्व मध्ये कोणीच वाली नाही काम करण्यासाठी,
आमदार दाखवा आणि 5हजार मिळवा
गोरगरीब लोकांसाठीच काम करणारा महेश गायकवाड त्याला सुद्धा काम करुन देत नाही मग गोर गरीब लकांनी काय करायचे
KAMLESH YADAV BJP WARD NUMBER 31 JAI SHREE RAM BHARAT MATA FAKTA BOLNAR PUN CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KADHI BOLNAR NAHI >> FAKTA UP ANI BHOJPURI GANI LAVNAR
Vaibhav gaikwad.Aaropi nahi ahe