खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी झणझणीत गावरान चिकन हंडी | Chicken handi recipe | village cooking
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- चिकन चे भरपूर पदार्थ आहेत पण गावरान पद्धतीने केलेल्या चिकन हंडी ची चवच काही वेगळी असते म्हणून आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत झणझणीत गावरान चिकन हंडी .World Famous CHAMPARAN MEAT CURRY
#gavranpadarth #gavranekkharichav #GavranChicken
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...
Watch all videos - playlist
ruclips.net/video/DfW96uR_R34/видео.html
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
Bhj
आई.फक्त.
Y
@@tanishgaikwad8647 . Un
मी तेलुगू आहे आणि मला मराठी माणसे आणि त्यांचे भोजन आवडते .... लव्ह यू आजी ... आपला व्हिडिओ हृदयस्पर्शी आहे .. उत्कृष्ट भोजन. माफ करा जर माझी मराठी चांगली नसेल तर. तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो.
एक मोठा धन्यवाद तुच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल , tumchi marathi khup chan aahe
Nenu kuda telaga...💯🥰
Thanks dude
मराठी पण छान आहे😊
Ha aamhi चंद्रावर राहतो
किती निरागस ,निस्वार्थी आणि चांगल्या स्वभावाचे लोकं आहेत हे , पूर्ण video मध्ये एकदा सुद्धा आमच्या चॅनेल ला subscribe किंवा like करा म्हणून विचारलं नाही . Hats off आजी आणि काकू .
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
शुद्ध हवेत ताजी ताजी सामुग्री वापरून बनवलेलं हे चिकन 1 नंबर असणार नक्कीच.👌
शेत खूपच छान आहे....आणि आज्जी तर एकदम भारी......👍👍
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
हे लोकेशन नेमक कुठं आहे
खूपच अप्रतिम आहे हे आज्जी, आणि एक गावात राहून तुम्ही इतकं सुंदर प्रेझेन्टेशन करता हेच मुळात फार कौतुकास्पद आहे. बाकी पदार्थ म्हणाल तर त्यात काय तुम्हाला तोडच नाही😘😘😘😘
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@@gavranekkharichav नक्कीच नक्किच काळजी घेतोय,घरातच बसलोय आज्जी मूळ दर मंगळवार शुक्रवारी दाबून चोप होतो नॉनव्हेज चा मस्त घरात. तुम्ही ही काळजी घ्या आज्जीला जपा.
बरोबर....
@@gavranekkharichav q
खुपच छान आजी आहे
मी कधी खाल्लेलं नाही ,पण बघून खूप खावे वाटत आहे , मी असे बनवून खाणारच ,💐💐💐
आज्जी तुम्ही पण खाऊन पिऊन ठणठणीत रहा. हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना ❤️🙏
आजी मला तुमची रेसिपी आवडली कोल्हापुरी तडका 👌👌😋😋😋
आजीला बोलताना पाहून एकदम मला माझ्या आजीची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आले खूप छान आजीला खूप खूप आयुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना....
अगदी बरोबर आहे
so nice
अप्रतिम रेसिपी आहे आजी काकू....एक नंबर.....
मावशी आणि आजिंची जुगलबंदी सुंदर आहे
फारच आपुल्किने स्वादिष्ट जेवन बनवतात.
टीम गावरण ला हार्दिक शुभेच्छा
Got fun
FFS ft f to thinking guv g to GB FYI
khare ahe
अप्रतिम सुंदर.... पाहताच इच्छा झाली खाण्याची...
माणूस जेवण जेवण्या आधी डोळ्याने त्या जेवणाचा आस्वाद घेतो . डोळ्यांना हे इतकं भावल की बघता बघता मन त्या शेतावरच कधी पोचल कळलं च नाही तुम्ही व्हिडिओ इतका अप्रतिम shoot केलाय की त्याला तोड नाही. प्रेझेंटेशन अप्रतिम आणि रेसिपी तर लाजवाब .
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
खूपच छान मस्त भारीच करताय रेसिपी एकदा भेट देणार आहोत आम्ही तुमच्यात शेताला
रेसिपी अप्रतिम आजी आणी मावशी ,ह्या लॉक डाऊन मध्ये एवढ्या हिरव्या भाज्या बघून मन तृप्त झालं .काळ लोणी म्हणाल्या आजी ते अगदी बरोबर जर शेतकरी आहे तर सगळे जग आहे म्हणून तर त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात .
A
@@pramodjadhav1979 🙏आजी आम्ही बर आहे .तुम्ही पण काळजी घ्या .
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
आजी तुम्हाला भेटायचं आहे.तुमचा पत्ता दया.
तुमच्या हातचे जेवणं एकदा खायचे आहे . कोल्हापूर मधे कुठे राहता तुम्ही
आजी तु आम्हाला खूप आवडली.. तुला बगून आम्हला आमच्या आजी ची आत्वण आली..... आणि तुझी रेसिपी तर खुपचं भारी वाटली.. आम्ही नक्की करून बगणार.....
This granny is amazing! I loved her!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Greetings from Azerbaijan! Mashallah!
yes
The place I know by youtuber nomad indian ...thx
Aapne bahut achi batai
Thank you so much for such wonderful comments
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
माई मी कराड ची आहे... मी आजच तुमच्या receipe बघितल्या ,त्या मला खूप छान आणि सुंदर वाटल्या...😍 तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगता... त्यामुळे ते पटकन समजतात..👍😍 मी आणि माझी मुलगी तुमची recipe बघत होतो आम्हाला खूप आवडल्या...😋😊 😍 👍👌
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Mi pn karadchi aahe😊❤
खूपच छान आम्ही ही करून बघितलं खूप खूप चविष्ठ झालेलं
Love from France ... Miss my village
LOVE you GRANNY
Thank you for watching and your lovely comment
🥰
ruclips.net/video/IIkfXDQear4/видео.html..
Aaji lay bhai aahe..ani khup swachh swaypak aahe ek no..mi nakki banvel
आजचा भाग खूपच भारी होता ❤️❤️❤️👌👌👌
Do subscribe to my channel. I am from karad ani positive content taktoi mi khup bagaha ani awdla tar subscribe kara. #mintukevlogs
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Khup chan , chicken
आजी आम्ही सर्व मजेत आहोत तुम्ही ही मजेत रहा स्वस्त रहा आणि आमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ अपलोड करत रहा💞खूप खूप प्रेम आजीसाठी
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , tumhi aani tumchya kutumbachi kalji gya
तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Kitna time pakana pedega?
Ttyl q nu nh bhul bhul n book ch xD
O
@@gavranekkharichav qq
खूप आवडली आजी रेसिपी......खुप छान......पण तुमच्या हातच्या बिरायनी ची मज्जा काही औरच असणार ....👌
वा आजी... पहिल्या वाक्यात च मन जिंकले🥰
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Dhanyavad
Apan hi kalji ghya
Mast chicken handi n ti Matichi bhandi kuty miltat tai
खुपच छान आहे तूमची पद्धत आज्जी, बघून तोंडाला पाणी सुटलं. अप्रतिम. 👌👌👌
सर्वानाच आजी विषयी आणखीन माहिती जाणून घ्यायला आवडेल जसे आवडी शेत घरातील माणसे बालपण ते अत्ता पर्यंत जीवनातील आम्हाला सांगता येणारे चांगले अनुभव या बाबत एखादे प्रश्न उत्तराचा वोग होउदे कुणाला तसे वाटते त्यांनी like करा
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , ho nakki yabaddal mahiti sangu
तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@@gavranekkharichav
धन्यवाद
Nice😍
आजी तुमच्या रेसिपी मस्त आणि खमंग धन्यवाद
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आजी सुरवातीला छान बाळानू म्हटल्या वर खूप बर वाटल चीकन हडी मस्त
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Ho
निस्वार्थी प्रेम...खंरच बंर वाटतं
@@gavranekkharichav ⁰
Aghdi kharay.Love you Ajji.
खुपच छान आजी,मस्त रेसिपी घरगुती मसाल्याची रेसिपी पण दाखवा
ಅಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಗದ್ದೆ ತೋಟ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಮತೆ ಪ್ಲೇಸ್ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಸುಂದರ. ನೀವು ಮಾಡುವ ರೆಸಿಪಿ ಕೂಡಾ 👌
1 no Aaji 😋😋😋😋😋👌👌👌👍👍👍👍
Aji bai ani mavshi bai🙏👌✌👆
Khup khup dhanyavad ya sunder comment sati तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
रेसिपी तर आवडली पण जास्त आवडले ते कांदा कोथिंबीर चिरताना, चिकन स्वच्छ करताना वरून पडणारे पाणी. ..........याचे शूटींग अप्रतिम केले आहे.
Innovative 👍👍
माय आम्ही बरे आहोत तू पण तुझी काळजी घे. आज मस्तच बेत केला तुम्ही चिकन हांडी चा. खूप छान वातावरण आहे तुमच्या इथे. हंडी मधल्या चिकन ला मस्त कलर आला आहे. टेस्टी टेस्टी खूप छान मायला आणि आईला नमस्कार 🙏🙏
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Khrch khup chaan comment😍
Hii
Mast aahe
I Miss granny 😭 this is soo pure way of cooking ❤️ आजी खुप गोड आहेस तू ... 😍
Hii
Khupach chhan apratim Ani lajjatdar😊😊aji khup mast bolte
काळं लोणी 👌
वावर हाय, तर पवार हाय ! 💪
नाही तटत
Do subscribe to my channel please mj oan marathich ahe support kara please.
#mintukevlogs
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Mintu Ke Vlogs .
नाही
एक नॉम्बर आज्जे ,.......... 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
जब्बार्दस्ट चिकन केला आज्जी ने
बगून मन हलकं झालं
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Mast khup chan
Khup chan aaji tondala pani sutla 👍😋😋😋
आजी व मावशी खूप छान माहिती देता. तुम्ही जी भांडी, पान वापर करतात ते खूप आवडत मला .तुमच्या घरी यायला आवडेल.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Aajji... ek ch number....khup chan aani simple receipe..💞
अप्रतिम,
आजींना भेटून त्यांच्या हाताचे बनवलेलं जेवण जेवायची इच्छा होतीये
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , nakki ya bhatayla amhalahi aavdel
खूप सुंदर आज्जी माई👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आजीने विडीओच्या सुरुवातीला विचारले कसे आहात मजेत आहात ना अगं तुला बघितल्यावर आम्ही मजेतच असणार ना मला तर असे वाटते की तुला तिथे येऊन मिठी मारावी आणि चिकन म्हणाल तर लय भारी
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
आज्जी चिकन हंडी मस्तच केली तोंडाला पाणी सुटलं राव अप्रतिम
खूपच छान 👌👌
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Farch chan Astat tumcha Sarv Recpis Amhala sarv video Amcha Garcha malya mahde Basun Enjoy kartoy Asa Vate Thanks Aschech Chan video Banvat Rha
You should give subtitles also for the people who doesn’t understand Marathi. It will help us to understand better. I love the authenticity of this channel 💞
Thank you so much
आजींची गावराण रेसीपी खूप छान आहे👌👌
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
I wish I was in that village to feast on granny's food.
Viedo वाला एकदम फूल प्रोफेशनल आहे पन......
This is the very natural way to cook any food... vessel of soil. Delicious food in natural atmosphere. Akele khaane me maza nahi hai, Kaash ye dish ek hi time me sabhi Bhartiye ko khaane ko mile...
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
छानच आहे ,आजीबाई ची कामाल
Ar ky Bhandra hai ka....
Ggf
Tumcha video mala far avdtwho khup Chan recipe aste very good
I appreciate your hard work and specially your camera work🥰
Excellent work 🤩
Keep entertaing us
Thankyou for this Amazing Video❤️
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
@@gavranekkharichav alwayz welcome sir❤️
Presentation खूप छान.. आजी लई भारी..
Very Nice Recipe Kaku, Love From Mumbai ( Kalyan ).. 👍👌👏👏
ruclips.net/video/IIkfXDQear4/видео.html......
Aaji lay bhari...ek no
आजी खूप शिकायला मिळते तुमच्या कडून , आणि तुम्ही बनविले चिकन आणि मटण खायची ईच्या आहे, मी तुमच्या गावी येतो जर आपण बोलविले तर , तुमचा पत्ता पण पाठवा मी येतो नक्की,
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , nakki ya dada jevayla amhalahi aavdel
Aaji .....ek number recipe....mast 👌👌
खूपच छान.आजी तुम्ही खूप च गोड आहात..मी ही घरी चिकन व बिर्यानी बनवायला मातीची भांडी वापरली..ती धुताना स्वच्छ घासली.गरम पाण्याने पन धुवून ठेवली पन परत उपयोगात आणताना ती अग्नी वर ठेवलेल्या वर त्यातून तेल झिरपते.मला कृपया भांड कस साफ करायच ते सांगा
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , tai kadak unhat valvun ghya
Mother daughter Jodi number one. Khup chhan recepi. Amhi tumche sagale videos baghato.
Tumhi sagale kalji ghya. Stay home stay safe. Dhanyawad 🙏
1st comment
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@@gavranekkharichav ho tumi pn
Jagat bhari kolhapuri....
Bhari ahe.......
From punekar(juuunnnaaarrr)
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
I just love everything in your videos
ruclips.net/video/IIkfXDQear4/видео.html...
आजी छान चिकन हंडी झाली आहे लय भारी मी डोंबिवली ला रहाते
इथ तोंडाला पाणी सुटुन-सुटुन शेवटी जीभ कोरडी पडली, दम सोडला जीभिनं😂😂😂
Kharay 😂😂😂😂😂
माझ्या कडे शब्द नाहीत एकदम मस्त
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आज्जी आम्ही एकदम मस्त आहोत,आपण पण काळजी घ्या.
अशाच नवनवीन व्हिडिओमधून आम्हाला नवनवीन माहिती देत जा.
धन्यवाद आज्जी.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
आजी तुमचा मळा खूप छान फुललेला आहे मस्त आहे आणि रेसिपी पण छान आहे
चिकन हंडी लई भारी झालिया.. पन मसाले तेलात फ्राय हुयाला पाहिजे होतं, म्हंजे आनी खमंग झालं असतं ..
त्यांची लोकल पध्दत आहे राव.
त्याची पण वेगळी फक्कड चव येते पहा.
जबरदस्त सादरीकरण. काही तोडच नाही. खूप छान.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Aaji is great God bless her with a healthy and long life kay mast banavlela chicken
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
ruclips.net/video/IIkfXDQear4/видео.html....
नमस्कार आजी 🙏 जुनी माणसे खूप हुशार खरच 💥
#मुंबईगोंधळी
Thanks for new recipes , love you aaji ❤️
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Nice 😍
Thanks for new recipes. Love you Aai 😍
मस्त आज्जी सुंदर दम चिकन
हैदराबादी पद्धतीने बनवले
tumche video pahtana sagla visrun jate me..khup chan...ani oil naslyamula healthy pan ahe recipe
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@@ani527 who r u..shabda sambhalun bola
1 No Ajji
Same Baneveli Ghari khalli No 1 test
आजी खूप मायेनी बोलतात आपलेपणा जाणवतोआशा आजीला दिर्घायुष्य लाभो
Swati Jadhav maryla tekli ti mhatari ajun kay dirghayshya bhadkhau
@@abhijitp.1803 माणसांचे संस्कार त्याच्या बोलण्यातून कळतात😊🖕
Rakesh tuzya aaicha tana
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Aaji tumhla baghitlyavar mala mazi aajji aathavli. Ti pn same tumchyasarkhi hoti. 👌👌👌👌👌👌
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
मस्त आजी आणि काकू👌👌
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
खूपच छान recipe तोंडाला पाणी सुटलं. शूटिंग सुद्धा विचार करून केली आहे. cinematography Chaan आहे
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
I love this Aaji n this Jodi 🙏
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Aaaji tumche recepi ly bhari
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
आजी आम्ही बारे हाय. तुम्ही पण तुमची काळजी घ्या. अन काहीना काही पारंपारिक ख़याला दाखवा. आम्ही घरात हाय तोवर करतो अन खातो.
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Khupac sundar... Prabhu yeshu tumhala ani tumchya kutumbala ashishit karo.. God 😇🙏👼bless u and your family
This is awesome , I love to stay in village and work in fields. Remembered my childhood days spent in my village 😍
0
ruclips.net/video/IIkfXDQear4/видео.html..
चिकन तर भारी लागेलच त्यापेक्षा तुमचे शेत लय भारी
आजी ना भेटुन आजीच्या हातचे जेवण करण्याची इच्छा झाली खुप छान माहिती दिली ✌✌👌👌
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Aaji ani mavshi doghi hi mast chan kartay . Tumchi sheti , bhaji cha mala khup chan chicken tar lay bhari ☺️☺️
खूप छान आजी,,, love you
1no aaji ...mast sopi method ahe khup cha.
खूप मस्त रेसिपी 👌तुम्ही ही मातीची भांडी कुठून घेता
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , tai kolhapur la mahalkshmi mandir javal miltil
khupch Chan pathtine chikan banvlat aajibai...super
Ek Number !!!
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या