माझ्या आयुष्यात खुप महत्वाच गाणं ज्या गाण्या मध्ये मी पुन्हा एकदा मुरळी ची व्यथा मांडली आणि तुम्ही डोक्यावर घेतलत हेही गाणं दुसरं गाणं पण रेणुका जेजुरीकर ला दिल्यावर तेही हिट झाला तुमच्या मुळे आणि तुम्हाला चांगलं देऊ शकलो यातच मी माझं भाग्य समजतो love u 😘😘😘
दादा.. आपण असे हिरे शोधून शोधून काढता.. सुंदर शब्द.. काळजाचा ठाव घेणारे.. सुंदर लय.. सादरीकरण.. लोक कलेला एक उंची देण्यासाठी आपल्या तळमळीला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
Sir tumchi निवड खूप भारी आहे. ताइंचा आवाज आणि गाण्याची शब्द रचना खुपचं सुंदर. ऐकून छान वाटल. मनाला भिडणारं गाणं. खरच देवा प्रमाणे दासीचापन तेवढाच आदर झालाच पाहिजे
Tai khup mst... Maze pappa pn asech gane bolayche he aaikun pappana khup miss kele... Sonu dada tuzi sagli gani aaikte mi jith sonu da ahe tith vishay haard🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
वा ताई खरोखर खुपच गोड आवाज आहे तुमचा तुचं हे गाणं ऐकटच राहावं अस वाटत मुरली ची गाण्यातून मांडलेली व्यथा खूपच भावनिक आहे अंगावर काटा फुटून रडायला येत 🌹🌹🌹🌹🌹अभिनंदन ताई 🌹
सोनूजी खरच तुम्ही हिरा शोधलाय. सौ. रेणूकताई एकदम सुरात गातात. त्यांच्या आवाजात खूप आर्तभाव( दर्द)आहे त्यामुळे ते सहज हृदयाला स्पर्श करून जाते. ताईला विनंती आहे की आपण श्री पांडुरंगाचे अभंग ही गावेत. खूप धन्यवाद💐💐💐
सुरेख. लवकरात लवकर हे गाणं रिलिज करा नाही तर दुसरं कोणी तरी या गाण्याची कॉपी करणार किंवा पेटेंट घेणार किंवा दुसऱ्या कुठल्या तरी शो मध्ये हे गाणं दुसऱ्याकडून फेमस होणार. हे गाणं हिट होणार 100%. Do it fast or else any other will take credit of this beautiful song, singer. Best of Luck.
खुपच सुंदर ताई चंदन सर तुमच्या song ने माझ्या दिवसाची रोज सुरवात असते आणि संध्यकाळ ही माता येडेश्वरी याचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असावी हीच सदिच्छा आपल्याला आपलं गायन मन हलवून टाकत बोलाव तितकं कमीच 🥰आहे आपल्या विषय सर...

Gane mi dusri konachi aaikt nahi pn chandan kamble aani Sonu dada tuji nehmi aaikto l love bro ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ gann tuj khup bhari
लिखान खूप छान केल आहे सत्य मांडल आहे खूप भारी असतात गाणी तुमची सोनू दादा चंदन झाड आहे आणी सोनू सागर साजन विशाल आकाश त्याची गोड फळे आहे
Right bolas sonu
Mayakka devichi pan gani banva na khup chaan banvaal tumhi
खूपच सुंदर शब्द खूप चान वाटले दादा खूप खूप शुभेच्छा
माऊली खूप खूप सुंदर रचना आहे आणि आवाज तर खूप खतरनाक आहे ताई चा लय भारी
अप्रतिम
मन तृप्त झालं ताई तुमचा आवाज ऐकून खरो खर अंगाला काटे आले हो गाण्याची रचनाच अशी आहे की शब्द नाहीत बोलायला...... 🙏❤️🙏🥰🙏
रेणुका ताईचा आवाज अप्रतिम आहे,मी हे गाणं रोज ऐकतो आणि सोनू सरांनी खूप छान लिहिलंय
ताई आजपर्यंत फक्त देवाची मुरळीनाव ऐकत होतो, तुमच्या खुल्याआवाजातून मुरळी मर्म समजल खरच आपल्या गोड आवाजातून मुरळी चा विचार आणि अर्थ समजला धन्यवाद ताई
ruclips.net/video/_2pekgF6fuI/видео.html
सोनू साठे यांनी आणि चंदन गुरुजींनी पाषाणातून हिरे शोधून काढले आहे ,खूप छान रेनुताई 🙏
खुपचं मधुर आवाजात आणि अगदी नितळ पाण्यासारक शब्दच जणु काय ताई तुझ्या कंठात आहेत अशीच पुढें गात रहा छान मस्त...............…..
खरचं खुप छान वाटल एवढे मोठे कलाकार होऊन सुधा तुम्हाला अजुन पायरीला बसलेत खरचं यालाच कलाकार म्हणतात ताई
खूप छान पहाडी आवाज आहे ताई आपला. 👍🏻👍🏻
काय सुंदर आणि सुरेख आवाज आहे. अंगावर शहारे येतात गाणे ऐकताना.. ❤️❤️🔥🔥 अप्रतिम 🔥🔥🔥❤️🙏
तुमच्या वानी तून खंडोबाचा भक्ती भावाने प्रसार होतो तुमच्या मुळे लोक जागरण गोंधळाला चांगला प्रतिसाद देतात यातून छोट्या मोठ्या कलाकारांना खूप फायदा होतो
मस्तच एकदम कडक आवाज रचना लिखाण चाल,☝️👌💐
शब्द रचना खुप छान केली आहे
ह्यांच्या पुढ सर्व आडियल फिका.. मस्त लेख रचना आणि आवाज संगीत सुद्धा.🙏🏻
ताई तु खरचं देवचं गं तुझं गीत अश्रुंची धार करते 🥲🙏🏻
मस्त जसा गुरू असतो तसाच हा शिष्य असतो हे आज सिद्ध झाले
क्या बात है..ताई,खरंच खूपच गोडवा आणि दर्द आहे तुमच्या आवाजात..खूप मोठी गायिका आहे तुमच्यात..फक्त तिला लोकांसमोर आणा बस्स...
ruclips.net/video/_2pekgF6fuI/видео.html
शब्द म्हणजे त्यात पूर्ण जीवन मुरली च जीवन चरित्र लिहलंय खरंच अगदी ग्रेट च... ❣️🎼
हीच ती अस्सल कला... गायन आवाज शब्द रचना संगीत अफलातून.... खरच सांगतो या चित्रपट गाण्यांपेक्षा ही गाणी ऐकावी वाटतात..... 👏👏👏
हृदय स्पर्श ,,काय व्यथा मांडली आहे ,,, आरसा दाखवला समाजाला,,
ताई तुमच्या आवाजात खुपच किही गोडवा आहे खुप छान आवाज🌷🌷 👌👌🌷🌷
ओरिजनल आणि pure गायकीचा जिवंत नजराणा म्हणजेच रेणुका ताई जेजुरीकर,.... खरोखर अप्रतिम.... 👌
वा सोनू भाऊ अप्रतिम लेखणी आणि गायकी तेवडीच अप्रतिम,,, शेवटी गुरू चंदनाची छाया आहे ...
Atishay uttam shabd rachana ani aawaj apratim.... dolyapudhe sakshyat murali ubhi rahili khandobachi🙏🙏
रेणुका ताई खुप सुंदर
सोनू दादा खरंच इतकी सुंदर वाक्य रचना केली आहे तुम्ही आणि रेणुका ताई यांनी पण इतकं छान गायलं आहे खरंच खूप छान 🥰😘😘
सोनू सर खरंच अप्रतीम लेखणी आहे ला जवाब तुमच्या आणि चंदन सरांची गाणी अशी असतात की अंगावर काटा आलाच पाहिजे...
वा मस्त एकच नंबर ताई
खूपच सुंदर रेणुका ताई 😘😍☺️❤️
दादा.. आपण असे हिरे शोधून शोधून काढता.. सुंदर शब्द.. काळजाचा ठाव घेणारे.. सुंदर लय.. सादरीकरण.. लोक कलेला एक उंची देण्यासाठी आपल्या तळमळीला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
रेणुका ताई आवाज खुपच गोड आहे तुम्चा जय मल्हार 🥰❤️👌👌👌
Sir tumchi निवड खूप भारी आहे. ताइंचा आवाज आणि गाण्याची शब्द रचना खुपचं सुंदर. ऐकून छान वाटल. मनाला भिडणारं गाणं. खरच देवा प्रमाणे दासीचापन तेवढाच आदर झालाच पाहिजे
एकच नंबर ताई सोनू भाऊ खरच खूप च छान
धन्यवाद या लिखानाला व आवाजला ,,व चंदनसरांनापण माणाचा मुजरा🙏🙏
अति सुंदर आहे 👩🎤👩🎤👩🎤👩🎤आवाज तुझे ताई गीत🎧 पन खुपच सुंदर😍💓 आहे 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
ताई माझा डोळ्यातून आनंदाश्रू येत आहे खरच ताई तुमचा फॅन आहे
अतिशय छान मन पिऴवटून टाकनारी रचना छान चंदनजी आणि टीम............आदेश आदेश ......
देवा साठी नाचते मी परवा कुणाची,अप्रतिम अतिशय सुंदर आवाज आहे ताई तुमचा
मी रोज ऐकतो हे गीत पण परत परत इच्छा होते ऐकण्याची छान च आवाज आहे काटा येतो अंगावर सोनू सर आणि रेणुका ताई खूप च छान
खरचं ,,काय गोडं आवाज आहे ताईचा ,
सोनु दादा आणी रेणूका ताई विशय भारी माडंला खुप छान👌👌👌👌
अप्रतिम रचना तोड नाही रेनूका ताई 🙏🙏🙏🙏🙏
रेणुका ताई खरच खुप छान आवाज आहे,,,, अजुन काय बोलाव त्या सुंदर लेखनिला,,,, सलाम तुमचया टीमला
खुप सुंदर ताई खरच ऐकल्यावर मन प्रसन्न झाल
सुपर ,शब्द रचना केली आहे ताई चा खूप छानआवाज आहे
Tai khup mst... Maze pappa pn asech gane bolayche he aaikun pappana khup miss kele... Sonu dada tuzi sagli gani aaikte mi jith sonu da ahe tith vishay haard🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
काय आवाजाला धार आहे त्या गाण्याचा प्रत्यक्ष भाव प्रगट झाला, सुंदर अप्रतिम गायन
शब्द रचना खुपच छान आहे
खुप सुंदर फारच सुंदर गीत गाईले या ताईंनी
दादा आपले सोनू व रेणुका ताई हे उत्तम गायक आहेत आपली कृपा त्यांच्यावर सदैव राहो
गुरुजी एकच नंबर
अप्रतिम,शब्द फिके...लाजवाब
ताई खरंच तुमचा आवाज खूपच सुंदर आहे तुमची गाणे ऐकल्यावर खरंच मन प्रसन्न होत . 🎤👌👌🙏🙏
काय गोड गळा दिला त्या देवाने अशी गात रहा बाळा ...
छान आवाज आहे ताई तुमचा सोनु दादांना पण खुप खुप धन्यवाद
सोनू साठे एक नंबर रचना केली गाण्याची
नाद खुळा ताई तुमच्या आवाजात किती गोडवा आहे खूप छान
Khup sundar avaj Taisaheb 🙏💐💐💐
वाह अप्रतिम ताई!! सलाम तुम्हाला आणि चंदन कांबळे आणि सोनू साठे!!🌹🌹
ताई हे दैवी आहे.
अप्रतिम माझ्या महाराष्ट्रात संगीतसम्राट आहेत. लोकगीत म्हटली कि आपोआप गावाकडे वळतो जीव.
हे गाणं ऐकून मी एकच सांगू इच्छितो की सोनू साठे तुमच्या लेखणीला तोड नाही खरंच काळजाला लागणारी लेखनी करता तुम्ही 🙏🙏🙏👌👌👌👌👌
अप्रतिम👍❤️ जय मल्हार🙏
Waa. Chan aahe. Mastach. Very melodious.
'Mag' & 'Aho' he 2 shabd jast veles repeat hot aahet.
खूप छान ताई... आणि गुरुजी🙏😊❤️❤️❤️👌👌👌
ताई काय अफलातून गायन केलें आहे.. खुप गोड आवाज..मुरळी ही देवाची सेविका असुन तिला मान सन्मानाने वागायलाच हवं..जय मल्हार!
वा ताई खरोखर खुपच गोड आवाज आहे तुमचा तुचं हे गाणं ऐकटच राहावं अस वाटत मुरली ची गाण्यातून मांडलेली व्यथा खूपच भावनिक आहे अंगावर काटा फुटून रडायला येत 🌹🌹🌹🌹🌹अभिनंदन ताई 🌹
खरचं खुप सुंदर संदेश दिला
सुंदर गायन केल ताई
सोनूजी खरच तुम्ही हिरा शोधलाय. सौ. रेणूकताई एकदम सुरात गातात. त्यांच्या आवाजात खूप आर्तभाव( दर्द)आहे त्यामुळे ते सहज हृदयाला स्पर्श करून जाते. ताईला विनंती आहे की आपण श्री पांडुरंगाचे अभंग ही गावेत. खूप धन्यवाद💐💐💐
Khup chhan tai
❤❤❤❤माजा.काळजातील.गान.आहे.मी.मुरळीबाईची.लय.ईज्जत.करते❤
खूप छान 👍
गूरूजि हे गाणं झालं पाहिजे 👍
जय लहुजी 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुरेख. लवकरात लवकर हे गाणं रिलिज करा नाही तर दुसरं कोणी तरी या गाण्याची कॉपी करणार किंवा पेटेंट घेणार किंवा दुसऱ्या कुठल्या तरी शो मध्ये हे गाणं दुसऱ्याकडून फेमस होणार. हे गाणं हिट होणार 100%. Do it fast or else any other will take credit of this beautiful song, singer. Best of Luck.
अप्रतीम 👍👌👌👌🤩
खरच खूप छान गाईल ताईंनी हे पुर्ण गाणं युट्यूब वर लवकर येऊ द्या 🙏🙏🚩🚩यळकोट यळकोट जय मल्हार 🚩🚩🙏
खूप सुंदर आवाज, आणि रचनाही खूप छान 👍👌
Khup chhan ni shabadh
Khup chaan renuka tai 👌👌🌹🌹
खुपच सुंदर ताई चंदन सर तुमच्या song ने माझ्या दिवसाची रोज सुरवात असते आणि संध्यकाळ ही माता येडेश्वरी याचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असावी हीच सदिच्छा आपल्याला आपलं गायन मन हलवून टाकत बोलाव तितकं कमीच 🥰आहे आपल्या विषय सर...
Waaa mast kiti chan bol ahet..
यलकोट यलकोट जय मल्हार सदानंदचा यलकोट 🙏💛❤️💚💙❤️
Khup chaan...
Khup chan tai saheb 🙏🙏🙏
रेणुका ताई खूपच गोड गाता खुप सुंदर
Kya baat hai renukatai ek no awaj❤❤
खुप छान अप्रतिम..👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान रेणुका ताई जेजुरी कर
खरचं खुप छान...👌👌👌
Kadk 1 numbar rachana 👌🏻👌🏻👌🏻👆🏻👆🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
आवाज छान . गाण्यात वास्तव आहे. फक्त एकच सुचना करावी वाटते . देवासाठी नाचते मी मुरळी देवाची. असे म्हटले तरी चालेल का?
खुप सुंदर गायण आहे ताई तुमचं
👍🚩🚩🚩🎖️🎖️🎖️🎖️🎖️💐💐🙏🙏🐿️🐿️🐿️ताईसाहेब कोटी कोटी धन्यवाद! अप्रतिम!!!
Nice tai aak number 🔥🔥🔥
आवाज खूप सुंदर आहे💯👌👌👌
कडक ताई खरच छान
रेणुका आवाज खुप छान आहे. अनेक आशीर्वाद
एक नंबर आवाज आहे ताई तुमचा
खूप छान आवाज ताई 👌👌👌👌👌
शिव मल्हार जागरण मंडळ आन्वी जालना
खूप छान ताई
Kiti god tai waaa khup Chan
खुप खुप सुंदर आवाज खुप दिवसांनी ऐकला