महिलांना मेसेज करुन त्रास देणार्‍या अधिकार्याची आमदारांनी केली भरसभेत पोलखोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 488

  • @भगवानउखडै
    @भगवानउखडै Год назад +248

    असाच आमदार, पाहिजेल जो जागेवर, समाधान कारक फैसला करतो,, धन्यवाद, साहेब,

    • @hemantjadhav2673
      @hemantjadhav2673 Год назад

      रास्ते च सांगा

    • @zubaidf3398
      @zubaidf3398 Год назад +4

      Gram panchayat wale ase khote aarop karta astat karmacharyanwar, Karan karmacharyanmule Tyanna khayla bhetat nahi. Mag te direct tyanchyakade rights magun ghetat aani khatat majjet.

    • @pajtmvorvndeifneif
      @pajtmvorvndeifneif Год назад +2

      Bhau far bhola ahes tu...
      Mantri pasun amdaar/adhikari sagle commission ghetat. Sarvanchi setting aste.
      Public madhe ugach nataka kartat he lok

  • @rajupatil7721
    @rajupatil7721 Год назад +106

    इतका महत्वपूर्ण अभ्यास असलेला आमदार पहिल्यांदा पहिला 🙏🙏🙏

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Год назад +114

    सत्यता तपासून बघा नंतर च बोला महिला असो कि अधिकारी जो कोणी दोषींना पाठीशी घालु नये आणि कोणावरही अन्याय होणार नाहि याची दक्षता घ्यावि :

    • @aakashrajput9796
      @aakashrajput9796 Год назад +4

      आमदाराची टक्के वारी पण कोणी बोललं पाहिजे

    • @amolkolekar525
      @amolkolekar525 Год назад

      Aagdi brobr

    • @kiransabale5618
      @kiransabale5618 Год назад

      Barobar ahe mala as watat amdar saheb akach bajuchi takrar aikun adhikaryala bolale pan adhikari baju mandat Astana dada mhatale tuza wishay nanter baghu.

  • @dattatrayapotdar7077
    @dattatrayapotdar7077 Год назад +82

    असा आमदार असेल तर भारत 1 नंबर चा देश होईल

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 10 месяцев назад +6

    आमदार साहेब तुमचं हे कामाचं नियोजन बघून मला खूप खूप अभिमान वाटतो तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 Год назад +107

    ही बाई सूध्दा एवढी सोपी दिसत नाही. कर्मचाऱ्यांला दमदाटी करून लोकांची सहानुभूती मिळवणे हाच धंदा या लोकांचा..

    • @satishpatil5170
      @satishpatil5170 Год назад

      खरं आहे ते यावर कोणीच बोलणार नाही ५०% आरक्षण आहे

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash Год назад +6

      महिला कार्ड खेळण सोप झालाय आजकल

    • @ashokbabanborhade6119
      @ashokbabanborhade6119 8 месяцев назад

      ह्याची कागदपत्रं सापडणार नाहीत

  • @shankarpatil761
    @shankarpatil761 Год назад +39

    महाराष्ट्रातच काय तर भारतात एक नंबर चे आमदार आहात मंगेश दादा. आतापर्यंत कोणत्याही आमदार खासदारांनी एवढा मोठा जनता दरबार घेतलेला नाही.

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Год назад +70

    खासगीकरण झाल्यावर अशीच महिलांना वागणूक मिळणार 😂कंत्राटी कामगार😂

    • @mayureshbhurke2340
      @mayureshbhurke2340 Год назад +6

      खात्री केल्याशिवाय कोणाला दोषी ठरवू नये

  • @भाऊसाहेबकाळेपाटीलछत्रपतीसंभाजी

    असे आमदार असल्यास रामराज्य येईल.धन्यवाद साहेब.

    • @Hunter-hc5rk
      @Hunter-hc5rk Год назад +1

      bhimrajya savidhan rajya

    • @8055Krushnadeshamukh..
      @8055Krushnadeshamukh.. Год назад +2

      ​@@Hunter-hc5rk😂😂😂😂

    • @Savakar-c4g
      @Savakar-c4g Год назад +1

      Bjp cha ahe pn to

    • @y.tthoke2522
      @y.tthoke2522 Год назад +3

      संविधान राष्ट्र 🔥💯

    • @y.tthoke2522
      @y.tthoke2522 Год назад

      @@8055Krushnadeshamukh.. 😆🤣सो कॉल्ड भक्त!!

  • @LetsGoforDabash
    @LetsGoforDabash Год назад +18

    Comment वाचून बर वाटल की सगळे या मूर्खपणा ला सपोर्ट नाही करत , तिथं बसून त्याला अरेतुरे करतोय त्याच ऐकून तर घे ... फक्त महिला बोलली म्हणून सत्य आहे असं आंधळ न्याय नको.

  • @PremLakhe
    @PremLakhe Год назад +43

    या आमदाराने आपला खरचं मन जिंकले....❤❤❤❤

  • @niftybank7
    @niftybank7 Год назад +81

    I guess he is the only one REAL MLA left in India who works for common people. Salute DADA

    • @deepakjugdar4681
      @deepakjugdar4681 9 месяцев назад

      असे अधिकाऱ्याला बोलणं बरोबर आहे का ..चुकीचा असेल तर कारवाई करा की....ही भाषा एका आमदाराला शोभात्या का..

  • @mukesh.bhusnar111
    @mukesh.bhusnar111 Год назад +29

    वाह!! असा नेता हवा आहे देशाला!!

  • @shri4352
    @shri4352 Год назад +41

    चांगलं काम आहे पण दोन्ही बाजूचं ऐकून घेवून निर्णय द्यावा

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад +2

      बरोबर

    • @macknick463
      @macknick463 Год назад +2

      हे एकदम बरोबर बोलले तुम्ही.दोन्ही बाजू ऐकल्यानही तर . लोकांन समोर स्टंट केल्या सारखं वाटते,

    • @mangeshacharya
      @mangeshacharya Год назад

      ​@@macknick463तुजी जळत आहे,chngle काम करत आहेत ते

    • @satishpatil5170
      @satishpatil5170 Год назад +1

      खरं आहे

    • @Prashant14018
      @Prashant14018 11 месяцев назад

      Bhau barobar ahe tumch ' bar ka.
      Election tondavar ahe ....dusrya bajuni aikl amhich ,, tr amchach tanga palti vhycha......😅

  • @chandrakantdivekar1322
    @chandrakantdivekar1322 Год назад +25

    आमदार साहेबराव, प्रथम त्या महिलेची चौकशी करा. ती पण साधी वाटत नाही. दुसरे म्हणजे बचत गटांना ज्या वस्तू दिल्या आहेत.त्या वस्तू पुरवणारे शासनच आहे ना. मग दोष कोणाचा?

    • @rahulpatil3628
      @rahulpatil3628 7 месяцев назад

      Jyala Mangesh Chavhan Zaptoy to Contract Base var Aahe. . Khare Sutradhar Sarkari Karmacharich Astil ki je Bogus Companies shi Ti up hotat.. & Bogus machinaries provide kartat..

  • @ashish8380
    @ashish8380 Год назад +20

    राजकारण आहे हे .. वरच्या लोकांना हप्ता.. किंवा आर्थिक पुरवठा झाला नाही की त्यांची अश्या प्रकारे सभेत काढल्या जाते.. कॉन्ट्रॅक्ट वर चा अधिकारी काही नाही उखडू शकत आमदार च हे यांना माहीत आहे..

  • @vallabhmohite_7385
    @vallabhmohite_7385 Год назад +16

    मला स्वतःला आदरणीय मा.आमदार साहेब यानां भेट घ्यायला अतिशय आवडतेल.🙏🏻

  • @shahajilende1296
    @shahajilende1296 Год назад +45

    न्यायव्यवस्था आहे अजून भारतात. आणि अरेतुरे आमदार करत आहे. कर्मचारी बिचारा त्याची बाजू मांडतोय तर त्यालाच धमकावत आहे. हे असले स्टंट करणारे आमदार दिसत आहे. पुढच्या व्यक्तीच्या स्वाभिमानाचे हनन करण्याचा अधिकार आमदार यांना कुणी दिला.

  • @altafgolandaj3712
    @altafgolandaj3712 Год назад +37

    वा आमदार वा का बर कॉन्ट्रॅक्ट बेस्वरील कर्मचाऱ्याला दाबता आणि नंतर बघतो म्हणता तो तुमची पोल खोल करणार होता त्याला तुम्ही बोलु दिला नाहीत आणि बोलायची भाषा थोडी नीट ठेवा अरेरावी करू नका दुम्ही आमदार आहात तुम्ही भर सभेत अरेरावी करत आहात हे चुकीच आहे

    • @macknick463
      @macknick463 Год назад +1

      स्टंट,

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 Год назад +1

      Stunt krt hota fakt ha…ya amdarala kadichi mahiti nahiy

  • @ankitdamankar5485
    @ankitdamankar5485 Год назад +36

    त्या अधिकाऱ्याचा पण आयकुन घ्या पूर्ण... तो सांगत हाय की तुमच्या आजू बाजूला असलेले लोक पण सामिल आहे.. तुम्ही का माईक घेतला.. सर्व अधिकारी ब्रच्ठाचारी नाही साहेब

    • @hi-lp3ri
      @hi-lp3ri Год назад +1

      त्यांचेच कार्यकर्ते असतील

    • @comedybablu6972
      @comedybablu6972 Год назад +1

      Document sahit bolt ahe na bhau mla khi hawet ny bolt ahe

    • @tejas7133
      @tejas7133 Год назад

      100 % जाणीव पूर्वक अधिकारी यांना त्रास,
      यांचे कार्यकर्ते कसे आहे ते बघा पहिले,
      Chalisgav che रोड सुधारावा पहिले.

    • @suhaslendave4745
      @suhaslendave4745 Год назад

      अधिकाऱ्यांचा कोणी ऐकायला तयार नाही

    • @shortcircuit7054
      @shortcircuit7054 Год назад

      Adhikari 99% bogas astat
      Police/netyan sarkhe tyanchyawar konich vishvash karat nahi

  • @mahadevamle7671
    @mahadevamle7671 Год назад +19

    खूप चांगले काम करताय आमदार साहेब आपण

  • @कांचनयादव-त4म

    आमच्या पुण्यात असं नाही बाबा पुण्यात असं असतं तर किती छान झाली किती छान आमदार आहे इथं तर सगळ्या आपलेच घर भरायला लागले 💞💞

    • @Sillyworld376
      @Sillyworld376 Год назад +1

      Punyach ch ahe tai junner punyat ch yet he mahit nahi vatay tumhala

  • @ramchandraugale651
    @ramchandraugale651 15 дней назад +1

    प्रसिध्दी मिळविणेसाही हा आमदार एक नंबरचा स्टंट बाज आमदार आहे.हे त्यांचे व्हीडीओ वरून दिसून येथे.
    जय संविधान.

  • @swatimagdum5615
    @swatimagdum5615 Год назад +35

    अरे बाबा सर्व लोकांसमोर असा अपमान करूनका बाजुला घेवून बोला बरीच अशी लोक आहेत सत्तेत तर सगळे भ्रष्टाचारी आहेत त्यांना पण बोला

    • @yuvrajmahabare4840
      @yuvrajmahabare4840 Год назад +4

      सगळ्यासमोरच यांची लायकि काढली पाहिजे कीती त्रास देतात लोकांना

    • @pravinsalunkhe3097
      @pravinsalunkhe3097 Год назад

      सरकारी अधिकारी आहे का...

    • @amarjitsawant7045
      @amarjitsawant7045 9 месяцев назад

      लाच खायला गोड वाटते होवुद्या की अपमान

  • @AshokPawar-qj2xc
    @AshokPawar-qj2xc 8 месяцев назад +1

    आमदार साहेब खूप खूप अभिनंदन असे आमदार संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात लाभले पाहिजे असे आमदार प्रत्येक प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यायला पाहिजे लोकांच्या अडचणी समोर आल्या पाहिजेत ते लोकसेवक आहे त्यांचा तो अधिकार आहे शिवाय दोन्ही बाजू ऐकून घ्या सर्वांना योग्य पुणे तो न्याय द्या ❤😅

  • @shrikantshrimangale7472
    @shrikantshrimangale7472 Год назад +25

    सत्यता पडताळून बघावी मगच असं बोलावं

  • @SAINATHFF-o8l
    @SAINATHFF-o8l Год назад +19

    आती सुंदर काम आहे साहेब तुमच चंगल काम हिच समाज सेवा धन्यवाद

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 Год назад +25

    खुप छान काम करत आहे मंगेश भाऊ

  • @AVPgame-pk6wz
    @AVPgame-pk6wz Год назад +28

    चाळीसगाव जिल्हा जळगाव चे कार्यसम्राट आमदार मंगेश दादा चव्हाण

  • @vijayshinde2675
    @vijayshinde2675 Год назад +19

    जुन्नर टाइम्स आपल्या तालुक्यातील बातमी दाखवा

    • @eknathdeore743
      @eknathdeore743 Год назад

      कोणता तालुका आणि जिल्हा आहे तुमचा

    • @yuvrajmahabare4840
      @yuvrajmahabare4840 Год назад

      ​@@eknathdeore743जुन्नर ,पुणे

  • @sunildhas2351
    @sunildhas2351 Год назад +13

    सगळे राजकारण आहे...vote साठी सगळे चालले आहे. अधिकार च आकुन घ्ये की स्वतःला हा आमदार राजा समजत आहे

  • @dr.mhadgondapatil8344
    @dr.mhadgondapatil8344 Год назад +5

    खरे जनतेचे सेवक हे आमदार आहेत नक्की,प्रत्येक गोर गरीबाच्या प्रश्नः वर विचार करणारे म्हणून तर असे आमदार मुख्यमंत्री साठी खूप छान शोभतील हे नक्की,

  • @santoshthakre9128
    @santoshthakre9128 Год назад +13

    हा निवडणूक जिंकण्यासाठी स्टंट आहे जनता भोळी आहे .

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 Год назад +25

    असे सर्वां समोर कर्मचाऱ्यांना बोलू नये तु सर्वांचे ऐकून घ्यायला पाहिजे व मग स्वतंत्र बोलायला पाहिजे तो चुकत असेल बोलायला काही हरकत नाही पण भर सभेत नको बोलायला शेवटी तो पण माणूस आहे

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash Год назад

      चमकोगिरी करतोय हा फक्त

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 Год назад

      @@LetsGoforDabash भाऊ चमकोगिरी करून का होईना जनतेच्या काम होतात ते महत्वाचं फक्त त्यानी सरकारी कर्मचारीची भर सभेत इंजत काढायला नको ते कर्मचारी चूकत पण असतील आजकाल सरकारी कर्मचारीची मानसिकताच तशी झाली आहे

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash Год назад

      @@kirtipanat3093 अरे भाऊ , तो सरकारी कर्मचारी आहे हे कोणी सांगितलं तुला ???? Contract base वर आहे तो , त्याला कसला धाक ????? सरकार तर यांचच आहे ना , यांनाच कंत्राटी पद्धतीने काम करून घ्यायची आहे यांचेच कमिशन असतात.

  • @dmp2022
    @dmp2022 Год назад +36

    अधिकारी साहेब तुम्ही पण ठोका आमदाराची जरा.... लुख्खां म्हणा त्याला.... असा आवेग आणतो जसा यचा बापाचं राज्य आहे...

    • @KK-pl2yj
      @KK-pl2yj Год назад

      Tumhi nit vaga adh mhanje ashi i vel yenar nahi

  • @thunderz912
    @thunderz912 Год назад +13

    आमदरांच काम खूपच आवड,पण अधिकाऱ्याला अरेतुरेची भाषा बरोबर नाही कारण दुसऱ्याचा स्वाभिमान दुखावण्याचा कुणालाही अधिकार नाही

    • @kailaskatare2574
      @kailaskatare2574 Год назад

      काय काय अधिकाऱ्यांना माज असतो त्यांच्या लायकी न त्यांना ठेवलं पाहिजे

  • @narendrachaudhari9869
    @narendrachaudhari9869 Год назад +6

    तो कर्मचारी काहीतरी आतली गोष्ट सांगत होता ,आमदारांच्या जवळच्या माणसांची नावं बाहेर निघू पाहत होती म्हणून आमदार महोदयांनी त्याला चूप करून तुला नंतर बघतो म्हटले,यात च खरी गोम आहे. दिखाऊ पणा नुसता

  • @ganeshrabade4858
    @ganeshrabade4858 Год назад +21

    काम ठीक आहे पण भाषा बरोबर नाही
    तक्रार करा कारवाई करा
    तक्रार योग्य की अयोग्य हे कोण ठरवणार

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад

      अगदी बरोबर बोललात :

    • @tejas7133
      @tejas7133 Год назад

      100 % सहमत
      आमदार यांना म्हणा एवढा आवाज
      Vidhanasabhet उठवा म्हणा

    • @Mauli-c2z
      @Mauli-c2z Год назад

      तक्रार आणि आपल्या देशात कायदा माहित आहे का निकाल लागेपर्यंत आपण म्हातारे होवू

  • @nileshdahifale9738
    @nileshdahifale9738 11 месяцев назад +4

    लोकसेवक हे उच्चशिक्षित असतात सार्वजनिक ठिकाणी लोकसेवकाला अरेरावी करणे अपशब्द वापरणे हे आमदाराला शोभत नाही.

  • @arunwalunj6200
    @arunwalunj6200 Год назад +8

    साहेब मैत्रेय ग्रुफ ऑफ कंपनी मध्ये गरीब लोकांचे पैसे अडकून पडले आहेत त्यासाठी काही आपल्याकडून प्रयत्न झाले तर बरे होईल सर्व गरीब लोकांचे पैसे मिळाले पाहिजे 🙏

  • @laxmankurade6668
    @laxmankurade6668 10 месяцев назад +1

    सलाम राव आमदार साहेब तुमच्या सारखं प्रत्येक तालुका ला आमदार पाहिजे .खूप नशीब वान आहेत जुन्नर चे लोक असा आमदार लाभले

    • @balupawar2731
      @balupawar2731 8 месяцев назад

      Ha junnar cha nahi re baba

  • @kunalkb1997
    @kunalkb1997 11 месяцев назад +1

    नाण्याची दुसरी बाजू पण ऐकून घ्यावी 👍.. फक्त रुबाब झाडून चालणार नाही...
    बाकी आमदार साहेबांचं काम सडेतोड आहे

  • @namo1371
    @namo1371 Год назад +29

    आमदार साहेब कर्म चारी ची बाजू आयकुन घ्या की.

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 Год назад +1

      बरोबर आहे

    • @mukeshbhalerao-wr4dc
      @mukeshbhalerao-wr4dc Год назад +2

      याना लोकांपुढे माज येतो स्वतः किती पैसे खाल्ले ते पण सांगा आमदार

  • @surajbhanage2128
    @surajbhanage2128 Год назад +21

    आमदार स्वतःला कोण समजतो परीक्षा दे आणि अधिकारी बनून दाखव आमदारां

    • @quizgroup-d5501
      @quizgroup-d5501 Год назад +2

      Arkshan😅😅tu corrupted tusryala nav tev ..mla changl Kam krto

  • @rahulyadav-xn8us
    @rahulyadav-xn8us Год назад +21

    अरे आमदार महणून समोरच्या adhikarychahi आयकून घ्यायला शिका..,

  • @rameshraut9139
    @rameshraut9139 8 месяцев назад

    आमदार साहेब आपण खूप भारी माणूस आहे असे एक माणूस नाही गरीबाची जान ठेवणार कोणी नाही

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 Год назад +12

    सगळ्यात जास्त भ्रष्टचारी हे आमदार आहेत? तुम्हीच राबवता व जनतेला काय दाखवता %किती घेतात

  • @msk3847
    @msk3847 10 месяцев назад +1

    आमदार, तू सेवक आहेस. राजा किंवा देव नाहीयेस. लक्ष्यात ठेव.

  • @NarendraMore-s3n
    @NarendraMore-s3n Год назад +4

    आमदार साहेब,हि बाई काही साघी दिसत नाही.पोसलेली दिसते.खातरजमा करूनच योग्य तो निर्णय घ्या.विनाकारण माणसाचं नाव जास्त खराब,बाईच नाही.कसे माझे मत आहे.

  • @satishsurwade6865
    @satishsurwade6865 Год назад +5

    भाऊ तेवढं गिरीश महाजन ला म्हणा 30/35 वर्षत अशी मिटटींग घेतलीं का

  • @nitinnangare4488
    @nitinnangare4488 Год назад +34

    हा 2024 ला परत आमदार होणार नाही हे निश्चित आहे

    • @vijaychaudhari5901
      @vijaychaudhari5901 Год назад +1

      यांची भाषा योग्य नाही हे लोक सेवक आहेत अरेरावी भाषा वापरतात हे परत निवडून देऊ नये

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад

      😊😊

    • @rupeshrathod4477
      @rupeshrathod4477 Год назад +1

      Mangesh dada ch hoil amadar bhai baki pesha tr dhik ahe na .

    • @hemantjadhav2673
      @hemantjadhav2673 Год назад

      @@rupeshrathod4477 tuzya sarkhe lokh ahet ya deshat je aplya bapa peksha netyanhh महत्व detat
      Swatha che haak visrun ekhdya netya chya emotional trap mde yetat Ani dada dada krt sutat
      Mag kasa re desh pudhe janar
      Netya ch kam he kam krnhh
      He tumhala चॉकलेट deun main kam krt nai bala
      Aan tumhi चॉकलेट maddhe ch khus hovun dada dada krtat...

    • @rupeshrathod4477
      @rupeshrathod4477 Год назад

      @@hemantjadhav2673 dada tu yevd bolt ahe tya adhi kon amdar hot ani ky kel aaj parat Chalisgaon ani bolchi bhasha neet vaprchi ok ..maza yevd man hot ki baki pesha dhik ahe ok ani thod

  • @panditkatkar606
    @panditkatkar606 7 месяцев назад

    असे आमदार साहेब आमच्या मतदार संघात हवे हवे आहेत सलाम साहेबाला

  • @nikhilmali3271
    @nikhilmali3271 4 месяца назад

    काय आमदार आहे वा... ❣️ आमदार हवा तर असा हवा ❣️एक नंबर सर

  • @dnyandevbobade5118
    @dnyandevbobade5118 Год назад +4

    आमदार साहेब तुम्ही अधिका-यांनाच झापलं बरं झालं;
    कारण तो अधिकारी जरा तोंड उघडायच्या अवस्थेत होता आपल्या मंत्रालयात जी व्यवस्था चाललीय ती उघड व्हायला नको

  • @mangeshacharya
    @mangeshacharya Год назад +13

    आमदार असे आहेत आता इथपर्यंत लोकांनी पोहचला पाहिजे

  • @RameshTilevad
    @RameshTilevad 10 месяцев назад +3

    असा आमदार प्रतेक असावा तर देश वाचेल

  • @VillasVirar
    @VillasVirar Год назад +8

    असा लोकप्रतिनिधी असावा.आणी लोकांनी ही असा हुशार आणी कामसू.मतदारांची जाणीव असणारा माणूस निवडून द्यावे.

  • @SwarajMore-kp2xf
    @SwarajMore-kp2xf Год назад +12

    त्रिवार सलाम आमदार साहेब.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад

      तेचा बोचा चाटायला जारे

  • @trsantoshkumar4480
    @trsantoshkumar4480 Год назад +8

    त्या अधिकाऱ्याच पण एकूण घ्यायला पाहिजे. आणि न्याय देणारे हे कोण त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. पहिल्यांदा स्टंटबाजी बंद करा. तुमच्या निवडणुकीसाठी पैसा येतो कुठून हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळं पहिलं समोरच्या दोन्ही बाजू समजून घ्या मग बोला.

  • @AshokUdasi-dw6zy
    @AshokUdasi-dw6zy Год назад +4

    आमदार हवाय तर मंगेश दादा सारखा जय महाराष्ट्र

  • @dagdupatil9308
    @dagdupatil9308 Год назад +6

    पक्ष कुठलाही असो पण असा जनतेची संवाद साधून त्याचे प्रश्न ऐकून प्रश्न मार्गी लावणे यालाच खरा आमदार म्हणतात चाळीसगाव तालुक्यातील शान मंगेश दादा . यांचा आदर्श महाराष्ट्रातील इतर आमदारांनी घ्यावा

    • @hemantjadhav2673
      @hemantjadhav2673 Год назад

      रास्ते ,आरोग्य, गटारी बदल कोणी तरी बोला
      माझी आज्जी पसली पाय तुटला आहे...
      इतर कार्यक्रम घेण्या पेक्षा जे जरुरीचे आहे त्यात लक्ष्य द्या

  • @EXPERT_KRN
    @EXPERT_KRN Год назад +25

    Real Down To Earth ❤❤❤❤❤

  • @vishwanathkhaladkar8059
    @vishwanathkhaladkar8059 Год назад +2

    जनतेचा प्रतिनिधी कसा असावा तर असाच......खूप भारी काम करता साहेब सल्युट करतो.....

  • @ramdasbhoite1731
    @ramdasbhoite1731 Год назад +4

    दमदाठीचा विजय असो😅🎉✌🏻🥳📯💃🤟🏼🤝🏻

  • @bhuvaneshjoshi6026
    @bhuvaneshjoshi6026 Год назад +4

    त्यांचं पूर्ण ऐकून घ्यायला पाहिजे... अधिकारी निर्भिड आहे. .

    • @mangeshacharya
      @mangeshacharya Год назад

      अरे बाबा नालायल असतात अधिकारी, 0.1%लोक chngle असतील पण जवळपास बाकी सगळे नीच आहेत अधिकारी

  • @muralidharjadhav6424
    @muralidharjadhav6424 Год назад +1

    सॉलिड आमदार..... hatts ऑफ.... काय नॉलेज काय ताकद खतरनाक.... असाच आमदार पाहिजे सगळीकडे

  • @varshacomputer54
    @varshacomputer54 Год назад +3

    सरकार खूप छान काम करतय.
    परंतु सरकारी अधिकारी खूप त्रासदायक आहेत.

  • @nareshjadhav439
    @nareshjadhav439 Год назад +5

    असा आमदार लोकांना लाभन फार मोठी गोष्ट आहे, विधानसभेत अशा आम सभा घेतल्या पाहिजेत असे घोषित करा, आमच्या आम सभा कधी होतात काहीच माहीत नाही,

  • @aakashrajput9796
    @aakashrajput9796 Год назад +5

    आमदाराची टक्के वारी पण कोणी बोललं पाहिजे

  • @sandeshha.4306
    @sandeshha.4306 Год назад +3

    जुन्नर तहसील मधी पैशावर कारभार चालू आहे साहेब...गरीब सम्न्या जनतेची कोणीच दखल घेत नाही..जो पैसे देते त्यची काम लवकर होतात. याची दखल घेउन कारवाई करावीत ही विनंती.

  • @SantoshPatil-iy7wo
    @SantoshPatil-iy7wo Год назад +1

    आपल्या जळगाव जिल्ह्याचे फिक्स भावी खासदार Only Mangesh Dada

  • @amitkoli9883
    @amitkoli9883 Год назад +25

    असे आमदार पाहिजे 😊

  • @MH10SP
    @MH10SP 10 месяцев назад

    आमदार साहेब तुमच्या कामाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @pravinChaugule-ps2xz
    @pravinChaugule-ps2xz 6 месяцев назад

    खरा आमदार आहे हा नायतर जुन्नर तालुक्याच्या आमदार फक्त नुसतं कॉट्र्याकदार मोठे केले गरीब असेच ठेवले आहेत

  • @parthchaudharichaudhari1826
    @parthchaudharichaudhari1826 Год назад

    दादा खरचं तुम्ही खुप ग्रेट आहे तुम्ही या आमच्या गावाला असे अमच्या सि आर पि ला खूप त्रास देता.
    ते सि आर पि जेव्हा वाटत तेव्हा कामाला ठेवता आणि ते सि आर पि ला काळ गोर कळले ते सिआर पि ला काढतात

  • @update_marathi
    @update_marathi Год назад +1

    हे फक्त अशे Focus मध्ये social media याच्यात च पुढे आहेत काम काहीच नाही एकदा चाळीसगाव मध्ये या समजेल ऐकण्यावर आणि बघण्यावर खूप फरक असतो आणि हे फक्त बोलण्यात च आहे भाषा नीट वापरत नाही हे आता स्टंट बाजी चालू झालीय प्रत्येक आमदाराची निवडणूक जवळ आली म्हणून काम दाखवा किती केले रोड नाहीत नीट चाळीसगाव मध्ये ह्या व्हिडिओ मध्ये मी बघितलं समोरचा माणूस बोलतोय तर त्याच ऐकून घायला हवं तो पण कॉन्ट्रॅक्ट च कर्मचारी आहे त्याला पण काही मर्यादा असतील त्याच ऐकायचं नाही फक्त आवाज चढवून बोलायचं.
    . मी कोणत्या पक्षाचा नाही जी वस्तुस्थिती आहे त्यावर बोलतो

  • @vishnunarode179
    @vishnunarode179 Год назад

    आमदार. साहेब धन्यवाद

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.312 6 месяцев назад

    असाच आमदार असायला हवा प्रत्येक तालुक्या साठी 😊

  • @girdharsali969
    @girdharsali969 Год назад

    छान उपक्रम जागेवर समाधानकारक निर्णय 👌👌🙏💐💐💐💐💐

  • @vyanktesh.d5856
    @vyanktesh.d5856 Год назад +4

    समोरच्याच ही ऐकून घ्यायला शीकावे

  • @SambhajiBharati-hz1gu
    @SambhajiBharati-hz1gu Год назад

    योगी सरकेच Aamdar आहेत असे आमदरची फार गरज आहे

  • @umeshbodake837
    @umeshbodake837 Год назад +8

    एवढेच आमदार❤❤❤❤❤

  • @trs261
    @trs261 Год назад +3

    अतुलशेठ ला सांगतो घेणार का अशी बातमी 😊

  • @rahuldahake3194
    @rahuldahake3194 Год назад +1

    एकच नंबर भाऊ. असा लोकप्रतिनिधी असावा ❤❤❤

  • @__-ho1yy
    @__-ho1yy Год назад +2

    वस्तू देण्याचं कॉन्ट्रॅक्ट सरकार देत आमदार महोदय खालच्या कर्मचारी यांना झपायच काही आवश्यकता नाही बोगस मशीन कोणी देण्याची ठरवलं त्याच्यावर कार्यवाही करा आधी

  • @gajananbakal
    @gajananbakal 10 месяцев назад +1

    असे आमदार पूर्ण भारतात पाहिजे

  • @deshp6407
    @deshp6407 Год назад

    मंगेश दादा योग्य लोकप्रतिनीधी आहे

  • @Instadjae
    @Instadjae 3 месяца назад

    चाळीसगांव तालुक्याचे.. आमचे आमदार आहेत मंगेश दादा चव्हाण.. आम्हाला सार्थ अभिमान आहे ह्या माणसाचा!! ❤

  • @dipakpatil-lf5dm
    @dipakpatil-lf5dm Год назад +4

    आपल्या सरकारने भरती परीक्षा साठी जी परिक्षा क्षुल्लक ठेवलेली आहे त्यावर ही काही बोला,100,900

  • @chintan5931
    @chintan5931 Год назад +10

    आमदाराला न्याय देण्याचा अधिकार नाही. धमकी देण्याचा प्रयत्न केला जातोय, पोलिस प्रशासन लक्ष घालावे.कुठलाही कर्मचारी वर अन्याय झाला असेल तर लोक प्रतिनिधी वर खटला दाखल करा, Defamation case file करा.

    • @VinodChavan-vlog
      @VinodChavan-vlog Год назад

      Mg tu denar ahe ka nyay
      Coart det nahi bhau nyay karan cortamdhye jyachyakade paisa tyalach nyay ahe.

    • @cute__girl__ananya2524
      @cute__girl__ananya2524 Год назад

      Police chi pn kadhto ha😂

    • @chintan5931
      @chintan5931 Год назад

      मग कोर्ट कचेरी system बंद करून स्थानिक आमदार/ खासदार/ मंत्र्या कडून न्याय व्यवस्था सुरू केली पाहिजे.

  • @yogeshwarthakre2158
    @yogeshwarthakre2158 Год назад +3

    आमदार असावा तर असा खुप छान साहेब 🎉

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 Год назад +2

    सर्वासमोर अधिकाऱ्यांना दम देणे चांगली गोष्ट नाही... मानसिक परिणाम होतात..
    चुक असेल तरी लक्षात आणुन द्या..

  • @agricos4402
    @agricos4402 Год назад +5

    अरे ते पण कर्मचारी आहे अरे तुरे करू नका

  • @wellness-happy
    @wellness-happy Год назад +2

    काय राव त्याच बरोबर आहे
    तुम्ही त्याला उगाच zaptay
    कसला आमदार सरकारी अधिकारी याला बोलल म्हणजे मोठ होत
    अरे तुरे करणे म्हणजे स्वतःच संस्कार दाखवणे
    तो का शेतातला गडी आहे का आरे कारे करायला

  • @jaydippatil9288
    @jaydippatil9288 Год назад +4

    दादा कोणाची एवढी इज्जत नाही घ्यावी!
    कोण किती धुतलेल्या तांदुळाचे आहे सर्वांना माहीत आहे

  • @sunilgondhalle8485
    @sunilgondhalle8485 10 месяцев назад

    भारतात किंवा महाराष्ट्रात भरपूर केसेस न्याय प्रविष्ट आहेत.30-40 वर्ष पेंडिंग आहेत. त्यापण आमदार साहेबांनी अशाच मार्गी लावल्या पाहिजेत मग न्यालयच कामच पडणार नाही. एक दोन न्यायाधिशाना पण अश्या भाषेत बोलून समजावून सांगा दादा म्हणजे ते कायद्याने दिलेल्या पद्धतीने न निकाल लावता तुमच्या पद्धतीने निवडे करतील.आणि भारताचे भले होईल.

  • @sanjaymantri7867
    @sanjaymantri7867 11 месяцев назад

    बावळट आमदारा...तयारी करुन येत जा..कागदपञे निट ठेवत जा..

  • @Mauli-c2z
    @Mauli-c2z Год назад +4

    ही आहे शिकणाऱ्याची औकात

  • @ND00029
    @ND00029 10 месяцев назад

    नंबर एक दादा हे बाकीच्या आमदाराना का जमत नाही फक्त कर्माशन हप्ते खायला जमत्यात

  • @gajanansawale9285
    @gajanansawale9285 Год назад +3

    आसा आमदार जीवनात मी पहिल्यांदा बघीतला आसा आमदार होने नाही दादा मनापासून अभिनंदन गायक गजानन सावळे वाशिम जिल्हा पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन सगळीकडे असेच झाले पाहिजे आमदार साहेब खूप खूप अभिनंदन 🌹🌹🙏🙏🌹🌹