साष्टांग नमस्कार बुवा! मी पुण्यातील सर्व कीर्तने बघत आहे. अतिशय सुंदर निरूपण. झालेल्या कर्वेंनगरातील २ कीर्तनात आपण छान विवरण केलेत की पाप आणि पुण्य समसमान झाले की नर देह मिळतो. आपण या तत्वज्ञानाची भगवद गीतेच्या आठव्या अध्यायातील सहाव्या श्लोकाबरोबर सांगड घालून समजावुन द्याल का? गीता ८.६ मध्ये भगवंताने सांगितल्या प्रमाणे आपण मरण समयी जे चिंतन करत असतो तसाच पुढील जन्म मिळतो. जसे भरत राजाला हरिणाच्या चिंतनाने हरिणाचा जन्म मिळाला. धन्यवाद!
मी एके ठिकाणी असं ऐकलं होतं की आपण जन्म घेतल्या बरोबर प्रारब्ध सुरु होतं. त्यात या जन्माची कोणतीही कर्म फळ देत नाहीत. फक्त अत्यंतिक पाप वा अत्यंतिक पुण्य च या जन्मी फळ देते. आणि साक्षात्कार झाला की त्यांचे संचित, क्रियमाण सगळे जळून जाते.म्हणजे काय होतं?तर कर्म म्हणलं की फळ देणारच. या साक्षात्कारी लोकांना स्वतः पुण्य कोणाच्याही नावाने tranfer करता येत म्हणून या लोकांकडे गेल्यावर आपलं काम होतं.आणि त्यांची जी निंदा करतो त्यांच्या नावे पाप ट्रान्सफर होतं.
Sakshatkari mahapurush apla punya dusryala deil kadachit. Pan apla pap to dusrya konala kasa bhogu deil? Tyachi ninda karnaryacha pan kalyanach vhava asa tyala vatel na? Santanchi ninda kelyacha pap tyala already laglelach ahe. Tyachyavrun extra shiksha mhanun sant svatahachya navacha pap tyala ka detil?
जय जय रघुवीर समर्थ!
अप्रतिम कीर्तन. खुप छान.
🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीराम जय राम जय जय राम !!
Very good message and Upadesh with Kirtan.
Shriram 🙏🙏
अप्रतिम कान त्रुप्त झाले
Jai jai raghuvir samrth
बुवांची रसाळ वाणी!! 🙏🙏🙏
श्री राम समर्थ रामदास स्वामी समर्थ महाराज की जय ❤🌹🌹🌺🌺🌷🌷💐💐🙏🙏🎉
जय जय रघुवीर समर्थ
कृपया या पूढचा भाग अपलोड करावा हि विनंती 👏👏
जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩👏
बुवांची वाणी मनाला बाहुक करून राहते
जय श्रीराम समर्थ 💐 🙏
एकत रहावे, असे प्रवचन
नमस्कार बुवा!🙏
आपली रसाळपणे केलेली किर्तन ऐकणं ही आमच्यासाठी पर्वणी आहे.
जय श्रीकृष्ण बुवा मी तुमचे सातारा येथील कीर्तने ऐकली खूप ज्ञान प्राप्त झाले आता कवेनगरचे ऐकते आहे खूप खूप छान🎉🎉
Good
!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीराम जय राम जय जय राम !!
🌷🏵🌷🙏🙏🙏🌷🏵🌷
अप्रतिम सुंदर व्याख्यान बुवा साष्टांग नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
🌺🌺जय जय रघुवीर समर्थ 🌺🌺🙏🙏
Dhannya ते संताजी धनाजी...खूप छान चरित्र
Too good
🌹🌹🙏🙏श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹
साष्टांग नमस्कार बुवा! मी पुण्यातील सर्व कीर्तने बघत आहे. अतिशय सुंदर निरूपण. झालेल्या कर्वेंनगरातील २ कीर्तनात आपण छान विवरण केलेत की पाप आणि पुण्य समसमान झाले की नर देह मिळतो. आपण या तत्वज्ञानाची भगवद गीतेच्या आठव्या अध्यायातील सहाव्या श्लोकाबरोबर सांगड घालून समजावुन द्याल का? गीता ८.६ मध्ये भगवंताने सांगितल्या प्रमाणे आपण मरण समयी जे चिंतन करत असतो तसाच पुढील जन्म मिळतो. जसे भरत राजाला हरिणाच्या चिंतनाने हरिणाचा जन्म मिळाला. धन्यवाद!
Ram.krishna hari
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
🙏 जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम समर्थ 🙏🌹🚩
जय श्रीराम
जय श्रीराम
नमस्कार बुवा
खूप खूप धन्यवाद
जय जय रघुनाथ
Karve nagar madhe kuthe suru ahe kirtan
Vitthal wadi mandirat
नमस्कार बुवा
Buvanna sadar namaskar! Ek shanka hoti.
Mansane ya dehat kelela karm tyala pudhchya kuthlyatari janmi prarabdh mhanun milta ha siddhant ahe.
Karm phal dilyashivay rahat nahi hapan siddhant ahe.
Mag ekhadya mansala samja 70vya varshi sakshatkar zala, tr tyanntr to ji karm karto, deh padeparyant, ti to kartavya mhanun, involve n hota karat aslyamule tyala tyacha lep lagat nahi. Tyamule tyacha prarabdh banat nahi. Deh padlyavr tyala pudhcha janmach nahiye karan to sakshatkari ahe.
Mag janmala alyapasna sakshatkar hoiparyant ji kahi karm tyane keli, tevha ti adnyan dashet keli aslyamule tyacha lep tyala laglela ahe.
Mag ti karm to kuthe bhognar?
Mag jar asa mhantla ki ya janmatli karm pan yach janmat boghavi lagtat tr mrutyacha kshan ha ya janmakarta designated prarabdh sampnyacha kshan asa kasa mhanta yeil? Karan ithli karm ithech bhogat rahu na apan. Sakshatkar hoiparyant mrutyu alach nahi pahije mag. Pan tasa tr hot nahi.
Mag finally prashna asa ahe ki ya janmatli karm ya janmi bhogavi lagtat ka pudhchya kuthlyatari janmi?
Ka jyanna sakshatkar zalay ashannach phakt ya janmatach sagla prarabdh urkun takaychi facility ishvar deto? Bakichyanna punaravrutti compulsory…?!
मी एके ठिकाणी असं ऐकलं होतं की आपण जन्म घेतल्या बरोबर प्रारब्ध सुरु होतं. त्यात या जन्माची कोणतीही कर्म फळ देत नाहीत. फक्त अत्यंतिक पाप वा अत्यंतिक पुण्य च या जन्मी फळ देते.
आणि साक्षात्कार झाला की त्यांचे संचित, क्रियमाण सगळे जळून जाते.म्हणजे काय होतं?तर कर्म म्हणलं की फळ देणारच. या साक्षात्कारी लोकांना स्वतः पुण्य कोणाच्याही नावाने tranfer करता येत म्हणून या लोकांकडे गेल्यावर आपलं काम होतं.आणि त्यांची जी निंदा करतो त्यांच्या नावे पाप ट्रान्सफर होतं.
Sakshatkari mahapurush apla punya dusryala deil kadachit. Pan apla pap to dusrya konala kasa bhogu deil? Tyachi ninda karnaryacha pan kalyanach vhava asa tyala vatel na? Santanchi ninda kelyacha pap tyala already laglelach ahe. Tyachyavrun extra shiksha mhanun sant svatahachya navacha pap tyala ka detil?
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
Shravaniy
आपण शक्यतोवर सर्व संतांच्या नावात श्री साईनाथांचे नाव घेत नाही.
बाबा पण दासगणु महाराज आणि ईतर विद्वान लोकांची कीर्तन सतत ऐकायचे.
दादा उगाच काही पण बरळू नका आणि उत्तम अश्या कीर्तनाचा आनंद घ्या अशी आपणास विनंती.
साईबाबा मुस्लीम होते , त्याचे खरे नाव चांदमीयॅंा , साईबाबा देवस्थानाने श्रीराममंदीरासाठी एक पैसाही देणगी दिली नाही.
जय जय रघुवीर समर्थ
!!जय श्री राम समर्थ!!
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ