Sting Opration By Dadaji Bhuse | शेतकऱ्याच्या वेशात कृषीमंत्र्यांचे 'स्टिंग ऑपरेशन' |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 10

  • @vaibhavjagtap9287
    @vaibhavjagtap9287 3 года назад +3

    Jai Maharashtra Saheb 👍👍

  • @girishhande2787
    @girishhande2787 4 года назад +11

    कृषी मंत्री हा कसा असावा याच सर्वात उत्तम उदाहरण संपूर्ण देशासाठी आहे
    आदरणीय दादाजी भूसे साहेब
    (कृषी मंत्री,महाराष्ट्र राज्य)
    प्राउड ऑफ यू सर
    मनापासुन सैल्यूट साहेब सार्थ अभिमान

  • @nikhilwaghmare3155
    @nikhilwaghmare3155 3 года назад +2

    नक्कीच चांगलं कार्य करताय.
    परंतु वार नेहमी मुळांवर करावा.
    आमदार खासदार मंत्री संत्री यांचादेखील स्टिंग ऑपरेशन करा आपोआप शेतकरी सुखी होईल.

  • @prafulldesalepatil9375
    @prafulldesalepatil9375 4 года назад +2

    मालेगाव ची पॉवर दादा साहेब गुड वर्क

  • @santoshfase195
    @santoshfase195 3 года назад +4

    जय महाराष्ट्रसाहेब दादा भुसे साहेब शेतकरी यांना दुकानदार लुबाडणूक करतात

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 4 года назад +1

    खत विक्रेता इतका मोठा युरिया खत कशात घालून घेणार होता शेतकऱ्यांना न देता.विकायला ठेवला होता की उप......स्वत मंत्र्यांलाच याव लागतंय मग अधिकारी कर्मचारी या खात्यातील ते काय उप....... का पाच पाच आकडी पगार घेऊन.

  • @AtulKhairnar-kd1nb
    @AtulKhairnar-kd1nb 2 месяца назад

    युरिया कांड गावा गावात आहे २८० मध्ये कुठेच विक्रेता द्यायला तयार नाही फक्त मित्रांना दिला जातो इतरांना असेच.............😢

  • @vinoddhage1996
    @vinoddhage1996 3 года назад +1

    Parbhani la ya sheab eakda ye the dukandar uria asun det nahit

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 3 года назад +1

    पीकविमा मिळाला नाही अजून 🙏

  • @hemraj625
    @hemraj625 4 года назад +1

    Talati, gramsevak, circle, tahshildar, nete police, fakth corrupt nahi. Baki sagle brastachari aahet.