Photo Pahilyavina Jhop Yet Nay | फोटो पाहिल्याविना झोप येत नाय | Official Video | Song SK Brothers
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- ⦿ Song : Photo Pahilyavina Jhop Yet Nay
⦿ Singer : Sachin Jadhav
⦿ Lyricist : Kuldeep Jadhav
⦿ Music : Kuldeep Sachin
⦿ Label : SK Star Music Company
कसा देऊ दिलासा
जीव झुरतोया असा
किती समजावू मनाला ते
समजून घेत नाही ....
तुझा फोटो पाहिले विना मला
झोप येत नाही ..... ।। धृ ।।
पहिल्या तू भेटीसाठी आलेली सजून
खळी तुझ्या गालाची मला आठवते अजून
ना माझ्या हाती ग
ना तुझ्या हाती ग
नशिबाचा खेळ कुणाला
समजून येत नाही ......
तुझा फोटो पाहिले विना मला
झोप येत नाही ..... ।। 1 ।।
तुझ्या संगतीचा तू एक एक क्षण
येतो रडू मला आता तेच आठवून
वरवरच हसू ग
ते येत दिसू ग
आत पोखरत मन ते
दिसू नयेत नाही .....
तुझा फोटो पाहिले विना मला
झोप येत नाही ..... ।। 2 ।।
जवा जवा पाहतोया मी फोटो तुझा ग
प्रेम नाही वाटतं तू दिलेली सजा ग
बोले जमाना
सचिन दिवाना
कुलदीप तो दिलदार मनाचा
खोटं लिहीत नाही ....
तुझा फोटो पाहिले विना मला
झोप येत नाही ..... ।। 3 ।।
tyala devan banav majhyasathi - • Video
daru sang soda - • Sajan Bendre | दारू सं...
yed lagal tula - • New Sajan Bendre Song ...
kuni sanga yedu la - • New Yedamai Song । कुण...
mala ghanta farak padat nay - • Sajan Bendre । मला घंट...
mi gelyavar tula vait vatal - • New Sajan Bendre Song ...
tujhyasathi anala pattern nava - • Sajan bendre | तुझ्यास...
navri anin g karun - • Akash shinde | तुला नव...
malhari re - • मल्हारी रे मल्हारी माझ...
Ag ye chimane - • Ag ye chimane .. Kay r...
I love you - • Valentine Day | New Lo...
Tujhi bhi lavin vat g - • Sajan bendre | mi tujh...
Magat firshil bhik - • New yedamai song | mag...
Ya ya amchya bokandi - • Mi punha yein | ya ya ...
Morya - • Ganpati song | sajan ...
Sonya majh nav - • New lokgeet | aag sony...
Radu nko rani - • Sajan bendre new love ...
Guru majhe dev - • Guru majhe dev tyanchy...
Mati mol - • माती मोल करल येडू मनात...
Khanderaya gelay chandanpuri - • खंडेराया माझा गेलाया च...
Jejuri cha vani - • New khandoba song | na...
Bhav bhavacha vairi - • New yedamai song | bha...
Dhavnyala dhav - • New yedamai song | yed...
Dhada nirop khanderayala - • New khandoba song | dh...
Charani tujhya swarg pahila - • New ambabai song | amb...
Baiman hoti tu - • New Love Song | baiman...
Ramoshyachya poti - • Umaji naik song | nash...
Basun ghodya vari - • khandoba song | basun ...
SK Recording studio contact
MO.9511241233
9146891616
9561675945
skstarmusiccompany@gmail.com
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
#marathi #lokgeetstatus #lokgeet #marathi #marathisong #marathilokgeet #officialvideo #lokgeet #sad #sadsong
काय विषय लिहिला आहे कुलदीप जाधव आणि सचिन जाधव मार्केट खात्यात राव भल्याभल्यांचं❤❤❤❤
Thank you
प्रेमात सर्व काही सहन करण्याची ताकत आसते त्याला काहीही झाले तरी ते प्रेम मिळत....खुप छांन. ...आझर तुझं तू इम्प्रेशन चांगल आलं आहेत. ...
दादा ची acting लई भारी आहे
आंगावर शारे येतात आशी acting
पाहून ❤❤❤
क्या बात है खुप छान
अप्रतिम दादा डोळे भरून आले व्हिडिओ पाहून बापू दादा शेवट तर एकदम कडक केलात तुम्ही ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
1 नंबर सर्व जाधव फॅमिली
Bapu kuladip bhavano manal bar Ka tumhala. ❤❤❤ 1no
खरंच...अप्रतिम....sk जोडी....आणि त्यांचे सर्व कलाकार...मनापासून शुभेच्छा. ...पुढील गाण्यासाठी...
डोळ्यात पाणी आल की राव दाजी❤ love u great acting ❤❤❤❤
Kuldeep sir khup chan kam kel ahe
💐💐💐💐💐तुमचा विषय वेगळा आहे❤❤❤❤❤❤❤
शेवट तर खुपच मस्त आप्रतिम शब्दच नाहित कडक sk ब्रदर्स
२१तोफाची सलामी 🎉🎉कडक 🔥 🔥 🔥
Kadlkk❤
माझ्या जवळ चे सगळे शब्द अपुरे असतील.
मी फक्त एवढंच म्हणतो ,सलाम🙏 तुमच्या कार्याला
वा कूलदीप महाराज एक नंबर
काय मस्त खूप छान सगळ्यांचं काम आणि गाणं पण खूप छान अभिनय तर खूप excellent सचिन कुलदीप बापू मिस यू ❤❤❤🎉😢
ज्यांनी खर प्रेम केलं , आणि ज्यांना ती अजून आठवत असेल,, त्यांना हे गाणं अर्पण ... खूप सुंदर लेखणी
Kdk
Khup chan Sachin kuldeep bapu chi acting tar ek number
काळजाला लागल गाण ऐकताच ❤❤
बंधू जोडी एकच नंबर गानं आहे. कुलदीप सर अभिनय भारी झाला.
अप्रतिम.. कडक SK
कमेंट करन खुप लहान शब्द आहे काय बोलयाच समजत नाही निशब्द [S.K brother's] खूप सुंदर वीडियो आणि Good wrok ऑल टीम 🎉💝😘👍
नशिबाचा खेळ या गाण्यात ह्या दादांनी खूप छान acting केलीये ते song पहिल्यापासून फॅन zali या दादांची मी.mast दादा 👍👍👍👍
Thank you Tai 😊
कुलदीप दाजी, बापू दाजी, एक नंबर गाणं बनवल, खरंच रडवलं 😭
विषय काळजाचा कुलदीप भाव
अझर
Thank you 🥰🙏 asach preim rahudiya..🙏
❤ रदय स्पर्श करुन गेलं गानउ😢
जबराट🔥🔥
अझर खूप छान मस्त सगळ्यांची भूमिका खूप छान होती 👏👏❤️❤️🥰🥰👌👌
Thank you ❤🙏🥰
खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर गाणे आहे .
शुभेच्या श्री प्रविण कोळी सांगली .
कडून तुम्हाला
बापू तुमची पडद्या मागील भूमिका तर कायम नवीन काय तर देऊन जाते...सर्वाना
धन्यवाद महाराज असंच प्रेम राहुद्या🥰🥰
Khup chan 👌👌👌👌❤❤❤❤❤😔😔😔😔
Azar mast acting Kelis.....khup ch chan .. congratulations 🎉❤
Thank you ❤🙏🥰
Khup chan🥺🥺
Thank you 🙏🥰 asach preim va sath rahudiya ..🙏🥰
👍 ekadam chhan ❤️😭
Khup chan song ❤
Kharch shewatchi step khup awdli mla vherry hard love ❤❤verry nice bhawa
🥺🥺khup chan
अप्रतिम song Ani kuldip dada Vina यांची no 1 acting
खरचं .... झोप नाही येत.... ओ
👌👌👍
ग्रेट बापू दाजी कुलदीप दाजी अभिनयाच्या बाबतीत नाद नाहि करायचा आणि सचिन दाजी & गुरुजींचा आवाज खरंच काळजाला भिडणारा आहे तुमच्या टीमला सलाम आहे
लय भारी❤❤❤❤❤❤
खरच अप्रतिम आहे गाणं
Wha dada khup khup chhan ...💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
Mamu love you 🥰🍫
मस्त व्हिडिओ सॉंग
खूप छान
Supar bhau ❤❤❤
सुपर एक नंबर दादा
🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😮😮😮😢😢😮😮 5:15
खुप छान to all.
Mast
Hya bhau ni khup changla kel sevat la ❤❤❤
❤❤
मस्त
👌👌👌❤❤❤
एकच नंबर सचिन दादा 👍
Super Vina and Dop 👍👍👍👍
ह्याला म्हणतात साँग आणि ती माहिनत sk Star ✨ म्हणल की अप्रतिम विषय वा सलाम 🙏🙏🙏 माऊली
❤❤ क्या बात हे पपा खुप छान काम केलय ❤❤
वा क्या बात हैं
अभिनयला दाद द्यावी लागणार ❤
क्या बात है सचिन दादा , कुलदीप दादा अप्रतिम ❤❤ याला म्हणतात Sk brothers....
खूप छान दादा गाणं❤❤❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
छान❤
Very nice 😭😭😭😭😭mnala lagal re dada
Va 👌👌👌👌
बापु दादा
जर खर प्रेम असलं तर कोनचं tanla वेगळ करु शकतं नाही
Mast sk brother
4:19 Last vala seen khup chan ahe dada😢
सुपरहिट गाना
स्टार ⭐ शब्द असाच कोनाला देता येत नाही, त्यासाठी खुप मेहनत आणि कष्ट करावं लागतं, अप्रतिम खुप सुंदर, प्रेशकांच्या मनावर अधिराज्य करणारी महाराष्ट्रातील एक सुंदर जोडी [S.K Brother's]💝😍🤞🌍
Bohot khoob acting aur song wahhhhh 👌
❤❤❤Nice❤❤❤
❤👌👌👌👌
Khupac chan
❤❤
Nice performed azar
Thank you 🙏🥰
छान
काळजाला भिडणार गाण आहे एकदम मस्त आणि सुपरहिट झाला आहे विषय
कुलदीप दादा ❤
❤❤❤
Khup chan song
Nice
❤Nice video kaddk ❤
Whaaaaa kya bat hai bhai 👌😢
👌👌❤❤❤
Ending superb❤❤😊
भावा खूपच सुंदर song असं शब्दात सांगता येत नाही मनाला काळजाला भिडलं
खुप छान आहे गाण सर्वांनी मस्त भुमिका निभावली आहे 🌟🌟🌟🌟🌟स्टार दिले तुम्हाला आझरभावा 1नंबर अभिनंदन🎉🎊
Thank you 🙏🥰❤️
Kharch bhau
Mast
एकदम भारी गाणं आहे मी दिवसातून दोन वेळा ऐकतो रडायला येतं💔💔
क्या बात है
कुलदीप,सचिन दादा नंबर वन
Fist view an like comets🎉🎉❤
Azhar meri jann love you. Im big fan jaan.... Tu kuthech kami padat nahi.. Jithe pan jato nav kamavto mala garva aahe tujiya honiya cha..khup lokancha ashirvad aahe tujiya patishi asach pude ja..Khupech chan❤️❤️😍😍😘😘 🥺🥺
Thank you ❤🙏🥰
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
Nice
कुलदीप सर एकच नंबर