भावा पाहिले तुमचा सर्व सलाम. साँग एक एक शब्द मनात उतरले आणि आश्रु मुळीच थांबले नाही. स्टोरी खूप मस्त आहे आणि अंगाला शार आले आणि गाण मनाला स्पर्श करून जुनी आठवण करून गेले..
शब्दाने नाही मात्र नजरेने व्यक्त झाल्या...आज माझ्या भावना खरोखर मुक्त झाल्या....आहाहाहा सुया...क्या बात है...❤️🔥👌🏻👌🏻❤️All The Best Suyash & All Team For Bright Future...💐
हा व्हिडिवो तरी पूर्ण पहावाटला , भावाची ऍक्टिंग लय भारी. दुसरे व्हिडीओ बघायला बसलो की की त्यांची ऍक्टिंग बघून खूप हसु येतो आणी अस वाटत की याला कुणी हिरो चा रोल दिला व्हिडीओ मध्ये .
खूप छान झालाय अल्बम सॉंग विना तुझी एक्टिंग पण खूप सुंदर होती एकदम मस्त वाटलं बघून तुमच्या पुढच्या वाटचालीस तुम्हा दोघांना सुद्धा आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा अशीच तुमची प्रगती होऊ दे आणि तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू दे हीच भगवंता चरणी प्रार्थना करतो विना पुन्हा एकदा तुला या कामाच्या खूप खूप शुभेच्छा....
अतिशय सुंदर गीत झाले आहे माझ्या कडून तुमच्या पूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छ
भावा पाहिले तुमचा सर्व सलाम.
साँग एक एक शब्द मनात उतरले आणि आश्रु मुळीच थांबले नाही. स्टोरी खूप मस्त आहे आणि अंगाला शार आले आणि गाण मनाला स्पर्श करून जुनी आठवण करून गेले..
Thank you 🙏
धन्यवाद..❤️😊
खरंच टॉप लेवल च गाणं झालय...❤❤❤❤
माज्या कडे तुमच्या साठी शब्द अपुरे आहेत खरंच आज पर्यंत असे गान ऐकलं नाही काळजाला भिडलं 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद...❤️😊
हे गाणं त्यांना समजू शकते ज्यांनी खरं प्रेम करून सुद्धा त्यांना खरं प्रेम मिळाले नाही
Hm
खूप छान आणि जबरदस्त गीत. अगदी मन भरून आलं ❤
शब्दाने नाही मात्र नजरेने व्यक्त झाल्या...आज माझ्या भावना खरोखर मुक्त झाल्या....आहाहाहा सुया...क्या बात है...❤️🔥👌🏻👌🏻❤️All The Best Suyash & All Team For Bright Future...💐
Thanks 😊❤️
खुप छान आंगवर शहारे आले.. सगळ्यात बेस्ट व्हिडीओ झाला आहे.. ऐक नंबर स्टोरी केली आहे .. सलाम तुमच्या टीमला 🙏🙏🙏🙂👌👌
धन्यवाद कावेरी ताई..😊❤️
हा व्हिडिवो तरी पूर्ण पहावाटला , भावाची ऍक्टिंग लय भारी. दुसरे व्हिडीओ बघायला बसलो की की त्यांची ऍक्टिंग बघून खूप हसु येतो आणी अस वाटत की याला कुणी हिरो चा रोल दिला व्हिडीओ मध्ये .
🔥🔥🔥🔥as vatal Bhau ch khar Ayushya Ganyacha act Mdhe aanlay...Satya ghatnevar aadharit
अप्रतिम अभिनय केला सुयेश भाऊ..आणि गाणं सुद्धा अप्रतिम....❤🎉
खूप छान झालाय अल्बम सॉंग विना तुझी एक्टिंग पण खूप सुंदर होती एकदम मस्त वाटलं बघून तुमच्या पुढच्या वाटचालीस तुम्हा दोघांना सुद्धा आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा
अशीच तुमची प्रगती होऊ दे आणि तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू दे हीच भगवंता चरणी प्रार्थना करतो
विना पुन्हा एकदा तुला या कामाच्या खूप खूप शुभेच्छा....
Thank you 🙏❤
❤🎉❤
धन्यवाद ❤️😊
Keep it up..vina
Khup chhan ❤
Thank you sir❤
Ek number
Outstanding performance, capturing the essence of the character flawlessly. Truly impressive! Suyash Da🔥❤️
Thanks 😊❤️
आपले जामखेडकर 🙏👌
😊
Khupach masst Video Banavala ahe ❤❤
Thanks ❤️
सुयश दादा व मित्र परिवार... खुप च छान....
Khup Chhan Akshay.. Mast awaaz, mast gayale.... Ani video pan khup chhan...ekhadya chitrapatatil gaane vatate... 👌👍
धन्यवाद..😊❤️
@@visionmelodies🤣🤣🤣
Kharac ek no jamla vdo aaani Vina tai tula 21 tofanchi salami mast acting kele tuuu......
Thank you ❤
Thank you
Song kde yevdha laksha nhvt ..jevdh tzy acting kde hot..❤❤❤ khup chan acting keliye 👍💞👌 good job 👏
Thanks... 😊❤️
Chhan acting keliy..👍, khup chhan song❤
Thanks 😊❤️
खरंच राव पोरी.धोकेबाज रात्यात
@@AmbadashakeHake Barobar bolle pan poricha bhau Tila uchloon nela hota na. Porinche gharche gunaah kartat ani gunehgar astat pori, gharchyancha chuki mure porinna dhokebaaz ani bewafa ashya tagline mirtat
लई Emotional गाण आहे 😢❤😢
Lay Bhari Vinuuu Dii, Superb Actress ❤
Thank you 🙏
मरण असावं तर असं
वाह...सुपर...खूप छान👌👌👌
धन्यवाद..❤️
खूप छान सुयश.🎉
Khup bhari song ❤
खूप छान अक्षय
Khupch Chan soñg Ani acting pn❤❤❤❤👌
Thank you ❤
@@Official01Vinaingle.......
❤ मस्त भाई
Khup chan❤
Good job suyash dada🎉
भावा लय खतरनाक ❤
Thanks 😊
Khup chan vina
Thank you ❤
खूप छान होत 😢 मनाला लागलं यार
धन्यवाद..😊
खुप छान भाऊ❤
खुप छान दादा❤❤
Ek no.. ❤❤Angavar kaate aale.. And really best perform and best acting suyash.. God bless you ❤❤
Thanks ❤️😊
खूपच सुंदर व्हिडिओ साँग मनाला लागला व्हिडिओ लय भारी ✨🎤👌👌💔💔❤️🥺😢
धन्यवाद..♥️
Khup chan suyu❤
एक नंबर रे भावा मस्त ❤❤❤❤
जबरदस्त अभिनय
धन्यवाद..❤️
V good acting !!! Great potential in actor Suyash !! Lovely song !!
Khup chan dada
Mast ye suyash rushi best work 👌
जामखेडकर भारीच ❤
बरोबर आहे भावा
खरंच खूप छान आहे गाणं
खरच,भाऊ,गाण,खुप,छान
Va bhau khup mast 👏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
दमदार अभिनय ❤❤❤😢
Mst Song Nice story Act all Super ❤❤❤
Thanks 😊❤️
मस्त
Really nice story ...hurt touching ❤❤❤❤
Thank you ❤
Suyash's acting is unbeatable ❤
Ek number song aahe🎉
अप्रतिम😢
सुपर आज पर्यंत आस गान मि कधिच आईकल नाहि सुपर❤❤
धन्यवाद ❤️
एकदम मस्त आहे
सुपर स्टोरी बसवली रुशी भाऊ अप्रतिम गाणे झाले
धन्यवाद ❤️
Jamkhed la shoot zale ahe he 🙌🙌
Ho
Khup masat gan kadkk
Khup chhan 🎉❤
3 daa bghitla video khuch chan Vina tai 🥰❣️👌
Thank you ❤❤
लय भारी ❤😢
Story' concept is very perfect, dop director awesome handle it ok, good wishes all team, congratulations 🎉
Thank you so much
Thank you 🙏
😅 superb suya❤ 0:08
खतरनाक गायलंय 😍👌👌👌👌❤️
Kdk re bhava ❤
congratulations all team
Thanks 😊❤️
Keep it up suya will always support you
Thank you so much
Nice vinu❤️🥰
Thank you ❤
खूप छान गाणं बनवलं आहे भावा रडू येतंय असं
धन्यवाद ❤️
Nice voice Akshay dada👌👌🎙️🎧🎹
Very very nice sog❤❤❤❤❤❤❤
छान nice song
लयभारी अॅक्टिंग
Dear Suyash, Your acting is really appreciate
Thanks 😊
Speechless 🥺
Suyesh acting always best👌👌👌
Thanks 😊❤️
छान गाणी चांगले आहे
Thanks 😊
खुप छान आहे
❤❤🎉🎉🎉very nice
1 no.gane zalay dolyat Pani aale
Suyash Bhau❤❤
1 number song 🎉🎉🎉🎉🎉🎉
Supar Acting All Artistis ❤😢
Kya bat hai yarr
Nice 👍
Chan gan zalay
खुप छान सागर सर🎉
Be an actor I can feel the base of act . It was awesome seriously
Thank you so much 😊
Jamkhed la kelel ahe watt
Hoo
क सल 👌👌🍫🍫
Super song 👌👌👌👌👌
Super
खूप छान गाणं म्हणायला आहेस मित्रा रडू येते हे
धन्यवाद ❤️
No.1 bau