💔 कुण्या देवाकडे मागू तुला ग....!! Kunya Devakade Magu Tula Ga Ga

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 547

  • @rohankadam3361
    @rohankadam3361 Год назад +22

    एकदम खतरनाक आशिष दादा आणी ॲक्टिंग पण भारी केली तुम्ही राव आमच्या डोळ्यात पाणी आणल अशेच अजुन खुप गाणे करत रहा आमच्या सुरज कदम आणि रोहन कदम तर्फे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🫂💯🫡🔥❣️

  • @MarutiLad-jo5wp
    @MarutiLad-jo5wp 7 месяцев назад +44

    खरच अप्रतिम काय बोलायचं शब्द नाहीत 😢😢खूप वाईट वाटत अस कुना सोबत होऊ नये

    • @mahadevsakrutkar2925
      @mahadevsakrutkar2925 6 месяцев назад

      ़़़़़़़़़़़़ध़़़़़़़़ओध़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ध़़़ध़़़़़़़़़़़़़धधध़ध़़ध़़़़़़़ध़़़़़ध़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़धध़़़ध़़़़़़़़़ओधध़़़़़़़़़़ओ़़़़़़़़़व़़़़़़ध़़धधधधध़़़़ध़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ध़़़़़़़़़़़़़़ओध़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

  • @pratikjawale2179
    @pratikjawale2179 Год назад +33

    काळजाला भिडणारे गाणे..खर्या प्रेमाची सत्य अवस्था..Good job kishu Bhau And all actors ❤

  • @Swapnil_Tope_03
    @Swapnil_Tope_03 Год назад +23

    आई शप्पथ विग्नेश सर आणि टिम खूप खूप छान गाणं आहे.. डायरेक्ट हृदयाला भिडतय विडिओ.. रडू आलं गाणं बघुन खूप खूप छान.. पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.. 🥺🥺👌👌🙇‍♂️🙇‍♂️💐💐

  • @swapnilban1543
    @swapnilban1543 10 месяцев назад +33

    जिकलं भावा तू काळीज ❤❤ मराठी माणूस सुद्दा कश्यात कमी नाही हे दाखवलं भावा🎉🎉

  • @rajendraveer2300
    @rajendraveer2300 11 месяцев назад +27

    काळजाला गवसणी घालणारे गीत गाईले खरच सलाम तूमच्या सर्व टिमला

  • @ashishrathod3991
    @ashishrathod3991 4 месяца назад +2

    खरंच काय बोलावं...आता हेच कळत नाही...खूप सुंदर चित्रीकरण ..super❤. I love you Sindhu S Jadhav❤

  • @djprashantsasane
    @djprashantsasane Год назад +3

    Super Bhau Aaj paryntacha best video😇

  • @shivajiparwe3358
    @shivajiparwe3358 Год назад +9

    खूप च छान गाणे काढता आशिष दादा मि तुमचा आणि किशोर भाऊ चा खूप मोठा फॅन आहे. तुमचे प्रत्येक गाणे आले की मि आवर्जून पाहतो......🎉🎉

  • @Ganesh.d-giri_548
    @Ganesh.d-giri_548 Год назад +13

    एका हून एक असले गाणे की प्रेम कराव का नाही अस वाटाय खरंच भाऊ सलाम तुम्हाला काय गाणे काय ते रचना आवाज मस्त ❤❤

  • @banjomixdhigana
    @banjomixdhigana Год назад +77

    नादखुळा ॲक्टींग केली आशिष सर आणि kk दाजी ❤ रिअल वाटतय🔥💗💥💥💥🔥🔥🔥

  • @shubhamshindeartist
    @shubhamshindeartist Год назад +2

    खूप सुंदर आशिष दाद्या

  • @vm3733
    @vm3733 Месяц назад +2

    काय यार गाणं आहे आणि आवाज बोलायचं कामच नाही😢😢❤

  • @SamadhanMaske-ob4cl
    @SamadhanMaske-ob4cl Год назад +4

    ❤काय बोलू तेच सुचत नाही.... खूप छान ...जे नको होत तेच केल .....केल्याना जूण्या आठवनी जाग्या 😂😂

  • @pandurangkadam50
    @pandurangkadam50 6 месяцев назад +4

    तुमचे मनापासून अभिनंदन." "तुम्ही उत्तम गोष्टी साध्य करतांना पाहून खूप आनंद झाला❤

  • @KiranBorate-w8z
    @KiranBorate-w8z 11 месяцев назад +19

    माझ्या सोबत आसच झाल आहे खरच प्रेम कवाच करायच नाही मुली दोय तोडी असतात आपण तेचा वर लय प्रेम करतो पण ते दिसत नाही आणि दुसरा पकडतात मुली मुला वर प्रेम करत नाही तेचा पैसे वर करतात प्रेम नाही करायच आणि करायच असलं तर आई वडिलांवर करा ते आपल्याला कवाच सोडत नाही 😢❤

  • @DhanajiBhise-k2u
    @DhanajiBhise-k2u 21 день назад +1

    Hii ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @akshaysalve6538
    @akshaysalve6538 Год назад +5

    सर्व कलाकारांचे अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉 सुपर पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @parshuchoudhariofficial30
    @parshuchoudhariofficial30 Год назад +2

    हे रिअल. लाइफ मध्ये चालू सध्या. भाऊ मस्त केलंय 👌🏻👌🏻 या तून येवढं तरी समजल. प्रेम करणाऱ्या पोराला की प्रेम हे खर नाही ये 😠👌🏻

  • @akshayjagdale-ye6es
    @akshayjagdale-ye6es 5 месяцев назад +74

    खरं प्रेम. करणाऱ्या. मुलाच्या . जीवनात. हा क्षण एक दिवस नक्की येतो🥀💔

  • @akashmore3588
    @akashmore3588 20 дней назад +1

    Nice song ❤❤😢

  • @kkmusicianband2175
    @kkmusicianband2175 Год назад +202

    जे आहे ती acting आहे पण अस कुणाच्या आयुष्यात घडू नये 😔😔

    • @santoshjogdand5198
      @santoshjogdand5198 5 месяцев назад +10

      Ho bhau kharach.😢

    • @ShivKale-k2f
      @ShivKale-k2f 3 месяца назад +8

      हो भाऊ ….😢 पण आज काल हे असे जास्त होत आहे ..😢😢😢

    • @Selflove540
      @Selflove540 3 месяца назад +1

      पण real मध्ये असं करणार आहे 😢😢😢

    • @payaljondhale3753
      @payaljondhale3753 2 месяца назад +1

      Baro bar ahe

    • @bhauraowaghmare7444
      @bhauraowaghmare7444 Месяц назад +1

      णछ

  • @Ajaysonawane-qi3fd
    @Ajaysonawane-qi3fd 10 месяцев назад +3

    खरी प्रेम कहानी की कहानी ❤❤

  • @Pravinjadhav-zf5bg
    @Pravinjadhav-zf5bg 25 дней назад +1

    Nice song

  • @santoshsarge
    @santoshsarge Год назад +2

    Bapre heart touching video ahe
    Kay Bhumica Keli Rao tumi 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @kakasahebragde2930
    @kakasahebragde2930 6 месяцев назад +3

    ❤❤❤❤जबरदस्त स्टोरी आहे खूप छान दादा

  • @kishorpatil7180
    @kishorpatil7180 9 месяцев назад +15

    सलाम दादा या गाण्याला आणि सगळ्या कलाकारांना ❤

  • @Itsshubhamvlog62
    @Itsshubhamvlog62 17 дней назад +1

    Miss you vaishuuu jaan ❤️😔😔

  • @SantoshKamble-zf7ew
    @SantoshKamble-zf7ew 10 месяцев назад +4

    Kk sir mala tumche gane kharch khup aavdtat💖💖

  • @kamblevaibhav3590
    @kamblevaibhav3590 4 месяца назад +1

    3:34 ला आमच्या अकलूज मधील शिवामृत या location ला shoot केलंय ना?

  • @Dnyaneshwarchavan-nj8mf
    @Dnyaneshwarchavan-nj8mf 11 месяцев назад +2

    १ नंबर किशोर भाऊ 👌👌

  • @BabasahebFulge
    @BabasahebFulge 5 месяцев назад +3

    सर्व कलाकार मंडळींचे जाहीर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @MilanNavgire
    @MilanNavgire 4 месяца назад +3

    काय आवाज आहे दादा तुझा 1no

  • @lakhanbabar4572
    @lakhanbabar4572 11 месяцев назад +3

    Bewafa tera masoom chehra song ❤

  • @_dj_chetu_remix_
    @_dj_chetu_remix_ 7 месяцев назад +16

    भाऊ गाणं खुप कड़क आहे १०० वेळा आयकलं तरी मण भरत नहिये

  • @Dnyaneshwar-yg4yf
    @Dnyaneshwar-yg4yf 5 месяцев назад +2

    हे गाणं ऐकल्यावर खरचं माझ्या डोळ्यात पाणी आल राव😢😢😢

  • @ashwinikodape6524
    @ashwinikodape6524 5 месяцев назад +6

    Khrch khup hart tuching ahe he

  • @HanumantJadhav-c4b
    @HanumantJadhav-c4b Год назад +2

    Kadak Jhala video

  • @muktakambleranjeet8728
    @muktakambleranjeet8728 4 месяца назад +1

    Nice video crate bro

  • @गणेशराठोडराठोड-झ4स

    काय चार दिवसांच्या प्रेमासाठी रडता कधी आईवडीलासाठी रडले का

  • @surekhahivare7492
    @surekhahivare7492 Год назад +1

    क्या बात है भाऊ एकच नंबर ❤️👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @kiranphapalpatil7148
    @kiranphapalpatil7148 5 месяцев назад +1

    Kdk 😢😢

  • @r.d.jadhav5573
    @r.d.jadhav5573 6 дней назад

    झालीस दुसऱ्याची तू.....❤यास विश्वास वाटत नाही....❤पण डोळ्या मधला आसवांचा पूर आटत नाही.....❤शोधून थकलो तुझ्या प्रेमाला पण कुठे भेटत नाही......❤आणि माझ्या वेड्या जीवाला लागलेला तुझा नाद मात्र सुटत नाही.......!❤

  • @MrdattapatilSuryawanshi
    @MrdattapatilSuryawanshi 7 месяцев назад

    खरच भाऊ खुप भारी पन हे खुप छान दाखवल की प्रतेक माझे मित्र हे गाण ऐकुण कधीच स्वताच वाईट करुन घेणार नाहीत आणी मुलगी हि विश्वास ठेवण्याच्या लायकीची पन नाही खर्या प्रेमाचा नेहमी फायदा ऊठवला जातो

  • @rahulsolanke4681
    @rahulsolanke4681 6 месяцев назад +4

    काटा आला भाऊ आंगाला 😢😢❤❤

  • @manikbhadke9997
    @manikbhadke9997 8 месяцев назад

    Kadakkk ahe bhau. Song and lyrics and acting .
    All the team best to luck .🎉🎉

  • @marutiwaghmare8193
    @marutiwaghmare8193 2 месяца назад +1

    😢😢😢😢😢😢😢

  • @gorakhadagale4048
    @gorakhadagale4048 Год назад +2

    खुप छान आशिष भाऊ आणि K K मास्तर🌹🌹♥️♥️

  • @AappaMore-dv1cp
    @AappaMore-dv1cp 5 месяцев назад +1

  • @krishnarathod5462
    @krishnarathod5462 2 месяца назад +2

    Rimek bnva ❤yacha😢😢😢😢

  • @sbofficial2446
    @sbofficial2446 Год назад +2

    कडक अभिनय ❤👍👍👍आशिष सर के के मास्टर 👌👌👌👍

  • @akshayavghade7678
    @akshayavghade7678 7 месяцев назад

    खुप छान मस्त भावांनो खरोखरच म्हणजे खरोखरच मस्त सलाम तुम्हांला सर्व जनांना ❤

  • @siddheshwarbanjomandvgan5209
    @siddheshwarbanjomandvgan5209 Год назад +1

    वा क्या बात है भाई ❤️

  • @nitinsawant2010
    @nitinsawant2010 Год назад +12

    ❤खुपच सुंदर गीत सुभेच्छा तुमच्या टीम ला❤

  • @Pravinjadhav-zf5bg
    @Pravinjadhav-zf5bg 25 дней назад +2

    Kya bat hai keshorji

  • @lakhankshirsagar3003
    @lakhankshirsagar3003 Год назад +3

    जबरदस्त काम केलय सगळ्यांनी
    खूप छान गाणं आहे ❤❤

  • @karanrathod2382
    @karanrathod2382 5 месяцев назад +1

    भाऊ तुमचा मगला मंदिर कोठला आहे

  • @suniljadhav4376
    @suniljadhav4376 2 месяца назад

    खुप दर्दभरी स्टोरी गित रचना जबरदस्त आशीष .
    गायकी. किशोर जावले लयभारी तुमचा आवाज गोड मधुर लयबद्ध आहे.
    अभिनंदन..

  • @krishnabhosle8224
    @krishnabhosle8224 Год назад +1

    Awesome creativity..bro..all the best...very good Ashish...!!!

  • @dineshchaugule2691
    @dineshchaugule2691 Год назад +1

    लयच भारी राव

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 8 месяцев назад

    KK दादा आणि आशिष दादा काळजाला भिडणारी अक्टिंग केली आहे डोळ्यात पाणी येतं राव ✨😢💖👌👌🙏

  • @Officialsgentertainment
    @Officialsgentertainment Год назад +2

    स्टोरी ❤

  • @rajuadakmol8108
    @rajuadakmol8108 11 месяцев назад +5

    खरच खूप छान गीत आहे❤

  • @rajumore7034
    @rajumore7034 Год назад +1

    Kadakkkkk

  • @AkabarShekh-jy1jz
    @AkabarShekh-jy1jz 11 месяцев назад +2

    Kk boss😊😊

  • @GanishKhandre
    @GanishKhandre Месяц назад +1

    खूप भारी गाण गायल किशोर भाऊ🎉🎉🎉🎉🎉

  • @khodjagdish5255
    @khodjagdish5255 6 месяцев назад +2

    Super se uppar song ❤ ❤ ❤ ❤

  • @ParmeshwarMali-sc9ws
    @ParmeshwarMali-sc9ws Год назад

    जबरदस्त kk मास्टर अन् आशिष भाई एकदम कडकं शेवट हा नाद

  • @rahulbhandalkar3676
    @rahulbhandalkar3676 11 месяцев назад +2

    माझ्या सोबत पण असच झाल आहे प्रेम नाही करणार परत कधीच बेकार धोका भेटला आहे लय रडलो आहे जिंदगीत परत नाही करणार प्रेम....... 😭😭😭

  • @MahendraShindeofficialbanjokar

    काळजा ला भिडलं गाणं💔 😭खूपच सुंदर अभिनय खरी खुरी कलाकारी very hurtuching & very nice👌🏻👌🏻❤️❤️

  • @rohit_sartape
    @rohit_sartape 10 месяцев назад

    Kk भाऊ रडायला आल आहेत राव
    काहीपण म्हणा पण तुमची ॲक्टिंग फारच छान असते 😢
    याच सगळं क्रेडिट जात आशिष सरांना

  • @Nitinsarkar-bn6oo
    @Nitinsarkar-bn6oo 6 месяцев назад +3

    खरच दादा खूपच छान रडवल

  • @yogeshthorat70
    @yogeshthorat70 Год назад +2

    khup chan

  • @nanashinde9860
    @nanashinde9860 8 месяцев назад +1

    हिरो कुठल्या गावचा आहे😅

  • @Ajaysonawane-qi3fd
    @Ajaysonawane-qi3fd 8 месяцев назад +1

    👌👌👌💔💔

  • @manishovhal5216
    @manishovhal5216 7 месяцев назад +26

    खरच राव आजकाल असेच सुरू आहे

  • @Bhaufugae143
    @Bhaufugae143 6 месяцев назад +13

    ही दुनिया खरी राहीलेली नाही
    प्रेम हा फक्त विश्वास घात आहे.
    खरं प्रेम करणार्यांना खरं प्रेम मिळत नाही ओ.

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 4 месяца назад +1

    सत्य परिस्थिती आहे

  • @poonamthite8760
    @poonamthite8760 3 месяца назад

    Kadddddddddk ❤❤❤

  • @vas424
    @vas424 5 месяцев назад +3

    मी ही स्टोरी पाहून खूप रडलो😭😭😭😭😭😭🥹🥹🥹🥹

  • @avinashmore959
    @avinashmore959 Месяц назад +2

    एकच नंबर सॉंग्स स, मनोज भाऊ यणा पाट 2,बणाड

  • @darshankumbhar7365
    @darshankumbhar7365 3 месяца назад +2

    Bhai mast comedy videos hai dusra jaldi dalna 😂👌

  • @roshanbhoir09
    @roshanbhoir09 11 месяцев назад

    Octapad cha bass lay khatarnak ahe bhavano mi tractor var vajavala song lay kadak vajala ❤❤❤❤

  • @ganeshbanjohalgaon7092
    @ganeshbanjohalgaon7092 Год назад +1

    *😢खरंच डोळ्यात पाणी आलं राव*

  • @umeshkasbeofficial8894
    @umeshkasbeofficial8894 Год назад +1

    एक्टिंग सलाम 🔥🔥🔥🔥🔥♥️ नाद खुळा

  • @rajendrachavhan8255
    @rajendrachavhan8255 29 дней назад

    Tum che manapasun abhinandan kishor dada😂❤❤

  • @RajashreeKamble-kn3bx
    @RajashreeKamble-kn3bx 6 месяцев назад +1

    Video बघूनच डोळ्यात पाणी आलं 😢😢😢

    • @Rohit-ry9dy
      @Rohit-ry9dy 5 месяцев назад

      राजश्री कुठून आहेस❤

  • @comedykahaniwala
    @comedykahaniwala 9 месяцев назад

    खरच मनाला लागला राव व्हिडिओ ❤

  • @manoj_rathod_official
    @manoj_rathod_official Год назад +2

    Nice song ❤ concept is so super and good work all team 👍

  • @MadhavKolnure
    @MadhavKolnure 5 месяцев назад +2

    riyal Aahe ka bhau😢

  • @avinashsabaleofficail8886
    @avinashsabaleofficail8886 Год назад

    Masta na ashish dada ,kk mastr,lacky mane khup chan video zala

  • @VishalKendle-k6v
    @VishalKendle-k6v Год назад

    आदिच ते सोंग हेवड sad आहे आणि hi स्टोरी पहिली खरच डोळ्यात पाणी आलं भाऊ जिकला तो.. ❤️‍🩹🥀

  • @RajeshSharbidre-jm7sz
    @RajeshSharbidre-jm7sz 4 месяца назад

    आशिष तुमची सर्व गाणी आणी आकटिंग खूप छान आहे ड्रामा,रोमाणंटिक , डीजे nice sir..

  • @abmmusicpassion4508
    @abmmusicpassion4508 Год назад

    खूप छान एक्टिंग केली सर्वांनी खूप छान पद्धतीने आपापलं कॅरेक्टर निभावलं

  • @samirmadane499
    @samirmadane499 Год назад +1

    खर प्रेम करणारच्या आंगावर काटा येईल गान बघितल्यावर खरच आंगावर काटा आला

  • @dhananjaycreation194
    @dhananjaycreation194 Год назад +3

    किशोर दादा खरंच तुमच्या आवाजमधे जादू आहे तुम्ही तुमचे स्वर असे मांडता की समोरचा व्यक्ती भावूक होतो आणि प्रत्येक गाण्यामधे तुम्ही सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करता हे पाहून खूप छान वाटतं तुम्ही एक महान कलाकार आहात किशोर दादा तुमचे मनापासून अभिनंदन या नवीन गाण्यासाठी पुढे पण तुम्ही खूप छान काम करा धन्यवाद 🙏

  • @yashgaming3029
    @yashgaming3029 Год назад

    के के मास्टर खरच रडायला आल राव song ऐकूण

  • @vittalchavan8674
    @vittalchavan8674 5 месяцев назад +1

    भावा कोना वर ही भरोसा नहीं करायचा

  • @sharadlandage3655
    @sharadlandage3655 Год назад

    सर्व टीमचे मनापासून अभिनंदन खूप छान.song aahe

  • @kalyanbharade9889
    @kalyanbharade9889 9 месяцев назад

    हे गाणं एक हृदय पर से गाना बनवलेला आहे आणि दोस्ती मध्ये आता विश्वास राहिला नाही आहे दादा