साजना आझाद केलं तुला....!! Sajna Azad kel tula

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 993

  • @kkmusicianband2175
    @kkmusicianband2175 9 месяцев назад +1342

    भारी झाला आहे व्हिडीओ

  • @rohitthombre881
    @rohitthombre881 8 месяцев назад +183

    काय आवाज कानात नुसता धिंगाणा घालतोय......❤ ते साजणाaaaaaaaन तर आम्हाला आजाद नाहीतर गाण्याला बांधुन ठेवलय...🌿👐

  • @PushpaBabar-zc8rp
    @PushpaBabar-zc8rp 5 месяцев назад +12

    पीयूष दादा सगळयांना चांगल विचार सांगणारे कीती भारी गाणंवर व्हिडिओ केलाय की हे मस्त व्हिडिओ ❤❤

  • @SamyaWaghmare
    @SamyaWaghmare 6 месяцев назад +65

    प्रेम धोकेबाज नसतो धोकेबाज तर धोका देणारी मानस असतात 😢😢

    • @chandupatil5668
      @chandupatil5668 2 месяца назад +3

      😢😢😢😢

    • @komalkokare30
      @komalkokare30 Месяц назад +2

      Khar ahe 😢😢

    • @digvijaynade4027
      @digvijaynade4027 Месяц назад

      Barobar

    • @LimbaKamble-m9u
      @LimbaKamble-m9u 10 дней назад

      Lm😃😢😒☹️""/Mx🤓👿🤜(⁠つ⁠≧⁠▽⁠≦⁠)⁠つ⊂⁠(⁠・⁠ω⁠・⁠*⁠⊂⁠)⊂⁠(⁠・⁠ω⁠・⁠*⁠⊂⁠)⊂⁠(⁠・⁠ω⁠・⁠*😂😂❤

  • @sidhashawar8558
    @sidhashawar8558 Месяц назад +20

    या ठीकाणी या गाण्यामद्धे साऊत च्या विलन चा समावेश केलेला आहे या बद्दल त्यांच मनापासून आभार कारण साऊतच्या कूठल्याहि पीच्चर मद्धे आपल्या हींदू धर्माच्या देव देवतांचा आवमान दिसत नाही

  • @prajwalbire9997
    @prajwalbire9997 5 дней назад

    गायत्री तुझा आवाजाने याड लावलं राव। ... खुळ्या वाणी। शंभर वेळा तुझाच आवाज ऐकतोय। ............

  • @vampire_tejas_7
    @vampire_tejas_7 8 месяцев назад +151

    एक पण पाखरू नसताना, 🕊️
    आख्खा थवा सोडून गेल्यासारखं वाटतंय हे गाणं ऐकल्यावर..!

  • @ग्रामीण_फास्ट_न्युज

    लेखणी जबरदस्त
    विशेष कौतुक गायत्री शेलार चे साजणा म्हणताना अक्षरशः तुझ्या अंगावर शहारे येत असतील मी 100 टक्के विश्वास देऊन सांगतो......आईकयलाच इतकं अंगावर काटा येतो तर तुला म्हणतात कसे होत असेल याचा विचार करू शकत नाही.....लेखक गीतकार आणि संगीत जबरी......गायत्री all the best.... भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...... हे गाणं तयार झाल्यानंतर तुला खरच विश्वास बसला नसेल की खरच असे गाणं झाले...इतकं वाजणार आणि गाजनार पण.....मापच नाही.....तुझं यावर काय मत आहे नक्की उत्तराची वाट बघतो आहे....

    • @संतजनाईनगरीगंगाखेड
      @संतजनाईनगरीगंगाखेड 7 месяцев назад +4

      कवी विनोद गादेकर सर धाराशिव (उस्मानाबाद) हे या गिताचे गितकार आहेत. सरांनी अशीच उडत्या चालीची गिते रचली आहेत.

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 8 месяцев назад +91

    कुणाच्या जिवनाशी छळु नये असे करणे पाप आहे मग तो मुलगा असो की मुलगी😢😢😢

  • @samadhanpatil9799
    @samadhanpatil9799 8 месяцев назад +51

    दादा आवाजाला खरच सलाम आहे ❤❤🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉❤❤

  • @SatishBhitade
    @SatishBhitade 2 месяца назад +8

    प्रेम धोकेबाज नसते धोकेबाज तर धोका देणारी मानस असतात😢😢😟😭😥😢

  • @saiughade
    @saiughade 9 месяцев назад +56

    असल्या गाण्या मुळेच खऱ्या प्रेमाची वाट लागते🥺❤️‍🩹🥀

    • @noobgaming-1217
      @noobgaming-1217 9 месяцев назад +3

      ❤️ da 😂😂😂

    • @dhanajiawatade6078
      @dhanajiawatade6078 8 месяцев назад

      ❤❤❤

    • @Pratu_2516
      @Pratu_2516 5 месяцев назад +1

      Prem khar asel na jag jhukaty dada..fakt tikvaychi takat phije doghanchi 🙌🥹❤️🫶💯

  • @akshayjagdale-ye6es
    @akshayjagdale-ye6es 8 месяцев назад +410

    एखाद्या व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं पण एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असते

  • @sachingaikwad6056
    @sachingaikwad6056 7 месяцев назад +41

    काळजावर दगड ठेवून विषय सोडून दिला 💔💔

  • @HarshuJondhale
    @HarshuJondhale 4 месяца назад +16

    सजणा....... खूप छान गायल आहे ताई ❤❤❤❤❤

  • @RanjitGaikwad-i7i
    @RanjitGaikwad-i7i 7 месяцев назад +4

    खानदेशी सुपरस्टार अभिनेत्री
    एक नंबर सॉन्ग रिलीज केल तुम्ही
    मला कूप आवडल❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ पुढ़िल वाटचाली साठी हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @rohitthombre881
    @rohitthombre881 8 месяцев назад +41

    कळुन चुकलं खर प्रेम काय नसत .😊...............लिहून ठेवलय हे ✔️

  • @vijaybharskar9041
    @vijaybharskar9041 8 месяцев назад +88

    गायकीला शंभर तोफांची सलामी ❤❤

    • @dhanashribhakare6581
      @dhanashribhakare6581 8 месяцев назад +3

    • @balu.b.chavan2713
      @balu.b.chavan2713 8 месяцев назад +9

      गायिका चं आवाज खूप सुंदर आहे 100 ऐकलं घडी घडी ऐकू वाटतंय

    • @sudhirwagh4435
      @sudhirwagh4435 7 месяцев назад +3

      Right bhau

    • @atishkhodke1207
      @atishkhodke1207 6 месяцев назад

      Dada video baddal hi bola 😂😂

  • @Dadyaa__00
    @Dadyaa__00 9 месяцев назад +149

    खर तर हा माणूस रिअल लाईफ मध्ये खूप भारी आहे पियूष दादा ❤🙂💯

  • @HcjcjcNchdu
    @HcjcjcNchdu День назад

    लय भारी हाय हा व्हिडिओ❤

  • @sbofficial2446
    @sbofficial2446 9 месяцев назад +17

    लय भारी आशिष सर ❤❤👍

  • @sandippatole0503
    @sandippatole0503 8 месяцев назад +1

    Mst 2 part pan

  • @Mr_ganesh_s_0001
    @Mr_ganesh_s_0001 8 месяцев назад +21

    या गण्या आज स्टाईल जरी पाखरा आझाद केला तुला जरी असली तरी ही गाणं काही बरोबर वाटतं नाही ओन्ली पाखरा आझाद केल तुला तीच गाणं चंगम वाटतंय ❤❤❤

  • @ashishchavhan8345
    @ashishchavhan8345 Месяц назад +1

    प्रेम धोकेबाज नसते धोकेबाज तर धोका देणारे मानस असतात 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢💔💔💔💔😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @thakurqueen7066
    @thakurqueen7066 8 месяцев назад +7

    Kay Song Aahe
    Manala Bhidal H Song.
    H Song Aikun Man Ch Bharat Nahi As Vatt Majhya Ch Life Vr Depend Aahe H 💔💯👌🏻

  • @NageshChavan-v5l
    @NageshChavan-v5l 6 месяцев назад +1

    सचिन सर तुमच्या आवजातील गाणी कडक आहेत. ..❤🔥💥

  • @BalasahebBhosale-w2t
    @BalasahebBhosale-w2t 8 месяцев назад +16

    हो दुनियात अशीच खरी परिस्थितीआहे🎉

  • @आत्मनिर्भरभारत-द7द

    हि असली गाणी बघुन भिकारचोट साजना सोबत कोवळी पाखर उडून चाललेत😂😂..

  • @SangeetaDevre
    @SangeetaDevre 2 месяца назад +3

    ❤❤❤❤❤mazya sobat as ghadal kharokhar majabur kel tyachya vina rahanyasathi

  • @dattakarangale7102
    @dattakarangale7102 2 месяца назад +2

    अगदी जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. खुप छान आहेत आपले मराठी कलाकार

  • @dipakjadhavmumbai7900
    @dipakjadhavmumbai7900 9 месяцев назад +15

    पाहिले गाणे एकच नंबर
    दिल जित लिया इस सॉग ने अभिनंदन पुजा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @BalasahebAthawale
    @BalasahebAthawale Месяц назад +1

    काही कारण नसताना सुधा साँग एका यला आवडत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤nice song

  • @Gopal_Asole_007
    @Gopal_Asole_007 2 месяца назад +6

    हेडफोन लावून ऐका डोळ्यातुन पाणी येईल ❤️🥺😢

  • @nilamkotere7622
    @nilamkotere7622 2 месяца назад

    Kharach lyrics khup chan ahe..khup awdl he song...ekat rahavas vatat..real fact ahe..dolyat Pani yetch...tai tumcha awaj pn ek no solid ❤

  • @AjayWagh-pr1qv
    @AjayWagh-pr1qv 9 месяцев назад +11

    काही मुलं मुलींना वाईट ठरवतात किंवा काही मुली मुलांना वाईट ठरवतात पण काही मुलं असे नसतात त्यांना त्यांचं प्रेम साथ देत नाही ते म्हणजे नशीब लव्ह मॅरेज करण्या पेक्षा अरेंज मॅरेज करणं कधी ही चांगल

  • @MaheshBale-e1c
    @MaheshBale-e1c 18 дней назад +1

    Khup chan ❤

  • @aayanshchoubey60
    @aayanshchoubey60 5 месяцев назад +29

    5 वर्षापर्यंत जिच्यावर प्रेम केलं तीच दुसर्‍या सोबत पडून गेली 😢😢पाखरा जा आजाद केल तुला..😢😢

  • @mitubimla5545
    @mitubimla5545 Месяц назад

    पियुष किशोर जावळे यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍👍

  • @bhushanpatil6496
    @bhushanpatil6496 3 месяца назад +3

    प्रेम धोकेबाज नसतात धोकेबाज मानस असतात ताई 🥺🥺😭😭😭

  • @narendrapatil5988
    @narendrapatil5988 Месяц назад +1

    मला खूप आवडलं गाणं ❤❤❤❤❤

  • @Sagar_bhosale55
    @Sagar_bhosale55 9 месяцев назад +41

    एका साठी दुसरीचा
    जीव घेण नाही बर
    आझाद केल खर
    पाखरा आझाद केल खर.
    सागर भोसले.

  • @bapu_waghmode_5050
    @bapu_waghmode_5050 Месяц назад

    ❤_ _रोज __हे _ _दोन्ही _गाणे_ _ऐकल्या _शिवाय _माझा _दिवस _मावळत _नाही ❤

  • @RahulNaik-i5c
    @RahulNaik-i5c 8 месяцев назад +4

    व्हिडिओ खूपच छान शूट झाला आहे आणि गायिकेचा आवाज तर एकदम Heart Touching ❤️

  • @vishwakrmabodymekrs1097
    @vishwakrmabodymekrs1097 7 месяцев назад +5

    गायत्री ताई साहेब.... एक number आवज

  • @BALUMORE-uc7to
    @BALUMORE-uc7to 8 месяцев назад +10

    असं वाटतं मन ऊडु गेल्या सारखे वाट खुप खुप शुभेच्छा

    • @BALUMORE-uc7to
      @BALUMORE-uc7to 8 месяцев назад +1

      ❤❤❤❤❤❤❤😅😢😢😢😢

  • @SuhasChothve
    @SuhasChothve 8 месяцев назад +1

    भारी व्हिडिओ आहे केके बॅन्जो चा मालक किशोर भाऊ जावळे❤❤❤❤ पाखरा आजात केला तुला साजना

  • @kailashjogdand4733
    @kailashjogdand4733 5 месяцев назад +9

    प्रेम हे गोड विष आहे मित्रांनो सावधान रहा कारण आज कालच प्रेम म्हणजे फक्त वासना आहे निस्वार्थी प्रेम नाही राहिले

  • @atulsalunke3811
    @atulsalunke3811 17 часов назад

    🎉😢❤ एक नंबर

  • @swatiparve8097
    @swatiparve8097 9 месяцев назад +9

    Khup khup सुंदर ❤❤❤❤❤❤

    • @Umesh_kundkar1515
      @Umesh_kundkar1515 9 месяцев назад

      Ho ka 😊

    • @sachinmeshram1582
      @sachinmeshram1582 9 месяцев назад

      बापरे 😢

    • @parmodBhange
      @parmodBhange 6 месяцев назад

      👌🎂🎂🙏🌹❤️👍♥️🤝🤝🤝🤣🥰😄💕👄💯👿🥹😎🤔😍💞🤩💋✌️😜🤎🤞🫣🫣🫣🫣❤️‍🩹🫦🤏🔟🔟💜🩵🧡💖💝💘🩷🤔🤫🤕🤭🤗🫣🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🤝🤝🤝🤝🤝🙏🤏👅👄🫦💪🤟

    • @vaibhavkisanhartale5088
      @vaibhavkisanhartale5088 4 месяца назад

      ❤❤❤❤❤❤

  • @SwapnilPawar-yu5wu
    @SwapnilPawar-yu5wu Месяц назад +1

    पियुष दादा 1 नंबर 🎉🎉

  • @swapnildhanve3686
    @swapnildhanve3686 9 месяцев назад +10

    पीयुष दादा पाहुन खूप खूप छान वाटले धन्यवाद kk दादा आणि आशिष दादा आणि गायत्री ताई ❤❤

  • @renukadevihalgigroupbarshi4057
    @renukadevihalgigroupbarshi4057 7 дней назад

    ❤❤❤❤❤ kadak🎉🎉🎉🎉

  • @GaneshRathod-pt4oy
    @GaneshRathod-pt4oy 6 месяцев назад +34

    मी पन.आजाद.केल.आहे.कारन.त्या ला दुसरी आवडली होती

  • @maheshnarwade9981
    @maheshnarwade9981 2 месяца назад +2

    भारी झाला आहे व्हिडिओ ❤❤😊

  • @samadhanlabhade7915
    @samadhanlabhade7915 9 месяцев назад +14

    खरच खूप सुंदर व्हिडिओ आहे आणि गाण्याचे बोल पण खूप छान आहे

  • @AartiPawale
    @AartiPawale 6 месяцев назад +2

    आपल्या मराठी भाषेचा गोडवाच वेगळा फार छान असतात आपली गाणी अशीच गाणी बनवा ती पंजाबी पण झक मारतील

  • @RutikBorde
    @RutikBorde 6 месяцев назад +4

    Bhari aahe video bhava❤❤❤

  • @DhurajiTupsamindar
    @DhurajiTupsamindar 2 месяца назад +1

    Ekadam Bhari new videos jhakkas

  • @Sandhyakhanna.2917.
    @Sandhyakhanna.2917. 7 месяцев назад +3

    Thank you for female version ❤🙏🏻

  • @pravinchougule7648
    @pravinchougule7648 7 месяцев назад +2

    पुरुष आवाजा पेक्षा ताई च्या आवाजाने काळजाला जागी केलं,,,, आता विचार करतो ,,, भूतकाळ मध्ये जाऊ की वर्तमान पाहू....😢 Miss college life ❤❤❤

  • @Anilpawar-9359
    @Anilpawar-9359 9 месяцев назад +12

    पियूश भैय्या एकच नंबर गाना कहे ❤❤❤

  • @Vkboss55
    @Vkboss55 2 месяца назад

    खर प्रेम पण आहे रे जगात❤❤❤❤❤❤

  • @akshaykoli9460
    @akshaykoli9460 9 месяцев назад +3

    पियुश दादा करच खूप बारी माणुस आहे❤

  • @uttambhalerao7664
    @uttambhalerao7664 8 месяцев назад +1

    अप्रतीम गाण गायीकीला कोटी कोटी प्रणाम❤❤❤❤❤❤❤❤😮

  • @LaxmanGaikwad-i5o
    @LaxmanGaikwad-i5o 9 месяцев назад +19

    खुपच सुंदर गाण आहे ❤

  • @chetanrathod5845
    @chetanrathod5845 2 месяца назад

    ही बाई पाहून माझं प्रेमवरच विश्वस उडाला 😅

  • @santoshsalveofficialb9265
    @santoshsalveofficialb9265 9 месяцев назад +6

    खतरनाक गाणं झालं आहे..❤
    आशिष भाऊ

  • @PriyankaGangurde-b9x
    @PriyankaGangurde-b9x 23 дня назад

    एकलिंग 1 नमबर

  • @AshokBagul-y2d
    @AshokBagul-y2d 8 месяцев назад +6

    खुप छान गांन आहे आणि गायत्री ताई चा आवाज भारी आहे

  • @dineshahire63
    @dineshahire63 28 дней назад

    ❤❤ 👍Supper Song

  • @devabankar218
    @devabankar218 8 месяцев назад +4

    आवाज चांगला नाय फुल कॉफी पाखरा आझाद केलं तुला....

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek Месяц назад

    एक नंबर

  • @MukundiSaindane-zb5tu
    @MukundiSaindane-zb5tu 8 месяцев назад +166

    वेळ असल्यावर किंमत करायची असते मेल्यावर काय फायदा ... शहाजान ने ताजमहाल बांधला आज दिवसाला लाखभर लोक जगातून त्याला बघायला येतात पण ज्या मुमताज साठी बांधले तिनेच नाही पाहीला

    • @harishpathale6037
      @harishpathale6037 8 месяцев назад +15

      Ha prem khup kathin aahe Prem krn sop aahe on sagde jn nibavt nahi mul pn dhoka detat

    • @santoshpawar6907
      @santoshpawar6907 8 месяцев назад

      0lpml​@@harishpathale6037

    • @ranishinde7965
      @ranishinde7965 7 месяцев назад +4

      Agdi barobar👍👍

    • @playbeat911
      @playbeat911 5 месяцев назад

      Bc... bhava 1 no. बोललास....

    • @pradipgharat9862
      @pradipgharat9862 5 месяцев назад +1

      एक नंबर भाई.... प्रेमात धोका आहे 100%

  • @SanikaZujam-n4i
    @SanikaZujam-n4i 6 месяцев назад +2

    खुप छान आवाज आहे.

  • @saiughade
    @saiughade 9 месяцев назад +30

    पीयूष दादा तुम्हाला असला रोल अजिबात नाही सोबत🥹

  • @rahulpawarofficial458
    @rahulpawarofficial458 2 месяца назад

    एक नं गाणं बनवलं दादा खरंच खूप छान ❤मनाला भावलं

  • @publiclocallife
    @publiclocallife 7 месяцев назад +6

    लाजबाब सॉंग अजय भाऊ. गाणं ऐकून खरंच खूप छान वाटलं. जुन्या दिवसात मन रमल भाऊ...🎉❤❤❤

  • @sudhirwagh4435
    @sudhirwagh4435 7 месяцев назад +1

    काय आवाज़ आहे ❤❤ लय भारी

  • @rushikeshshindeofficial3522
    @rushikeshshindeofficial3522 9 месяцев назад +3

    Kadakk na ashish sir ❤🎉

  • @nikhilpunekar2091
    @nikhilpunekar2091 9 месяцев назад +2

    Kup kup sundar Sushma and Pooja ❤️❤️❤️♥️♥️♥️🔥🔥🤘🤘🔥🔥🔥🤩🥰🥰

  • @akshatakharat5221
    @akshatakharat5221 9 месяцев назад +4

    Wah sushma Khup chan diste n Khup chan kam kel ahe ❤️

  • @karangadade5743
    @karangadade5743 9 месяцев назад +2

    एक नंबर पियुष दादा ❤️❤️😊😊

  • @Yadavpawar10
    @Yadavpawar10 9 месяцев назад +3

    Khup chan dada 🔥🔥🔥

  • @Komal-d7e
    @Komal-d7e 4 месяца назад +2

    Are ha yar motivation che video karayacha #official_piyush

  • @ganeshkadam7198
    @ganeshkadam7198 9 месяцев назад +10

    तुम्हाला शोभल नाही गाणं दादा बाकी mst आहे

  • @prashantkute3971
    @prashantkute3971 Месяц назад

    भेंडी काय हिरो हिरोईन घेतलेत हसून हसून पोट दुखायला लागलं

  • @nitinlllhatamkar8289
    @nitinlllhatamkar8289 7 месяцев назад +6

    माता काली माता कोन सच्चा हे कोन जुट माता काली कर्मा देगी

  • @anilwaghmare4604
    @anilwaghmare4604 2 месяца назад

    सिंगर 1नम्बर्

  • @savitamore7833
    @savitamore7833 8 месяцев назад +3

    he gan aykun junya jakhama tajya jahlya
    💯👌💐Abhi nandan Lekhak ani gayikache 🙏

  • @vijaygaykwad5411
    @vijaygaykwad5411 3 месяца назад

    1.नबर.गाण.आहे.
    मला.पण.सोडुन.गेली.वांगीला.😔😔😔😔😔😔😔😔

  • @Anilpawar-9359
    @Anilpawar-9359 9 месяцев назад +3

    Khup Chan ahe song ❤

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 7 месяцев назад

    जबरदस्त बिट्स, मस्त गाणं. मराठी गाणी म्हणजे इकडून जबरदस्त.

  • @ShivramGangurde-to1jx
    @ShivramGangurde-to1jx 8 месяцев назад +3

    Khar ahe ❤❤❤

  • @GouthamMudavathgoutham
    @GouthamMudavathgoutham Месяц назад

    Super ❤❤❤❤

  • @ShivramGangurde-to1jx
    @ShivramGangurde-to1jx 8 месяцев назад +3

    1 no dada

  • @LaxmanPardhi-i5m
    @LaxmanPardhi-i5m 19 часов назад

    He gan aaekhun mi khup radli ❤❤❤❤❤❤😂😢😅

  • @AnilTujare-q1y
    @AnilTujare-q1y 9 месяцев назад +5

    किशोर भाऊ
    चा विडीओ नाईस ❤

  • @Balukeskar-j2b
    @Balukeskar-j2b 21 день назад

    मलपनखुप आवडलं गाणं❤❤❤❤❤❤

  • @AshaSonawane-be8uo
    @AshaSonawane-be8uo 5 месяцев назад +73

    माझ्या बाबतीत पण शेम असंच घडल आहे पण मी नाही विसरू शकत 😢

  • @surekhabhandare3
    @surekhabhandare3 3 месяца назад

    Video खूप छान झाला अर्जित सिंग टाईप अल्बम झला आहे rocking song