वाह वाह उर्मिला ! एक अगदी छोटीशी फिल्म. त्याच्यात वृद्धत्वाकडे झुकलेल्या आईचा अभिनय अप्रतिम केला आहेस. किती थोड्या शब्दांमध्ये पण चेहऱ्यावरच्या सगळ्या वेदनेतून मुलांपासून दूर असलेल्या, मुलांना काहीच किंमत नसलेल्या आईची व्यथा फार समर्थपणे उभी केली आहेस. तुझा सकस अभिनय त्यातून तू मांडलेली आईची वेदना मनाला खूप भिडते. मनःपूर्वक अभिनंदन ! 👌👌👍🎁🌷🌷🙏
Bahut touching story hai
खूपच सुंदर....पण अश्या दिवसांची सगळ्यांनी सवय च करून घ्या, म्हणजे त्रास होत नाही, अपेक्षा आली की दुःख हात धरून येतंच, be strong, be healthy 😊😊
Aprateem! In very short acting they have given a great message to the present generation. All' s acting is superb.
Short and sweet....says it all!
प्रभावी! सुंदर अभनय!
खूप सुंदर , जीवनाच वास्तविक
खूपच सुंदर भावस्पर्शी
Khup apratim abhinay kaku tod nahi tumal❤
Khupach chan urmila. Excellent performance 👍.❤
Khup sundar. Bhavsparshi
उर्मिला सहज सुंदर अभिनय.😊
Khoop sunder Urmila maushi 😇
वाह वाह उर्मिला !
एक अगदी छोटीशी फिल्म. त्याच्यात वृद्धत्वाकडे झुकलेल्या आईचा अभिनय अप्रतिम केला आहेस. किती थोड्या शब्दांमध्ये पण चेहऱ्यावरच्या सगळ्या वेदनेतून मुलांपासून दूर असलेल्या, मुलांना काहीच किंमत नसलेल्या आईची व्यथा फार समर्थपणे उभी केली आहेस. तुझा सकस अभिनय त्यातून तू मांडलेली आईची वेदना मनाला खूप भिडते.
मनःपूर्वक अभिनंदन !
👌👌👍🎁🌷🌷🙏
सर्वांना खूप खूप धन्यवाद
Superb
खूप छान👌भावस्पर्शी
खूप छान संदेश दिला आहे, तेही अगदी थोडक्यात.
Khupch chan Madam ❤
कमीतकमी शब्दात , वेळात फार मोठा संदेश दिलाय . खूप प्रभावी .
Sunder❤
Chan...
Very nice
Khup masta
Va farach sundar Urmila madam.
सुंदर अभिनय.
Marvelous performance urmilaji
खुप छान अभिनय
अभिनय पण छान.
👍🏼🙏🏼👌🏼
Urmila khup Chan g
सहज सुंदर अभिनय
❤❤
Hema Golwalkar khup sunder
Please provide English subtitles to reach a wider audience.
Right.
,👍
3 च मिनीटात खूप काही सांगून जाते.
❤❤❤