Manoj Jarange On Pankaja Munde : मनोज जरांगे पंकजा मुंडेंबद्दल काय म्हणाले ? | Laxman Hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 330

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 3 месяца назад +18

    जरांगे नी २८८ उमेदवार उभे केले पाहिजेत खरच ताकद दाखवून देण्याची हिच वेळ आहे

  • @BabasahebChaudhari-v7j
    @BabasahebChaudhari-v7j 3 месяца назад +14

    तू खरच माऱ्हाठा असेल तर गडकील्यवर जे आतिक्रमान झाले आहे त्या वरती पण बोल. इतर समाज तुला आता दरात पण उभा करतं नाही . इतर समाज विसर आता

  • @bhausahebmaind6561
    @bhausahebmaind6561 3 месяца назад +17

    खरंय तुझं तुच म्हणत होता पाच पिढ्या निवडून येऊ देणार नाही पण महिण्यात ताई आमदार झाल्या

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 месяца назад

      असं 🤣🤣🤣🤣🤣
      लोकांनी निवडून दिल का???

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 месяца назад

      तसं तर कोणीही निवडून येते रे बाबा

    • @laxmankhopade8717
      @laxmankhopade8717 3 месяца назад

      @@Panjtani313 एका एका आमदाराला लाखोंनी मत मिळालेली आहेत असे तेवीस आमदारांनी मते देउन पंकजाताई विधानपरिषदेत निवडून आल्यात भावा द्वेष करता करता माणूस दोषी ठरतो

  • @VilasNavherkar
    @VilasNavherkar 3 месяца назад +20

    याला फक्त धनंजय मुंडे पंकजाताई दिसते

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 3 месяца назад +8

    जरांगे पाटील रोज तेच तेच बोलून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत असेच करावे लागेल नाही तर मी बघूनच घेईन आणि उपोषणाला बसेन नाहीतर 288 आमदार पाडेन आणि मी स्वतः मुख्यमंत्री होईन आणि वाटेल तेवढे मराठा समाजाला आरक्षण वाढवून देईन अशी हुकुमशाही पद्धतीने भाषा वापरून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 3 месяца назад +16

    कोणा कोणाला अभिजित बिचुकले वाटतो 😅😅😅

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 3 месяца назад +8

    सध्या जातीयवाद कुणी निर्माण केला.समाजा समाजात तेड कुणी निर्माण केला.

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 3 месяца назад +7

    जरांगे पाटील पक्का काँग्रेसी राजकारणी झालाय... नेहमी जातीयवादी भाषा वापरून समाजात तेढ निर्माण करत आहेत...

  • @mahadevvirka5389
    @mahadevvirka5389 3 месяца назад +9

    जरांगे पाटील पंतप्रधान होतीलच व सर्वांना आरक्षण देतीलच .

  • @rahulnagargoje410
    @rahulnagargoje410 3 месяца назад +17

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे ❤💪

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 3 месяца назад +7

    जरांगे ला एकदाच बिनविरोध मुख्यमंत्री करून टाका आणि पाहिजे तसे सगळ्यांना आरक्षण देऊन टाका

  • @VsapSap
    @VsapSap 3 месяца назад +8

    सारखा बोलतो माझ्या गोरगरीब लेकरांना आरक्षण हवा आहे याला एवढं समजत नाही की आरक्षण गोरगरीब हटवण्यासाठी नाही

  • @NareshAute
    @NareshAute 3 месяца назад +18

    स्वतः मुख्यमंत्री हो, आणि जस पाहिजे तस आरक्षण घे..

    • @ambadasgawali6388
      @ambadasgawali6388 3 месяца назад

      @@NareshAute तु झाला तरी चालेल

    • @laxmankhopade8717
      @laxmankhopade8717 3 месяца назад

      @@ambadasgawali6388 आरक्षण झुरांगेला पाहीले परंतु संविधान मानायचे नाही सुरवातीला काय तर विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यातील कुणबी मराठा यांची ओबीसी मध्ये नोंद घेण्याची मागणी,नंतर कुणबी मराठा नोंदी तपासा नंतर कुणबी मराठा ओबीसी मध्ये नोंद घ्यावी नंतर काय सरसकट मराठ्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्रे द्या नंतर काय सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ह्याला एका बापाणे काढलाय का?आरे बाबा सगळ होईल आत्ताच पाहीजे भडव्या घरात चहा सुध्दा उकळल्याशिवाय करता देता येत नाही संविधानाचतील तरतुदी तपासून देणार आहे थोडं थांब नाहीतर उपट काय उपटायचे ते झरांगेला म्हणावं

  • @GaneshNagargoje-q9n
    @GaneshNagargoje-q9n 3 месяца назад +8

    बीड जिल्ह्याला केंद्रात मंत्रपद मिळाला असत व जिल्हातील विकास काम झाली असती.... याच्यामुळे पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला... याने जातीवाद केला... मराठे विसरलेत पंकजाताई यांनी पालकमंत्री असताना जास्त निधी आणलेला...

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 3 месяца назад +12

    मुंडे फडणवीस आणि भुजबळ यांच्या विरोधात आग का वागतो जरांगे

  • @VilasNavherkar
    @VilasNavherkar 3 месяца назад +14

    याला फक्त धनंजय मुंडे पंकजाताई दिसतात

  • @amoljaybhaye4506
    @amoljaybhaye4506 3 месяца назад +10

    तुझ्या आजीची काय जागिरी नाहीये पंकज मुंडे ची मत आमची आहे मनाला

  • @shyamgalande6574
    @shyamgalande6574 3 месяца назад +8

    Obc नेता निवडून आलास कोणच्या पोटात दुखतं?

  • @PandurangSuryavanshi-o7d
    @PandurangSuryavanshi-o7d 3 месяца назад +17

    मराठा समाजातील जागरुक लोकांनी एकत्र येऊन जरांगे पाटलांना थोडे दिवस वेड्यांच्या दवाखान्यात पाठवले पाहिजे.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 месяца назад +7

    लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे अभिनंदन ताईसाहेब

  • @shahadevpalve3262
    @shahadevpalve3262 3 месяца назад +8

    एसआयटी चौकशी करा

  • @sunilsabale-y9r
    @sunilsabale-y9r 3 месяца назад +9

    याला शाळेत टाका लवकर ..😅

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 3 месяца назад +14

    एवढं बोलून दाखवल मग जलिल का चालला नाही

  • @venkatghogare2
    @venkatghogare2 3 месяца назад +5

    असंविधानिक मागणी करणाऱ्या जरांगे वर योग्य ती कारवाई केली पाहिजे

  • @amoljaybhaye4506
    @amoljaybhaye4506 3 месяца назад +8

    आरक्षण मिळालं म्हणतो तर मग कोण वळवळ करतो

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 3 месяца назад +7

    जारांगेना अंबानी च्या लग्नाचे निमंत्रण नाही काय

  • @krushnamunde9479
    @krushnamunde9479 3 месяца назад +8

    दादा तुम्ही का जात जात करतात सारख

  • @anilghuge151
    @anilghuge151 3 месяца назад +10

    बीड मघ्ये बारा लाख मतदान तुझेच आहे का माहिती घेऊन बोलत जा

  • @RahulBhaiyaaaa
    @RahulBhaiyaaaa 3 месяца назад +4

    Muslim Maratha Jindabaad🚩🇩🇿🇩🇿

  • @GajananDarade-e1b
    @GajananDarade-e1b 3 месяца назад +10

    Obc

  • @umeshghule610
    @umeshghule610 3 месяца назад +10

    गावठी मिथून

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 3 месяца назад +4

    आवो पाटील साहेब तुम्हाला आमचे 4
    सहन झाले नाही काय घोड मारल त्या जाणकारांनी ,पंकजा ने. ,शेडगे बापूंना
    पाडा पाडा म्हणले ,

  • @sidheswarsirsath3888
    @sidheswarsirsath3888 3 месяца назад +15

    शरद पवारांचा चेला

  • @himmatraoghanwat4953
    @himmatraoghanwat4953 3 месяца назад +9

    अरे याला पंतप्रधान बनवा सगळेच प्रश्न सुटतील

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 3 месяца назад

      तुमच म्हणण योग्य वाटत

    • @PralhadShinde-so8vp
      @PralhadShinde-so8vp 3 месяца назад

      Haa barobara

    • @dhaytadakharidas4580
      @dhaytadakharidas4580 3 месяца назад +1

      याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनवा सर्व जगात मराठा समाजाला(गोरगरीबांच्या लेकरांना)आरक्षण मिळेल .

    • @doke217
      @doke217 3 месяца назад

      😅😅​@@dhaytadakharidas4580

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 3 месяца назад +14

    जरांगे सगळ्यात मोठे पाप हिंदू समाज एकवटलेला असताना पांगवणे चा काम केलं आहे

    • @SscSc-vp5bz
      @SscSc-vp5bz 3 месяца назад +1

      शाळेत फक्त धर्मा ची नोंद करा मग धर्म एक करा.

  • @sukumarjadhavar7976
    @sukumarjadhavar7976 3 месяца назад +9

    तूच जातीवाद करतो बाबा

  • @AmolGraje-sl5zd
    @AmolGraje-sl5zd 3 месяца назад +5

    शरद पवारचा का नाही नाव घेत

  • @nariharimunde7602
    @nariharimunde7602 3 месяца назад +1

    288 ऊमेदवार ऊभे करा. महाराष्ट्राच्या जनतेला नवीन प्रयाय उपलब्ध करुन द्या आणि आपण घुमजाव करु नका मा. मनोज जरांगे पाटील आता आपण घुमजाव केला तर संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेला लक्षात येईल की आपण फक्त कोणत्या तरी विशिष्ठ पक्षाच्याच लोकांनाच आमदार खासदार करण्यासाठी प्रयन्त करत आहेत.

  • @santramlahane609
    @santramlahane609 3 месяца назад +6

    समाजकारणा पेक्षा राजकारण जास्त वाटतय

  • @ajitbadne
    @ajitbadne 3 месяца назад +9

    2 tondi

  • @bhanudasmundhe1691
    @bhanudasmundhe1691 3 месяца назад +6

    खूप झाल आता लबाडया सर्व हुशार आहेत

  • @amoldoifode7435
    @amoldoifode7435 3 месяца назад +10

    लोकसभा निवडणूक संपली आता

  • @kiranandhale5509
    @kiranandhale5509 3 месяца назад +8

    Victory Vanjari ❤❤❤

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 3 месяца назад +6

    ज्याच्या प्रत्येक शब्दातून जातीयवादाचा जहरी विष बाहेर पडते त्याने जातिवाद संपवण्याची भाषा करावी😂😂

  • @RamkisanGarje-my6hw
    @RamkisanGarje-my6hw 3 месяца назад +9

    मन्या घे केळं

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 месяца назад

      वंजाऱ्या तु तुझ्यात घालुन घी

    • @vishnusangale9929
      @vishnusangale9929 3 месяца назад

      दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ​@@sudhir1873

  • @ANITAJaybhaye-w4g
    @ANITAJaybhaye-w4g 3 месяца назад +5

    जरांगे मी तुम्हाला 100% मानतो त्याच्यात केस मात्र शंका नाही पण एकच सांगा प्रत्येक वेळी पाडायची भाषा करतात मग निवडून कोणाला आणायचं हे लगेच सांगा ना, सात कोटी आहेत तर स्वतःचेच आमदार उभे करा निवडणुकीला

    • @fakirasirsath9166
      @fakirasirsath9166 3 месяца назад +1

      विधानसभे पुरती सुपारी आहे स्वतःचे उमेदवार स्वतः कधीच उभे करणार नाही कारण दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पितात😂

  • @dnyaneshwarrathod1461
    @dnyaneshwarrathod1461 3 месяца назад +4

    दादा तुम्ही ऐकदा मुख्यमंत्री होनार आसे सांगत जा.

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762 3 месяца назад +4

    जरांगे काय समाज घेऊन बसला.

  • @bj1710
    @bj1710 3 месяца назад +3

    तुतारी वादक काका ची स्क्रिप्ट वाचतो याची तडफड जाती साठी नाही काका साठी आहे

  • @jaganpaithankar9293
    @jaganpaithankar9293 3 месяца назад +6

    याच्या बुडाला आग लागलीय

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 3 месяца назад +5

    लोकसभेचे निकाल लागल्यानंतर खूप गुदगुल्या झाल्या असतील ज्या रांगेला

  • @amolchoure3765
    @amolchoure3765 3 месяца назад +3

    Are आरक्षण मिळाले आहे तर मग हे काय चालू आहे आत्ता

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 3 месяца назад +7

    हे सिद्ध होत की नुसत आरक्षण असून चालत नाही मेहनत आणि जिद्द पाहिजे तरच यशस्वी होता येत. पोलिस भरतीचा निकाल पहिल्या नंतर हे सिद्ध होत.

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 3 месяца назад

      बरं मग पहिलं आरक्षण सोडून दे नाहीतर पुजा खेडकरला सांग सोडायला...😅 आरक्षणाच्या जीवावर (दिव्यांग+ ओबीसी)तर युपीएससी पास झाली आहे...

    • @radhakishanholambe2101
      @radhakishanholambe2101 3 месяца назад

      @@ashishbiradar5392अरे बाबा मी काय म्हणतोय नीट वाच

  • @santoshnarvekar7283
    @santoshnarvekar7283 3 месяца назад +4

    ऐका.जरांगे तत्वज्ञान.जरांगे स्कूल ऑफ थाॅट.

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 3 месяца назад +3

    तू न 1जातीवादी
    288 उभेकर आया

  • @mahadevpalve9708
    @mahadevpalve9708 3 месяца назад +6

    Pavraca पोपट😅😅

  • @shubhamjaybhaye6497
    @shubhamjaybhaye6497 3 месяца назад +10

    याचे दिवस भरले आता 😮😅

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 3 месяца назад +4

    जे सर्व नेते bayathakis आले नाही. त्यांचे बाबत जरागे का बोलात नाहीत.

  • @pallavihuse9660
    @pallavihuse9660 3 месяца назад +6

    Sharad Pawar cha pittu ahe tu

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 3 месяца назад +3

    हाकेने भुजबळ चे ऐकले तर जरांगे शरद पवारांच्या इशाऱ्यावर हे कधी थांबणार

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 3 месяца назад +4

    आमदार होईपर्यंत जात आठवणार आहे नंतर

  • @alkapadhye8650
    @alkapadhye8650 3 месяца назад +2

    जग कुठे चाललंय तुम्ही अजून जातीत अडकला आहे!

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 3 месяца назад +4

    एक नंबर पाटील मी फक्त फॅन तुमचा एका गोष्टी मुळे आहे कि ya प्रस्थापित नेत्याना घोडे लावले आहेत... मराठा असो कि obc असो कि दलित.. सर्वांनी जागरूक व्हा..... सर्वसामान्य कष्टकरी बांधवानी सत्ता हातात ghya पाटलाला सहकार्य करा

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 3 месяца назад

      @@diasacadmy5918 😂😂 ani dusrya jatiche umedvar pada manje sagle sath detil

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 месяца назад +9

    तू शरद पवार ल सांगून मुस्लिम समाजाला तिकीट का नाही द्यायला लावले ..1 होता इम्तियाज त्याला पण पाडले

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 3 месяца назад +2

    Ek maratha lakh maratha ❤

  • @Panjtani313
    @Panjtani313 3 месяца назад +2

    ही वेळ लढण्याची आहे एकत्र येऊन मराठा मुस्लिम बौद्ध आदिवासी धनगर लिंगायत

  • @shivajiv.arsule4472
    @shivajiv.arsule4472 3 месяца назад +6

    किती खोटं bolto

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 3 месяца назад +8

    स्वतःलाच समजना

  • @mahadeoghule3968
    @mahadeoghule3968 3 месяца назад +8

    काय माणूस आहे राव हा. निजामासोबत युती करणारंय. दिवस रात्र जात, जात करित राहतोय.

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 3 месяца назад +7

    जरांगे तुम्ही जाती वाद करीत आहेत ते चांगलं नाही मारा मारी धमकी या शीवाय तुम्ही काही बोलतच नाहीत आणि दाखवून देऊ

  • @rtayade9719
    @rtayade9719 3 месяца назад +12

    खरा जातियवादी हा जरांगे च😂आहे

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 месяца назад

      वंजारी किती जातीवाद मानत नाही माहितीय आम्हाला

  • @TheBoss-ng5fu
    @TheBoss-ng5fu 3 месяца назад +1

    हा आता मराठा मराठेतर करणार असं वाटायला लागलंय , अस झाल तर कोणत्याही पक्षाचे सरकार बहुमतात येणार नाही आणि हे विकसनशील महाराष्ट्राला परवडणार नाही . ह्याला अवरा नाहीतर बट्ट्याबोळ राजकारणाचा. आधीच विकास खुटला आहे 😮😮😮😮

  • @AdityaAvhad-rd6yz
    @AdityaAvhad-rd6yz 3 месяца назад +2

    ovesi saheb😇😇😇

  • @Xyz20059
    @Xyz20059 3 месяца назад +7

    तूझ्या हाताला काहीच लागणार नाही

  • @Panjtani313
    @Panjtani313 3 месяца назад +1

    मी रहमत शेख मनोज दादा जरांगे पाटलांना सांगतो की आपण उपोषण करू नये

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 3 месяца назад +1

    We with Jarange patil ❤

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 3 месяца назад +2

    Ek maratha lak maratha

  • @EkanathKendre-s5o
    @EkanathKendre-s5o 3 месяца назад +6

    याला मराठे शिवाय याला कांही कळत नाही.

  • @swamikrupa4680
    @swamikrupa4680 3 месяца назад +7

    Jatiwadi

  • @amarsuryawanshi6765
    @amarsuryawanshi6765 3 месяца назад +5

    फक्त आणि फक्त जरांगे पाटील

  • @hanumantyewale5795
    @hanumantyewale5795 3 месяца назад +4

    Jati jati t tuch bhandan lavali gava gavat tuch bhandan lavali

  • @somnathpatre2811
    @somnathpatre2811 3 месяца назад +2

    काहीतरी दुसर दाखवा आता हे बंंद करा

  • @MisalAshokmahadevMisal
    @MisalAshokmahadevMisal 3 месяца назад +9

    मीडिया वाले येडे आहेत का जरांगे येडे हेच कळना

  • @User93579
    @User93579 3 месяца назад +4

    Ky gyan pajaltay..😂 jaat jaat jaat...will be soon ranumandal2

  • @pradeepgarkal4521
    @pradeepgarkal4521 3 месяца назад +2

    Gap re tu
    आशिशिक्षित

  • @somnathenamake7471
    @somnathenamake7471 3 месяца назад +6

    ९०ty member

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 3 месяца назад +10

    मनोज जरांगे तुम्हीं तर मराठा आरक्षण चे खरे मारेकरी तर शरद पवार आहे त्यांची पार्टी चे जास्त खासदार निवडून दिले,आणि फडणवीस ना टारगेट करता.हे काय राजकारण नाही का?शरद पवार विरुद्ध एक शब्द बोलत नाही.हे राजकारण नाही का?पत्रकार का गप आहे.

  • @HanumanKale-f1l
    @HanumanKale-f1l 3 месяца назад +5

    राजकारणात जा बाबा तू मग समजेल तू काय काय देतो

  • @SangleOmprakash
    @SangleOmprakash 3 месяца назад +1

    माणूस हा सर्वगुणसंपन्न असला पाहिजे

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 3 месяца назад +3

    जात जात जात जात...जात...जात ....जात...फक्त जाताच ....

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 3 месяца назад +5

    संपूर्ण लातूर जिल्हा मनोज दादा च्या निर्णयाची वाट पाहतोय.पाटील म्हणतील तोच आमदार🚩

    • @amolkarad5056
      @amolkarad5056 3 месяца назад

      @@shrikrushna9273 are Latur jilha ha khalistaani Mithun cha nahin to ahe 🔥 Vilasrao Deshmukh saheb yancha amhi Vanjari manto Deshmukh saheb yana 🔥

  • @adventurecuba
    @adventurecuba 3 месяца назад +2

    मागे तमासगीर उभे आहेत. सभ्य नागरिक दिसत नाही.

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq 3 месяца назад +2

    काय भाषाये हे हे सम विचार काय दनका काय

  • @sureshgangawane5976
    @sureshgangawane5976 3 месяца назад +2

    4 vela sharad Pawar CM hote Maharashtra che ka nahi dile maratha samjane aarshan vichar Manoj jarage patil.2 samajat bhadane lavacha Kam naka Karu .

  • @suvarnatandale6559
    @suvarnatandale6559 3 месяца назад +20

    जरांगे तुला शेट कळत नाही. तु पुढच्या 25 वर्षासाठी महाराष्ट्र नासवला आहे स.

    • @sagargore3258
      @sagargore3258 3 месяца назад

      तुला लई केळ कळते आरक्षनाच

    • @shelkebhagvat2025
      @shelkebhagvat2025 3 месяца назад

      तुझ्या बापाला काय केळं कळत का

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 3 месяца назад

      अरे हा पक्का जातीवादी आहे पण आपण ओबीसी नी एकत्र झाले पाहिजे .. आणि मी एससी खास करून जयभीम वाले तुमच्या सोबत आहे... ह्याला ह्याची लायकी दाखवून द्यायची आहे जय भीम जय बहुजन

  • @RajuGavali-d9y
    @RajuGavali-d9y 3 месяца назад +2

    अशक्य काहीच नाही

  • @kishornaik623
    @kishornaik623 3 месяца назад +1

    जंरागे पाटील नाशिक ते नागपूर शांतता पद यात्रा काढा.उपोषण करू नका.

  • @SambajiPawar-lf4um
    @SambajiPawar-lf4um 3 месяца назад +2

    माळी जड जातो

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 месяца назад +1

    कुणबी मराठा समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे

  • @Bhaugarkal007
    @Bhaugarkal007 3 месяца назад +4

    Hindu dharmat फुट पाडनयाचे पहिले पर्व