झडीची पार्टी || Part 3 || Episode 1145 || Marathi comedy video 😂😂||
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- Subscribe - Teacher Taka Tak RUclips
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी Развлечения
शांताराम चे फॅन लाईक करा 😂😂
I am Devidas fan
Shivlal 😎😎
Sir आपला अकोला इथला जवान शहीद झाला आहे त्यांच्या वर एक व्हिडिओ बनवलाच पाहिजे लोकांला कळलं पाहिजे की आपल्या देशा साठी सीमेवर आपले सैनिक कशे राहतात ते यानला कळलं पाहिजे ❤
Barobr ahe❤
भावपुण श्रदाजली
असा विडियो बनवला पाहीजे राऊत सर देशाचे जवान आपल्या देशा साठी काय करत आहे हे दाखवल पाहीजे
हो सर नक्की विडियो बनवा
💯
विदर्भातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून समर्थन दर्शवा ♥️♥️
अतुल बाप्पू देशमुख,तेल्हारा
सगळे च विदर्भ मधून आहेत न
मी वर्धा कर
|| ♥️ माहुर गडाला जाण्यासाठी जेवढे वळण लागत नाही... त्या पेक्षा कितीतरी
पटीने सरांच्या विडीओ मध्ये वळण असतात...पुरा माहोल ना हो...😍💐||
मस्त सर मी 4 वरश जुना fan ahe ❤❤
पार्टी म्हतल म्हणजे खुपच मजा पण घरी माहीत पडल की व्हायचि सजा लय अवघळ आहे राव पार्टी रामपुर नच करावी चला मग बघुया 😂😂😂
जळगावं चे ळ ला ड बोलणात अन तुम्ही ड ला ळ बोलता 😂
लक्षमणराव माणुस तसा चांगला कंदिल आबांजी चतुरं शकां आली 😂😂😂😂
शांताराम म्हणजे चाणक्य च आहे कुठं ही डोकं लावून कामं जमवते पण एक नंबर 👍👍👍👍👍
आतुरता मारतीच्या लग्नाची 😊😊
माणूस कोणताही असो लग्नानंतर जबाबदारीने वागत असतो त्याच्यात घरातील मुलं, माणसाला त्याचा इज्जतीला जपत असतो पण काही प्रसंगी काही क्षणाचा आनंद घेत असतो.. त्यामुळे कधी कधी आपले शोक जिवन्त ठेवा ❤
O my god...! U r too good Yr...
too good...
ऐसा लगा की पार्टी तो मतलब हो ही ना पाएगी...
पर जो शांताराम ने दिमाग चलाया... और last मे रस्सा sip और 😂 'ठसका'😂
ओये होय होय... मझा ही आगया...
सर बबन्या चांगला सबक शिकवा शिवल्या बत्ती मिळालीच पाहीजे लेकांचा मध्यें करते विचु काटा😅😅😅
राऊत सर विषय मस्त काढता बा तुम्ही! ईळा पिडा टळो,मस्त झडीची पार्टी घडो..😂
सर शांताराम भाऊ बाजीप्रभू 1. No. सर 🌹👍🌹
शांताराम भाऊ एकच नंबर 😂😂😂
हे बरोबर नाई केलं तुमी मां कंदील आबजी ले काईच नाई देल ,,खा साटी च त किती इचू काटा करते मां कंदील आबजी 😢😢😅😅😂
शिवलाल भाऊ मूळ😂लागली😂पार्टी ची😂खबर😂😂विडिओ सूपर 😅👌🏼👌👌
पार्टी राहिले बाजूला इथे गाव समस्यांची मीटिंग सुरू झाली. पार्टीच्या नावानं चांगभलं.😂😂😂😅
खरे चाणक्य तर शांताराम भाऊ आहे. यामुळेच मी टीचर टकाटक पहायला लागलो, तसे मामा,भाचे, सर्वजण रामपूर चे एक नंबर आहे.
Jai Shree Ram ❤
शांताराम भाऊ.... लय कलाकार आहे बा 😂
वा रे वा शांताराम भाऊ एक नंबर काय दिमाक लावला शांताराम भाऊ ले सलाम
शांताराम मणाव आणि हात जोडाव 😂😂😂😂😂😂😂
शेवटीं जुगाड जमवला पार्टी चा
जब्बरदस्त 👍👍
झाली पण झाडीची पार्टी खुप मजा आली तीन दिवस विडिओ पाहायाला
लय हासलो रे बापा 😂😂😂😆😆
येते का रे कंदील आबाजी पार्टीत 😂😂😂😂
व्वा ! शांतारामभाऊ ची आयडीया जबरदस्त होती 😂😂😂
खतरनाक दीमाग शांताराम भाऊ
Khup mast video sir
सरपंच साहेबानी मटल्यावर होनारच बबन्याच माप 😅😅
खुप मज्जा आली बा आज...सर
Khup Chan last la mi khup hasalo sir...
गुरुजी एक नंबर हा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
जबरदस्त 👍 कल्पना शक्तीला साष्टांग दंडवत ,सर 🙏
वा काय ते मटन रस्सा भाजी काय ती दारू जोरदार जेवन झाल असेल
Nice video sar 😊😂😊
वा सर काय दिमाख लावला 😂😂😂
👍👍Mst mst, mst zl successful zali ba party br watla pn khi mhana kandil abaji shivay maji nhi party madhe 🤣🤣🤣🤣
माना लागण शांताराम भाऊ ले मजा आली 😂😂
वा शांताराम भाऊ मस्त😂😂
एक नंबर विडिओ सर❤🙏🏻
❤❤
सुखाने नाही खाऊ दिली पार्टी कंदील आबा ने 😅😅
झडीची पार्टी झालीच पाहिजे लय मजा येते 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹👍👍👍👌👌👌❤❤❤💕💕
Wah sir ji kya idea hai man gaye aap ko
Jai ho
Manalagn santaram bhau kay game kela tumi sivlal chya party cha...😅😅😂khatrnak ....🙋♂️😎
Zal ले रे zal आता त रस्सा अन भाकरी पण नाही पुरत😂😂
कंदील ला बत्ती द्या सर, खाऊ खाऊ मारा त्याला 😂😂😅
Lay bhari grampanchayat chi body virodhak chari mundya chit .🎉🎉😊😊❤🎉
Bapre turning point
आखरी वक्ता ले शांताराम भाऊने बॅटिग ची धुरा सांभाळली,अन् 35
बॉल वर शतकी खेळी करून मॅच पलटवली.
पार्टीच्या शुभेच्छा सर
जय माता दी❤
एक नंबर विडियो गुरुजी 👌👌👌
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😮
पार्टी चा ताल जमत नाही वाटते.😂😂
MH 30 अकोला
Mast 😀😊
अरे बापरे काय गैरी देली हो...😂😂
Very nice व्हिडिओ 😂❤
वा जबरदस्त,👍 छान
जुगाळ करण शिका तर शांताराम भाऊ पासून आलेल्या परिस्थितीतुन पळवाट काशी काढायची हे बाकी दाखवउन देल राऊत सर तुम्ही 1 नं जुगाळ...👌👌
Party 🎉🎉❤
झडीची😊पार्टी 😊❤👌🏼👍🏽
कमाल आहे मात्र शांताराम भाऊजी अतिउत्तम
शांताराम भाऊ😂😂1नं
🤣😁🤣🤣👌👌
बापरे गा शांताराम 😂😂😂😂
वां शांताराम भाऊ वां😊😊😅😅
वा लक्ष्मण भाऊ जमवल प्रकरण सांभायल बरोबर
काय राजा मायभिन.. 😂😂
मस्त विडिओ आहे सर
Guruji 💥💥🔥🔥
पार्टीची मजा वेगळीच 😂😂
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
मास्तर शांताराम मंजे रंपुरचा चाचा cwadri ❤❤😂😂🎉🎉
शांताराम भाऊ म्हणजे राजा महाराजे काळातील बिरबल आहे...शक्कल लढवून कंदिल बुड्याचा कंदिल विझवून टाकला... शिवलालचा विचूकाटा कोमात शांताराम भाऊ जोमात... 😂😂😂
👌🏻😋😋😋
शांताराम भाऊ चाणक्य आहे कोणत्या पण कामा मध्ये लवकर बुद्धी लावतात..
शांताराम एक नंबर हुशार आहे सर 😅😅😅😅
Mast guruji
Shantaram bhau matal manje party fail holil as honar ka ek.no. guru
❤❤😅😅mast party zali
शांताराम भाऊ म्हणजे चाणक्य टिचर टका टक मधील अमित शाह, शरद पवार 😅😅😂😂
Shupar video ❤
आम्ही जळगाव खान्देश वरून तुमचे सर्व विडिओ बघतो सर❤
जि यवतमाळ त वणी पो मैढोली रा वरझडी,बडा🙏🙏 शाताराम भाऊ
शाताराम भाऊ काय डोक चालवते बा मस्त 😂😂😂
Nice video sirji 🎉🎉
झाडीच्या पार्टीचा विषय लांबते वाटे चार-पाच एपिसोड पर्यंत😂😂😂😂😂😂
शांताराम भाऊ लां सलाम आहे . खूप डोकं लावते बा....
जय गुरूदेव ❤😊
शांताराम भाऊ क्या दिमांग आहे हो तुमचा 😂😂😂😂😂
शांताराम भाऊ तुम्ही केलं एक पण होते दुसर
शांताराम भाऊनच करावं बावा काही आयडिया 😂😂 रामपूर मध्ये पार्टी करण काही सोप नाही पाहुणा काही डबल येत नाही वाटते 😂😂
Aaj lay haslo sar😂
❤