झडीची पार्टी || Part 3 || Episode 1145 || Marathi comedy video 😂😂||
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Subscribe - Teacher Taka Tak RUclips
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी - Развлечения
Sir आपला अकोला इथला जवान शहीद झाला आहे त्यांच्या वर एक व्हिडिओ बनवलाच पाहिजे लोकांला कळलं पाहिजे की आपल्या देशा साठी सीमेवर आपले सैनिक कशे राहतात ते यानला कळलं पाहिजे ❤
Barobr ahe❤
भावपुण श्रदाजली
असा विडियो बनवला पाहीजे राऊत सर देशाचे जवान आपल्या देशा साठी काय करत आहे हे दाखवल पाहीजे
हो सर नक्की विडियो बनवा
💯
शांताराम चे फॅन लाईक करा 😂😂
I am Devidas fan
Shivlal 😎😎
|| ♥️ माहुर गडाला जाण्यासाठी जेवढे वळण लागत नाही... त्या पेक्षा कितीतरी
पटीने सरांच्या विडीओ मध्ये वळण असतात...पुरा माहोल ना हो...😍💐||
मस्त सर मी 4 वरश जुना fan ahe ❤❤
पार्टी म्हतल म्हणजे खुपच मजा पण घरी माहीत पडल की व्हायचि सजा लय अवघळ आहे राव पार्टी रामपुर नच करावी चला मग बघुया 😂😂😂
जळगावं चे ळ ला ड बोलणात अन तुम्ही ड ला ळ बोलता 😂
शांताराम म्हणजे चाणक्य च आहे कुठं ही डोकं लावून कामं जमवते पण एक नंबर 👍👍👍👍👍
विदर्भातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून समर्थन दर्शवा ♥️♥️
अतुल बाप्पू देशमुख,तेल्हारा
सगळे च विदर्भ मधून आहेत न
मी वर्धा कर
लक्षमणराव माणुस तसा चांगला कंदिल आबांजी चतुरं शकां आली 😂😂😂😂
O my god...! U r too good Yr...
too good...
ऐसा लगा की पार्टी तो मतलब हो ही ना पाएगी...
पर जो शांताराम ने दिमाग चलाया... और last मे रस्सा sip और 😂 'ठसका'😂
ओये होय होय... मझा ही आगया...
सर बबन्या चांगला सबक शिकवा शिवल्या बत्ती मिळालीच पाहीजे लेकांचा मध्यें करते विचु काटा😅😅😅
हे बरोबर नाई केलं तुमी मां कंदील आबजी ले काईच नाई देल ,,खा साटी च त किती इचू काटा करते मां कंदील आबजी 😢😢😅😅😂
आतुरता मारतीच्या लग्नाची 😊😊
माणूस कोणताही असो लग्नानंतर जबाबदारीने वागत असतो त्याच्यात घरातील मुलं, माणसाला त्याचा इज्जतीला जपत असतो पण काही प्रसंगी काही क्षणाचा आनंद घेत असतो.. त्यामुळे कधी कधी आपले शोक जिवन्त ठेवा ❤
राऊत सर विषय मस्त काढता बा तुम्ही! ईळा पिडा टळो,मस्त झडीची पार्टी घडो..😂
पार्टी राहिले बाजूला इथे गाव समस्यांची मीटिंग सुरू झाली. पार्टीच्या नावानं चांगभलं.😂😂😂😅
शिवलाल भाऊ मूळ😂लागली😂पार्टी ची😂खबर😂😂विडिओ सूपर 😅👌🏼👌👌
खरे चाणक्य तर शांताराम भाऊ आहे. यामुळेच मी टीचर टकाटक पहायला लागलो, तसे मामा,भाचे, सर्वजण रामपूर चे एक नंबर आहे.
शांताराम भाऊ.... लय कलाकार आहे बा 😂
शांताराम भाऊ एकच नंबर 😂😂😂
सर शांताराम भाऊ बाजीप्रभू 1. No. सर 🌹👍🌹
शांताराम मणाव आणि हात जोडाव 😂😂😂😂😂😂😂
शेवटीं जुगाड जमवला पार्टी चा
👍👍Mst mst, mst zl successful zali ba party br watla pn khi mhana kandil abaji shivay maji nhi party madhe 🤣🤣🤣🤣
सरपंच साहेबानी मटल्यावर होनारच बबन्याच माप 😅😅
वा काय ते मटन रस्सा भाजी काय ती दारू जोरदार जेवन झाल असेल
Jai Shree Ram ❤
खतरनाक दीमाग शांताराम भाऊ
झाली पण झाडीची पार्टी खुप मजा आली तीन दिवस विडिओ पाहायाला
माना लागण शांताराम भाऊ ले मजा आली 😂😂
खुप मज्जा आली बा आज...सर
Manalagn santaram bhau kay game kela tumi sivlal chya party cha...😅😅😂khatrnak ....🙋♂️😎
येते का रे कंदील आबाजी पार्टीत 😂😂😂😂
जुगाळ करण शिका तर शांताराम भाऊ पासून आलेल्या परिस्थितीतुन पळवाट काशी काढायची हे बाकी दाखवउन देल राऊत सर तुम्ही 1 नं जुगाळ...👌👌
जबरदस्त 👍 कल्पना शक्तीला साष्टांग दंडवत ,सर 🙏
Khup Chan last la mi khup hasalo sir...
जि यवतमाळ त वणी पो मैढोली रा वरझडी,बडा🙏🙏 शाताराम भाऊ
जब्बरदस्त 👍👍
व्वा ! शांतारामभाऊ ची आयडीया जबरदस्त होती 😂😂😂
शांताराम भाऊ म्हणजे राजा महाराजे काळातील बिरबल आहे...शक्कल लढवून कंदिल बुड्याचा कंदिल विझवून टाकला... शिवलालचा विचूकाटा कोमात शांताराम भाऊ जोमात... 😂😂😂
वा शांताराम भाऊ मस्त😂😂
कंदील ला बत्ती द्या सर, खाऊ खाऊ मारा त्याला 😂😂😅
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Khup mast video sir
MH 30 अकोला
सुखाने नाही खाऊ दिली पार्टी कंदील आबा ने 😅😅
1 नंबर विडिओ 👌🏻👌🏻
झडीची पार्टी झालीच पाहिजे लय मजा येते 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹👍👍👍👌👌👌❤❤❤💕💕
वा सर काय दिमाख लावला 😂😂😂
Nice video sar 😊😂😊
गुरुजी एक नंबर हा
❤❤
वा रे वा शांताराम भाऊ एक नंबर काय दिमाक लावला शांताराम भाऊ ले सलाम
शांताराम भाऊनच करावं बावा काही आयडिया 😂😂 रामपूर मध्ये पार्टी करण काही सोप नाही पाहुणा काही डबल येत नाही वाटते 😂😂
Lay bhari grampanchayat chi body virodhak chari mundya chit .🎉🎉😊😊❤🎉
मास्तर शांताराम मंजे रंपुरचा चाचा cwadri ❤❤😂😂🎉🎉
एक नंबर विडिओ सर❤🙏🏻
शांताराम भाऊ तुम्ही केलं एक पण होते दुसर
Bapre turning point
Shantaram bhau matal manje party fail holil as honar ka ek.no. guru
काय काय इघनं येवून रायले पार्टीत, सारी बनवाबनवी सुरू आहे, पण पावने बुवाचं सोमरसात लयच मन आहे तकतक वाट पहात होते बिचारे 😀😀👌👌🙏🙏
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😮
काय राजा मायभिन.. 😂😂
वां शांताराम भाऊ वां😊😊😅😅
शांताराम भाऊ चाणक्य आहे कोणत्या पण कामा मध्ये लवकर बुद्धी लावतात..
पार्टी चा ताल जमत नाही वाटते.😂😂
Jai ho
Mast 😀😊
❤❤😅😅mast party zali
लय वर्षांचा अनुभव आहे सरपंचाले हसू हसू बेजार गुरुजी
आम्ही जळगाव खान्देश वरून तुमचे सर्व विडिओ बघतो सर❤
सरपंच साहेब शिवलाल ले घरात ओढ़ा आनी झोड़ा चांगल
झाडीच्या पार्टीचा विषय लांबते वाटे चार-पाच एपिसोड पर्यंत😂😂😂😂😂😂
Aekhadi तरी पार्टी सक्सेस हाऊ दया राऊत गुरुजी 😂😂
कमाल आहे मात्र शांताराम भाऊजी अतिउत्तम
Party 🎉🎉❤
शांताराम भाऊ चा दिमाग ब्रह्मास्त्र आहे लेका
शांताराम भाऊ😂😂1नं
शाताराम भाऊ काय डोक चालवते बा मस्त 😂😂😂
बापरे गा शांताराम 😂😂😂😂
पार्टीच्या शुभेच्छा सर
बाकी राऊत सर शांताराम भाऊ ला मानल बाकी आ😊😄😄😄👌👌
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂
मला वाटले हुकते पार्टी , पण शांताराम भाऊ ने जमवलं
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
आज आम्ही पण पार्टी करत आहोत (झडीची)
झडीची😊पार्टी 😊❤👌🏼👍🏽
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
शांताराम भाऊ क्या दिमांग आहे हो तुमचा 😂😂😂😂😂
डूमंन पोट मुज्जुर मार्त्याच लग्न कधी होतें रे बा.😂
शांताराम भाऊ लां सलाम आहे . खूप डोकं लावते बा....
अरे बापरे काय गैरी देली हो...😂😂
जय माता दी❤
काल म्हटलं होतं की एवढ्या बार पार्टी शेवटाले जाउद्या तसच झाल सर धन्यवाद बाकी शांताराम ले माना लागल कसे लोक उठून लावले एक ही थांबल नाही सगळा रोश सरपंच साहेबा वर पार्टी छान रंगवली
🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
शांताराम एक नंबर हुशार आहे सर 😅😅😅😅
Very nice 👍☺️
पार्टीची मजा वेगळीच 😂😂
🤣😁🤣🤣👌👌
वा जबरदस्त,👍 छान
Aap ki khamgaon pan charchet😂😂😂😂
Party jari kharad, turat, tikhatachi asli tari. Party cha shewat god zala 😊
Very nice व्हिडिओ 😂❤