दिपक वानखडे यांनी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा ची भेट घेतली मना पासुन त्याना अभिनंदन करतो अमरावती आमचे शहर व जिल्हा आहे तुकडोजी महाराज यांच्या गुरकुंज मोझरी व रुक्मिणी चे माहेर समजले जानारे कौडणयपुर सुद्धा भेट घ्या महनभाऊ ची काशी रिद्धपूर व मागे दिपक भाऊनी अष्टमासिद्धी ला भेट दिली तो विडिओ सुद्धा बघितला फारच छान विडिओ आहे सैलानी बाबा चे सुप्रसिद्ध दर्गा बुलढाणा भेट दिली ते विडिओ सुद्धा बघितला फारच छान विडिओ आहे
अमरावती हे नाव महाभारतातील इतिहासात सुद्धा कोरले गेले आहे श्रीकृष्ण भगवान ने रुक्मिणीहरण अमरावती येथील कौंडण्यपूर मधूनच केले गेले आहे रुक्मिणी देवी पंढरपुरात विठ्ठला सोबत उभी आहे एकदा कौंडण्यपूर येथील व्हिडिओ बनवा
इथे कसे पोहोचालं : चिखलदरा विदर्भाच्या अमरावतीला जिल्ह्यातील तालुका आहे अमरावती पासून अंदाजे 85 कि.मी. अंतरावर आहे, तसेच परतवाडा पासून 35 कि.मी. अमरावती मुख्य बस स्थानकातून इथे येण्यासाठी बस आहेत. किंवा परतवाडा बस स्थानकातून बसेस आहेत..
खूप विस्तृत माहितीपूर्ण विडिओ आहे. व यामुळे चिखलदऱ्याला पर्यटक वाढतील.
धन्यवाद सर 🙏
खूप मस्त झाले चिखलदरा दर्शन...
आणि छान माहिती दिली
धन्यवाद...
अनिल दाभाडे
कवी, लेखक,चारोळीकार
रसायनी.
असेच.. बनवत.. रहा. भोउ.. मी.. वलगांव.. राहतो
चिखलदरा एकदम नयनरम्य! ❤
ही झाडं shindodanchi आहे ह्याला गोड अशी ओल्या खारकेसारखी फळ येतात,आम्ही लहानपणी खूप खायचो.खरच चिखलदरा खूप सुंदर आहे,आणि माझं माहेर आहे.
मी पण लहान पणी चिखलदरा येथे राहत होते 8वर्ष राहिलो.1968पासुन होतो तेंव्हां काहीच रहदारी, गाड्या नव्हती खुप छान होत तेंव्हा
Khup Sundar thikan aahe ...aani video pn Chan zala aahe...
Life ka ek kimti pal yahan guzara hai. Apke vlog ko dekh kr aisa lag Raha tha k jaise yahi par hu.
Good keep it up deepak bhau .
Thank you 🙏
Masha allah Subhan allah
खूप छान विडिओ. धन्यवाद.
Wow nice place i will go a chicaldhara 😊😊😊😊😊😊 good place
Khup chan
धन्यवाद 🙏
पावसाळ्यात चिखलदरा टूर खूप भारी आहे.
Khup chaan 👌👌👌
Sunder
Insha allah hum zarur aaenge 1bar
Khup Chan...!!!
Dhanywaad 🙏
@@RJDipakWankhade Ata 13 , 14 & 15 August la Chikhaldara la yayche ahe...Kahi problem nahi na...mhanje pausamule kahi problem...Kiva band nahi na
Contact no asel tr share kara ...Kiva mla what's app la msg kara 9890507072
Nice information, I just visited yesterday, but tiger was come there so we couldn't explore more in Rani mahal, 🙃
Very Nice 👍
सुंदर
👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
छान
दिपक वानखडे यांनी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा ची भेट घेतली मना पासुन त्याना अभिनंदन करतो अमरावती आमचे शहर व जिल्हा आहे तुकडोजी महाराज यांच्या गुरकुंज मोझरी व रुक्मिणी चे माहेर समजले जानारे कौडणयपुर सुद्धा भेट घ्या महनभाऊ ची काशी रिद्धपूर व मागे दिपक भाऊनी अष्टमासिद्धी ला भेट दिली तो विडिओ सुद्धा बघितला फारच छान विडिओ आहे सैलानी बाबा चे सुप्रसिद्ध दर्गा बुलढाणा भेट दिली ते विडिओ सुद्धा बघितला फारच छान विडिओ आहे
खूप धन्यवाद 🙏
अमरावती हे नाव महाभारतातील इतिहासात सुद्धा कोरले गेले आहे श्रीकृष्ण भगवान ने रुक्मिणीहरण अमरावती येथील कौंडण्यपूर मधूनच केले गेले आहे रुक्मिणी देवी पंढरपुरात विठ्ठला सोबत उभी आहे एकदा कौंडण्यपूर येथील व्हिडिओ बनवा
13 , 14 & 15 August la Chikhaldara la yayche ahe...Pausamule kahi problem nahi na yenar...local che asal tr contact no. share kara
Kaundanyapur var Lavkarch video yeil..🙏
Sir weather forecast pahun ja tithe satat rimzim paus suru asto..
खुप छान, व्हिडिओ आणि माहिती,पण जायचे कशे
इथे कसे पोहोचालं : चिखलदरा विदर्भाच्या अमरावतीला जिल्ह्यातील तालुका आहे अमरावती पासून अंदाजे 85 कि.मी. अंतरावर आहे, तसेच परतवाडा पासून 35 कि.मी.
अमरावती मुख्य बस स्थानकातून इथे येण्यासाठी बस आहेत.
किंवा परतवाडा बस स्थानकातून बसेस आहेत..
@@RJDipakWankhade धन्यवाद 🙏
Khalun vr chadhtanna rasta aadimodicha aahe ky plz sanga na dada
हो नागमोडी घाट रस्ता आहे...
Gavelgad kontya rajacha killa aahe
मूळ किल्ला 12 शतकातील आहे जो गवळी राजांनीं बांधल्याचे बोलले जाते..
Summer me ja sakte hai ky sir
Animals ko dekhna hai ?
Yes
@@RJDipakWankhade boht zyada garmi to nhi hoti. Haina
I have no idea... as you can see I have shooted the entire video in rainy season..
One day मध्ये होईल काय पाहणे
हो होऊ शकतात.. मी इथे दुपारी पोहोचलो त्यामुळे मला 2 दिवस लागले सर्वं पाहायला...( दुसऱ्या सकाळी मी जंगल सफारी व गाविलगड किल्ला पहिला )
25 sal pahle iss train me betha tha may 😢
Road conditions kashi ahet Amravati vrun chikaldhara chi
Khup kharab nahiye...
@@RJDipakWankhade me udya jaych vichar krtoy ekta manun thoda bhev lagtoy
Paus kami aslyas jave... Chikhaldaryat satat paus padat asto..
@@RJDipakWankhade thanks for info👍🏻
दादा तुम्ही कोणता पण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतात
Nardache jhad hoy te
Bhim kund where are
भाग 2 बघा
हिंदी में बात करते तो सभी लोग समझते।हमको तो समझ नही आ रहा क्या बोल रहे है।कौन सी भाषा मे बोल रहे है।