#चिखलदरा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • विदर्भाचे काश्मीर विदर्भाचे नंदनवन चिखलदरा संपूर्ण व्हिडिओ दर्शन.
    चिखलदरा म्हणजे विदर्भाचे काश्मीर! विदर्भातील सर्वश्रेष्ठ पर्यटन म्हणजे चिखलदरा! चिखलदऱ्याचे नयनरम्य दृश्य आणि एकाच व्हिडिओ मध्ये सर्व पॉईंट या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतील.
    प्रत्येकाने या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्यावी आणि स्वर्गासमान अनुभव घ्यावा!!!
    व्हिडिओ आवडल्यास Like करून इतरांना सुद्धा Share करा. चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe अवश्य करा.
    #चिखलदरा #Chikhaldara #ChikhaldaraHillStation #चिखलदरापर्यटनस्थळ
    chikhaldara hill station all point
    chikhaldara june 2021
    चिखलदरा सर्व पॉईंट
    चॅनल वरील इतर व्हिडिओ साठी चॅनल च्या लिंक ला भेट द्या
    👇🏻👇🏻👇🏻
    / allmarathi
    India hill station
    India beautiful hill station
    How to drive Chikhaladara Hill Station
    chikhaladara pravas kasa karava
    chikhaldara kuthe ahe
    chikhaldara hill station la kase jave
    चिखलदरा कुठे आहे
    चिखलदऱ्याला कोणते पॉइंट पाहायला हवे
    चिखलदरा प्रवास कसा करावा
    चिखलदरा थंड हवेचे ठिकाण म्हणून कधीपासून ओळखल्या जाते
    चिखलदऱ्याला चहाचे आणि कॉफीचे मळे आहेत
    चिखलदरा हे पर्यटन क्षेत्र यापुढे स्कायवॉल मुळे जगाच्या नकाशावर येईल.
    चिखलदरा स्कायवॉक कधी होणार
    Chikhaldara Skywalk kadhi purn honar
    Bhimkund cha itihas kaay
    भीमकुंड चा इतिहास काय आहे
    पंचबोल पॉईंट वर आवाज कसा येतो
    panchbol point chikhaldara
    gavilgad killa chikhaldara
    गाविलगड किल्ला चिखलदरा
    गाविलगड किल्ल्याचा इतिहास
    history of gavilgad fort
    devi point
    panchabol point, hurricane point, bakul point, skywalk point
    Worlds Best Hill station
    Chikhaldara skywalk
    skywalk in chikhaldara
    Ashia best Hill Station
    Best Hill Station
    Beautiful hill station
    Thand haveche thikan
    Vidarbhatil ekmev thand haveche thikan
    vidarbhache kashmir
    vidarbhache nandanvan
    विदर्भाचे काश्मीर
    विदर्भाचे नंदनवन
    make much money will circulate after making skywalk
    स्कायवॉक नंतर भरपूर पैसे स्थानिकांना व्यवसायातून मिळतील

Комментарии • 445

  • @rashmilifestyle7457
    @rashmilifestyle7457 3 года назад +41

    marathi t pahilach video aahe ha jya madhe evdha chan dakhvala ahe

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +3

      Heartly Thanks Madam 🙏🏻❤️😊
      Khup anand zala apli comment vachun 🙏🏻🙏🏻😊

    • @vaishaliraut5396
      @vaishaliraut5396 3 года назад +1

      Agdi barobar

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      @@vaishaliraut5396 Thanks 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊

    • @parmanandbansod8347
      @parmanandbansod8347 3 года назад +1

      @@AllMarathi 2

    • @chindhajisalve7123
      @chindhajisalve7123 3 года назад +1

      @@AllMarathi hu

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 3 года назад +5

    खूप छान.खूपच मनमोहक आणि नयनरम्य दृश्ये आहेत.👍👌👌👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🏻😊

    • @damodargondane4847
      @damodargondane4847 3 года назад

      @@AllMarathi àà

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 Год назад +2

    चिखलदरा व्हिडीओ खुप छान व तेथील निसर्ग सौंदर्य खुपच छान.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 3 года назад +12

    खूप सुंदर , रमणीय सफर , नैसर्गिक सौंदर्याची मनमुक्त उधळण आहे इथे . छान सविस्तर माहीती दिली सर, घरात बसून परिपूर्ण मेजवानी 👌👌👌👍👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      आपल्या भरभरून प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

    • @Foodiestravellerr
      @Foodiestravellerr 4 месяца назад +1

      इथे जाण्यासाठी कुठला सीझन बेस्ट आहे

    • @SangitaKhadke
      @SangitaKhadke 4 месяца назад +1

      @@Foodiestravellerr पावसाळा आणि उन्हाळा . पावसाळ्यात सुंदर धबधबे , धुकं अन् हिरवळ पाहायला मिळते आणि उन्हाळ्यात जंगल सफारीत भरपूर प्राणी पाहायला मिळतात . हत्ती सफारीची लज्जत खूपच अप्रतिम आहे .

  • @itzshreekvlogger7095
    @itzshreekvlogger7095 3 года назад +17

    अतिशय सुंदर अश्या प्रकारे माहिती दिल्या बद्दल धन्यवाद भाऊ साहेब ♥️♥️💯💫🙏🙏
    जय महाराष्ट्र

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      खूप खूप धन्यवाद आनंद वाटला comment वाचून 🙏🏻😊
      जय महाराष्ट्र भाऊ

  • @yogeshshegokar8468
    @yogeshshegokar8468 3 года назад +6

    Atii Sundar Asa Aapla chikhaldhara👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +2

      Hoy apla Chikhaldara!👍👍👍👌

  • @kapilumare7333
    @kapilumare7333 3 года назад +3

    मनमोहक अतिशय सुंदर विदर्भातील काश्मीर चिखलदरा

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      धन्यवाद 🙏🏻😊

  • @the-qj7tv
    @the-qj7tv 2 года назад +3

    खूप भारी सांगितल सर्व पॉइंट.. घरूनच दर्शन झालं🔥💫🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @dipikamore4347
    @dipikamore4347 3 года назад +7

    असे वाटतेय आताच निघावे चिखलदरा..... खूप छान माहिती दिली दादा तुम्ही सर्व पॉईंट्स बद्दल...👌👌👌👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻😊
      हा व्हिडिओ पावसाळ्याच्या सुरुवातीचा आहे. म्हणजे जून ending चा! आता तर त्याहीपेक्षा जास्त सुंदर वातावरण आहे तिथे!!!👌👍💐

    • @dipikamore4347
      @dipikamore4347 3 года назад +1

      @@AllMarathi वाह्ह्ह मग खूपच छान....👌👌👌👌

  • @OM-hf9ll
    @OM-hf9ll 3 года назад +1

    सुंदर ,अप्रतिम विहंगम दृश्य वातावरण 1 नं 👌👍

  • @vijayalande7678
    @vijayalande7678 3 года назад +1

    निसर्गसौंदर्य अप्रतिम.सगळे ठिकाणं आकर्षक आहेत.धूक असल्याने मजाआली बघायला.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @dilipjirwankar7520
    @dilipjirwankar7520 3 года назад +3

    सुंदर, अप्रतिम विहंगम दृष्य, त्यासोबत वर्णन खूप छान केले. बघताना आंनद मीळाला👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +2

      मनःपुर्वक धन्यवाद
      अनमोल प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार
      🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🌹😊

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 года назад +1

    खूप सुंदर. मनोहर दृश्ये.सुंदर निसर्ग

  • @avinashtake3919
    @avinashtake3919 2 года назад +2

    आपणास इतिहासातील घटना इत्यभूत माहिती आहेत

  • @vikasvarade5759
    @vikasvarade5759 3 года назад +2

    खूपच मनोहर,👌👌👌

  • @vaishaliraut5396
    @vaishaliraut5396 3 года назад +2

    Video khupach Sundar aahe......informative Ani interesting

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      मनःपुर्वक आभार 🙏🏻😊

  • @archanaKhopadr
    @archanaKhopadr Месяц назад +1

    Chan dakhvt ahe

  • @manishaivanate6401
    @manishaivanate6401 2 года назад +2

    Nice chikhadara my favourite Hillstation

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 2 года назад +1

    Khup छान दाखवलं चिकल दरा आम्ही बघितलं आहे पण परत बघायला आजुन छान वाटले

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏🏻😊
      हा व्हिडीओ इतरांना सुद्धा Share करा

  • @snehalkohapare6922
    @snehalkohapare6922 3 года назад +2

    आम्ही जेव्हा गेलतो तेव्हा गाविलगड किल्ला आतून बघितला होता , खरच खूप छान होत ते दृश्य बघण्यासारखं प्रत्येक point verry amazing...........

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      हो मी सुद्धा मागील वर्षी गाविलगड मधून पाहला. जवळपास 5 ते 6 तास संपूर्ण किल्ला पाहायला लागतात.
      काही लोकं मुख्य दरवाजा पाहून परत येत असतात. परंतु किल्ला त्यापुढे सुरू होतो.
      धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🏻😊

  • @ankushkalmate7231
    @ankushkalmate7231 3 года назад +2

    सविस्तर माहिती सांगितली आणि विडिओ पण छान बनवला

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      मनःपुर्वक आभार 🙏🏻😊

  • @vijayaher9232
    @vijayaher9232 3 года назад +2

    खूप सुंदर माहिती दिली आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊

  • @shubhangijamthe8703
    @shubhangijamthe8703 3 года назад +3

    Khup chhan information dili sir fully explain Kele sarv mahiti thanks sir 👍👍🙏🙏🙏

  • @janhavipatil5111
    @janhavipatil5111 3 года назад +1

    Khup chan ashi mahiti ya kilya baddhal aikli navt

  • @rashmisawant4268
    @rashmisawant4268 2 года назад +1

    Maharashtra ch Jannat ahe chikaldara ❤️😻 kiti pan bgitl Tari kami ahe....

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад +1

      Ho kharach 👌👌👍👍👍❤️
      Kitihi vela pahle ani kitihi pahle tari man bharat nahi.
      Really Nandanvan 👌👌👌

  • @Manojkasotiya
    @Manojkasotiya Год назад +1

    काय प्रस्तुतिकरण आहे
    ,.👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      मनःपूर्वक आभार 😊🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @adityamusale.
    @adityamusale. 3 года назад +3

    Full watching video

  • @anilmanglekar7594
    @anilmanglekar7594 2 года назад +1

    Aamhi Rahayla Aaho ethech 👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      Wow क्या बात हैं
      नशीबवान आहात आपण 👌👌👍👍😊

  • @RaviNimbekar-hl6gd
    @RaviNimbekar-hl6gd Год назад +1

    खूब छान वाटला वीडियो

  • @mohankothawade3884
    @mohankothawade3884 2 года назад +1

    चिखलदरा अतिशय सुंदर आहे. आपण हा व्हिडिओ दाखविल्या बद्दल धन्यवाद.

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mithunrokde8685
    @mithunrokde8685 2 года назад +1

    मी २० दिवसा पूर्वी चिखलदरा येथे फिरायला गेलो आणि भरपूर निसर्गा चा आनंद घेतला खुप सुंदर वातावरण आहे या जागेचे आणि हो खुप छान रीतीने तुम्ही शामजाऊं न सांगितले त्या बद्द्ल आपले आभार धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      आभारी आहे 🙏🏻🙏🏻😊

  • @faseehsaiyyed1358
    @faseehsaiyyed1358 3 года назад +2

    खूप छान , माहितीपूर्ण vlog

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @PujaChoudhary-v3m
    @PujaChoudhary-v3m Год назад +1

    खुप छान इन्फॉर्मेशन दिली दादा तुम्ही,अम्ही नक्की चिखलधर्याला भेट deu

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад +1

      नक्की भेट द्या ताई....👍👍😊
      खूप सुंदर आहे. फक्त अजून 3 ते 4 पाऊस चांगले होऊ द्या मग जा. म्हणजे चांगले धबधबे सुरू होतील.👍👍👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      सोबतच जवळच असलेले मुक्तागिरी ठिकाण सुद्धा करा

  • @mahajandarshana7225
    @mahajandarshana7225 3 года назад +2

    अप्रतिम ठिकाण आहे,आमची ट्रीप गेली होती खूप धुक असत तिथं...खूप च छान ठिकाण आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      हो खूप सुंदर ठिकाण आहे.👌👌
      खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @leelamarathe3221
    @leelamarathe3221 3 года назад +1

    अतिशय सुंदर खूप खूप सुंदर

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      धन्यवाद मॅडम 🙏🏻😊

  • @sableakshay2275
    @sableakshay2275 Год назад

    अतिशय सुंदर आणि रमणीय 👌👌👌 मनाला शांती मिळणारा निसर्ग

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад +1

      हो खरं आहे एकदा तरी नक्की भेट द्या

    • @sableakshay2275
      @sableakshay2275 Год назад

      @@AllMarathi हो नक्कीच

  • @YuvaMargadarshan
    @YuvaMargadarshan 3 года назад +2

    Very good

  • @mohankothawade3884
    @mohankothawade3884 2 года назад +1

    मालती मोहन कोठावदे. हा व्हिडिओ बघतांना खूप खूप मजा आली.

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mohammadsarfrazamravati2768
    @mohammadsarfrazamravati2768 3 года назад +2

    खुप चांगला विडीयो तयार केले आहे व चिखलदरा
    बद्दल सविस्तर माहिती खुप आवडली 👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊

  • @zsathiya1514
    @zsathiya1514 Год назад +1

    Khup chan mahiti

  • @kuldipmhalasane9650
    @kuldipmhalasane9650 3 года назад +2

    Chan माहिती दिली sir

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @jayupatil429
    @jayupatil429 3 года назад +2

    खुप छान मराठी भाषेत चिखलदरा च वैशिष्ट्य समजून सांगितलेल आहे , आमचा पन जाण्याचा प्लान आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      धन्यवाद
      नक्की जा खूप सुंदर ठिकाण आहे. आता waterfall खूप चांगले सुरू झालेले आहेत.👍

  • @prabhakarhadge3399
    @prabhakarhadge3399 3 года назад +1

    छान व्हिडिओ

  • @dilippannase9935
    @dilippannase9935 2 месяца назад +1

    पावसाळा व हिवाळा

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 месяца назад

      @@dilippannase9935 आणि उन्हाळाही 👍👍😊

  • @sanjay8612
    @sanjay8612 3 года назад +3

    खुपच सुंदर भाऊ ...👍👍👌👌🌷

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @jagdish673
    @jagdish673 Год назад +1

    Very Very nice place

  • @dnyanobaraut398
    @dnyanobaraut398 3 года назад +3

    Very nice👍👍

  • @ajaysonone9502
    @ajaysonone9502 3 года назад +2

    आम्ही जाणार आहे तुमची माहिती चांगली आहे 🌹

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻😊

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 2 года назад +1

    Khup छान

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      Thanks 🙏😊 Please share to ur frnd

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 3 года назад +2

    Very nice video and usefully information

  • @rajuchincholkar2594
    @rajuchincholkar2594 3 года назад +1

    Mazi khup echa hoti pha hi thakq

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 3 года назад +6

    मी "हिंदवी परिवार" च्या मोहीमेत 2018मध्ये चिखलद-याला गेलो होतो.,
    आपला व्हिडिओ पाहत असताना आपण परत चिखलद-याला आलो तर नाही ना?
    असा भास झाला. 🌹🙏
    छान सादरीकरण सर👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      @Yogita Kale welcome forever 🙏🏻😊👍

  • @kerbaraut6980
    @kerbaraut6980 3 года назад +15

    मला वाटते अशा ठिकाणी जे लोक जन्म घेतात त्यांनी पूर्व जन्माची पुण्याई आहे आम्ही काय मराठवाड्यातील लोक बगल तिकडे वसाडच वसाड

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +2

      हो खरंय!! असू शकते!!👍
      मराठवाड्यात सुद्धा संभाजीनगर ला खूप प्रेक्षणीय स्थळ आहेत. मराठवाडा सुद्धा पर्यंटनाने बराच संपन्न आहे.👍😊

    • @वैशालीअंभोरेअंभोरे
      @वैशालीअंभोरेअंभोरे 2 года назад

      बरोबर आहेच

    • @sRZ9229
      @sRZ9229 Год назад +1

      मित्रा सगड विश्व तुझ आहे टेंन्शन घेऊ नको❤❤❤

  • @vinodmusale3543
    @vinodmusale3543 2 года назад +1

    खुप छान माहिती......... सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      मनःपूर्वक आभार 😊🙏🏻

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 2 года назад +1

    आता नक्की जाईन छान मिळाली

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад +1

      नक्की जा आणि गेल्यानंतर आठवणीने पुन्हा एकदा इथे Comment कराल 👍😊

  • @sejeshpawar232
    @sejeshpawar232 3 года назад +1

    Khup chaan

  • @akankshavankar1623
    @akankshavankar1623 3 года назад +1

    Khup Chan mi lavkarach bhet deil 😊😃

  • @nitinrathod9155
    @nitinrathod9155 3 года назад +6

    Khup Chan mi lvkarach bhet deil.. Thnk you 😊🙏

  • @pradipbhagat7281
    @pradipbhagat7281 3 года назад +1

    विदर्भाचे नंदनवन उगाच म्हणत नाही चिखलद- याला ...
    खुप सुंदर आहे. २ दिवस टुर छान होईल. निसर्ग रम्य वातावरणात मोथा येथील आयुषी रिसोर्ट मधे राहुन मनमुराद आनंद घ्या. मी चिखलदरा येथे २ वर्षे नोकरी केली.
    खुप छान सेवा गेली....

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      ग्रेट 👌👌👍🌹😊
      मोथा चे रिसॉर्ट माहीत नव्हते. तुम्ही माहिती करून दिले.
      धन्यवाद

  • @shyamsundarvora620
    @shyamsundarvora620 4 месяца назад +1

    SandaR ji❤🎉❤🎉❤

  • @faiyazbhaldar9200
    @faiyazbhaldar9200 3 года назад +1

    Mast aahe video

  • @karantajane8079
    @karantajane8079 3 года назад +3

    👌👌👌👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 года назад +1

    Khoop, Sundar,,,,,,,

  • @meghaakhare7080
    @meghaakhare7080 3 года назад +5

    Mazya khup athvni ahet

  • @vaishalikotangale6751
    @vaishalikotangale6751 3 года назад +1

    अप्रतिम

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      धन्यवाद 🙏🏻😊

  • @babuhatela444
    @babuhatela444 3 года назад +1

    Nice bro thenks

  • @mkmj
    @mkmj 3 года назад +1

    Nice video

  • @ganeshgadage6487
    @ganeshgadage6487 3 года назад +1

    Aamhi kalach jaun aalo kharach apratim kup sundar👌👌🥰

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      Ho apratim ahe ❤️👍😊

  • @bharatsonune8202
    @bharatsonune8202 Год назад +1

    Nice video

  • @manishaivanate6401
    @manishaivanate6401 2 года назад +1

    My favourite chikhadara nice

  • @sagars3601
    @sagars3601 Год назад +1

    फार छान विडिओ भाऊ, लोकल चिखलदरा फिरायला काय सोय आहे गाड्यांची

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      तिथे खाजगी गाड्या आहेत. आपण खाजगी गाफी घेऊन फिरू शकता तुम्हाला सर्व points दाखवले जातात.👍

  • @avinashtake3919
    @avinashtake3919 2 года назад +1

    सुंदर वर्णन

  • @sureshMH37
    @sureshMH37 3 года назад +7

    अप्रतिम.... मी दोन वेळा जाऊन आलोय.. परत लवकरच भेट देऊ. खूपच सुंदर माहिती आणि चिखलदरा पण 😊

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      धन्यवाद 🙏🏻😊
      नक्की जा आणि यावेळीचे आलेले चिखलदरा चे अनुभव आम्हाला या व्हिडिओ खाली comment करून Share नक्की करा 👍✌️😊

  • @AllIn-dt9zr
    @AllIn-dt9zr 3 года назад +2

    #Thank u So #Sir Me Bhi Jane Ki Soch Raha 👌Tha 🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +2

      Jayie Sir 👍
      Ab to bahot hi beautiful najara hai Chikhaldara me 👍😊

  • @prashantchatarkar1132
    @prashantchatarkar1132 3 года назад +2

    1ch.no.Sir

  • @babannatu5900
    @babannatu5900 3 года назад +1

    लय भारी भावा

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻

  • @Dev-yi1fg
    @Dev-yi1fg 3 года назад +1

    Good video

  • @GaneshKolhe-bl3oz
    @GaneshKolhe-bl3oz 2 месяца назад +1

    😊

  • @vinodnikode5224
    @vinodnikode5224 3 года назад +2

    Very nice video and usefully information.

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 3 года назад +4

    Mi jaun aale aahe khupch chhan aahe

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      Khup chaan 👍👌👌😊

  • @Pavanwankhade
    @Pavanwankhade 3 года назад +1

    खूप छान
    👌👌👌

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 года назад +2

    खूप छान आहे विदर्भ चिखलदरा पण मला फार भीती वाटते आपण पडणार की काय यांच्यात वाटते . मी एकदा जाऊन येईल हे सगळं फार सुरेख असतं .

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      😂😂 हो तुमच्यासारखी भीती अनेकांना वाटते.
      आमच्यातही एक मित्र होते जे उंचावरून खाली पाहायला फार घाबरतात.☺️

  • @pawankokare5311
    @pawankokare5311 3 года назад +2

    Konte Changle hotel thambnhsathi suggest karal?

  • @mess8169
    @mess8169 2 года назад

    खूपच सुंदर 🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😊

  • @sonaliskitchenrecipewithsi5293
    @sonaliskitchenrecipewithsi5293 3 года назад +1

    खुप छान नक्किच भेट देऊ एकदा

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      हो नक्कीच एकदा भेट द्या तुम्ही कधीच विसरणार नाहीत असे ठिकाण आहे. 👍👍😊🙏🏻

    • @sonaliskitchenrecipewithsi5293
      @sonaliskitchenrecipewithsi5293 3 года назад +1

      @@AllMarathi हो नक्की देऊ आम्ही पण विदर्भात च राहतो बुलढाणा जिल्ह्य़ात

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      @@sonaliskitchenrecipewithsi5293 मस्त मग तर छानच!!👌😊 विदर्भाचे नंदनवन म्हणजे चिखलदरा.👍
      मी पण विदर्भीयन!!!☺️😊

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr 4 месяца назад +1

    इथे जाण्यासाठी कुठला सीझन बेस्ट आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 месяца назад

      पावसाळा सगळ्यात बेस्ट 👍👍👍 धबधबे सुरू होतात तेव्हा 👍👍

  • @niyinn
    @niyinn 3 года назад +2

    Mast.......

  • @rohitganorkar1062
    @rohitganorkar1062 Год назад +1

    धन्यवाद 🌅

  • @subhashbhilawekar6646
    @subhashbhilawekar6646 3 года назад

    Nice video hai

  • @alkasakhare6650
    @alkasakhare6650 3 года назад +1

    Beautiful chikaldara hai

  • @editorjitendraingle3366
    @editorjitendraingle3366 3 года назад +3

    आम्ही येत आहो उद्या😍

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      Most Welcome 🙏🏻😊❤️

  • @balutayde9092
    @balutayde9092 3 года назад +4

    मी तीन वर्षे कृषी विभागात चिखलदरा तालुक्यातील सर्व गावातील लोकांना सेवा दिली आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      खूप छान अभिनंदन सर 🌹👍
      खूप चांगल्या ठिकाणी सेवा दिली आपण 👍💐

    • @amolwankhede5197
      @amolwankhede5197 2 года назад

      Sir Bus ne jau shakto ka

  • @magicsuccess3735
    @magicsuccess3735 3 года назад +2

    Chikhaldhara is a best

  • @sanjayshekokar9348
    @sanjayshekokar9348 3 года назад +2

    माझे चिखलदरा येथे 1987 ते89 दोन वषँ वास्त व्य होते. आता तेथे बराच बदल झालेला असेल.परत एकदा तेथे जाण्याची इच्छा आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      नक्की जा सर
      मी 2006 नंतर 2018, 2021 ला गेलो होतो. या काळात सुद्धा बराच बदल झाला.
      तुमचा काळ तर बराच आधीचा आहे

  • @vandanabangar1111
    @vandanabangar1111 Год назад +1

    very nice

  • @nileshisal04
    @nileshisal04 3 года назад +4

    Ur detailing is excellent. Great work and superb video

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      Heartly Thanks Sir 🙏🏻❤️❤️😊

  • @tryambakgadekar3971
    @tryambakgadekar3971 3 года назад +1

    Very Nice

  • @santoshbhaulone
    @santoshbhaulone 3 года назад +1

    Super information

  • @dattaagroinformation2924
    @dattaagroinformation2924 3 года назад +1

    Khup Chan , Parantu Tumhi Pandawachi ji Kalpanik goshti sagitlya tya Satya nahit.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      Tya goshtivar durlaksh kara ho

  • @jaisaljethwa697
    @jaisaljethwa697 3 года назад +1

    Awesome video