पुणे व बीड येथे खून झाला. अशी सुरवात झाली. मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी यावे अशी अपेक्ष करावी कि नाही. खासदार व आमदार यांनी मत कार्यावाही करावी. अशी मागणी केली.
अजित पवार यांनी. महाविकास आघाडी फोडली शिवसेना. आमदारांना. निधी. दिला. नाही. बाळासाहेब ठाकरे यांची. शिवसेना. फोडण्यास. भाजप ला.मदत.केली..त्यांचे. फडनवीस प्रेम. मोठे आहे.पवार. साहेबांना या.वयात. त्रास. दिला. दादा चे. पुण्य कम॔. मोठे आहे
महाराष्ट्राची अस्मीता दिल्ली दरबारी... मंत्रीमंडळ महाराष्ट्राचे आणी मंत्री मंडळ ठरविण्यासाठी परप्रांतीयांची मदत घ्यावी लागते....लाजीरवानी गोष्ट.. सत्ता हंघर्षाचा निकाल वेळीच लागला असता तर...आज हि वेळ आली नसती..
हा प्रॉब्लेम होणारच नाही कारण गल्लीतले, नक्याचे, रोडसाईडचे, चौकातले, टपरीचे, घोंगडीतले, खुराडीतील प्रतिष्टित माणसे जुळवली, त्यांनी इमानदारीने आदेशित कामे केली,त्यांचा माण तर राखला पाहिजे.
अमित शहा देशाचे गृहमंत्री आहे तसेच सहकार खाते पण त्यांचेकडे आहे.त्यानी त्यांच्या खात्याचे काम करावे.फडणवीस मुख्यमंत्री आहे मंत्रिमंडळ खाते वाटप हा विषय मुख्यमंत्री यांच्या अधिकारात आहे.त्यांना स्वातंत्र दिले पाहिजे
shinde got opportunity to work as CM because of bjp ,he must realize this, dad is not reducing bargaining power of shinde, its shindes attitude that's causing problem
आशिष..साहेब..मी कॉलजमध्ये असताना राज्य शास्त्रात...असे शिकवायचे की..मुख्य मंत्री हा स्वतःच्या निकसवर मंत्री निवडतात..आणि मंत्री मदलाचा विस्त्रार पण ते कधी ही करू शकतात..असे असताना दिल्ली वाऱ्या करून काय दाखवते जाते..याचा उलगडा एकदा करा..
तुझ्या पोटात का दुखत आहे पण ?? तुझा उद्धव पण दिल्लीला गेला होता मला CM चा चेहरा घोषित करा म्हणून , तीन दिवस हॉटेल मध्ये राहिला मग चौथ्या दिवशी पप्पू सोबत अँपॉईंट्मेंट मिळाली आणि हाती काय लागलं ? घंटा ?😁
पुणे व बीड येथे खून झाला. अशी सुरवात झाली. मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी यावे अशी अपेक्ष करावी कि नाही. खासदार व आमदार यांनी मत कार्यावाही करावी. अशी मागणी केली.
आशीष सर ऊ बा ठा शिवसेना या पक्षाला कमी लेखताय
महाराष्ट्र सरकार दिल्लीहून चालविले जात आहे.
Mark my word आशिष सर तुम्ही महविकास आघाडीला खुप हलक्यात घेताय.
महाराष्ट्र दिली समोर झुकला रे आण्णाजी पंथ मिंधे काय कुठे चाला आहे महाराजांचा माझा महाराष्ट्र 😡🚩🚩
शिंदे साहेब, आता पुढे पहा की, काय होणार आहे.
भाजपाई हटाओ, EVM हटाओ, लोकतंत्र बचाओ, संविधान बचाओ।
घंटा 😂
शेतकरी कर्ज माफी कधी होणार
साहेब आतली बातमी मध्ये महराष्ट्रात मध्ये घडत असलेल्या घटना यांचाही संदर्भ घ्या
आज महराष्ट्रात खुप दुःख दायक घटना घडल्या आहेत.
अजित पवार यांनी. महाविकास आघाडी फोडली शिवसेना. आमदारांना. निधी. दिला. नाही. बाळासाहेब ठाकरे यांची. शिवसेना. फोडण्यास. भाजप ला.मदत.केली..त्यांचे. फडनवीस प्रेम. मोठे आहे.पवार. साहेबांना या.वयात. त्रास. दिला. दादा चे. पुण्य कम॔. मोठे आहे
Are Ashish bhau, EVM var bol ,
Te mantri mandal jau de !
आशिष जी
कोण म्हणतंय की शिवसेना शिंदेंची आहे.
त्यांनी स्थापन केली का
त्यांनी पक्ष उभा केला का
कंत्राटी कामगार नेमातात तसे कंत्राटी मंत्री नेमायला हरकत नाही 😂
साडू, गोपी, निल्या, चित्रबाई, जोतिबाई, अब्दुल, तानाजी, संजय सगळे, भरत, दीपक हे मंत्री झालेच पाहिजे, जेवण
जनतेची मागणी
👌
महाराष्ट्राची अस्मीता दिल्ली दरबारी...
मंत्रीमंडळ महाराष्ट्राचे आणी मंत्री मंडळ ठरविण्यासाठी परप्रांतीयांची मदत घ्यावी लागते....लाजीरवानी गोष्ट..
सत्ता हंघर्षाचा निकाल वेळीच लागला असता तर...आज हि वेळ आली नसती..
तिघांचि पंन हिंमत नाही, एका दणक्यात मंत्री मंडळ स्थापन करून, कारभार हाकून दाखवून दाखवू (ना विलाजास्त हे विधान,,,बुळगे आहेत हे)
हा प्रॉब्लेम होणारच नाही कारण गल्लीतले, नक्याचे, रोडसाईडचे, चौकातले, टपरीचे, घोंगडीतले, खुराडीतील प्रतिष्टित माणसे जुळवली, त्यांनी इमानदारीने आदेशित कामे केली,त्यांचा माण तर राखला पाहिजे.
उपमुख्यमंत्री पद असंविधानिक पद...तर शपथ घेतल्यानंतर कोणत्याही पत्रकाराने हा मुद्दा का मांडला नाही ?
टयनिंग जुळविणे म्हणजे आईस्क्रीम चघळायला देने,, आणि हे पंन चोखत बसणार,हे नक्की.
पत्रकार सत्तेपुढे झुकते हेच सत्य आहे. जय लोकमान्य जी. 😂
हे सर्व लायकीचे नाही
आशिष सर
भविष्यात निवडणूक पंन मेडिकल तपासणी करून,, अर्ज दाखल करून घ्या (निवडणूक आयोग)
अमित शहा देशाचे गृहमंत्री आहे तसेच सहकार खाते पण त्यांचेकडे आहे.त्यानी त्यांच्या खात्याचे काम करावे.फडणवीस मुख्यमंत्री आहे मंत्रिमंडळ खाते वाटप हा विषय मुख्यमंत्री यांच्या अधिकारात आहे.त्यांना स्वातंत्र दिले पाहिजे
सत्ता लंपट 5 जण
नाही हो आम्ही पाहणारे, ऐकणारे मुर्ख आहोत.
नाविलाजास्तव ,,, एका कैद्याला सांभाळण्यासाठी किती खर्च येतो,,,,
आमचंही वाक्य अधोरेखित करा !!!!!!!!!!
पहिले काँग्रेस वर आरोप केला जायचा कि सगळे निर्णय दिल्ली वरून घेतले जातात मग आज हे काय करताय
आशिष पाच वर्षासाठी दुसरा धंदा बघ
नाहीतर देवा भाऊ च्या नादी लागून
फुकटचा उपाशी मरशील... संजय राऊत सारखा
सर्व पत्रकार गोदी मिडिया च झाले आहेत
भाजपा अजित दादा ना पुढे करून आधी शिंदेंना संपवणार आणि मग दादांना
आशिष, तू किती काळजी करतो महायुतीची? इतकी काळजी करणं चांगलं नाही.😂
अडीच वर्षांनी मोठं ऑपरेशन करण्याची शिंदे साहेब यांची ख्याती आहे बरं. त्यामुळे अडीच वर्ष वाट पहात बसावे लागेल. पाहू अडीच वर्षांनी काय होतंय ते.
उदय कुठे आहे ते बघा कारण आज किरण पण दिसले आहेत विधानसभा मध्ये 😮
let shinde grow,tell him,bjp actually doesnt need anybody but for long term sena and bjp should be together
Bjp jya Thakre mule mothi zali Tyanna sodl nahi shinde Kay ahe
bjp or any other party in its position must keep top portfolios with them
balasaheb era and thinking was different,now shinde must grow up
लयाकित रहा नाहीतर ED आहेच
3 Lakh che shetakari karj mafi & 2100/- ladkibahin la dene chalu kara
shinde got opportunity to work as CM because of bjp ,he must realize this, dad is not reducing bargaining power of shinde, its shindes attitude that's causing problem
बोगस शिंदे अजित पवार फडणवीस
shindes few people are not having clear slate they shouldn't be ministers
shinde should show maturity, sena lacks political expertise like pawars,following tomnebais way wont help him
Thakre honar ka .?
Bjp ch bolayache congress ministy dehli tharavite ata ?
माग काही ठेऊ नका सगल माफ करा
Paise denare depart ment ,sathi he Shinde sena & BJP cha game aahe
लाचार आणि गद्दार गेले का
Congress chi ala kaman mumbait basaychi ani Maharashtra chalvayci
Sir 15 divas zale aajun sarkar aale. Nahi.
देवाभाऊ यांनी एकनाथ शिंदे यांचा जास्त महत्व देऊ नये .
चोरीचा मामला मामाही थांबला....😂😂
Sir BJP BJP karu naka.
शिंदे नाहीं गेले तर तू जा आशिष 😄😄
आवाज गेला आहे तरी बिजेपी वाल्यांना सारखं रेटुन बोलायचं 😂😂😂😂😂😂
देशात सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष म्हणजे भाजप आहे नरेंद्र मोदी निरमा वाॅशिंग पावडर
Sarwa Amdaar laachar ahet karan remote control delhi chya hataat ahe
देवाभाऊ 🚩
Aatli news kai dyaichi he tharvaila jase tumhi kuthe tari jata tasa vistara sathi dilli la😅
bas kara vo atta
Lachari
😂
याच्यात आतली बातमी काय घंटा
आशिष..साहेब..मी कॉलजमध्ये असताना राज्य शास्त्रात...असे शिकवायचे की..मुख्य मंत्री हा स्वतःच्या निकसवर मंत्री निवडतात..आणि मंत्री मदलाचा विस्त्रार पण ते कधी ही करू शकतात..असे असताना दिल्ली वाऱ्या करून काय दाखवते जाते..याचा उलगडा एकदा करा..
तुम्ही शिकत होता तेव्हा प्रत्येक पदाला मान्यता होती, आता राज्य विक्री सुरू झाली, त्या मुळे आता आपला तलाठी दिल्ली छा आहे.
आशीष दादा..
EVM..
VR aapan episod nkki banva..kahi adchan nahi na...ti himat aapan दाखवावी..