रमाई आवास घरकुल योजना 2021-2022 भाग - १

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 137

  • @sachinsalavve1420
    @sachinsalavve1420 3 года назад +1

    Khup chhan mahiti

  • @bharatrana9236
    @bharatrana9236 3 года назад +3

    પ્રધાનમંત્રી આવાસ યોજના

  • @anilpawar6829
    @anilpawar6829 2 года назад +1

    Good information sir ji

  • @prembhosale2894
    @prembhosale2894 3 года назад +1

    खूप सुंदर

    • @sureshnandure9478
      @sureshnandure9478 3 года назад +1

      Maje vadil ghar sodun gle ahe Tyancya navacha sarve pavti ahe sir mi aplya navavr ramai ahvas gurukul. Yajnecha lab ghu sakto

    • @sunilgujar7307
      @sunilgujar7307 3 года назад +1

      Hi. Sir please help me

  • @sachinsaalve2833
    @sachinsaalve2833 3 года назад +2

    Good

  • @Yogendrapatil-ed5nn
    @Yogendrapatil-ed5nn 3 месяца назад

    Ghar pakke Bandhan tayarahetyana bhetteka

  • @vitthalshinde6076
    @vitthalshinde6076 2 года назад +1

    धन्यवाद सर

  • @navanathparase7883
    @navanathparase7883 Год назад +2

    इंदिरा आवास योजने मधून लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना रमाई आवास योजने मधून घरकुल मिळाले आहेत

  • @prasadkharat3894
    @prasadkharat3894 3 года назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @chandramanipanchange969
    @chandramanipanchange969 3 года назад +2

    पंचांगे चंद्रमणी 💐💐🙏🏿

  • @sunitaingle513
    @sunitaingle513 3 года назад +2

    खुब छान माहीती मीळाली सर आमच्या कडे पन घर नाही आंम्ही भाडेच्या घरात राहतो भाड देऊन काहीच शील्क राहत नाही सर काही तरी आनखी जानरी द्या सर की आम्ही कागद पत्र जमा करू तर आम्हाला पन घर मीळेल धन्यवाद सर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      सुनिता ताईसाहेब खूप खूप धन्यवाद 🙏
      पण तुम्ही कोणत्या जाती वर्गात मोडता ?
      तुमच्या जवळ स्वतःची जमीन आहे का ?
      घरकुलासाठी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत
      याची माहिती कळाली तर अधिक सविस्तर माहिती देता येईल

  • @dncacdmprofessortakshrajta8706
    @dncacdmprofessortakshrajta8706 2 года назад +1

    Sir aamhala jagaa naahi yasathi kay karave pls yogya ritya mahiti dya kuthe araj karava lagel

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 года назад

      मॅडम स्वागत आहे आपलं 💐💐मॅडम प्रथमतः आपण भूमीहिन असल्याबाबत चा दाखला काढून घ्या. हा दाखला आपणास तलाठी कार्यालयात मिळेल. त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये पंडित दीन दयाळ योजने अंतर्गत जागा घेण्यासाठी अर्ज करा. यामध्ये आपल्याला घरकूलासाठी जागा घेण्यास पन्नास हजार रुपये अनुदान दिले जाते.🙏✅💯

  • @SumitChavhan-eb7cc
    @SumitChavhan-eb7cc 4 месяца назад

    Vidhava Bai la Gharkul bhetu shakt nhi ka

  • @ashoksalve3123
    @ashoksalve3123 3 года назад +4

    Good Work

  • @pankajcahudhari333
    @pankajcahudhari333 3 года назад

    Namaskar sar Devendra Na Sathi gharkul Milaya babat Mahiti Sanga please sir

  • @ashokgharde3467
    @ashokgharde3467 8 месяцев назад

    घरकूल योजनेत बाधंकामासाठी शहरी/ग्रामीण भागात पैसाचा जो दूजा भाव केला आहे,हे गलत आहे असे म्हणता येईल,त्यामळे लोकात भ्रम निर्माण झाला आहे, हां अंतर नष्ट करावे, कारण ग्रामिण लोकाना त्या साठी लागणारे साधंन सामुग्री ही शहरीकरणातूनच आनावे लागते,

  • @mangalsonkamble3592
    @mangalsonkamble3592 3 года назад +11

    ग्रामीणभागात 120000 रु व शेहरी भागात 250000, रु आसा भेदभाव का कारण ग्रामीणभागात मटेरियल आणायला शेरात जावे लागते व शेरातून मटेरियल आणावे लागते मग आण्यासाठी खर्च भाडे ग्रामीणभागाथ जास्त लागतो आणि शहरात जास्त रक्कम दिलीजते हा भेदभाव नको आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      अगदी बरोबर ताईसाहेब, स्वागत आहे आपलं💐💐
      शहरी आणि ग्रामीण यांची घरकुलाचे निष्कर्ष खूप वेगळे आहेत.

  • @varshakasare4569
    @varshakasare4569 2 года назад +1

    Jya lokana nokri ahe tyana ani jyacyakde vahne aahet tyana adi deta gharkul mg aapch ky ghari.bhan ch

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 года назад

      वर्षा ताई स्वागत आहे आपलं 💐💐 ताई या साठी तुम्ही आपल्या ग्रामसभेस उपस्थित राहून या वर प्रश्न का उपस्थित करत नाही. या वर नक्की विचार होईल. कोणी ऐकत नसेल तर सरळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा.🙏💯✅

  • @amolzende9671
    @amolzende9671 3 года назад

    Best

    • @manmohi4547
      @manmohi4547 3 года назад

      heding lihilay ki d yadi ali tyabaddal sanga

  • @ramdasshinde4511
    @ramdasshinde4511 3 года назад +3

    रामदास मच्छिंद्र शिंदे तालुका राहता जिल्हा अहमदनगर घरकुलाला नाव दिलेले आहे नाव लिहिलेलं झाली दोन वर्ष त्याच्याकडे आपलं बिल पण आहेत

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      रामदास दादा स्वागत आहे आपलं
      बिलं म्हणजे?.. कसलं बिलं. सविस्तर सांगा

    • @MilindSadar-is8js
      @MilindSadar-is8js Год назад

      ​@@RanawareIshwar1:12

  • @रामयेवले-फ1झ
    @रामयेवले-फ1झ 3 года назад +1

    राम सगदेव येवले

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      स्वागत आहे आपल्या चॅनलवर 💐💐💐

  • @yashodahiwale1771
    @yashodahiwale1771 3 года назад +1

    Sir jyanche nav reshan kard madhye nasel tar tyanni kay karave

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      समजलं नाही ताईसाहेब नक्की काय म्हणायचं आहे.😊

  • @sureshnandure9478
    @sureshnandure9478 3 года назад +1

    Sir maje vaddil ghar sodun gele maje kade sarve pavati ahe vadlancha navane ahe vaddil ahe kinahi yaca kahi pata nahi mi kay karu

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      अरे देवा....., काळजी नसावी
      सुरेश दादा सर्वात अगोदर राहत घर तुमच्या किंवा आईच्या नावाने करून घ्या, किंवा घरा समोर एखादे गवती छप्पर बांधून त्याची नोंद तुमच्या नावे करून घ्या. अर्थात राहत्या जागेचा तुमच्या परिवारा शिवाय दुसरा कोणी हिसेदार नसावा

  • @24kelegence
    @24kelegence 2 года назад +1

    Handicap lok n karita kahi mahiti dya please

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 года назад +1

      महेश दादा अपंगांसाठी घरकुल योजना ही व्हिडिओ आपण पहिलीच बनवली आहे, ती पहा. आपल्या चॅनल वर आहे.🙏✅💯

    • @24kelegence
      @24kelegence 2 года назад

      Ok

  • @passionatelife5636
    @passionatelife5636 Год назад +1

    Jaga asnara garib ki swatachi jaga sudhha nasnara garib 😢😢

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Год назад

      हो बरोबर आहे दादा पण सरकार सर्वांना घरकुलासाठी जागा नाही देऊ शकत. जर असा जागेचा पर्याय काढला तर लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने सरकारकडे जागेसाठी मागणी करतील. आणि अशी लोक मागणी करतील जे या ज्यांच्याजवळ चार चार पाच पाच एकर जागा असेल

  • @harshgavhane6291
    @harshgavhane6291 3 года назад +1

    Sir aamhi barshi madhe khandvi village madhe rahto tar aamhala gharkul sathi ky karav lagel

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      हर्ष दादा तुम्ही अगोदर आपल्या ग्रामपंचायत ला जाऊन तुम्ही कोणत्या घरकुलास पात्र आहेत ते पहा.👍म्हणजे तुमच्या जात प्रवर्गाला कोणते घरकुल आहे

  • @kalpanasavarkar2588
    @kalpanasavarkar2588 3 года назад +1

    मारोती सावरकर बुरकोनी त हिंगणघाट जि वध

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      खुप खुप स्वागत आहे आपल्या चॅनलवर 💐💐

  • @ravindrasonawane7452
    @ravindrasonawane7452 2 года назад +1

    Sir Jop card ksa kadhaca

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 года назад

      रविंद्र सर स्वागत आहे आपलं 💐💐सर आपलं जॉब कार्ड काढण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मधील रोजगार सेवक यांना भेटा आणि रोजगार सेवक नसेल तर ग्रामसेवक यांना जॉब कार्ड बद्दल विचारणा करा.🙏💯✅
      लवकरच या जॉब कार्ड वर सविस्तर व्हिडिओ बनवतो👍

  • @mohnishnaik
    @mohnishnaik 2 года назад +1

    15 march 2016 cha government 7-12 ,8. A ,cha shithil nirnaycha gr download kara

  • @poonamsonawane9375
    @poonamsonawane9375 2 года назад +1

    शहरातुला राहातो आहे

  • @subhashsurpam8819
    @subhashsurpam8819 3 года назад

    Sir hamala garkul milala nai

  • @sanjaytapase1976
    @sanjaytapase1976 3 года назад

    Sir.male.pan.lip.garage.ah

  • @poonamsonawane9375
    @poonamsonawane9375 2 года назад +1

    खरच ओ मिळेल का आम्हाला

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 года назад

      पुनम ताई स्वागत आहे आपलं💐💐 हो ताई आपण ही घरकूल मिळेल. फक्त आपल्याजवळ या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागासाठी तर पत्राचे घर मिळते आणि अनुदान ही कमी याउलट शहरी भागासाठी आर सी सी इमारत बांधकाम मिळते आणि अनुदान ही जास्त.🙏✅💯

  • @harshanagrale3710
    @harshanagrale3710 3 года назад +1

    Sir,gharkulasadhi kiti jaga lagte

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      हर्षाताई स्वागत आहे आपलं💐💐
      घरकुला साठी कमीतकमी 280 स्केअर फूट जागा लागते
      जसे की पडीकघर :- लांबी 20 × रुंदी 15 = 300 स्केअर फूट या पद्धतीने

    • @laxmanasode9878
      @laxmanasode9878 2 года назад

      Kamit kami 240sq.foot

  • @ashishvloge7789
    @ashishvloge7789 3 года назад +1

    Sir aamhala swatache ghar nahit tar kay karayache

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад +1

      चॅनल वर स्वागत आहे आपलं 💐💐💐
      आपल्याकडे घर नाही तर ग्रामपंचायत मध्ये घरकुलासाठी अर्ज भरा. कागदपत्रांबाबत आपला व्हिडिओ व्यवस्थित बघा

  • @mh13rohan20
    @mh13rohan20 2 года назад +1

    Sar partpydit ghrkul aahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 года назад

      समजल नाही परत पाठवा 🙏🙏💯✅

    • @mh13rohan20
      @mh13rohan20 2 года назад

      सर लवकर मिळेल असे परत फेडीत असले तरी चालेल घरकुल किंवा सबशीडी आहे काय गरामीन भागात

    • @mh13rohan20
      @mh13rohan20 2 года назад

      सबशिडीच घरकुल आहे का

  • @Aniketpazare
    @Aniketpazare Год назад +1

    Ration card lgte ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  Год назад

      या योजनेसाठी रेशन कार्ड खूप गरजेचे आहे.🙏💯✅

  • @kishorlondhe2072
    @kishorlondhe2072 3 года назад +1

    जागा घेण्यासाठी काय कराय पाहिजे आणि कोणते कागदपत्रे पाहिजेत

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      आपल्या ग्रामपंचायत मध्ये पंडित दिन दयाळ योजनेबद्दल चौकशी करा

  • @magiciannftw1054
    @magiciannftw1054 3 года назад +1

    Sir jar aapan ghetli tar gharkul nhi yenar🙄

  • @sunilchavan3884
    @sunilchavan3884 3 года назад

    नमस्कार सर🙏🏼 मी यशवंतराव चव्हाण ग्रामीण मुक्त वसाहत योजनेतून माझे नाव यादीत आहे चौकशी केली असता निधी आलेला नाही आहे असे म्हणतात ...सर निधी कधी मिळेल घरकुल चे कृपया लवकर कळवा🙏🏼🙏🏼

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      स्वागत आहे आपल्या चॅनलवर 💐💐
      सुनील दादा कोविड मुळे भरपूर विस्कळीत पणा आला आहे. मागील वर्षांतील घरकुलांना अजून मंजुरी नाही. थोडा वेळ लागेल पण होईलच लवकर सुरू 👍

  • @वेजनातबारोळे
    @वेजनातबारोळे 3 года назад +1

    वैजेनाथ बारोळे रा गोलेगाव प क ता लोहं जि नांदेड घर नाही

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      बारोळे सर नक्की तुम्हाला घराबद्दल काय अडचण येत आहे ते सांगावे म्हणजे मला सविस्तर माहिती देता येईल. धन्यवाद

  • @SnehalGaikwad-cf4bm
    @SnehalGaikwad-cf4bm 3 года назад +1

    सर जॉब कार्ड काढण्यासाठी काय करावे लागेल?

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      ग्रामपंचायत मधील ग्रामरोजगार सेवक यांना भेटा

  • @ArtisticVicky
    @ArtisticVicky 2 года назад +1

    Part 2

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 года назад +1

      दादा स्वागत आहे आपलं 💐💐दादा दुसरा भाग काही महत्त्वाचे बदल बघून लवकरच पाठविण्यात येईल.🙏💯✅

  • @nilragjagtap6883
    @nilragjagtap6883 3 года назад +1

    सर संमति पत्र चालत नाही का जागाजर लाभार्थ्यांना नसेल

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      निलेश दादा स्वागत आहे आपलं 💐💐
      तस तर नियमानुसार सिटी सर्व्हे ची नोंद लागते परंतु भरपूर ग्रामपंचायती वडिलांच्या संमती पत्रावर सुद्धा प्रकरणे पाठवून देतात आणि ती मंजूर सुद्धा होतात. आता हा विषय तेथील ग्रामपंचायत व बॉडी वर अवलंबून आहे.

  • @shitltavasalkar6476
    @shitltavasalkar6476 2 года назад +1

    शरद गणपत तवसालकर घरकुल योजना मातीची घर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 года назад

      ग्रामपंचायत ला मातीचे घर म्हणून नोंद केली आहे का?

    • @shitltavasalkar6476
      @shitltavasalkar6476 2 года назад

      @@RanawareIshwar होय

    • @shitltavasalkar6476
      @shitltavasalkar6476 2 года назад

      होय

  • @chandrakantjadhav7670
    @chandrakantjadhav7670 3 года назад +2

    सर 2019 20 ची यादी चं काय झालं माझं नाव लाभारती यादी मध्ये आहे पण घरकुल आलेले नाही प्लीज सर रिप्लाय

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад +1

      रमाई घरकुलाचेचं प्रकरण केले होते का ?

    • @chandrakantjadhav7670
      @chandrakantjadhav7670 3 года назад +1

      हो सर रमाई घरकुलाचेच केले होते पण मी s t कॅटेगिरी मध्ये येतो पण s t प्रकरणासाठी तो रमाई चा फॉर्म असतो असे मला सांगितले होते मग मी तोच फॉर्म भरून दिला होता sir reply please

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      @@chandrakantjadhav7670
      तुम्ही पंतप्रधान घरकुल साठी का प्रयत्न करत नाही. तो पण चांगला ऑप्शन आहे आणि अनुदान सुद्धा जास्त आहे. ग्रामपंचायत ने ड सुर्वे केला आहे का बघा

    • @sandipkannake8806
      @sandipkannake8806 3 года назад

      सदिपकन्नाके

    • @savitasathe2029
      @savitasathe2029 3 года назад

      0l0

  • @swatichipolkar4040
    @swatichipolkar4040 3 года назад +1

    मी स्वाती चिपोलकर माझे नाव घरकुल मध्ये आहे पण मला अजून घरकुल घर मिळाले नाही खुप वर्ष झाली तरी मला घरकुल मिळाले नाही का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      स्वागत आहे ताईसाहेब 💐💐
      कोणत्या घरकुलासाठी फॉर्म भरला होता

  • @sachinbhapkar4069
    @sachinbhapkar4069 3 года назад +1

    Good work

  • @aniketwagh4141
    @aniketwagh4141 3 года назад

    Good work , Best of Luck

  • @veerveerss721
    @veerveerss721 3 года назад +1

    सर जर रिटायर army असेल तर त्याच नावावर रमाई घरकुल भेटेल का सागा

    • @veerveerss721
      @veerveerss721 3 года назад

      हो का नाही

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад +1

      जय हिंद सर स्वागत आहे आपल्या चॅनल वर 💐💐
      सर रिटायर असले तरी त्यांना पेंशन चालू असते, उत्पन्न जास्त असतं, इतर गोष्टी सुद्धा येतात. त्यामुळे याचा लाभ आपल्याला नाही घेता येणार

    • @veerveerss721
      @veerveerss721 3 года назад

      @@RanawareIshwar 1990 मधे रीटायर झाले होतेसर पण आरधी पेशन चालू आहे.आमच्या गावात असेच 1जन army ,तचे नावावर भेटले आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      हो सर अगदी बरोबर पण त्याच्या साठी त्यांनी एक लाख वीस हजार रुपये च्या आतील उत्पन्नाचा दाखला दिला असेल. तसं आपलं आहे का?
      आपला एक लाखाच्या आतील दाखला निघतो का?

  • @balasomore4191
    @balasomore4191 3 года назад +2

    Mrgs चे 18000चा लाभ नाही मिळत या वर पर्याय काय ग्रामीण मध्ये( एक लाभाथी)

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      सर या बद्दल सविस्तर व्हिडीओ पुढच्या भागात देणार आहे. त्यात तुमच्या MRGS बद्द्ल सर्व शंका दूर होतील. धन्यवाद🙏

  • @shubhamwakode9149
    @shubhamwakode9149 3 года назад +1

    Sahari Bhagat kadhi chalu honor

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      शुभम दादा शहरी भागात पण चालू असते .एकदा तुमच्या नगर पंचायत ला भेट दे.
      किंवा पुढच्या येणाऱ्या व्हिडीओ मध्ये मी त्याची डिटेल देईन. 🙏🙏

  • @rupeshshinde6246
    @rupeshshinde6246 3 года назад +1

    28 hajar chi zhopdi ali hoti je juni ahe new appply kru shkto zhopdi sathi

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      रुपेश दादा हि झोपडी ची काय योजना आहे काही कळाल नाही. बघू मी थोडी चौकशी करून रिप्लाय देतो.

  • @संगीतासातदिवे

    सर घर कुल मंजूर झाले आणि हप्ते पण आले सलाप लेव्हल आहे आता पण सर मजुरी चे पैसे पक्त 3 जनाचे खाते वर 1488.रुपये आले येगधाच आले 4464 रुपये आले सर मग बाकी पेसे कसे येतील सर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      स्वागत आहे आपलं 🙏💐
      तुम्ही मजुरीचे मस्टर जमा केले नाही का?
      रोजगार सेवक यांना विचारा

    • @संगीतासातदिवे
      @संगीतासातदिवे 2 года назад

      @@RanawareIshwarसर विचार ले होते पण ते शक्य नाही म्हनि आता नाही ऐनार सर पेसे मग ते मनी असे

  • @somnathkhodke5887
    @somnathkhodke5887 2 года назад

    सर,घरकुल साठी किती जागा लागते.17×15=255 sq,foot जागा उपलब्ध आहे.

  • @ruksarshaikh869
    @ruksarshaikh869 3 года назад +1

    Bhoot Ke Ghar nahin hai vah bade se rahe ho rahi hai ke Nasik ke devasi unhone kya karna unke liye bhi koi bhejna chahie

  • @magiciannftw1054
    @magiciannftw1054 3 года назад +3

    Sir ami gharakul takli pan aamcha vapas geli 🙄 2019

  • @kartavyaghadge5326
    @kartavyaghadge5326 2 года назад

    पेन्शन आधि पाडवा

  • @nraw1318
    @nraw1318 2 года назад +4

    घंटा काही करत नाहि फक्त विकासाच्या नावाखाली मत घेतात

  • @krushnajawale9744
    @krushnajawale9744 3 года назад +1

    जागा आई वडील यांच्या नावे asel ani त्यांच्या मुलाला त्या योजनेचा लाभ घेता येईल का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      गावठाणात असेल तर 100 रु च्या स्टॅम्प पेपर वर वडिलांचे संमती पत्र देऊन चालू शकेल. परंतु 7/ 12 असेल तर उताऱ्याच्या नाव लागेल

  • @kirankiran7273
    @kirankiran7273 2 года назад +1

    Villege dhorkin gao yethe je khare labharthi jyanche kache ghar ahe asha lokana labh milatach nhi o jya lokanche pakke rcc ghar ahe ashach lok paise deun gharkul ghet ahet o shasan yavar kasli hi karavai karat nhi dhorki gao ta.paithan di.aurangabad sarv frod kame chalu ahet hi mahiti shasana parynt pohochava

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 года назад

      किरण सर स्वागत आहे आपलं 💐💐आपल्याला जर या गोष्टी पाहायला मिळतात तर तुम्ही ग्रामसभेत हे प्रश्न का उपस्थित करत नाही नाहीतर पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांना या गोष्टी निदर्शनास आणून द्या. याच्यावरती नक्की कारवाया होतील.🙏💯✅

  • @swatichipolkar4040
    @swatichipolkar4040 3 года назад +1

    मी अजून भांड्याच्या घरी रहाते माझ सोताच काही नाही

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 года назад

      घरकुलासाठी जागा महत्वाची आहे आपल्या कडे आहे का जागा

  • @akshaythorat2111
    @akshaythorat2111 2 года назад +1

    मंजूर घरकुल पुढे कसं ढकलायचा पैसे नाहीत

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 года назад +1

      आपण जर घर बांधणीची प्रोसेस केली नाही तर ते आपोआपच रद्द करण्यात येते

  • @rohidasgawade5798
    @rohidasgawade5798 3 года назад

    Dardgav thadi rahnar Mayrani Taluka राहुरी जी A nagar ya ठिकाणी घर कुल मिळाले नाही

  • @raviprakashpawara8323
    @raviprakashpawara8323 3 года назад

    No any gharkul yojaya ,no any shabhari gharkul yojaya but Modi and rajya Sarkar vacinein is important .poor people gharkul is not important .that is statement of khaddar and central government desigent . My question is vacation is mostly important gharkul is not important for the poor people ? Why?

  • @rajendrabaviskar311
    @rajendrabaviskar311 2 года назад +1

    भारतात फक्त नव बौध्द आहेत का? भाडयानो दुसरे गरीब मेले आहेत का ?

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 года назад

      राजेंद्र सर स्वागत आहे आपलं💐 सर या रमाई आवास घरकुल योजनेत फक्त नव बौद्धचं नाही तर अनुसूचित जाती मध्ये जेवढ्या काही जाती येतात त्या सर्वांना ही घरकूल योजना मिळते. आणि आपण जर ओपन किंवा इतर जातीमध्ये मोडत असाल तर आपणास याच्या पेक्षा मोठी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना दिली जाते हे आपणास माहिती आहे का.?? माहिती नसता असे अपशब्द वापरू नये.🙏💯✅

  • @harshgavhane6291
    @harshgavhane6291 3 года назад

    Pls ans me

  • @sachindhodi452
    @sachindhodi452 3 года назад

    Hi

  • @dnyaneshwarmarkad8938
    @dnyaneshwarmarkad8938 3 года назад

    Fak video hai

  • @ravindrasonawane7452
    @ravindrasonawane7452 2 года назад +1

    Hii