मालक पहिल्यांदाच मैदानात आले,बैलाने हिंद केसरी मैदानात प्रथम क्रमांकाचा 'किताब पटकवला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 22

  • @navnathkadam8141
    @navnathkadam8141 17 часов назад +13

    अभिनंदन मथुर आणि रायफल पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा दोन्ही नंदीला🎉❤💐💐

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 14 часов назад +4

    मथुर.. रायफल.. च अभिनंदन..
    बाळू डायवर मांडवे.. 🥰
    पिंटू शेठ चे आभार कि पैरा दिल्या बद्दल.. 🥰🙏🙏

  • @lahulandge2515
    @lahulandge2515 10 часов назад

    अभिनंदन रायफल आणि माथूर 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 14 часов назад +1

    रायफल जबरदस्त ओरटेक स्पीड आहे

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 14 часов назад +4

    मथुर बरोबर जो पळतो तो नेहमी क्रेझ मध्ये येतो म्हणजे येतोच 💯. 💖💖👌

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 11 часов назад

      Ka raifal crez made navtika nasib samja tya rifal Karen yek nambr kela

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 17 часов назад +6

    अभीनंदन मथुर रायफल ❤🎉

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 14 часов назад +2

      मथुर.. रायफल.. च अभिनंदन.. 🙏🙏
      नाद केला बोनी नंदिनी.. निकालावर स्पीड जोरात लावल.. बाळू डायवर ने छान गाडी हाणली.. आणि.. पिंटू शेठ चे आभार कि सोत्ताचा पैरा कॅन्सल करून मथुर संगती पैरा केला.. 🥰🥰🥰👌👌👌

    • @anilmohite5620
      @anilmohite5620 14 часов назад

      ❤🎉​@@mithunfadtare2199

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 17 часов назад +6

    Mathur Aani Rifle che Abhinandan 🎉

  • @anandkhandibharad2517
    @anandkhandibharad2517 16 часов назад +1

    Abhinandan mathur Rayfal ❤🎉

  • @vitthaljagadale4026
    @vitthaljagadale4026 14 часов назад

    अभिनंदन

  • @PriyankakadalePramof
    @PriyankakadalePramof 18 часов назад +3

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinpatil9176
    @sachinpatil9176 16 часов назад +1

    रायफल पखर्या पळवा आणि माथूर कॉकटेल

  • @GodL-JAGDISH
    @GodL-JAGDISH 12 часов назад

    मसत पलाले दोनी वाघ ❤❤❤❤

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 12 часов назад +1

    मथुर आणि रायफल चं अभिनंदन पण पण बकासुर आणि घोट चा सर्जा मधून लागली असती ना तर तर सगळ्यांनाच माहित होत ही गाडी कोणी धरू शकलं नसत दादा

    • @PrathmeshPavashe
      @PrathmeshPavashe 11 часов назад

      मधून लागू दे नाहीतर कडून लागू दे मथुर एक नंबर करणार होता❤❤ कडेने पळण्यासाठी पण दम लागतो बकासुर पण आपलाच आहे मथुर पण आपलाच आहे सगळे नंदे आपलेच आहेत भावा भेदभाव करू नकोस please 🙏

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 11 часов назад

      ​@@PrathmeshPavashem pusegavala kadene lagli hotitr semila 5 nambarka utrlire

    • @sauravandade7278
      @sauravandade7278 5 часов назад

      ​@@sunitakaravkar1772 तुम्हाला माहीतच आहे सर्जा कडेला लागला की घाबरत पळतो म्हणुन गाडी मागे राहिली तसेच माळशिरस ला झालं नाय तर आमचा मथुर कुठूनपन पळायला ठाम आहे ❤

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 17 часов назад

    Abhinandan….mathur rayfal kon tari