Uddhav Thackeray Pune Sabha LIVE: सुप्रिया सुळे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा, भाषण सुरु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 апр 2024
  • Uddhav Thackeray Pune Sabha LIVE: सुप्रिया सुळे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा, भाषण सुरु

Комментарии • 59

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Месяц назад +3

    ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र धंगेकर साहेब जिंदाबाद ग्रेट 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 Месяц назад +6

    शरद पवार यांच्या नंतर उध्दवजी बोलत आहेत याचा अर्थ ते महविकास आघाडीचे सर्वोच्य नेते आहेत

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Месяц назад +5

    सुप्रिया सुळे विजयी होणार 👌👌

  • @abhijitnigade8144
    @abhijitnigade8144 Месяц назад +6

    महाविकास आघाडी..✌️

  • @yuvrajharugade2308
    @yuvrajharugade2308 Месяц назад +4

    महा विकास आघाडी ✌️✌️✌️✌️

  • @sayalibhosale7206
    @sayalibhosale7206 Месяц назад +4

    राज्यात उद्धवजी केंद्रात राहुल जी

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Месяц назад +5

    अच्छे दिन नको ,जुने दिवस द्या,,बहुत हुआ अत्याचार अब की bjp महाराष्ट्रातून तडीपार ..अंधभक्त ,भक्तींनी सोडले तर bjp च्या सोबत सर्वसामान्य जनता अजिबात नाही...

  • @user-qu5cg6qp2b
    @user-qu5cg6qp2b Месяц назад +2

    यांना .BGP la दलीत.मगासवगिय...मोठा होणार नाही.. only for ...महाविकास आघाडी

  • @gajanansanap1401
    @gajanansanap1401 Месяц назад +1

    ठाकरे साहेब आपले भाषण मोदी पेक्षा दहापट चांगले आहे

  • @PratapDesai-jl9qb
    @PratapDesai-jl9qb Месяц назад +6

    सुप्रिया सुळे विजयी होतील 100 टक्के

  • @vinayakadkar9755
    @vinayakadkar9755 Месяц назад +1

    विकास विकास विकास Only विकास

  • @vinayakadkar9755
    @vinayakadkar9755 Месяц назад +1

    महागाई बेरोजगारी पेक्षा देशाची सुरक्षा महत्वाची आहे

    • @ramjanmujawar6549
      @ramjanmujawar6549 Месяц назад

      Congress kalat deshavar race cha kele sarvanni😂😂😂

    • @ramjanmujawar6549
      @ramjanmujawar6549 Месяц назад

      Kay boltoys deshachi janta bikela lagaychi vel alli

  • @bhimasinghshirsath1629
    @bhimasinghshirsath1629 Месяц назад +1

    Susu bai tech repeat bhashan karu naka vichar karun karun psycho sattesathi honar ata ghari basa and nice sansar karun ajun 100 .crores wangi,kakadi,anjir,papaya,sitafal,and chiku pikawa and politics sodun dya tu nivadun yenar nahi jai shriram modiji and ajit dada best of luck

  • @n.u.jadhav7178
    @n.u.jadhav7178 Месяц назад

    BJP च्या विचारांचा होतो पण आता नाही...लई अति केले....आता फक्त MVA

  • @kailasmore5380
    @kailasmore5380 Месяц назад +2

    फक्त दादा

  • @user-qu5cg6qp2b
    @user-qu5cg6qp2b Месяц назад

    आता तरी..जागे व्हा

  • @tanajibobade5211
    @tanajibobade5211 Месяц назад +1

    Only.bjp

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Месяц назад

    Suriya sule निवडून येतील आणि त्यांचे कुटुंब प्रेम जागे होईल.मग अजित दादांना जवळ करतील.पण जनतेचे काय होईल.एक तर कुटुंब नाहीतर राजकारण ,दोगापैकी एक निवडावे लागेल. लाळघोटे पना करू नका शेवटाची संधी आहे सुप्रिया ताई तुम्हाला.

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d Месяц назад +4

    70000/ हजर कोटी घोटाळे वाले यांना नाही तर 10 वर्षात 70000/कामे करणारी सुप्रिया सुळे yana👍जनता निवडून denae

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 Месяц назад +1

    Supriyaji Sule will be the winner. Baramati Loksabha Constituency will Stand with Supriyaji and Pawar Sir. And Tuljabhavani will bless her for victory.

  • @user-pk8qz9kt5i
    @user-pk8qz9kt5i Месяц назад +2

    विकासाचा वादा अजित दादा

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 27 дней назад

    तुम्ही त्या वख वखवलेल्या आत्म्याला कुर्निसात करत आहात.

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 Месяц назад

    Sansad Ratna, Vangi Ratna,
    Washing Machine madhe nhavun nignyache umale madhun madhun Jantya la ka yet hoti.

  • @sandeephendre5169
    @sandeephendre5169 Месяц назад

    Purn jug modi modi kar raha hai. Maharashtra tatle lok modi hatao bolre ye hai india ki pahchan. Super lage raho muna bhai

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 27 дней назад

    आता भर उन्हात तुम्हाला मातोश्रीच्या बाहेर वणवण फिरायला लावलं.ते काय थोड झालं.

  • @lariago.1502
    @lariago.1502 Месяц назад +1

    अडीच वर्षांत अडीच तास मंत्रालयात गेलेला महान नेता उबाठा

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 Месяц назад

      तुझा बाप होता का हैवान

  • @jyotiarte5311
    @jyotiarte5311 Месяц назад +1

    मशाल,पंजा,तुतारी .mva

  • @shravankadam4172
    @shravankadam4172 Месяц назад +2

    टोमणे ऐकून खुप कंटाळा आला.

  • @vinayakadkar9755
    @vinayakadkar9755 Месяц назад +2

    परिवार वाद खतम करो

  • @vinayakadkar9755
    @vinayakadkar9755 Месяц назад +2

    मोदीजी आगे बढे हम आपके साथ है

  • @suhasgaming
    @suhasgaming Месяц назад

    जो राम को लाये हे, हम इनको लायेंगे

  • @sanjayjadhav-bd2hk
    @sanjayjadhav-bd2hk Месяц назад +1

    Ubt

  • @chaitanyanirgude1987
    @chaitanyanirgude1987 Месяц назад +2

    किती बोर करताय एकवत नही

  • @user-qu5cg6qp2b
    @user-qu5cg6qp2b Месяц назад

    संत तुकाराम महाराज यांच्या गाता.पाण्यात टाकल्या तसं संविधान टाकून देणार ....

  • @vishalyeole9586
    @vishalyeole9586 Месяц назад +1

    Big joke , उद्धट सुसू सोबत

  • @vineshpardale64
    @vineshpardale64 Месяц назад

    Udeav sheab only

  • @user-pk8qz9kt5i
    @user-pk8qz9kt5i Месяц назад +1

    बारामतीत फक्त घड्याळाचा गजर होणार आहे विकासाचा वादा अजित दादा

  • @kisanaher6357
    @kisanaher6357 Месяц назад

    NDA 400+. भ्रष्टाचाराचा समुळ नायनाट होईल.हर हर मोदी घर घर मोदी.❤❤❤

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 Месяц назад +1

    आता या फालतू बडबडी चा काहीही उपयोग होणार नाही. आता पराभव अटळ आहे.

  • @narendrakale8849
    @narendrakale8849 Месяц назад

    खिचडीत तुमचा वाटा किती ? महायुती 48 जागा मिळणार