Special Report | बीडच्या कडव्या शिवसैनिकाची झुंज अखेर संपली ! -tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2021
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Комментарии • 383

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 года назад +32

    भावपूर्ण श्रद्धांजली 😭
    ...... मुख्यमंत्र्यांनी यांच्या कुटुंबीयांचा आधार दिला पाहिजे 🙏🙏🙏

    • @dattachavan6386
      @dattachavan6386 Год назад +1

      देतील दादा आपण त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

  • @user-yg6ux8ic3z
    @user-yg6ux8ic3z 2 года назад +236

    भावपूर्ण श्रद्धांजली
    कृपया एवढं निष्ठावंत कोणी राहु नये मग कोणताही पक्ष असोत
    कारण कोणताही पक्ष लोकांच पोट भरत नाही
    जय महाराष्ट्र

    • @vinodsonawane6562
      @vinodsonawane6562 2 года назад

      Bhava karo do nistavant aahet mi.pan.aahe nishtavant

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 2 года назад +4

      आपले जीवन हे अनमोल आहे ,बालजी देव नाही आणि ठाकरे साहेब हे देखील तुम्ही असे करा सांगत नाहीत.
      असे वागुन आपले कुटुंबीय यांना दुःख देत आहात हे लक्षात ठेवा.

    • @tejasmendhe8712
      @tejasmendhe8712 2 года назад

      १००%

    • @sunitachavan8336
      @sunitachavan8336 2 года назад +4

      भावपूर्ण श्रध्दांजली हा पुर्णपणे मुर्ख पणा आहे श्रद्धा असावी अंद्धश्रद्धा असु नये बघा कार्यकरत्याचे घर किती साधे आहे नेते फिरतायत एसी मधुन

    • @balasahebsurvase7999
      @balasahebsurvase7999 2 года назад +5

      दोस्त बाळासाहेबांचे शिवसैनिक हे निष्ठावंत आहेत मी पण आहे

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 года назад +80

    यांना 1 कोटी रुपये मदत करावी अशी माझी विनंती आहे

    • @manojmore736
      @manojmore736 2 года назад

      🙏🙏🙏👍💯 टक्के लगेचच घरपोच नेउन द्यावे हि विनंती.

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 Год назад +14

    ज्याच्यावर. खरे. संस्कार. जपण्याची. इमानदारी. मरेपर्यंत. जपली . त्या. महाराष्ट्राच्या. कडव्या. मावल्याला.
    भावपूर्ण. श्रधजली
    जय. महाराष्ट्र.

  • @ravighorpade7054
    @ravighorpade7054 2 года назад +17

    भावपूर्ण श्रद्धांजली ... . साहेब नक्कीच मदत करतील

  • @vishnubajbalkar1808
    @vishnubajbalkar1808 2 года назад +32

    या जगात कोणी कोणाच नाही राज्यकरत्याना एवढे ही महत्त्व देऊ नका की आपल्या संसाराची राख रांगोळी होईल. कोणी कोणाच नसत कामापुरते आहेत सारे. कोण काही देत नाही.हिच माझी. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @balabhauraut7173
    @balabhauraut7173 2 года назад +15

    भावपूर्णश्रद्धांजली 💐💐💐🙏🙏🙏🌺जय, महाराष्ट्र

  • @bajiraoshedage5843
    @bajiraoshedage5843 2 года назад +111

    लोकांना राजकारण,राजकारणी कधी कळणार...?
    लोकं कधी शहाणी होणार☺️
    स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा रे कार्यकर्त्यांनो🙏

  • @krantidhale7054
    @krantidhale7054 2 года назад +50

    भावपूर्ण श्रद्धांजली...
    राहायला स्वताच घर नाही, तरीही नेत्याप्रती इतकी निष्ठा.
    आता नेत्यांनी कार्यकर्त्याच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करु नये हीच अपेक्षा..!

  • @pankajbaheti843
    @pankajbaheti843 2 года назад +61

    निष्ठेने ध्येयाने वेडा असलेला शिवसैनिक यांना मी भगवा सलाम करतो पक्षाने त्यांच्या त्यागाचा विचार करावा

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 2 года назад +2

      अरे मेल्या त्याच्या कुटुंबाला मदत करा

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 2 года назад

      Correction
      मराठी माणूस व भगवा निष्ठां प्रेमी शिव सैनिक आपण असाल
      तर या पुढे " भगवा सलाम " न म्हणता " भगवा प्रणाम " म्हणण्याचा ठाम निश्चय करावा . सलाम हा अल्ला ला केलेला इस्लामिक शब्द आणि संस्कार आहे . शिवा ला जर आपण जोडलेले असाल तर " भगवा प्रणाम " म्हणण्याची काळजी निष्ठावंत बालसाहेबांच्या शिव सैनिकानी घेतली पाहिजे.

    • @Suraj_B27
      @Suraj_B27 2 года назад +1

      आरे सलाम काय करतो, एक हेक्टर जमीन नावाने वरती कर त्याचा मुला बाळाच्या.

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 2 года назад

      @@Suraj_B27 भगवा प्रणाम म्हणजे हिन्दू आस्था .
      भगवा सलाम म्हणजे इस्लामिक बॉलीवुड च्या खान समुदायची भगवा ला इस्लामिक बनवण्याची भाषा.

  • @swapnilshelke9927
    @swapnilshelke9927 2 года назад +98

    भावपूर्ण श्रद्धांजली
    ह्या राजकारणी लोकांना एवढं महत्त्व नका देऊ त्यांना काही फरक पडत नाही

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 года назад

      Ani je rajkarani lokan karta jiv detat ashancha marnane amhala kahi farak padat nahi

    • @ajaygaikwad5351
      @ajaygaikwad5351 2 года назад

      Sshi

  • @dattachavan6386
    @dattachavan6386 Год назад +2

    🙏💐साहेब अखेरचा जय महाराष्ट्र 💐तुमची आठवण कायम आम्ही सगळे शिवसैनिक लक्ष्यात ठेहू 💐💐

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Год назад +9

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 Год назад +2

    किती भावनिक व्हायचे याचं तारतम्य बाळगता आले पाहिजे.
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @vijaymakhamale3218
    @vijaymakhamale3218 2 года назад +9

    भावपूर्ण आदरांजली जय महाराष्ट्र भाऊ

  • @veerkudale2474
    @veerkudale2474 2 года назад +61

    माझ्या कडवट शिवसैनिकाच्या कुटुंबियांना श्री उद्धवजी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना हेवा वाटेल अशी मदत करतील , शिवसैनिकास भावपूर्ण श्रद्धांजली

    • @sachinandhale1953
      @sachinandhale1953 2 года назад

      😀😀

    • @VishalPawar-fo6lm
      @VishalPawar-fo6lm 2 года назад +5

      असं कदापि होणार नाही कारण मी पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना आणि मुंबईतील शिवसेना जवळून पाहिली जी राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रात भ्रष्टाचार करते त्याच प्रकारे शिवसेना मुंबईमध्ये तेच करते सामान्य कार्यकर्त्या कडे लक्ष द्यायला कोणीच नसते बर्याच लोकांना हा अनुभव आहे

    • @tsc2708
      @tsc2708 2 года назад

      Kashala uddhav sarkhya mansasathi ka jeev ghalavla

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 года назад +1

      Ha satranji uchla Raygada var gela nasal kadhi pan Balaji la payi chalala hota te pan tya favdya karta
      Bara mela

    • @tsc2708
      @tsc2708 2 года назад +1

      @@Attttattttt aho kashala ase andh sainik swatacha jiv ghalavtat tya shullak nirupdravi gaddar uddhav sathi, border var jaun mela asta tar punya tari lagla asta, ekdam veda manus nighala to

  • @shivrajjagtap.3990
    @shivrajjagtap.3990 2 года назад +53

    सोयीनुसार पक्ष निष्ठेला तिलांजली देणाऱ्या नालायक नेत्यापेक्षा असा कट्टर कार्यकर्ता लाखात भारी. शेवट पर्यंत निष्ठावंत..
    ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो..🙏🙏

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 года назад +66

    भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री साहेब सुमत रुईकर यांच्या कुटूबांला मदत करा हिच भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल

  • @user-xs6kg9ly3l
    @user-xs6kg9ly3l 2 года назад +6

    ⛳⛳अखेरचा हा तुला दंडवत जय महाराष्ट्र ⛳⛳

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 2 года назад +10

    भावपूर्ण श्रद्धांजली
    पक्ष, पक्षविचार आणि व्यक्ती यावर श्रद्धा नक्कीच असावी पण आपल्याला काही संसारिक जबाबदाऱ्या आहेत याचीही जाणीव कार्यकर्त्याने ठेवली पाहिजे. आणि या जबाबदाऱ्या आपल्यालाच पार पाडायच्या आहेत याचीही सदैव आठवण हवी. ते येऊन कुटुंबाची भेट घेतील, सांत्वन करतील, पृण घर उद्धवस्त झालं त्याच काय?.
    अति टोकाची भक्ती असू नये.

  • @sandeepsawant6378
    @sandeepsawant6378 2 года назад +14

    आई बापा साठी श्रावन बाळ झाला असता तर जिवनाच सार्थक झाल असत

  • @govindkounsalye6541
    @govindkounsalye6541 2 года назад +11

    सर्वच नेते मतलबी आहेत, कशाला गेला भाऊ तुझं परिवाराचा विचार करायला हवा

  • @vilaspawar8812
    @vilaspawar8812 Год назад +29

    भगवान इनकी आत्मा को शांति दे

  • @shivshankardoke4826
    @shivshankardoke4826 2 года назад +16

    आमचेही भाबड्या आशेवर 30 वर्ष उध्वस्त करून घेतलो . हिंदुत्वाकरता .
    इतक्यात थोड सावरलो . आपनही सावध व्हा बाळासाहेब यांचा शिवसैनिकानो .
    सध्या सेनेचा असंगासी संग झालाच आहे .

    • @ashokmore4911
      @ashokmore4911 2 года назад +1

      हा भाजपचा आहे

  • @kantilalparbhane8525
    @kantilalparbhane8525 2 года назад +23

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 года назад +16

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐🏹

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 2 года назад +11

    रुईकर यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्यांना राहायला स्वतःचं घर नाही.
    आता घर, पैसा मदत म्हणून मिळेल, पण हेच जर रुईकर जीवंत असताना मिळाले असते तर.?
    भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏.

  • @makarandkanade6116
    @makarandkanade6116 2 года назад +47

    भावपूर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र 🙏🌺

    • @sushiladhomse862
      @sushiladhomse862 Год назад

      आपली निष्ठा ठेवा पण आरोग्य जपा जगलात तर लढू शकाल
      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @tejalbhosle8513
    @tejalbhosle8513 2 года назад +33

    असा जीव वाया घालू नका कोण काय देत नाही

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 2 года назад +43

    कट्टर शिवसैनिक हा आसा असतो🙏

    • @vasantringe8379
      @vasantringe8379 Год назад

      नेता एक रूपया देल का शिव सैनिकाला

  • @rajugore3028
    @rajugore3028 2 года назад +13

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा ⛳⛳

  • @navnathkathale6784
    @navnathkathale6784 2 года назад +8

    दादा त्यांच्या परिवारावर लक्ष द्या जय महाराष्ट्र

  • @loveyoujindagi9354
    @loveyoujindagi9354 2 года назад +3

    शिवसैनिक असल्याचा अभिमानचं नाही तर माज आहे मला, भाऊ आपल्या आत्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना भावपुर्ण श्रध्दांजली

  • @lahanugaikwad5242
    @lahanugaikwad5242 2 года назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली आतातरी कळेल कोणकोण मदत करेल

  • @MJ_07070
    @MJ_07070 2 года назад +10

    भावपूर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarsuryawanshi710
    @dnyaneshwarsuryawanshi710 Год назад

    या कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच त्र्यंबकेश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏 ओम् शांती जय महाराष्ट्र

  • @tukaramkale544
    @tukaramkale544 2 года назад +3

    उद्धव साहेबांनी यांना मदत करावी 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @arvindjadhav1738
    @arvindjadhav1738 Год назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली.🌹🙏🌹🚩🚩🚩🚩

  • @shivajisatav5329
    @shivajisatav5329 2 года назад +4

    जय हिंद जय महाराष्ट्र भावपूर्ण श्रध्दांजली 😭😭😭🙏🙏🙏

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 2 года назад +2

    सलाम भाऊ आपलं सर्वांच श्रध्दास्थान व प्रेरणा स्थान स्व. बाळासाहेब ठाकरें व ठाकरे कुटुंब जय महाराष्ट्र भावपुर्ण श्रध्दांजली 🌹🙏🌹

    • @digambarteli9526
      @digambarteli9526 2 года назад

      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @niranjanvasant9811
    @niranjanvasant9811 2 года назад +3

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @kundliaklalgude7324
    @kundliaklalgude7324 Год назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र 🚩🔥

  • @rajivnagre6024
    @rajivnagre6024 Год назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

  • @shivajijogdand7076
    @shivajijogdand7076 2 года назад +5

    भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐

  • @laveshkolhe7603
    @laveshkolhe7603 Год назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐

  • @gdxxx0782
    @gdxxx0782 Год назад

    दादा कोणावर कीती प्रेम करावं हे तुमच्या कडून शिकावं, खरा शिवसैनिक

  • @shivnathnawale3301
    @shivnathnawale3301 2 года назад +1

    निष्ठावंतांनी यातून धडा घ्यावा... अशी हृदयदायक कहाणी आहे...
    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @dineshkhale3334
    @dineshkhale3334 2 года назад +14

    कट्टर निष्ठावंत शिवसैनिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @ashoklakade5409
      @ashoklakade5409 Год назад

      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Год назад +1

    ओम शांती !
    असाही ..असाही..सैनिक..म्हणूनच ठाकरे/ शिवसेना यांचा अस्त नाही..

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 2 года назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली जर एवढा सच्चा कार्यकर्ता शिवसेनेचा भाड्याच्या घरात राहतो तर बाकीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी कोणत्याही पक्षावर एवढे प्रेम करत असताना आपल्या थोडा घरच्यांचा विचार करावा व आपली पोर बाळ आपलं घरदार यांचा विचार करून पावले उचलावीत कोणताही मुख्यमंत्री तुम्हाला काही देत नाही व तुमच्या पक्षप्रमुख काही देत नाही या करते कार्यकर्त्या वरून आता सिद्ध होत आहे किमान त्या कार्यकर्त्याला स्वतःचं घर तरी द्या पाहिजे होतं आत्तापर्यंत काम करतो म्हणली आणि

  • @uptrends6477
    @uptrends6477 2 года назад +3

    उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं, तेसुद्धा आयुष्यभर हे तुमचं परम कर्तव्य आहे कारण आईशिवाय कोणी असा नवस करत नसतं.

  • @AK-wu1go
    @AK-wu1go Год назад +2

    भावपुर्ण श्रद्धांजली💐💐🙏🙏

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 года назад +26

    यांच्या घरच्यांना 1 कोटी रुपयांची मदत करावी हिच अपेक्षा....

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 года назад +2

      Ka ha kay Pakistan shi Ladtana Malay ka

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 2 года назад

      @@Attttattttt मस्त

    • @vaishalijadhav125
      @vaishalijadhav125 2 года назад

      तुम्ही द्या

    • @mahatak874
      @mahatak874 2 года назад

      @@vaishalijadhav125 हो का

  • @mahendrapandhare3285
    @mahendrapandhare3285 2 года назад +15

    दादा आई आणि बाबा साठी केले असते तर बरं झाले असते

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Год назад

    उद्धव ठाकरे साहेब निश्चितच शिवसैनिक शिवप्रेमी जनता जनार्दन मदत सहकार्य करते.

  • @pravinsonule2934
    @pravinsonule2934 Год назад

    खरा शिवसैनिक ह्याला महणतात भावपुण श्रध्दांजली दादा

  • @sanjaynirbhavane5452
    @sanjaynirbhavane5452 Год назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 года назад +16

    भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @bhanudasthakur1766
    @bhanudasthakur1766 2 года назад +3

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
    निष्ठावंत असावे पण आपल्या माणसासाठी.....

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 2 года назад +1

    या निष्ठावंत शिवसेनेच्या सैनिकाच्या कुटुंबाला
    शिवसेना पक्ष्याने मदत करावी व कुटुंबाच्या
    भविष्याची जबाबदारी पार पाडली जाईल
    हे पहावे.

  • @nanasahebwaghmode8951
    @nanasahebwaghmode8951 2 года назад +29

    Naki madat kartil saheb

  • @shyamkamble2384
    @shyamkamble2384 Год назад +1

    भावपूर्ण श्रध्दांजली🌷🌷🌷 🙏🙏

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR Год назад

    भावपुर्ण श्रद्धांजली
    हे महाशक्ती च्या कुटनिती मुळे घडले

  • @nandkumargaikwad9335
    @nandkumargaikwad9335 2 года назад +13

    तमाम शिवसैनिकांनी रुईकर यांना वाऱ्यावर न सोडता लाखो शिवसैनिकांनी प्रत्येकी रु 100/प्रमाणे आर्थिक मदत करणे आवश्यक आहे

  • @rameshdhawade8058
    @rameshdhawade8058 2 года назад

    भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री साहेब सुमंत यांच्या परिवाराला मदत करा ही विनंती

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 года назад +7

    कीव वाटते, शिवसैनिकांची 😭

  • @manishathange3110
    @manishathange3110 Год назад +1

    हे राजकारण आहे बाबांनो ,राजकारण्यांना एवढं पण महत्व देऊ नये,कारण ह्या जगात कुणीच कुणाच नसतं ,ठाकरे कुटुंबीय सर्वांनाच प्रिय आहेत परंतु आपल्या परिवारास कोण वाली,वेळीच घरच्यांनी ही त्यांना आवरायला हवे होते, जीव गमावला त्याची किंमत किती , राजकारणात कुणीही कुणाचे नसते, आपण तर कार्यकर्ते ,‌🙏🙏😌😌

  • @ramdaskeskar4462
    @ramdaskeskar4462 2 года назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली
    नक्की मदत करेल ठाकरे सरकार

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 года назад +3

    स्वतः चा जीव एवढं स्वस्त बनवू नका जो कोणासाठीही द्यावा लागेल,जीव द्या शिवरायांच्या विचारावर या राजकारण्यांच्या जीवावर नाही.

  • @bhanudasathawale4756
    @bhanudasathawale4756 Год назад

    भावपूर्ण श्रधान्जली
    तुमचे स्वप्न पुरे होईल

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 2 года назад +4

    काही दिवसांनी सगळे विसरून जातील ,असे करु नका . भावपुर्ण श्रध्दांजली.

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 2 года назад +3

    भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @ut.9694
    @ut.9694 2 года назад

    खरे आहे की निष्ठेने काम करणारे शिवसैनिक खुप आहेत पण निष्ठा जपनारे रुईकरांसारखे बोटावर मोजावे इतकेच. पक्षाने काय दिले काय नाही यापेक्षा आपल्या नेतृत्वाशी नेहमी आदराने श्रद्धेने वागणार्या शिवसैनिकांचा सन्मान नेहमी व्हावा. ऐव्हढच. काहींनी ऐव्हढे पक्ष बदलले कि त्यांच ही त्यांना ठाऊक नसेल पण फाटका तुटका शिवसैनिक शिवसेनेच्या विचारांशी नेहमी ऐकनिष्ठ असतो हे त्याचेच ऐक उदाहरण. भावपुर्ण श्रद्धांजली दादा.

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 Год назад +1

    भावपुर्ण श्रद्धांजली .

  • @dnyanobabarve5868
    @dnyanobabarve5868 2 года назад +2

    साहेब काही तरी त्या कूटूंबाला मदत द्या ॐ स्वाहा

  • @vitthalkorde1662
    @vitthalkorde1662 2 года назад +2

    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @Nagnath217
    @Nagnath217 2 года назад +3

    मेल ते चांगलं झालं...
    आई वडील साठी जगायचं असतं...

  • @abhayyede9837
    @abhayyede9837 Год назад +1

    खूप वाईट बातमी. पण राजकरण्यासाठी आपला जीव देवू नका.

  • @sharadmahajan5925
    @sharadmahajan5925 2 года назад +1

    मन सुन्न करणारी घटना भावपूर्ण श्रंद्धाजलि

  • @munirmujawar1304
    @munirmujawar1304 2 года назад +4

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @Rahul-mv5ze
    @Rahul-mv5ze 2 года назад +11

    भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री आणि त्यांच्या घरच्या सायकली द्यावा निधी द्यावा

  • @narayanraoparkhepatil2915
    @narayanraoparkhepatil2915 Год назад

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @kishorkbandgar9209
    @kishorkbandgar9209 2 года назад

    एक कट्टर शिवसैनिक भावपुर्ण श्रध्दांजली दादा

  • @amitrbl7676
    @amitrbl7676 Год назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐 दादा

  • @sunnytupe1717
    @sunnytupe1717 2 года назад +2

    भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🌹💐💐

  • @Boss4380
    @Boss4380 2 года назад +5

    अति तेथे माती कोणाच काय गेल हा निव्वळ वेडेपणा

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 года назад +2

    राज ठाकरे ने ह्या बाईला नौकरीत सामावुन घ्या म्हणावे

  • @eknath.rathod
    @eknath.rathod Год назад

    भावपूर्ण श्रद्धांजली.भावा.

  • @chetankhule836
    @chetankhule836 2 года назад +4

    उद्धव ची तक्रार कर बाळासाहेबा कडे
    चिवट सेना केली महणुन

  • @prashantdhumal8936
    @prashantdhumal8936 2 года назад +2

    सर्वसामान्यांच्या त्यागावर राजकारणी लोक प्रॉपर्टी कमवतात

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 года назад +2

    बाळासाहेबां च्या साठी गेले असते तर ते देवमाणूस होते.ह्या ना काय झालंय अजून बाटगे लोकांना.👍

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Год назад

    Good one number. Swabhimani shivsainik. Amar rahe.

  • @appaso-vx9nv
    @appaso-vx9nv 2 года назад +1

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @ssm7593
    @ssm7593 2 года назад +11

    हा तर अंधभक्त निघाला

  • @govindsonwale1022
    @govindsonwale1022 Год назад +1

    स्वतः बघा कार्यकर्त्यांनो आई वडिलांना सांभाळा नेत्यांचे नवस बंद करा आपला आपला काम धंदा करा राजकारण हे पहिलं राहिलं नाही बाळासाहेबांची शिवसेना नाही म्हणून कोणीही नादी लागू नका

  • @satishmohite8370
    @satishmohite8370 2 года назад

    शिवभक्त तास भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ajaykamble7129
    @ajaykamble7129 2 года назад

    कुटुंबातील व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान

  • @sureshmane631
    @sureshmane631 Год назад

    भगवा सलाम

  • @haridasshinde1190
    @haridasshinde1190 2 года назад

    उध्दव ठाकरें नी या शिवसैनिकांच्या घरच्यांना मदत करावी.. हीच इच्छा

  • @sgmusic6646
    @sgmusic6646 2 года назад

    भावपुर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री साहेब मदत करा तुम्ही बरे वाहावे म्हणून त्याने त्याच्या जिव गमवलं किती मोठं मन आहे आता तुम्ही तुमचं पण मोठं मन करा आणि मुख्यमंत्री मंत्री म्हणून नाही पक्ष प्रमुख म्हणून मदत करा त्याच्या मुलांना