Manoj Jarange Patil | देवेंद्र फडणवीस हलक्यात घेऊ नका, कायमच घरी बसवतील- जरांगे पाटील
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- Manoj Jarange Patil | देवेंद्र फडणवीस हलक्यात घेऊ नका, कायमच घरी बसवतील- जरांगे पाटील
#MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
राज्यात बीजेपी चे सरकार असल्यामुळे फडणवीस चे नाव घेत आहेत नाहीतर फडणवीस चे नाव घ्यायला कोणी रिकामं नाही
Eknath shinde ch sarkar ahe re bhai 😂
Sarkar madhe Jo asel tycha nav yeil na mi hocha cm ata bagh majha nav ghete ka nahi tul comment karta mi buddhi ghari thevta ka jo Sarkar chalvel tyne chagle kela Kiva waiet karu tychy nav var yeil ani jar shan hot nahi tar jaych nahi cm hoiela sopa part asto tyla
काका आणि कोमट पाणी वाल्याच सरकार होत तेव्हा तर शब्द नाही निघाला तोंडून...
ब्राम्हण आहे म्हणून त्याला बोलतंय.....शिंदे आणि पवार मुख्यमंत्री आहे त्याला बोला म्हणावं😂....
@@pratikchar तुला काय त्याचं विषय आला नितीन गडकरी ब्राम्हण आहे त्यांचं नाव नाही घेतला तू जातीवादी आहे का रे अश्या कमेंट करतो.
बरोबर
शरद पवार सत्तेत येत नाही तोपर्यंत मी मिथुन हटत नाही 😂😂😂😂😂
Aan satta alyavr tuzya ghari gheun ja mng patlala
गप रे टरबुज्या
Tarbuj tondya ❤dya
एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
एसआयटी ची एवढी भीती का वाटते 😂
दम पाहिजे 😂😂
काही फरक पडत नाही
अरे केळया राज्यात आणि केंद्रात बीजेपी च सरकार आहे एसआयटी चौकशीला कोणी अडवल आहे जरांगे पाटील जर भीले असते तर त्यांनी आंदोलन आतापर्यंत गुंडाळून ठेवले असते आणी फडणवीस वर एवढी थेट आरोप आणि जहरी टीका केली असती का
आरे झेंडू बाम.. खोट्या sit लावून अडकवण्याचा प्रयत्न.. केला जातोय
Gap ❤dya
एक मराठा लाख मराठा
सर्व पक्षातील लोकांना घरी बसवून जरांगे साहेबाना मुख्यमंत्री होऊदे, सर्व समाजातील लोकांना आरक्षण मिलुदेत
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
याला कोणीतरी कायदा आरक्षण, आतापर्यंत ज्यांनी यासाठीच प्रयत्न केले त्यांचा विचार करणार का नाही? ज्यांनी मदत केली त्यांना शिव्या आणि ज्यांनी विरोधी कायदा केला त्याचा सत्कार? काय चाललंय हे. लढायचे तर ठरव ना बाबा !
हा पूर्ण यडपट आहे!
दादा,कायम, तुमच्या,सोबत,,मराठा❤,द, पावर
गावठी मिथुन रोज तेच तेच रडत असतो. कितीही गर्दी जमवली तरी घटनाबाह्य मागण्या कोर्टात टिकत नाही.😅
@@Royal_maratha1 गावठी मिथुन ला वाटते मी म्हणजेच कायदा अडाणी आणि अशिक्षित असल्याचे ते परिणाम आहेत त्यासाठी याचे थोडे तरी शिक्षण होणे आवश्यक होते
Tuzya aaivar ne udayla mithun
तुझा च आईवर
Te Ghatanabahya ahe ani pidhyanpidhya tumhi ji bhik ghetay te kay ahe bhadvya
तुझ्या गांडीत गेली घटना जेव्हां 1994 साली गैरमार्गाने बेकायदेशीर रीत्या आरक्षण मिळवले उगाच फालतूपणा करू नको नाहितर 1994 साली गैरमार्गाने मिळालेले बेकायदेशीर आरक्षण पण जाईल
देवेंद्र फडणवीस यांना कोणीच संपवू शकत नाही
Disla te loksabhelach
बरोबर कोणीच sampau shakat नाही....... jive marnyachya dhamkya dilya hotya kahi lokani ........ खिरापत आहे व्हय.
तूझ्या टरबूज्या वर मोदी ,अमीत शहा, आणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या लोकांचा हात आहे म्हणून नागपूर चा टरबूज्या उड्या मारतो मराठा समाजाच्या नेत्यांनी फडणवीस (टरबूज) ला सपोर्ट करणं सोडून दिलं तर फडणवीस ची काहीच औकात नाही राहीला प्रश्न फडणवीस संपण्याचा तर तो लोकसभेला अर्धा संपलाय म्हाडा, सोलापूर, सांगली , चंद्रपूर, वर्धा, परभणी, नांदेड , धुळे , जालना हे सगळे फडणवीस चे उमेदवार आपटले तीथेच टरबूजा अर्धा संपला आता अर्धा येणाऱ्या विधानसभेला संपणार
कायमचा घरात बसेल,थोडा धीर धीर
राष्ट्रीय starawarcha neta आहे...... गल्लीत ला neta थोडीच आहे.
Padlelya umedvarana dile ki nahi पद? Rajyasabhevar पाठवले.
एकच मिशन मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
Ek maratha lakh maratha
आज सामान्य माणसाला एक त समजल की बाप बापाचं असतो... 12 मिन मध्ये फडन20 साहेब... हे नाव किती वेळा आले ... साहेब
न
ही शांतता रॅली आहे का राजकारण्याच्या बोच्य्यात बोटं घालून वास घ्यायचा कार्यक्रम आहे😂😂😂😂😂 बोटं घालून वास घेतल्यावर कसा कडक नशा झाल्या वाणी बडबड करतो😂😂😂😂😂
दैवत माझं मनोज दादा 🙏
हे फक्त 40% लोक आहेत 60% लोकं अजून घरात आहे याची दक्षता घ्यावी घ्यावी.
ही रॅली फक्त फडणवीस साठीच आहे काय
होय
तस समजू शकतो
कुणीही पाटील लावल म्हणजे ओळखू येत नाही अस नाही .
कमेंट वरूनच ओळखत तो OBC आहे . का कुणबी OBC मर्द मराठा .
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪
@@dattatraydhas2805प्रांतवाचक शब्द जातीला लावणाऱ्यांनी...फुशारक्या मारू नयेत..आपण 😅
फडणवीस ,छगन, शेंडगे,पाडळकर, हाके हे सर्व मराठा आरक्षण विरोधी आहे.म्हणून पाटील त्यांना बोलतात.पाटील आरक्षण घेऊनच दाखवणार ह्या भडव्याना .❤.1मराठा लाख मराठा...❤
पंकजा मुंडे ला विधान परिषदेत पद भेटल्यावर OBC आंदोलन शांत कसे होते ?? 🤔🤔🤔
जसं जरांगे पवारांबद्दल बोलत नाही तसंच ते आहे
Obc nhi vanjari andolan shant hot Ani mali
@@teacher6074 तो आरक्षणा विषयी काही बोलत नाही ना , त्याला माहित आहे आरक्षाणा विषयी काही बोल्यावर कशी डांग मारली जाते
@@teacher6074 आणि त्याची लायकी अंतरवलित काढली आहे तेव्हाच
@@apex-xgpat867 ते त्यांच्या स्वार्था साठी आंदोलन करत आहेत हे बाकीच्या ओबीसी बांधवांना कळालं पाहिजे 🙏
🚩
अधिसूचनेची अमलबजावणी करा दिलेला शब्द पाळा नाहीतर फसवलं असं समजून 288 पाडणार सुपडा साफ
फडणवीस राजकारणी...तुम्ही पण जुने राजकारणीच😂....
राजकारणी लोकांना माहिती आहे कधी कुणाचा कटा काढायचा....इतका करून सुद्धा फडणीस तुमच्या काहीच बोलत नाहित....आणि ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांच्या खासदार निवडून दिले...ते पण काही खासदार आरक्षण देणार नाही
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢
मराठा सम्राट..जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फडणवीस छगन भुजबळ धनंजय मुंढे यांना टार्गेट केल्या शिवाय मिथूनला कुत्राही विचारणार नाही म्हणून मिठूनला हागतनी पण छगन भुजबळ दिसतो😂
भुजबळ भ्रष्ट आहे तो तुमचा नेता कसा होउ शकतो
।। एक मराठा कोटी मराठा । सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगेपाटील । जय भवाणी । जय शिवराय । जय सकल मराठा समाज आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ।
मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा।
सकल मराठा समाज एकजुटीचा विजय आसो ।
तुमचं आमचं नाते काय ।
जय जिजाऊ । जय शिवराय ।
अती तिथे माती
सत्य बोलला पाटील साहेब धनगर समाजाबद्दल
गावठी मिथुन हात थोडा शांत ठेव
Ka tuzya aaichya pucchit jatoy kay
गावठी मिथुन आहे तर तू कशाला एवढा वेळ काढून बघत आहेस
एक मराठा कोटी मराठा आरक्षणावर ठाम आहे छत्रपती संभाजी नगर
सरपंच तुम्ही मनोज दादांसोबत सतत नेहमी असता तर रॅली सभा लाइव्ह दाखवत रहा तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर त्यामुळे जनजागृती होईल.
Hum sab jarange
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
, देवेंद्र फडणवीस एम एस एफ महामंडळ कारण त्यांच्या जवळच्या कॉन्ट्रॅक्ट द्यायचे या लोकांना राहून घ्यायचं कारण ही लय दिवस चालत नाही
ओन्ली.पाटील🎉
Only jarage patil only👑
Ek maratha lakh maratha Manoj dada jarange patil tum age badho hum tumhare sath hai
Ekach mission maratha aarakshan
एक मराठा खडा तो सबसे बडा. जय जिजाऊ जय शिवराय. जय महाराष्ट्र...
Popat mithu mithu boltoy.. Aaj khup rashan milala vatata jorat bhashan😂
Only Patil ❤
मनोज जरांगे पाटील ❤❤❤
पाटील म्हणतील तसच ❤
लवकर 288 उमेदवार तयार करा आणि जंरागे साहेब तुम्हीच मंत्री व्हा आणि लवकर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे हीच अपेक्षा..खुप महीने झाले आपलं संघर्ष चालु आहे . शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गरजेचे आहे काहीतरी उपाय करा..
भावी मुख्यमंत्री जरांगजेब
❤ फक्त दादा ❤
प्रचार सभा
Patil ❤
माघार नाही हो...ओबीसी मधूनच सरसकट...
❤❤ एक मराठा कोटी मराठा❤❤
Maratha ❤
फक्त जरांगे पाटील
सगळ्यात सोप आपन,मतदान करायच नाही,बहीसकार करु,
❤
🚩🚩🚩🙏🏻
Manoj jarange patil jindabad
Ek maratha lakha maratha
मनोज जरांगेला फक्त तुतारी वाजवायची आहे
Tuzya aaichya pucchit pay,
Mg arakshan dya ki Kamal fulel
@@jadhav6419 तुझ्या आ× काय फक्त पवारचच चालतो का 🤣
@@jadhav6419 का तुझ्या आ× त रशद फवारच घालतो का? आरक्षण भेटलच आहे... भेटणारच आहे 🚩💪
एक मराठा कोटी कोटी मराठा
1 कोटी लाख कोटी
सगळे मराठा आमदार खासदार फडणवीस च्या मागे फिरतायत तुम्ही काय संपवणार 😂😂
पाडण्यातला आनंद वेगळाच आहे राव
Loka nakkich jatiwadat adakle,jyadivshi baher yenar tuzhi tutari vajnar
Loksabha zaki hai vidhansabha baki hai
फडणवीसचे राजकारण फक्त आॅक्टोबर पर्यंत. बसा नंतर घरी, कायमचे.
👍🚩🚩🚩🚩
Sharad pawar sattet ala ki jevhaparyanta bjp yet nahi to paryanta ha disat nahi
🚩🚩🚩
Kahijan bolatat sharad pawar sathi chalu ahe.....tr mg ek bhava Sarad pawar pn Maratha ch ahe✌️🚩Etake diwas tyanii servancha vichar kela mhanun tumach aj br ahe nahi tr aj usss todayala pn koni bolaval nasat
जय हो पाटील
Tarbuj.Aarshan.det.nahi.1500.rs.gajar.detoy.
0:14
जय धनगर
जय कुणबी मराठा जय ओबीसी जय जरांगे
माज आहे का समाज आहे
मराठा समाज आता मनोज दादा मनेल तेच होनार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बस विधानसभा मध्ये समजलं फडणवीस ला २८८ सुपडा साफ
मनोज दादा
Ews झिंदाबाद.... 🚩
Garib lok jama zali sarv...
ऐक मराठा लाख मराठा
मिडियाला काय काम नाही काय गावठी मिथुनच्या बातम्या दाखताय
मराठा र्हदय दादा.
Jay obc
गरजवंत गरीब तुतारी चा लढा
Hya jarage cha khi matlab nhi obc vr बोलण्याचा
जरांगे पाटलांचा बालेकिल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा 🚩
Maratha samjala ne Manoj jaranje la vichara ki jachi 40 varsh Shard pawar chi satta hoti tehva maratha samja aarshan ka ghetle nahi 70 varsh congress chi satta hoti mg maratha samaja aarshan ka nahi ghetle udhav thakare ni maratha samja aarshan ghalvle he Manoj jaranje la maratha samaja ne vichar le pahije ki Shard pawar udhav thakare congress var ka bolt nahi manhun maratha ni hatat bandya bharun naka ja Sanjay rajaram raut ne maratha morch la muka morch bolla tya Sanjay rajaram raut var Manoj jaranje ka bolt nahi
❤❤❤
फडणवीस सरकारने नाही एकनाथ शिंदे सरकार म्हण
288 jaga ladh jarangya
Only पाटिल 🚩🚩🎉🫡🎆💐🎊🥹
भुजबळ साहेब जिंदाबाद obc जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले कोणीही बदलू शकत नाही 🎉🎉
राजकीय आरक्षण रद्द झालं obc च
काही जणांनी जरा पाटलाबद्दल भाषा जपून वापरा आणि छिनाल चाळे करू नका😡
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
कोणी काही मनू पण जातीची ताकत दिसत आहे ना 😂😂😂 ओन्ली मराठा ❤
Beed la shantata rally nighanrch court madhe ja ani tithun permission gheu
yaa fadnaviss n maharashtra chi n marathyachi kadd lavli
Hizdya
शरद पवारांविषयी थोड बोला जरांगे