hindi he ky apli matrubhasha nahi... ani main gosht te kahi evadhe shikalele nahi ahait.....ani hindi is just a language.......tuzhya sarkhya adani la nahi kalyacha ......europe madhe saglyana english yete asa nahi pratek jan aplya mother tounge madhe bolato.......tuzi mansikta kuth paryant ahai he kalun ala😂😂😂😂.......
मनोज दादा उपोषण सोडा आता मागे हटू नका आता हे सरकार सरकार म्हणण्याच्या लायकीचे नाही आणि महाराष्ट्रात ठेवण्याच्या लायकीचा नाही या सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार केले पाहिजे
घरी बस बाबा आत्ता,खूप झाले मराठ्यांना बदनाम नको करू,हिंदी चांगली शिकून घे भावा 😂
hindi he ky apli matrubhasha nahi... ani main gosht te kahi evadhe shikalele nahi ahait.....ani hindi is just a language.......tuzhya sarkhya adani la nahi kalyacha ......europe madhe saglyana english yete asa nahi pratek jan aplya mother tounge madhe bolato.......tuzi mansikta kuth paryant ahai he kalun ala😂😂😂😂.......
..उपोषणाची हवा कमी झाली..कोणी लक्ष देत नाहीत
काहीतरी पर्याय सरकारने घ्यायला पाहिजे
Ek Maratha koti Maratha hmm sub jarange patil
राज्य सरकारचा मराठीचा तोंड दाबण्याची भूमिका सुरू
मॅड
मनोज दादा उपोषण सोडा आता मागे हटू नका आता हे सरकार सरकार म्हणण्याच्या लायकीचे नाही आणि महाराष्ट्रात ठेवण्याच्या लायकीचा नाही या सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार केले पाहिजे
उध्दव ठाकरे व शरद पवारांचे सरकार आणा म्हणजे येत्या ५०/६० वर्षात तरी मिळेल आरक्षण.
Manoj Jarange Bhog Spslya Karma chi Fal.
😂😂😂😂😂
पाटील उप़ोषण सोडा अता कोणी मंत्री आमदार पण येणार नाही.भाजपने ओळखले आहे तुम्ही अप्रत्यक्ष पवार साहेबांचा प्रचार केला.