It is a great philosophy which I see through your program Parulekar. Rupatai Kulkarni is generous and genuine for accepting Buddhism,she is a great reformer.
रूपाताई बोधी आज पहिल्यांदाच आपल्याबद्दल या विडियो द्वारे माहिती मिळाली. अप्रतिम व निस्वार्थी कार्य तुम्ही करता आहात. शतशः प्रणाम. आपण लिहिलेल्या पुस्तकांची सूची मिळाल्यास ती वाचणे आवडेल. विशेषतः बुद्ध धम्मावरिल पुस्तके. गुगल वर हि माहिती मिळाली नाही.
इतके सुंदर विचार या तत्वज्ञानात असूनही या तत्वज्ञानाला मानणा-या लोकांच्या आचरणात काय आहे ?????????????? आपण पहातच आहोत. शिकण्याची सोय सुविधा सवलती असूनही किती जण शिकतात????
Why this video is not watched widely. Though published before three years viewers are quite small in number. Good! Taai tumhala varanvaar ase channel var yayala have
Sh.Lokhande you are right. Many people don't know about her and her valuable social services. Her talk proves that her study is vast . Her work should be propagated widely. It is the first time I came to know about her.
ताई तुमच्या अभ्यास पुर्ण माहीतीला सलाम .अजुनही सुशिक्षीत पुरुष आणी स्रीयाही अंधश्रद्धाळु, बुरसटलेल्या विच्यारांचे आहेत.तरी वेग वेगवेगळ्या च्यानलवर तुमच्या अश्या मुलाखती व्हायला हव्यात .ताई तुमचे आणी मुलाखतकार व ई टि व्ही चे खुप आभार...
तुमचे कार्य खूप प्रेरणादायी आहे. कारण तुम्ही सवर्ण असूनसुद्धा बहुजनांचा विचार करता प्रणाम तुमच्या कार्याला
It is a great philosophy which I see through your program Parulekar. Rupatai Kulkarni is generous and genuine for accepting Buddhism,she is a great reformer.
खूपच उत्तम कार्यक्रम आहे. परुळेकर सर ,याचे पुनरूजीवन करता येईल का? अवश्य करा. ❤🙏💐
धन्यवाद डॉ रुपाताई. खुप सुंदर व मार्मिक विचार मांडून आम्हाला भारतीयांना सुविचारीक करत आहात
We are very much thankful to you 🙏 🌹 🙏
वंचितांची व्याथा.
बुध्दच मुक्ती दाता.
सामान्य माणसाचे मुलभूत अधिकार सुरक्षित ठेऊया ही खरी लोकशाही
रूपाताई बोधी आज पहिल्यांदाच आपल्याबद्दल या विडियो द्वारे माहिती मिळाली. अप्रतिम व निस्वार्थी कार्य तुम्ही करता आहात. शतशः प्रणाम.
आपण लिहिलेल्या पुस्तकांची सूची मिळाल्यास ती वाचणे आवडेल. विशेषतः बुद्ध धम्मावरिल पुस्तके. गुगल वर हि माहिती मिळाली नाही.
Aap ne mahilavo ke liye raste khol diye aap ka zyan vistrartv hai sadhu sadhu
Really really great thinks mam
रूपा आई तुम्हांला कोटी कोटी प्रणाम तूम्ही बुद्ध धम्म अगदी बारिकीने समजून घेतले आणि अभ्यास केला जय भिम नमोबुध्दाय 🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺
Jay bhim 🙏🙏
खुप वैचारिक मंथन केले आहे, रुपाताई खुप सुंदर कार्य करीत आहात तुम्ही, धन्यवाद ताईंची मुलाखत सादर केल्याबद्दल 🙏
ग्रेट
Thank You Madam 🙏.
खुप छान मुलखत... .
रूपाताई तुम्हांला जाणून घ्यायला खुप आवडले... . आणि पुढे वाचायला पण आवडेल... .
खुप छाण ऐकायला मिळाले.
सप्रेम जयभीम ताई तुमच्या आदर्शवत विचारांना त्रिवार प्रणाम
रुपाताई सप्रेम जयभीम,आपल्या कार्याला प्रणाम. आपले मौलिक विचार महाराष्ट्रात क्रांती घडवेल .
ग्रेट.
नमोबुद्धाय जयभीम🙏
इतके सुंदर विचार या तत्वज्ञानात असूनही या तत्वज्ञानाला मानणा-या लोकांच्या आचरणात काय आहे ??????????????
आपण पहातच आहोत. शिकण्याची सोय सुविधा सवलती असूनही किती जण शिकतात????
I like discretion on you tube but rupa tai what we to do for making castles India.
खुप सुंदर विचार madam....
Superb video ...and clarity of this woman...hats off....
खूपच चांगली माहिती दिली आहे, ताई आपले खूप खूप आभार
Khup chhan ahe ha episode rupa tai you are great thanks asach tumchya hatun kam hot raho he eka shramikachi sadichya
ताई ची मुलखत दख्वली धन्यवाद ,,,,,, जय भीम ,,,,,,,namo buddhay,,,,,,,,,,,.
ताईंना शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान कार्य करतात ताई, जय भिम
Pranam
Truth can not be hidden.
ताई तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो जय भीम
Khup chan tai namo budhay
Jaybheeeeeem
Great tai jaybhim
Great tai ....🙏
Why this video is not watched widely. Though published before three years viewers are quite small in number.
Good! Taai tumhala varanvaar ase channel var yayala have
Sh.Lokhande you are right. Many people don't know about her and her valuable social services. Her talk proves that her study is vast . Her work should be propagated widely.
It is the first time I came to know about her.
Please rename video so that it becomes searchable in google.
Nice interview
ur great speaker mem
really i proud of you mem
from telangana
प्रेरणादायी ..
😍😍😍😍
Bhavatu sabb mangalam
Great. Simply Great
Very Nice Seepch Jay Bhim Tai
If lord Buddha had daughter she might be Rupa Bohdhi.
Ese kahate hai manushyata..........
Sadhu vad ! Kulkarni madam
2016 Ch Nahi khup juna ahe.
महाभारतात पांडवांना त्यांच्या आईच्या नावानेच संबोधले जात होते. कौन्तेय राधेय गांधारीपुत्र इ.
3yers before he video ahe,
Aaj tumi vipsanna kili ka?
RUPAJI, NAMOBUDDHAY.
Chan sanvad .
Rupa Tai aplya karyala slam
Namo Buddhay...
Very nice. Some people are jealous so they give circastic comment . Why compare Budha's daughter with Dr. kulkarni.
Khup chhan tai
Jai Bhim Namo Buddhay
Are yaro ye bolneme bade Hisham rahte hai Fadanvis Sarkar aane ke bad kaha Gaya iska aandolan ye tai political vision wali hai
Iske bolne par mat jao 38 sal se professor hone ke Karan itna aacha bolsakhti hai Pucho, 5 sal Fadanvis Sarkar me konsa aandolan Kiya
Very nice speech Tai
खुपच छान
🙏
छान
ताई तुमच्या अभ्यास पुर्ण माहीतीला सलाम .अजुनही सुशिक्षीत पुरुष आणी स्रीयाही अंधश्रद्धाळु, बुरसटलेल्या विच्यारांचे आहेत.तरी वेग वेगवेगळ्या च्यानलवर तुमच्या अश्या मुलाखती व्हायला हव्यात .ताई तुमचे आणी मुलाखतकार व ई टि व्ही चे खुप आभार...
Tai Video La Rename Kara Jayamude Jastit Jast Lokana Na Easy Li Midel
पाखंडी
Namo budhay Jay bhim tai
Gert