श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असण्याला महत्व |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 320

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  6 месяцев назад +2

    इंग्रजी बोला आणि शिका :
    forms.gle/YzrK39D9mgj3xjM56

  • @shrikantkulkarni4651
    @shrikantkulkarni4651 7 месяцев назад +137

    वाव ऐकुन खूप स्फुरण चढले, कारण माझी आणि तुमची स्टोरी अगदी सेम आहे. फक्तं मी अजून ही लॉस मध्ये आहे. देव करो आणि मी ही तुमच्या सारखे यशस्वी होवो.

    • @dolekumarlaxman4499
      @dolekumarlaxman4499 7 месяцев назад +4

      100% sir tumhi pan successful honar

    • @ma24723
      @ma24723 7 месяцев назад +22

      Tyani courses sell karun kamavle tumi p n course sell karun kamwa
      20000*10000==zale 20000000
      Zale 20cr😊😂

    • @harinarayan24official
      @harinarayan24official 7 месяцев назад +18

      इन्ट्राडे ट्रेडर न करता इन्व्हेस्टर बना बगा 1 वर्ष्यात #Profitable होणार 👍 #एकवैयक्तिकअनुभव

    • @rockstarr7367
      @rockstarr7367 7 месяцев назад +1

      होशील ना मग

    • @shridharmali5617
      @shridharmali5617 7 месяцев назад

      Are ha chutya course sell karun paise kamavato...

  • @shreeanshu3307
    @shreeanshu3307 6 месяцев назад +27

    सर्वांना खूप सोप्पी पद्धत सांगतो, ६ महिन्यात शेअर मार्केट फक्त यू ट्यूब वरून दिवस रात्र एक करून शिका, फक्त शिका बरं....
    आणि त्या नंतर छोटे छोटे स्वतःचे कोर्सेस विका, फक्त २ वर्षात स्वतःची गाडी घर सुद्धा घेऊ शकता.
    अट एकच आहे, स्वतः पैसे मार्केट मध्ये टाकू नका, फक्त लोकांना शेअर मार्केट शिकवतो म्हणून वेड्यात काढायचं, मस्त धंदा आहे

  • @stockviewstudy7283
    @stockviewstudy7283 7 месяцев назад +40

    फक्त बोल बच्चन एकातही Guds नाही Last 6 महिन्यांचे Verified PnL दाखवायचे.. josh Talk थोड्याशा कमिशन साठी दर एक दिवस आड FAKE SHARE MARKET गुरुंच ADVERTISING करत आहे.. आणि MOTIVATIONAL चे नावाखाली सामान्य माणसाची दिशाभूल करत आहे..

  • @shreeanshu3307
    @shreeanshu3307 6 месяцев назад +8

    फक्त लोकांना शेअर मार्केट शिकवतो म्हणून वेड्यात काढायचं, मस्त धंदा आहे राव हा, लई आवडला मला...
    मी मागच्या ३ वर्षांपासून शेअर मार्केट मध्ये फुल टाइम ट्रेडर इन्व्हेस्टर आहे (दिवस रात्र मार्केट शिवाय दुसरा कशाचाही विचार केला नाही)
    मी आत्ता कुठे मी ट्रेडिंग मध्ये माझा झालेला लॉस भरून काढला आहे, इन्वेस्टींग मध्ये प्रॉफिट आहे परंतु अजूनही ट्रेडिंग मध्ये नाही,
    आता मला वाटत आहे, मी माझं नॉलेज छोट्या छोट्या कोर्सेस मध्ये विकायला काढतो आणि माझ्याकडे ट्रेडिंग पेक्षा जास्त पैसे तिथूनच नक्की येतील.
    आणि बिनधास्त छाती ठोक पणे खोटं बोलायचं, त्यात काय कारण मार्केट मधूनच तर पैसे कमावले ना...

  • @subhashdhotre8338
    @subhashdhotre8338 6 месяцев назад +3

    शंभूराज खामकर तुमचे स्वप्न पूर्ण... तुमची जिद्द आत्मविश्वास याला आमचा सलाम🎉🎉🎉

  • @shriram6779
    @shriram6779 7 месяцев назад +14

    छान सर पण क्लास ची कमाई ट्रेडिंग च्या कमाई पेक्षा जास्तच असणार 100% . ❤

  • @chander09
    @chander09 7 месяцев назад +8

    माझी सध्या अशीच परिस्थिती आहे माझ्यावर कर्ज आहे आणि मी सुद्धा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत आहे. तुमचं मनोगत ऐकून एक आशा निर्माण झाली. धन्यवाद

    • @shreeanshu3307
      @shreeanshu3307 6 месяцев назад +2

      खूप सोप्पी पद्धत सांगतो तुम्हाला, ६ महिन्यात शेअर मार्केट (फक्त यू ट्यूब वरून) दिवस रात्र एक करून शिका, फक्त शिका....
      आणि त्या नंतर छोटे छोटे स्वतःचे कोर्सेस विका, फक्त २ वर्षात कर्जातून बाहेर येऊन स्वतःची गाडी घर सुद्धा घेऊ शकता.
      अट एकच आहे, स्वतः पैसे मार्केट मध्ये टाकू नका, फक्त लोकांना शेअर मार्केट शिकवतो म्हणून वेड्यात काढायचं, मस्त धंदा आहे

    • @onlytruth6455
      @onlytruth6455 6 месяцев назад

      @shreeanshu3307 💯🔥 correct

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 7 месяцев назад +19

    मराठी माणूस ,शेअर मार्केट त्यात नुकसान हे सहन करून पुन्हा नव्या ऊमदीने मार्केटमधून पैसे कमवले आणि यशस्वि ट्रेडर बनणे एक विस्मयकारी प्रवास .सलाम सर .नविन मराठी ट्रेडरना खुप खूप शिकण्यासारखे आहे.

  • @dattatraykshirsagar8051
    @dattatraykshirsagar8051 5 месяцев назад +2

    मी शंभूराज खामकर सरांचा विद्यार्थी आहे. माझाही संघर्ष सुरु आहे. पण मला एवढे माहित आहे मार्केट मध्ये survive करता आले की यशस्वी बनता येते

  • @atul93949
    @atul93949 6 месяцев назад +3

    मार्केट तुम्हाला आधी पाडणार,तोडणार ,रडवणार,खूप त्रास देणार आणि हे सगळ आपल्यासोबत का झालं आपण चुकल कुठ हे ज्याला समजल तोच मार्केट मधे टॉप ला आहे मी पण 5 लाख गमावले होते पण आज जवळ जवळ 50 लाख प्रॉफिट आहे 3 वर्षात

  • @santoshjambhale9868
    @santoshjambhale9868 7 месяцев назад +12

    sir तुम्ही एवढी स्ट्रगल करून इथे पर्यंत आलात खूप छान वाटलं 1 मराठी माणूस बसनेस मध्ये भरारी घेताना पाहून खूप अभिमान वाटतो धन्यवाद sir

    • @vijaykumarkarpe1994
      @vijaykumarkarpe1994 7 месяцев назад

      Abhiman yacha vatto aahe ki sir sglyanna sobt gheun janyacha vi4&try krt aahet 🙏🙏sir tumche manave tevdhe aabhar kmich aahet.

  • @surajbade5482
    @surajbade5482 7 месяцев назад +7

    Swing var focus theva....hi ch market chi khari gosht aahe. ❤❤

  • @sirrupa4737
    @sirrupa4737 5 месяцев назад +4

    Josh talk या सगळ्यांचा verify p&L ग्या स्वतः sebi चा report आहे 99 trader loss मध्ये आहे बर त्याने पैसे कमावले ठीक आहे पण कोर्स विकून की मार्केट मधून ते बघा
    माझी स्वतः खूप नुकसान झाले आहे ..मार्केट बंद करावं म्हांतल की तुमचे motivation vidio येतात काय आईघालावी वी ते कळत नाही कोण खर आणि कोण खोटं

  • @sachinkalkumbe8882
    @sachinkalkumbe8882 7 месяцев назад +4

    साहेब जबरदस्त व्हिडीओ आहे खरंच खूप मेहनत आणि जिद्दी च्या जोरावर इथे पोहोचलात आपण आणखी खूप सारी प्रगती व्हावी तुमची ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि असेच मार्गदर्शन लाभावे तुमचे ही इच्छा 🙏

  • @kamles2789
    @kamles2789 7 месяцев назад +11

    जोश टॉक्स चा भरोसा उडलाय, फक्त मार्केटिंग आणि अर्धवट माहिती. बेसिक
    माहिती सुद्धा चेक करत नाही, व्हरिफिड PNL एक जण सुद्धा दाखवत नाही.
    एवढे इझी असते तर कोणीच लॉस केला नसता. Everyone interested in selling Courses & promoting RUclips channel

  • @krishnatpowar4757
    @krishnatpowar4757 7 месяцев назад +5

    शेअर मार्केट खूप काही अवघड नाही. फक्त आपला माईंड सेट चांगलं पाहिजे..

  • @shivalidange6450
    @shivalidange6450 7 месяцев назад +3

    Great sir, mi तुम्हला गेले एक वर्ष झाले youtube, टेलिग्राम vr follow karat ahe ani yacha mala khup fayda zala ahe

    • @vinodiya19
      @vinodiya19 7 месяцев назад +1

      कोणाचा फायदा..? त्यांचा का आपला.? आपण व्हिडीओ पहातो, लाईक करतो सबस्क्राइब करतो व यू ट्यूब वाले त्यांना पैशे देतात.. आपण असे व्हिडीओ पाहून मोटीव्हेट होऊन जर पैसे मिळवले असते तर इथं रिप्लाय देत बसलोच नसतो. उघडा डोळे.

  • @User1212swaa
    @User1212swaa 6 месяцев назад

    काही वर्षां पूर्वी मी जेव्हा नवीन share market शिकत होतो तेव्हा मी youtube ला video पाहायचो , त्या मध्ये मला यांचा channel भेटलं आणि मी भरपूर गोष्टी सरांकडून शिकलो, सर्वात Genuine channel मला सारचंच वाटलं.

  • @kalyanithakur9088
    @kalyanithakur9088 7 месяцев назад +2

    सर, खूप खूप emotional आणि motivational आहे तुमचे अनुभव.....

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 7 месяцев назад +5

    मराठी माणसाचा शेअर मार्केटमधील एक थरारक जीवनप्रवास हॅट्स अप

  • @vishalsapkal485
    @vishalsapkal485 7 месяцев назад +4

    सर तुमचा मेहनतीला व जिद्दी सलाम माझा ❤

  • @dp09696
    @dp09696 7 месяцев назад +12

    तुम्ही या लोकांचे व्हिडीओ आपलोड करता,तसे त्यांचे verify pnl लिंक पण देत जावा.

  • @Optionchallenge99
    @Optionchallenge99 7 месяцев назад +5

    तुम्ही एवढे यशस्वी का झाले माहिती आहे.... तुमच्या पत्नीने दाखवलेला विश्वास.आणि दिलेली साथ

    • @shreeanshu3307
      @shreeanshu3307 6 месяцев назад

      तुमच्या पत्नीने दाखवलेला विश्वास.आणि दिलेली साथ........ हे खरंय पण त्यात यांनी विकलेले कोर्सेस हे ऍड करा...

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 6 месяцев назад +2

    हा माणूस लय थापाडा आहे मी याच्याकडे शेअर मार्केट क्लास केलेला आहे काही उपयोग होत नाही त्या क्लासेसचा शहाणा माणूस असेल तर त्याने याचा कोर्स करू नये हा क्लास घेऊन करोडपती झालेला आहे स्वतःच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवर पैसे कमवून मोठा झालेला नाही हा फक्त क्लास जास्त घेऊन पैसे कमवतो

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 6 месяцев назад +7

    मार्केट मध्ये पैसे लाऊन पैसा गमावला त्या तनावाने आत्महत्या केल्या त्या घरची पण मुलाखत दाखवा. मार्केट मध्ये पैसा गमावला हे कोणी सांगत नाही.

  • @tusharpatil8107
    @tusharpatil8107 7 месяцев назад +4

    Heart touching successful journey and inspiring story....we really proud of u khamkar sir🙏🙏🙏😊😊😊

  • @Sagar_Sangle
    @Sagar_Sangle 6 месяцев назад

    आपल्या जीवनातील अमूल्य अनुभव शेअर केल्याबद्दल शंभूराज सरांचे खूप खूप धन्यवाद...

  • @Ganesh_1422
    @Ganesh_1422 6 месяцев назад

    फिनिक्स पक्षाचे उदाहरण ऐकले होते परंतु तुमच्या जीवनप्रवासा मधून अनुभवता आले . व्हिडिओ खूपच प्रेरणादायक आहे. धन्यवाद ❤❤

  • @pravinjadhav72
    @pravinjadhav72 5 месяцев назад +1

    शेअर मार्केटमध्ये पैसे कमावले असतील तर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट त्या व्हिडिओ बरोबर शेअर करा

  • @dilippatil8380
    @dilippatil8380 6 месяцев назад

    अतिशय सुंदर वास्तविकता दर्शवणारा आणि पाहणारा ला प्रोत्साहन देणारा वाटला

  • @unmeshlondhe4553
    @unmeshlondhe4553 6 месяцев назад

    2020 ला तुमचा कोर्स केलासिर, पण आज हा व्हिडिओ पाहिला सर, इन्स्पिरिंग. खूप खूप धन्यवाद

  • @namuhajare5287
    @namuhajare5287 7 месяцев назад +4

    Khup motivational story ahe sir tumchi,and also tumchya ma'am jyani tumchya vait velet sath dili,khup chan sir

  • @manojpatil1600
    @manojpatil1600 7 месяцев назад +6

    Amazing facts about it 🙂👍💯 hat's off sir ji very similar to me back to you 🎉 journey

  • @kalyani_Ghadage
    @kalyani_Ghadage 7 месяцев назад +6

    Happy to see u on this big platform😊❤

  • @VaradPote-s2j
    @VaradPote-s2j 3 месяца назад

    धन्यवाद सर , आपण अनमोल मार्गदर्शन केले

  • @vaibhavsatpute147
    @vaibhavsatpute147 7 месяцев назад +2

    खूप छान वाटलं सर कारण की तुमची जी कंडीशन होती ती माझी आता आहे

  • @samadhanbankar5811
    @samadhanbankar5811 20 дней назад

    प्रत्येक यशस्वी व्यक्तीने आगोदर लॉस केला आहे मी 70 हजार लॉस केला होता पण आता पर day 3 ते 4 हजार प्रॉफिट कमवतो

  • @rajendradeshmane4261
    @rajendradeshmane4261 6 месяцев назад

    फारच प्रेरणादायी आहे...मराठी माणसासाठी

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 7 месяцев назад +1

    खुपच छान सर, व्हेरी मोटिवेटेड स्टोरी......💐👍🏽💐😍

  • @mangeshparab7254
    @mangeshparab7254 7 месяцев назад +3

    Very nic sir ek divas me pan share market chi story gheun Josh talk var yein

  • @vinodiya19
    @vinodiya19 7 месяцев назад +2

    सर्वच जण अशाच स्टोर्‍या सांगतात. मी कसा झिरो झालो. मग कसा करोडपती झालो वगैरे वगैरे. हल्ली मी असले टुकार व्हिडीओ पहाणं बंद करून टाकलंय.. चला आज आमच्या भागात पाणी येणार नाहीये. आपली बादली भरून आणायला गेलं तर आज दिवसभर पाणी तरी प्यायला मिळेल.. तुमचं चालू द्या.

    • @annapurnakirana5125
      @annapurnakirana5125 7 месяцев назад

      😂😂😂😂😂👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @shyamsonawane9762
    @shyamsonawane9762 7 месяцев назад +8

    कर्जाचे हप्ते होते पण कर्ज किती काढले होते ते सांगा

  • @Sanndeep06
    @Sanndeep06 7 месяцев назад +2

    Thank you Sir for Sharing such wonderful and real struggle.. A very inspiring story and journey..

  • @pravinjadhav72
    @pravinjadhav72 5 месяцев назад +2

    मित्रांनो यांनी मार्केट मधून प्रॉफिट न कमावता वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वतःचा कोर्स विकून पैसे कमावले आहेत

  • @vijaykumarkarpe1994
    @vijaykumarkarpe1994 7 месяцев назад +3

    तुमच्या करमाला सलाम सर

  • @vishu6865
    @vishu6865 7 месяцев назад +1

    खूपच छान अनुभव शेअर केले सर आपण

  • @santoshjage8176
    @santoshjage8176 7 месяцев назад +5

    Very inspiring journey of life sir salute sir....

  • @tkcstockmarketraviraj3333
    @tkcstockmarketraviraj3333 7 месяцев назад +3

    जिद्द मेहनत आहे तर यश आहे

  • @uttampatil2172
    @uttampatil2172 7 месяцев назад +1

    khupach motivational story sir... struggle & patience is the key to success...!!👍👍👍

  • @shriharidhulgande7846
    @shriharidhulgande7846 Месяц назад

    मराठी असल्याचा अभिमान आहे .

  • @memarathimaharastracha9702
    @memarathimaharastracha9702 7 месяцев назад +3

    Josh talk ला विनंती आहे शेअर मार्केटचे व्हिडिओ दाखवू नका
    कित्येक लोकांची वाटोळे झाले यात. स्पर्धा परीक्षेत फक्त विद्यार्थ्यांचे नुकसान होते तर यात घरादाराचे नुकसान होते.

  • @manishashivade6727
    @manishashivade6727 7 месяцев назад +1

    🎉🎉🎉धन्यवाद दादा,यशस्वी व्हा दादा

  • @amjadarab
    @amjadarab 7 месяцев назад +5

    Excellent Shambhu Sir. Great Inspiration for us. Hats of for your struggles and success, achievement.

  • @sandipwakchaure7268
    @sandipwakchaure7268 7 месяцев назад +2

    Khup chan aahe sir tumcha jivan pravaas.

  • @trigmythgamerz8734
    @trigmythgamerz8734 7 месяцев назад +1

    chan mahiti dili sir , tumache hardworkche experiance mala marga milel nakki.....
    🎉🎉❤❤12=.08am

  • @vishalsarkate3606
    @vishalsarkate3606 7 месяцев назад +3

    Varified pnl टाकत जा ..josh talk .plz

  • @pr7213
    @pr7213 7 месяцев назад +5

    Incredible journey 👍🙏👌

  • @pravin9070
    @pravin9070 6 месяцев назад

    खूप चांगले नॉलेज मिळाले धन्यवाद सर

  • @abdulpathan3471
    @abdulpathan3471 7 месяцев назад +3

    Proud of you stay successful Mitra 🎉🎉

  • @somnathchavan2545
    @somnathchavan2545 7 месяцев назад +2

    Sir tumch knowledge kharch khup chan aahe

  • @amrutadhumal312
    @amrutadhumal312 7 месяцев назад +3

    👌👌👌it's hard working, very nice journey

  • @ketanpatwardhan8264
    @ketanpatwardhan8264 7 месяцев назад +3

    Khup chhan guidance dilyabaddal dhanyawad

  • @anniesaldanha1304
    @anniesaldanha1304 7 месяцев назад +1

    Sir, Hat's off to you and your efforts,,you are the best teacher. God bless you.

  • @mohanvaidya6610
    @mohanvaidya6610 3 месяца назад

    ‌सुरेख ! 👌🏻

  • @sjawale2718
    @sjawale2718 6 месяцев назад

    फक्त कोर्स विकण्याचा धंदा म्हणजे जोश टॉक

  • @nilambarinaik2980
    @nilambarinaik2980 7 месяцев назад +5

    Inspairing story hatsoff sir 17:40

  • @rajendradeshmane4261
    @rajendradeshmane4261 6 месяцев назад

    खूप खूप छान,पुढील कार्यासाठी शुभेच्छा

  • @Sandeep_kare
    @Sandeep_kare 7 месяцев назад +1

    Sataraya che Sir 🙏 proud of you 🫡😍tumcha kde bhaghun aamhi naki pud janyacha prayatna karu🙏

  • @mangatesandipk2254
    @mangatesandipk2254 7 месяцев назад +3

    व्हा व्हा सेल्फिस्ट

  • @Premiumpsychology
    @Premiumpsychology 7 месяцев назад +3

    Are Changla kahi dhakva ajun share market sponsor ahye ka ya videocha
    Share market volatile ahye te pn sanga

  • @SatishRPatil-xr8cj
    @SatishRPatil-xr8cj 7 месяцев назад +2

    खुप छान knoledge Sir .👌👌👌👍

  • @vishaldeshmukh6535
    @vishaldeshmukh6535 7 месяцев назад +3

    Shambhuraj Rocks

  • @mayurchavan2798
    @mayurchavan2798 7 месяцев назад +2

    Stock market=knowledge 💯💥

  • @dattatraymarkad9009
    @dattatraymarkad9009 7 месяцев назад +1

    Great.
    Good to listen growth history.

  • @narasulaxmankamble7305
    @narasulaxmankamble7305 7 месяцев назад +2

    Best.Inspiring story.May God bless you.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mr.krishnabhosale4448
    @mr.krishnabhosale4448 7 месяцев назад +1

    Great Achievement. .. Keep it up 👌👌👌

  • @sainathsopanraopatil329
    @sainathsopanraopatil329 6 месяцев назад

    उत्कृष्ट शंभू सर. आमच्यासाठी महान प्रेरणा. तुमच्या संघर्षासाठी आणि यशासाठी सलाम.

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 7 месяцев назад +2

    मी 2 लाखांचे कर्ज घेऊन शेअर मार्केट मध्ये लावले आणि 1 लाख 80 हजाराचा लॉस होई पर्यंत मी झोपलो होतो...
    😂😂😂😂😂😂

  • @AshokKumar-xe5xy
    @AshokKumar-xe5xy 7 месяцев назад +1

    Motivational story sir..... God bless you

  • @vishalrakhonde2665
    @vishalrakhonde2665 7 месяцев назад +2

    Great sirji🎉

  • @shivajiboss8415
    @shivajiboss8415 7 месяцев назад +1

    अभिनंदन 🎉🎉🎉

  • @Shivanshkale
    @Shivanshkale 7 месяцев назад

    जिद्दीला सलाम...

  • @somnathgatgile134
    @somnathgatgile134 6 месяцев назад

    SIR TUMHI TUMCHI STORY SANGAT HOTA PN TI ACTUALLY MAZI STORY AHE

  • @rahulsahane7327
    @rahulsahane7327 6 месяцев назад

    Tumche books ghenyasathi link asel tar please share Kara
    You are the Inspiration for youth!

  • @dronacharyalawate7587
    @dronacharyalawate7587 4 месяца назад +1

    एवढ सांगणेपेक्षा....Bank Statement taka...live...evd bolaychi garj nahi padnar...

  • @pratikjagdalepatil1628
    @pratikjagdalepatil1628 7 месяцев назад +3

    Inspirational 👏

  • @rajashriavinashchavan2079
    @rajashriavinashchavan2079 7 месяцев назад +2

    Very nice proud of u 🎊🎊

  • @sachinsasane38
    @sachinsasane38 3 месяца назад

    Josh talk team humble req.. shevgoav madhe sai kavde sir mhanun aahet tyana bolva ... Ek req ahe tunhalan... 100cr cha captial aahe tyanch share market madhe ...

  • @mahendrashinde09
    @mahendrashinde09 7 месяцев назад +1

    Thank you sir to sharing your thoughts

  • @navnathtakmoge8678
    @navnathtakmoge8678 6 месяцев назад

    खुप छान समजावले सर...❤

  • @tatobamane7249
    @tatobamane7249 7 месяцев назад +1

    real hero of stock market🙏🙏🙏🙏🙏💐

  • @vikasshelar3455
    @vikasshelar3455 7 месяцев назад +1

    Salute Sir very inspiring 🙏

  • @pravinzhodge9528
    @pravinzhodge9528 7 месяцев назад +2

    Khuph changla

  • @kailasbele8457
    @kailasbele8457 7 месяцев назад +2

    Khup chan

  • @vijaykumarmhetre4758
    @vijaykumarmhetre4758 2 месяца назад

    Wonderful sir ❤❤❤

  • @pankajwadkar3194
    @pankajwadkar3194 6 месяцев назад

    Proud of you Sir.... आम्ही सातारकर 👍🏻

  • @SUSHIKSHITBEROJGAR-pc7gf
    @SUSHIKSHITBEROJGAR-pc7gf 7 месяцев назад +3

    😍😍😍😍😍😍😍😍sir inspiring

  • @vilaspatil4567
    @vilaspatil4567 7 месяцев назад +1

    खूप छान सर,❤

  • @maheshdombale_01
    @maheshdombale_01 7 месяцев назад +1

    Hats downs story 🔥🔥