Apan Mudra for purging unwanted material from body

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • We have been studying various Hastmudras (specific finger arrangements) in the series Mudrashastra. They play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtatvas (five basic elements) in the body. Today, we will learn about the Apan energy that is active in the pelvic region below the navel and sustains the organs located there. Apan Mudra helps in overcoming the defects arising in this region.
    What if you experience constant hiccups? Are you suffering from constipation? Are there any problems in urination? How does Apan Mudra help in overcoming ailments of the reproductive system? What is the role of Apan Mudra in effortless delivery? What kind of imbalance in the elements causes the above problems? Dr Amruta Chandorkar from Niraamay explains the importance of the Apan energy and key to good health by ensuring its equilibrium.
    Do watch this video for more details, and don’t forget to share it with others!
    शरीरातील अनावश्यक गोष्टींचा निचरा होण्यासाठी अपान मुद्रा
    मुद्राशास्त्र या मालिकेत आपण विविध हस्तमुद्रांचा अभ्यास करत आहोत. शरीरातील पंचतत्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आज जाणून घेऊया नाभीच्या खाली ओटीपोटाच्या भागात कार्यरत राहून तेथील अवयवांना उर्जा देणाऱ्या अपान शक्ती बद्दल. या भागातील दोषांचे निवारण करण्यात सहाय्य करते अपान मुद्रा.
    उचकी थांबत नसेल तर काय करायचे? तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या आहे का? मुत्र विसर्जनात अडचणी आहेत का? प्रजनन संस्थेसंबंधीच्या समस्यांमध्ये अपान मुद्रेने काय लाभ होतात? सुलभ प्रसूतीमध्ये अपान मुद्रेची भूमिका काय आहे? कोणती तत्वे बिघडली असल्यास अशा प्रकारचे त्रास होतात? अपान या शक्तीचे महत्व व तिच्या संतुलनातून आरोग्य प्राप्तीसाठी उपयुक्त माहिती देत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
    अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा आणि इतरांना पाठवायला विसरू नका!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #ApanMudra #mudra #Mudrashastra #niraamaywellnesscenter #niraamay
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии • 410