👌गोड कीर्तन गायन🥰 भगवंत कोणाला ही जवळ घेत नाही ह भ प रोहिणी ताई परांजपे 🙏🏻
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2024
- 👌गोड कीर्तन गायन 🥰भगवंत कोणाला ही जवळ घेत नाही ह भ प रोहिणी ताई परांजपे 🙏🏻
या youtube channel सबक्राईब करा, व video आवडल्यास जरुर like व share करा धन्यवाद ..🙏🏻
#gajar_bhakticha_HD #viral #bhajan #chali #bhakti #हार्मोनियम #kailas_maharaj_pawar #kirtan #मृदंग #kirtan #कैलास_महाराज_पवार #नवीन अभंग #navingani #मराठी #ओंकारेश्वर #mahakal #ओंकार_महाराज_जगताप
Khup🎉chan kirtan
माऊली आपलं किर्तन इतकं अर्थपूर्ण आहे.हे जर आपल्या तरुणांनी समजुन घेऊन त्याचं अनुसरण केलं तर देशांत परीवर्तन व्हायला वेळ लागणार नाही.फक्त नेत्याच लागुन चालन सोडावं लागेल.देश खंबीरपणे उभे राहिले यात तिळमात्र शंका नाही.आपल्या किर्तनाचा गर्भीआर्थ समजणं अवशक्य आहे.जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
Oo ko
Olo m zc
LPs😊
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
नमस्कार , माऊली किर्तन अतिशय सुंदर अर्थपूर्ण किमान ऐकून परिवर्तन घडले तर आनंदच होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे खूप खूप धन्यवाद.आभार .
Khupach sundar🎉🎉
जय हरी माऊली अती अती सूंदर ज्ञान रूपी कीर्तन 🙏🙏
खुपच सुंदर किर्तन माऊली मनापासुन कृतज्ञता. तुमचे किर्तन ऐकुन मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते
जय सदगुरू माऊली🙏🏻🙏🏻🌷
Ram Krishna Hari Mauli
अतिशय सुंदर निरूपण किर्तन ऐकायला मिळाल.👏👏
किर्तन एवढा सुंदर आहे खूपच छान मनाला भरून येतो
फारच सुंदर चिंतन, मन तृप्त झाले.❤
ताई मस्त किर्तन करतात तुम्ही, आनंद मिळतो,गयव्हरून येत
खरच ही किर्तनच पण हि एक सरस्वती मातीचे आम्बृत वानी आहे जय सदगूरु
🙏 ताई
खूप तळमळीने सांगता, खरंच तरुण मुला - मुलींनी ऐकलीच पाहिजे असे, तुमचे विचार आहेत.
🙏
Ram Krishna hari
1.नंबर.ताई.
रामकृष्ण हरि माऊली खुप खुप छान
Very very very very nice and clean up after myself to you have any other questions please feel free India Today group with a good morning I am Otur Pune Maharashtra India by
ताई खूप छान कीर्तन आहे तुमचं
राम कृष्ण हरी खूप छान कीर्तन व पृवचन केले आहे
सुन्दर कीर्तन केली सागड़े भावा देसासाठी उन्नयान केलिस हरी तो आहेच कीर्तन हजार कनआता पहुँच होतो मनः शांति मात्र उपलसही आहे.
श्री विठ्ठल पांडूरंग माऊली खुप छान किर्तन
श्री रामकृष्ण हरी माउली.
जय सद्गुरु ताई ऐकतच रहावं खूप खूप धन्यवाद ❤
पांडुरंग हरी
Tai कीर्तन खूपच आवडला.. छान
दिदी आपणास वंदन राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी आई ! तुम्ही किर्तनाचा अभिनय करत नाही असं वाटतंय, स्वतः तसं जगत असाल असंच वाटतं! धन्य आहात तुम्ही!
Ram krishna hari tai😊❤
खुपच छान
Om shanti ❤❤❤ khup chan vaktrutv
👌👌👌👌
❤फारछन.
किर्तन फारच छान आहे.
Ram krishna tai khup chan karta kirtan Sampras samor aikaychi icha aahe
Jay sadguru Tai
रामकृष्णहरि माऊली.
अति सुंदर राम कृष्ण हरी ❤❤❤
जय हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी 🚩🙏🚩
छान कीर्तन राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari.
Welcome Sangli walava at post kasegaon
अप्रतीम
आपण परिपूर्ण कीर्तन करता, धन्यवाद 🙏🏻🙏🏻
❤❤❤❤
आपली माती आपल्याच मानसानेच केली यात तिळमात्र शंका नही. आपलीच मुलें संपती साठी आपल्याच जन्म दात्याना वेगळे केले आहे करीत आहेत, आणि ती केवळ मराठीच मानसे आहेत.
ताई आपल कित॔न हे तरून पिढीला आंधारातील दिवा ठरवा असे आहे.
रामकृष्णहरि माऊली .
खूप छान कीर्तन
!! हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
पुंण्याची गनना कोण करी. !!
जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल,.........................
छान आवाज. छान उदाहरणे.मी सेवानिवृत्त शिक्षक आहे.दररोज आपले कीर्तन ऐकते.खूप आनंद मिळतो.
ताई मला तूम्ही कुठे राहता माहीत नाही आमच्या मंदिरात किर्तरन घ्यायची ईच्छा आहे मी अमरावती ला राहते
पांडुरंग हरी. अतिशय उत्तम कीर्तन.❤
जय जय श्री गुरुदेव दत्त
खूप छान किर्तन
जय जय राम कृष्ण हरी माऊली
सूूदर
अतिसुंदर राम कृष्ण हरी
श्री विठ्ठल पांडुरंग माऊली खूप छान किर्तन ❤