Tomato farming Selu Latur:टोमॅटोतून 1 कोटी कमाई,10 गुंठ्यावर टोलेजंग बंगला, पंडगे बंधूंची यशोगाथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 584

  • @Shriramdhut
    @Shriramdhut Год назад +197

    राजाभाऊ आपल्याकडे सालगडी असलेल्या लोकांच्या पोरांना शाळेत शिक्षणासाठी मदत करा तेवढी त्यांच्या आशीर्वादाने भाव भेटले

  • @vikaskhamkar4411
    @vikaskhamkar4411 Год назад +365

    ज्यावेळी टोमॅटो 1 किलो रुपया किंवा दोन रुपये जातो त्यावेळी मीडिया झोपलेली असते

    • @geetanjalithorat621
      @geetanjalithorat621 Год назад +20

      कमीत कमी चांगल्या लोकांची ओळख तरी झाली

    • @amolsanghai7821
      @amolsanghai7821 Год назад +3

      ​@@geetanjalithorat621खरं आहे

    • @madhavpurane17
      @madhavpurane17 Год назад +17

      कारण त्यांना शेतकऱ्याने पैसे कमवले की सहन नाही होत....

    • @landemahindra7024
      @landemahindra7024 Год назад +13

      रस्ता वर फेकण्यात आले होते कुठे गेली होती मिडिया

    • @vishwamobimurud
      @vishwamobimurud Год назад

      हरामी मीडीया , ज्या वेळेस टमाट्याचा लाल चिखल होतो त्यावेळी हे देवबप्पा माईक , कँमेरा कूठे ठेवतात ?

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 Год назад +7

    राहुल कुलकर्णी साहेब तुमचं अभिनंदन आपण एका शेतकऱ्याची मुलाखत दाखवून इतर शेतकऱ्यांना व तरुणांना शेती कडे बघण्याचा नवा दृष्टिकोन निर्माण केला तसेच आपण यापुढेही शेती या विषयाला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त शेती विषयावर व्हिडिओ तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून येणाऱ्या पिढीमध्ये शेती करायला एक नवा उत्साह निर्माण होईल धन्यवाद

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 Год назад +50

    पत्रकार भाऊ तुम्ही टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे गरीब शेतक-याची भेट घेतली त्याबद्दल धन्यवाद,भाऊ कांदा,व इतर भाजीपाला व तसेच जेंव्हा फुकट शेतमाल जे बाजारात नेऊन वाटतात त्यांच्या देखिल मुलाखती घेत जा कारण आम्ही या बाजारभावापायी निराश झालो आहोत,शेती करावी का नाही‌ हे कळत नाही.

    • @रामपाटील-म4ख
      @रामपाटील-म4ख Год назад +3

      अगदी बरोबर

    • @anilkothule6497
      @anilkothule6497 Год назад +2

      are.nuksangrastaci.bhet.ghe.गाढवा.

    • @anilkothule6497
      @anilkothule6497 Год назад

      नुस्ता.भाव.वाढला. का.लगेच.बोंबलता
      &त.सगळेच.नाहीं.5.बोट.सारखी.नाहीं
      मूर्ख.शेतकरी..लाई.माजू.नको.रे.वाटोळे.होइल.पाप.करु.नको.रे.भडव्या+ येडगानडया.+घोडे.खाल.जगाचे.सांगणारे.&. . दाखवानारे
      वणारे.===/=&==😂😢😢😮😢😢😢😢😅😊😊😊😊😊😊😊😊

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 Год назад +27

    7 वर्षानंतर हे लक्षात घ्या
    म्हणजे मधले प्लॉट ने काय दिलं नाही
    खर्च दिला असेल
    आणि 22 एकर ऊस म्हणजे कमीत कमी 30 लाख दर वर्षी
    हुरुळून जाऊ नका भावांनो❤

  • @Tushar_patil7
    @Tushar_patil7 Год назад +41

    अशीच निसर्गराजा शेतकऱ्याला साथ दे... प्रत्येक शेतकरी लखपती करोडपती होऊदे ❤❤❤🙌🙌🙌🙏🙏🙏

    • @UtamSurvshi
      @UtamSurvshi Год назад

      अरे बाबांनो सामान्य गरीब जनतेने काय खायचं श्रीमंताचा विचार येतो करू नका महाग असून नाहीतर स्वस्त असो ती खाणारच खाणार आहेत गरिबांचा विचार करा

  • @pankajbaheti843
    @pankajbaheti843 Год назад +36

    ही मुलाखत पाहून खूप खूप आनंद वाटला

  • @onerule3874
    @onerule3874 Год назад +3

    शिंदे, फडणवीस, अजितदादा यांचा पायगुण भाग्यशाली आहे।आज महाराष्ट्रचा शेतकरी कोट्यवधी रुपयांचा धनी झाला।

  • @venkateshchamnar8366
    @venkateshchamnar8366 Год назад +5

    सकारात्मक बातमी.....
    मातीत राहिले तरच शेती हा व्यवसाय मातीतून मोती देणारा होऊ शकतो.
    मा. राजाभाऊ पंडगे यांच्या मुलाखतीतून शेतकरी बांधवांना लाखमोलाचे मार्गदर्शन निश्चित मिळाले आहे. एबीपी माझाचे धन्यवाद. 😘💕
    नकारात्मक बातम्या दाखवून निराशा निर्माण करण्यापेक्षा सकारात्मक बातमीचा शोध घेऊन शेतकरी बांधवांना शेतीत फायदाच आहे. हे मुलाखतीतून दाखवले त्याबद्दल एबीपी माझाचे व मा. राहुल कुलकर्णी यांचे जाहीर आभार..🙏💕

  • @santoshjagtap362
    @santoshjagtap362 Год назад +9

    तुम्ही ज्यांनी टोमॅटो चे पैसे केले त्यांच्या घरी गेले त्याबद्दल तुमचं अभिनंदन..पण ज्यांनी रस्त्यावर फेकली त्यांची पण परिस्थिती दाखवा साहेब..बर होईल..

  • @dattasumbe3425
    @dattasumbe3425 Год назад +134

    जास्त फुशारकी दाखवू नका.शेतकरी खूप तोट्यात आहे

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Год назад +7

      तुम्ही असाच रडत रहा 😠😠

    • @r.n.shinde2926
      @r.n.shinde2926 Год назад +3

      Notic 70👍like मिळाले

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 Год назад

      राजाभाऊ दोन सव्वादोन महिन्यापासून गावात गेलेले नाहीत आपण शेतामधून घरी अनेक चकरा मारतो त्यापेक्षा राजाभाऊ सारखाच शेतात घर बांधून राहिला काय हरकत आहे आजच निर्णय घ्या शेतात घर बांधून शेतात परिवारा सहीत राहिला चला असं केल्याने शेती उत्पादनात भरपूर वाढ होईल

  • @uttamsagare5131
    @uttamsagare5131 Год назад +41

    राहुल भाऊ शेतीत पैसा आहे पण शेती ला पाणी पाहिजे बारमाही पाणी पायजे शेतकरी आत्महत्या करनार नाही

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Год назад +1

    श्री राहुल कुलकर्णी सर हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यावाद.कृषीप्रधान देशात शेतकरी कुटूंबातील मुले सुनाना चांगला संदेश दिला.

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 Год назад +1

    राजाभाऊ पंडगे, मोहन पंडगे हे कष्ट करून उत्पादन मिळवत आहेत त्याबद्दल नाद करायचाच नाय

  • @sarjeraopatil1944
    @sarjeraopatil1944 Год назад +5

    आमचे मित्र राजाभाऊ ,मोहन राव यांचा सार्थ अभिमान,,,, खरोखर शेतीशी एकनिष्ठ असलेले कुटुंब,,, शेती कोणत्या पद्धतीने करावी याचा आदर्श या दोघा भावांच्या पासून उभ्या महाराष्ट्राने घ्यावा,,,,,,,,

  • @balasahebkapure5314
    @balasahebkapure5314 Год назад +2

    मी २रू.किलो ते ४०रु.कीलो या दरम्यान भाव असेल तो पर्यंत टोमॅटो 🍅 खरेदी करतो आणि खातो.नंतर टोमॅटो 🍅 खाणं बंद...कारण परवडत नाही. पण शेतकऱ्यांना जेव्हा शेतीमालाला भाव मिळतो तेव्हा मला खूप आनंद होतो.आणि मी देवाकडे प्रार्थना करतो की, शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा.व देवानं मला सुद्धा या दरात शेती माल खरेदी करण्यासाठी योग्य उत्पन्न द्यावे.

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 11 месяцев назад

    खूप छान काम करताय तुम्ही शेती तुम्ही अधूनिक पध्दतीन करताय जुनी म्हण आहे शेतीचा पसा आणि मुंबई चा खिसा तुमच्या कष्टाला फळ मिळतय शेवटी शेतकरी राजा आहे तुमच मनापासून अभिनंदन 💐💐🙏🙏

  • @vithusavla243
    @vithusavla243 Год назад +27

    जसा फायदा दाखवला तसा तोटाही दाखवा......विनंती

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 Год назад +41

    . शेतकरी म्हणून अभिमान वाटतो पंडगे
    बंधूंचा . अभिनंदन!!!💐💐

  • @abhijeetkakade6987
    @abhijeetkakade6987 Год назад +30

    त्यांच्याकडून खरच प्रेरणा घेण्यासारखं त्यांच कर्तृत्व आहे 🙏🙏

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Год назад +37

    टोमॅटो चे भाव वाढून फक्त महीना झाला म्हणजे पंधरा दिवसांत बंगला बांधला का

    • @Bhartiya1505
      @Bhartiya1505 Год назад +5

      Mi tech म्हणतो ha 3.5 एकेर manto ha 10 gunte

    • @shivajipatil5097
      @shivajipatil5097 Год назад +6

      @@akshaydhule5813 selu ta ausa yethe ja.sheti bagha.mag tumhi Kay comment Keli yacha tumhala paschatap hoil.ekhadya hotkaru mansala changle mhanayala suddha danat lagte .

    • @atulwankar2814
      @atulwankar2814 Год назад

      अगदी खरं आहे

    • @balirannikam9716
      @balirannikam9716 Год назад

      हे मीडिया वाले काय बी

    • @सुनिलशेटे-श1स
      @सुनिलशेटे-श1स Год назад

      भाऊ 10 वर्ष झाले घराला

  • @santoshbhosale5392
    @santoshbhosale5392 Год назад +8

    शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण आपल्याला झालेला नफा कधीही सांगू नये कारण व्यापारी त्यांचा नफा कधीही सांगत नाहीत आणि आपण वेड्यासारखे नफा सांगत बसतो त्याचा मीडिया गैरफायदा घेत असते

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 Год назад +3

    1नंबर छान मुलाखत घेतली आपण

  • @krishi-vasant
    @krishi-vasant Год назад +4

    नक्कीच एखाद्या सिझन मध्ये एखादा पीकात फायदा होतो परंतु सरासरी शेतीमधून उदरनिर्वाह पुरतेच पैसा मिळतो‌ . युट्यूब वर एखादा व्हिडिओ पाहून शेती मधे मार्गदर्शन मिळेल पण शेतकरी श्रीमंत होत नाही. जोडधंदा महत्वाचा घटक आहे. छान वृत्तांकन व यशस्वी यशोगाथा दाखविल्याबद्दल अभिनंदन 💐

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 Год назад +34

    कुलकर्णी त्यांचे ५० एकर शेती आहे, पाऊस कमी पण पाणी भरपूर त्यामुळे शेती उत्तम होते, कोकणात अशीच शेती करून दाखवा, किंवा पश्चिम महाराष्ट्र, जिथं फक्त ३-४ एकर शेती,पाऊसाळ्यात जायला वाट नसते, पाऊस भरपूर, तिथं अशी भाजीची शेती होईल का?

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 Год назад +3

      Pn paus pan khup important aasto bhau , sheti sathi , je ki Marathwada madhe khup kami padto ..ani labour lok tumchya ekde mubalak milatat pn Latur madhe labour milna khup kathin aahe 👍.. beed , solapur, kokan , sangli yethun saal gadi mhanun jaast paise deun labour aanave lagtat

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Год назад +7

      कोकणात आंबे चोरुन नेतात तिथं टोमॅटो काय कथा? शेतकऱ्याला पहिले बंदुकीची लायसन काढावे लागले असते. आणि कोकणातील मजूरी परवडणारी नाही. ( रोजची मजूरी + दोन वेळा चहा बिस्किटे+ एक वेळचे जेवण )

    • @tushar2919
      @tushar2919 Год назад +5

      ​@@bapparawal9709आणायला आणि पुन्हा घरी सोडवायला रिक्षा 😊

    • @SSP0404
      @SSP0404 Год назад

      kiti majuri ahe koknat

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Год назад +2

      एक गोष्ट सांगायचीच राहिली.. - जर तुम्ही गावाबाहेरचे मजूर बोलवाल तर तुमची कामे करायला कुणीच गावकरी कधीच येणार नाही.

  • @shridharkatkar8488
    @shridharkatkar8488 Год назад +9

    सर तुम्ही दाखवलेल्या बातमी मुळे शेतकरयांना खूप खूप ऊर्जा मिळते आहे सर

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Год назад +1

    खुप धन्यवाद,यामुळे सर्व महाराषट्रातील शेतकर्रायांचा मुलाना प्रेरणा मीळेल,

  • @vdhande2013
    @vdhande2013 Год назад +37

    5/6 वर्षांनी एकदा टोमॅटो चे भावाचा उच्चांक होतो पण इतर वेळी उत्पादन खर्च सुध्धा वसूल होत नाही आणि त्यावेळी सरकार सुध्धा शेतकऱ्याला थोडीही मदत करत नाही

  • @शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी

    सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏👌अशा प्रेरणादायी कथा दाखविल्याच पाहिजे पत्रकार बंधूनी... धन्यवाद राहुलजी... 🙏🙏

  • @nitinkhot2846
    @nitinkhot2846 Год назад +16

    ज्या वेळी शेतकऱ्याला बळीराजाला भाव भेटत नाही तेव्हा तुम्ही झोपलेले असता पण कोण कोट्यधीश झाला की रतो रात निघता trp साठी वाह media वाह

  • @SachinYadav-ue7jb
    @SachinYadav-ue7jb Год назад +4

    राहूल भाई तुमचं म्हणणं खर आहे शेतकर्यांनी एक कोटी कमावल आहे पण बंगला लगीच कसं बांधला एका महिन्यात

    • @nanduramchavan8067
      @nanduramchavan8067 Год назад

      शाब्बास राहुल भाई आपलं अभिनंदन कराव तेवढं कमीच आहे आमच्या शेतकरी दादाचे कौतुक केले खूप बरं वाटलं पण यातही खोटी माहिती लिहून तुम्ही स्वतःचा फायदा करून घेतला. 5 एकर ऐवजी 10 गुंठ्यांत 1 कोटी 👏👏

  • @maheshtaksal4958
    @maheshtaksal4958 Год назад +22

    पेैसे झालेली लगेच दाखवता टॉमेटो हजार वळेसे रस्तांवर फेकले ते कधी नाही दाखवत हे कधी

    • @balushelke3593
      @balushelke3593 5 месяцев назад

      मीडीया वाले हरामी आहे

  • @akshaydange4202
    @akshaydange4202 Год назад +8

    Powerful People Make Place Powerful😎

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 Год назад +1

    राहूल सर..👏👏
    खूप सुंदर व्हिडिओ.. प्रेरणादायी,.
    धन्यवाद एबीपी माझा..

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 Год назад +1

    खूप सकारात्मक बातमी आहे ही खचलेल्या शेतकरी यांनी आवर्जून पाहावा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rohitashtekar4037
    @rohitashtekar4037 Год назад +16

    कुलकर्णी कडे बगून हसू येते खुदून खुदन विचारतो 😅😅😂😂

  • @akshayjaitapkar8838
    @akshayjaitapkar8838 Год назад +6

    अशीच प्रत्येक शेतकऱ्याची भरभराट होवू दे

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Год назад +3

    धन्यवाद ,या शेतकरि आईला व सर्व कुटुंबाला..

  • @maheshdeokar9148
    @maheshdeokar9148 Год назад +5

    ज्या शेतकऱ्याची चुल शेतीवर काम करून पेटी त्या शेतकऱ्याची मुलाखत दाखवत जा

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 Год назад

    अभिनंदन! आपण फोन वर मार्ग दर्शन करता खूप छान!

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 Год назад +1

    Right congregation namo bhudday very good thanks setkri

  • @vijuanytimecalme
    @vijuanytimecalme Год назад +1

    Rahul sir tuhmi एकमेव पत्रकार असे आहे की सगळे विषय घेता आणि छान माहिती देता

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Год назад +23

    त्यांचे सुदैवाने टोमॅटो ला चांगला भाव मिळाला दोन महिने पुर्वी शेतकर्यांनी रस्त्यावर फेकले.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Год назад

      कारण मागणी पेक्षा उत्पादन जास्त झाले, कारण टोमेटो ची लागवड सर्वानी एकाच वेळी केली. राम भाऊ ने टोमेटो लावले, ते बघुन श्यामभाऊ ने पण तेच केले, श्यामभाऊ चे बघुन मारुति ने केले.

  • @chaitanyapatgaonkar3103
    @chaitanyapatgaonkar3103 Год назад +6

    अशीच महाराष्ट्रातील सगळे शेतकरी पैसे वाली व्हायला पाहिजे...

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 Год назад +1

    सद्याच्या पत्रकारितेत रविश कुमार देशात आणि राहुल कुलकर्णी महाराष्ट्र राज्यात देश व शेतकरी गरीब जनतेच्या उपयोगी पत्रकारीता करत आहेत, best of luck !!!!!👌

  • @vitthalsawant5927
    @vitthalsawant5927 Год назад +4

    हे फार मोठे शेतकरी आहेत,, मला तर 1 एकर आहे बाबा 😄🙏

  • @sudarshankachare8464
    @sudarshankachare8464 Год назад

    राहुल सर सांगली जिल्हा वाळवा तालुक्यात श्री संभाजी कचरे व शिवाजी कचरे व अभिजित कचरे या बंधूंची रोपवाटिका शेती आहे त्यांच्या शेतीला भेट देऊन आपल्या चॅनेल वरती मुलाकत घ्यावी अशी आमची इच्छा आहे 🙏🙏

  • @sahilsahane2144
    @sahilsahane2144 Год назад +5

    लईच मोठा अंदाज आहे राजाभाऊ ला पाऊस कधी येईल भाऊ

  • @Ram_Khade
    @Ram_Khade Год назад +4

    यातून एक गोष्ट खरी आहे की कुठल्याही भाजीपाल्याचा मालाचा भाव कमी असला तर त्याची लागवड करायला पाहिजे आणि खरंच खूप प्रेरणादायी कहाणी आहे
    शेतीत वेगवेगळी क्रांती केली पाहिजे
    मला. तर असा वाटत सरकारने गाओ गावी जाऊन असे अभ्यासू शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्याला मार्गदर्शन केले पाहिजे सरकार ने त्याला प्रोसाहान केले पाहिजे

    • @anilkothule6497
      @anilkothule6497 Год назад

      खरे.हे.पत्रकार.हिजदे.पैसे.क्मवय्ला.शेन.खातात.गु खा.गरिबाणचा.

  • @nitinpaul9549
    @nitinpaul9549 Год назад +6

    खूप छान माहिती सांगितली सर अशीच माहिती सांगत जावा❤

  • @rajendrabodhale4589
    @rajendrabodhale4589 Год назад +1

    राहुलजी, आपण हातभार महाराष्ट्राला असीच जानिव करूं देत राहिल,
    आभार🚩

  • @amolmadne-wv1ut
    @amolmadne-wv1ut Год назад +1

    Nice video. It's great motivation for remaining Life

  • @yesim7971
    @yesim7971 Год назад +23

    बाकीच्या शेतमालाला पण भाव दिला पाहिजे बाकीच्या शेतकरीवर्गाने काय करायचं

  • @sindhuanarse3257
    @sindhuanarse3257 Год назад +6

    एकच नंबर शेतकरी 😊 नियोजन करून कामं करत आहेत

  • @prashantchougule7006
    @prashantchougule7006 Год назад

    राहुल sir तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे आशीर्वाद कायम राहतील.

  • @kishormagar3516
    @kishormagar3516 Год назад +4

    खुप छान मुलाखत राहुल दादा ❤

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 Год назад +2

    छान मुलाखत घेतली आहे

  • @bhikanraowarade7445
    @bhikanraowarade7445 Год назад +4

    शेतकऱ्या साठी खुपच सुंदर व्हिडिओ
    धन्यवाद एबिपी माझा
    आणी राहुल कुलकर्णी साहेबांचे हार्दिक अभिनंदन

  • @vilassaptal1523
    @vilassaptal1523 Год назад

    Dsda khup khup abhinandan.... Salam tumchya jiddila

  • @suklaljadhav5492
    @suklaljadhav5492 Год назад

    सलाम कुषी कृषिमंत्री करा अब्दुल सत्राच्या जागी

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 Год назад +3

    कांदा आणि कापूस या दोन पिकांना जर चांगला भाव मिळाला तर बहुतेक शेतकरी संपन्न होईल

  • @gajendrakachwah7333
    @gajendrakachwah7333 9 месяцев назад

    Ek nomber bhau

  • @shravanaher2650
    @shravanaher2650 Год назад +2

    कारे राहुल‌्या टोमॅटोचे भाव वाढले म्हणून मुलाखत घेतो आणि जेव्हा टोमॅटोचे भाव कमी होते तेव्हा का का घेत नव्हता

  • @pankajbaheti843
    @pankajbaheti843 Год назад

    हरितक्रांती घडवून इतिहास घडवला आहे आपण क्रांतिकारी पाऊल पुढे टाकले आहे शेतकऱ्याच्या मनात आत्मविश्वास वाढला आहे

  • @vivekpatil5311
    @vivekpatil5311 Год назад +1

    Kharch bhari mahiti dilit saheb 🙏

  • @dnyandevtakavane838
    @dnyandevtakavane838 Год назад +1

    रोज दहा तास शेतात काम करणार्यांना शेती नक्कीच परवडते

  • @swapnilgaikwad6272
    @swapnilgaikwad6272 Год назад

    अतिशय सुंदर असेच शेतकरी मोठा होऊनदे जय किसान

  • @nandkumarmagar9324
    @nandkumarmagar9324 Год назад

    राहुलजी, Great bhet.
    खूप खूप धन्यवाद 💐🙏💐

  • @babaraovinchurkar6697
    @babaraovinchurkar6697 Год назад +1

    तुम्ही सगळे शेतीत काम करत आहेत तुम्हाला धन्यवाद

  • @AshokShinde-m8q
    @AshokShinde-m8q 6 месяцев назад

    राहुल महाराज, एखाद्या गरीब शेतकरयांना भेटा व मुलाखत घ्या. ज्या वेळेस कांदा पुर्ण सडला व काही बेभाव विकला त्या वेळचा एखादा व्हिडिओ का नाही बनवला ? इथे प्यायला पाणी नाही तर उत्पादन कसं काढायचं ?

  • @uttamsagare5131
    @uttamsagare5131 Год назад +4

    राहुल भाऊ तुम्ही टोमॅटो ची शेती दाखविली पण विहिरी नाही दाखविली विहिरीला पाणी किती आहे ते नाही दाखवील काय राहुल भाई सगळ पाण्या चा खेळ आहे ज्या शेतकऱ्या कडे 20 एकर ऊस आहे तो तो शेतकरी नाही बिजनेस मेन आहे त्याच्या कडे पारस आहे पारस पाण्या ला म्हणतात

  • @satishdegloorkar8940
    @satishdegloorkar8940 Год назад +4

    पंडगे परिवारास शुभेच्छा .

  • @akshaydalvi3177
    @akshaydalvi3177 Год назад +2

    खूप छान व्हिडिओ.... शेतकरी ने थोडा स्मार्ट काम आणि मार्केट अनाल्याईस केलं तर रेट नक्की मिळेल....

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Год назад

      Market analysis tar main aahe, nusata maal tayar karun kay upyog, ekach veli sagalech tomato lavayala lagle tar utpanna jast yenar, bav kami honar aani mag bom marnaar.

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Год назад +11

    जमीन 40 50 एकर आहे कोणतेही पीक लावलं तरी ते कोट्याधीश होणारच आम्हाला हे एक दोन एकर त्यात स्वतःला खायचं उत्पादन घ्यावे की विकायचं उत्पन्न घ्यावा हेच कळत नाही आणि जर पिके घ्यायला गेलो तरी पाऊस पाणी वेळेवर पडत नाही

    • @realindia9718
      @realindia9718 Год назад +2

      खर आहे तुमच,

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Год назад +1

      पैसा पैशाला ओढतो. जागोजागी मोठे शीतगृह आणि कोठारे बनवली तर शेतकरी तिथे आपला ठेऊन कर्ज मिळवू शकतो आणि दर स्थिर होण्यास मदत होईल. हे करण्यासाठी सरकारने स्वतः पुढाकार घेण्याऐवजी खासगी क्षेत्राला दिला पाहिजे, सरकार जिथे भ्रष्टाचार तिथे.

  • @vishalkonde5199
    @vishalkonde5199 Год назад

    असाच शेतकरी राजा सुखी होऊ दे.तसेच एबीपी माझाला विनंती आहे की शिक्षण आयुक्त पुणे येथे चाललेल्या शिक्षक भरती संदर्भातील आंदोलन कव्हरेज करावे. हजार हजार किलोमीटर वरून मुले आले आहेत परंतु त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे ती त्यांची सवय आहे पण आपण मीडिया देखील?

  • @ganeshchape
    @ganeshchape Год назад

    खूप छान अभिनंदन एबीपी कुलकर्णी साहेब

  • @Atulbachhav-sv3zr
    @Atulbachhav-sv3zr Год назад

    1no ... Raja bhau

  • @nileshchormale2735
    @nileshchormale2735 Год назад +2

    1एकर शेती असणाऱ्या शेतकरी मुलाखत घया म्हणूजे तरकारी चे भयान वास्तव समोर येईल

  • @studywithabhijeet949
    @studywithabhijeet949 Год назад +1

    Khup Abhinandan ya pandage Kutumbach 🎉🎉
    Rahul Kulkarni sirana sudha dhanyavad ki shetkaryachi news dakhavtay pan ya pudhe shetkaryachya yashogathe sobatach tyancha samasya dakhava hich vinanti

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 Год назад +3

    खूप छान माहिती दिली 🎉🎉

  • @kamblepratik150
    @kamblepratik150 Год назад +1

    आपला अभिमान आहे सेलु गावचे नाव केल.

  • @navnathjagdale3604
    @navnathjagdale3604 Год назад +1

    चांगली माहिती मिळाली

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz Год назад +2

    लोकांनी समजून घेतलं पाहिजे शेती हा वेवसाय आहे ,नौकरी नाही कधी फायदा होईल कधी तोटा , त्यामुळं इथं खूप गोष्टी मॅटर करतात

  • @kalidasrk
    @kalidasrk Год назад

    कृपया आपण आसच मुलाखत मोहोळ तालुक्यातील अनगर गावातील सुनिल घाटुळें यांच

  • @HemantRajput-h1c
    @HemantRajput-h1c День назад

    मी टमाटे शेतात लागवड करतो.20रूपये ही कॅरेट जाते.कधी 1000रुयांपर्यंतच्या घरात जाते पण 3.5acre 80 लाख पटत नाही हो.

  • @rajaramdhamdhere7028
    @rajaramdhamdhere7028 Год назад +2

    मा. राजाभाऊ यांना कृषी मंत्री पद दिल पाहिजे.

  • @SunilShinde-hl9vx
    @SunilShinde-hl9vx Год назад

    राहुल कुलकर्णी सर हि शेतकरी कुटुंबाशी केलेली बातचीत स्मरणात राहील अशी आहे

  • @vsp5893
    @vsp5893 Год назад

    शेतकर्यांचा नाद नाय करायचा... भविष्यात शेतीच करतील

  • @atulagharkar7395
    @atulagharkar7395 Год назад +70

    Pl keep showing such examples to motivate farmers.excellent job by you!

    • @kishorlondhe434
      @kishorlondhe434 Год назад +1

      0

    • @kishorlondhe434
      @kishorlondhe434 Год назад +1

      0😊😊😊😊😊😊😊

    • @vinaymhatre936
      @vinaymhatre936 Год назад +2

      तुम्ही टोमॅटो चिरडली, रस्त्यावर फेकली
      असल्या बातम्या चॅनेलवर दाखवू नका

  • @pramodchaudhale1377
    @pramodchaudhale1377 Год назад

    खुप लबाड मुलाखत आहे या च्या जवळ काही कमी नाही

  • @ajishete5534
    @ajishete5534 Год назад +2

    10 ..20..लाख शेतकरीतून ..एखाद्या शेतकरी ला..हा भाव मिळून..लाभ मिळाला..यात विशेष काही नाही.
    जेंव्हा..शेतकरीला..वारंवार टोमेटो पेरून तोटा होत होता..तेंव्हा कोणी आशावर बोलत नव्हते..
    जीखाद्य वस्तू महाग वाटते..ती खावू नका.
    ज्याला परवडेल तो खाईल..
    बरोबर आहे ना...

  • @vijaysonkamble7428
    @vijaysonkamble7428 Год назад +1

    काय शेतकऱ्याची थट्टा करत आहात टोमॅटो भाव कधी मिळाला आता एक महिना झाला आणि तेवढ्याच कालावधीत दोन मजली बंगला बांधला काय मस्करी लावली

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 Год назад +2

    मुलाखत छान आहेत, पण एखाद्या गरीब, छोट्या शेतकऱ्यांची मुलाखत दाखवा बर.लोकशाहीत मोठ्या लोकांनाच मोठ करत आहेत. हे सरकार ने आणि मिडीयाने ठरवल आहेत.

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 Год назад

    ग्रेट राहुल कुलकर्णी सर

  • @tanishagambhir6167
    @tanishagambhir6167 Год назад

    Great🎉🎉🎉🎉

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरि 🙏🌞🔱

  • @bandugadangiwar6463
    @bandugadangiwar6463 Год назад

    Khup abhinandan sir

  • @pratikpawale6535
    @pratikpawale6535 Год назад +2

    50 एकरवाले दाखवण्या पेक्षा अल्प भूधारक शेतकऱ्यांची अवस्था दाखवा

  • @loksamvad3108
    @loksamvad3108 Год назад

    सॅल्युट

  • @sanjayp7096
    @sanjayp7096 Год назад +2

    हे महाशय पत्रकार आहेत नाण्याची दुसरी बाजू दाखवत नाहीत किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला तर मोजून 5 ते 10 टक्के शेतकऱ्यांना,बाकी उपाशी राहिलेत , सत्ताधाऱ्यांचे सत्य मांडण्याची हिम्मत नाही यांच्यात ,अपेक्षा एकच जनतेचे पत्रकार व्हा फक्त सत्ताधाऱ्यांचे नको