Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव, घास घे रे विठ्ठला बोले नामदेव ॥धृ॥देवा पांडुरंग माझ्या जिवलगा, का रुसला सांग माझ्यावरी देवा ॥१॥तुच माझा सखा जगा पाठीराखा, का झाला पारखा तुझा स्नेहभाव ॥२॥देवा तुझ्यासाठी दिली खीर-वाटी, ऐक बाल गोष्टी रुसू नको जेव॥ घास ॥३॥
छान माऊली 🎉
Very Nice
Sunder Gayan & Vadan & chipali vajvanara dada fantastic 👌👌
गोड आवाजाचे बुवा ❤ सुंदर गायलं भजन 😊❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम आवाज... आणि सुंदर निवड अभांगाची...
खूप छान गायन केले
भावा खूप छान आवाज आहे तुझा.....
❤खुप छान आवाज आहे बुवा
खूप सुंदर
सुंदर
छान
Aavaj chhan ahe bhau
❤
❤🙏🌹🙏👍👌🏼
पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव, घास घे रे विठ्ठला बोले नामदेव ॥धृ॥देवा पांडुरंग माझ्या जिवलगा, का रुसला सांग माझ्यावरी देवा ॥१॥तुच माझा सखा जगा पाठीराखा, का झाला पारखा तुझा स्नेहभाव ॥२॥देवा तुझ्यासाठी दिली खीर-वाटी, ऐक बाल गोष्टी रुसू नको जेव॥ घास घ्या ॥३॥
पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव, घास घे रे विठ्ठला बोले नामदेव ॥धृ॥
देवा पांडुरंग माझ्या जिवलगा, का रुसला सांग माझ्यावरी देवा ॥१॥
तुच माझा सखा जगा पाठीराखा, का झाला पारखा तुझा स्नेहभाव ॥२॥
देवा तुझ्यासाठी दिली खीर-वाटी, ऐक बाल गोष्टी रुसू नको जेव॥ घास ॥३॥
छान माऊली 🎉
Very Nice
Sunder Gayan & Vadan & chipali vajvanara dada fantastic 👌👌
गोड आवाजाचे बुवा ❤ सुंदर गायलं भजन 😊❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम आवाज... आणि सुंदर निवड अभांगाची...
खूप छान गायन केले
भावा खूप छान आवाज आहे तुझा.....
❤खुप छान आवाज आहे बुवा
खूप सुंदर
सुंदर
छान
Aavaj chhan ahe bhau
❤
❤🙏🌹🙏👍👌🏼
पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव, घास घे रे विठ्ठला बोले नामदेव ॥धृ॥
देवा पांडुरंग माझ्या जिवलगा, का रुसला सांग माझ्यावरी देवा ॥१॥
तुच माझा सखा जगा पाठीराखा, का झाला पारखा तुझा स्नेहभाव ॥२॥
देवा तुझ्यासाठी दिली खीर-वाटी, ऐक बाल गोष्टी रुसू नको जेव॥ घास घ्या ॥३॥