We really appreciate the owners of Mauli hotels....they reached the target of two hotels within five years....great job....wish them all the best for their future development 🙏🙏🙏🙏
Very Nice Food vlogging Satish Bhau Inside the kitchen you have shown us how these mouth watering dishes are prepared. All the thalis are fabulous. Keep it up your good work
आम्ही बऱ्याच ठिकाणी जेवलो वडिंलाने,नवऱ्याने,मुलाने बऱ्याच हाँटेल मध्ये जेवन नेऊन खायाला घातले आहे मी स्वःताला भाग्यवान समजते पण अजून वडाळ्याला नाही जेवलो माऊली मध्ये बघू भाग्याने साथ दिली तर तेथेही जेवायला येऊ एकदम मस्त
हाॅटेल व्यवस्थापन टिकवून धरा त्या साठी सतर्क रहा प्रत्येक जणाचा अन्न हे पुर्ण ब्रम्ह समजुन आदर करा पुण्य व पैका दोन्ही पदरात पडेल पुढील वाटचालीस शुभेच्छा
कधीतरी एकदा वेळ काढून कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली या भागात मटण चिकन थाळी खायला या.आमच्याकडे 150 ते 200 मध्ये अनलिमिटेड आणि एक नंबर जेवण मिळत.आणि इकडं चवीला कॉम्प्रमाईज नाही उत्कृष्ट चवीचे जेवण मिळणार.
नमस्कार सतीश! खूप सुंदर विडियो झाला आहे! आम्ही जरी शाकाहारी असलो तरी हा विडियो पाहून खूप छान वाटले! पदार्थ खूपच छान झालेले दिसत होते! हाॅटेल ही रीच वाटले! शाकाहारी प्रेक्षकांना आवडतील अशा डिशेश पण दाखवीत जा म्हणजे आमची आवड पण पुर्ण होत जाईल! असो , हा एपिसोड एकदम राॅकी आणि मयुर या गाजलेल्या खाद्य भ्रमंती सारखा रीच म्हणजे श्रीमंती थाटाचा झाला! मराठी ( कोकणी) माणूस पुढे जातोय याचा आनंद आहे! तो एकटाच जात नाही तर आई व फॅमिली ला घेऊन पाॅश हाॅटेल मध्ये जातो हे विषेश!! अभिनंदन सतीश!!! 🌺💐🌺💐🌺💐 टाकळकर परिवार औरंगाबाद
Hotel माऊली च्या सचीनभाऊना ओळखतो आम्ही बेस्ट जेवण असतं हॉटेल माऊली चं 😋😋👌👌
छान आहेत माऊली प्रमाणे खाऊ घालणारी कोकणी माणसे😊 खूप शुभेच्छा!
प्रद्नूला मस्त मजा आली असणार!
Apla Marathi manus pudha Gela 👍👍👍
Manala khup Anand zala 😊😊😊😊😊
Satish dada tuze video astatch mast ❤❤❤
We really appreciate the owners of Mauli hotels....they reached the target of two hotels within five years....great job....wish them all the best for their future development 🙏🙏🙏🙏
खूप छान तोंडाला पाणी सुटले आमच्या वसईला पण हॉटेल चालू करा
वा फारच छान आहे माऊली ,जेवणाचे दर, किंमत बरी वाटते,try करू.आम्हाला जवळ आहे
खूपच छान माऊली होटेल माज्या आईच माहेर घर तेथे आहे. 👨👩👧👧
जय मराठी मित्रा..... मोठा हो..... हाच असशीर्वाद
You ate lot of good items...did you guys finish all of it?
New open zala aahe hi branch, Food taste ani quality khup chhan aahe, ani Ambiance khup bhari vatat.
खूप सुंदर जेवण...लय भारी😍👍 आमचे कोकणी जेवण...😋😋😋
खूपच छान हॉटेल आणि जेवणाचे प्रेझेंटेशन पण चांगले होते.
Me lavkarch yein jevayla Mauli hotel la ❤️ thanks for the video bhau
Tumhi mazya gharajaval aalela same timing madhe mi tithech hote just miss you tumhala bhetayala avadale asate
Very Nice Food vlogging Satish Bhau
Inside the kitchen you have shown us how these mouth watering dishes are prepared. All the thalis are fabulous. Keep it up your good work
खूप छान थाळी आहेत आईला घेऊन आलात छान वाटल
Very nice vlog, nice promotion, nice food and superb ambience, best wishes to owner for there new branch.👍👌
खुपचं छान, उत्तम हॉटेल उत्तम मेनू ,आपल्या मराठी माणसाचं आहे याचा अभिमान आहे
Your simplicity is your asset
बोरीवली किंवा दहिसर मध्ये तुमच्या हॉटेल ची एखाद्यी शाखा सुरू करा . इथे भरपूर खवय्ये मंडळी रहात आहेत .
Apratim Hotel
Mast Chan
Bhari 👌👌👌👌👌
Good pramotion of Marathi business lay bhari
दादा तुमचे घरातील जेवण बनवलेलं व्हिडिओ जास्त छान वाटतात बघायला
Bhau khup chan , aaina sobat gheun apan yetat anand vatala , mi pan nakki yeal hotel Mauli la 🎉
सतीश दादा चे व्हिडिओज
सगळ्यांना आवडतात
Dada khupach❤ chan video astat tujhe❤❤❤i really enjoy 🎉 mouth watering 🤤😋n yummy
छान मराठी माणसं पुढे आलेच पाहिजे
Aaeela tumhe jevayla aanlat khup chan ek vel baykola nahi aanlat tare chalel pan aaee most important in life
Aai Ani bayko both are important
Hoy deu
2 pn important ahe Aai pn ani vahinipan.... 1 ne jivan dilay an 1 ne jivanbhar sath❤❤❤❤❤❤❤❤
Ka baykola ka nhi, bayko kuthe kami Pdte tichya jababdarit
Bayko pn titkich imp ahe
माझं फेवरेट हॉटेल माऊली😋😋😋😋
खूप सुंदर. तोंडाक पानी सुटला 👌
Chan vatate jevha marathi manus ase kay karanyacha prayatn karatat abhinndan dada tumche hotelsathi 🎉 sai tumhala khup smrudhi devo
Khupach bhari videos astat tumcye dada, sarv family member👌👌
खुपंच छान दादा जेवन आम्ही पण जाऊ या हाॅटेला लय भारी एक नबंर
जय सद्गुरु बंधू 🙏🚩
मी मूळचा पाज , दापोली मधील आहे पण मुंबई मध्ये गणेश नगर , वडाळा मध्ये राहतो. हॉटेल माऊली मध्ये बर्याच् वेळा गेलो आहे . तेथील जेवण म्हणजे लाजवाब.....
Mi darjiling la rahte Mumbai maze maher aahe...dada mi Aale ki yaa hotel ka nkkich visit krnar..
खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती होत राहो
Dada camera konta vaprta sangana
वा सतिश बाळा खुप सुंदर हॉटेल दाखवल एक नंबर सगळ जेवण बघून तोंडाला पाणी सुटले अप्रतिम अस हॉटेलची सजावट व जेवण तर लाजवाब खुप आवडला विडिओ एक नंबर
Khup bar zal dada Me Tuzi video bagun Wadala la 2 3 Vela Tisarya masala Gheun aalo aani aata Parel la zal khup br padel aata mala
आम्ही बऱ्याच ठिकाणी जेवलो वडिंलाने,नवऱ्याने,मुलाने बऱ्याच हाँटेल मध्ये जेवन नेऊन खायाला घातले आहे मी स्वःताला भाग्यवान समजते पण अजून वडाळ्याला नाही जेवलो माऊली मध्ये बघू भाग्याने साथ दिली तर तेथेही जेवायला येऊ एकदम मस्त
दादा तुम्ही आता एक छान फोर व्हीलर घ्या म्हणजे सगळे एकत्र फिरताल विडिओ तर खूप छान असतात
Very good. माझ्या घराच्या जवळ आहे👍 आम्ही सर्व नक्की जाऊ!! Thanks Satish.
खूप छान व्हिडिओ दादा खूप छान फॅमिली आहे तुमची
Kup chan aaeila aanlt te brr kel 🙏🏻✨🌸
mauli hotel Mumbai madhe kontya thikani ahe ?
हाॅटेल व्यवस्थापन टिकवून धरा त्या साठी सतर्क रहा
प्रत्येक जणाचा अन्न हे पुर्ण ब्रम्ह समजुन आदर करा
पुण्य व पैका दोन्ही पदरात पडेल
पुढील वाटचालीस शुभेच्छा
WA तुम्ही आमच्या इथे आलात डीलाईड रोड ला मस्त बर वाटल
आम्ही पण visit deu माऊली हॉटेल ला
Family may sab members important hai .nice
दादा तू आमच्या इथे आला आहेस लालबाग काळाचौकी
Price ky sanga plzzz
Excellent promotion of hotel
Mazhe bhavji cotton green madlech aahet mazhi purn family ekde nakki yail satish dada thali bghun tondala pani sutl 😍🥰😛😋
Ek branch kalamboli t pn chalu kraa bola tyana
Dada....aamhi nakki jau ...chhan
So sweet family 💓💓🌹
एकदम म ssss स्त जेवण👍. एक नंबर👌👌👌. नक्की ट्राय करणार👍👌👌
2 divsapasun video ny yet ahe
Hotel mango malavani madhe food try kara curry roadla mauli hotelchya javalach aahe
Khup chan vatale😊
मंस्त...आमी पण..वडाळा ला गेल होतं..ईथे पण नककी जाउं...छान होटेल जेवण....👌👌👍✌️😋😋
खुप छान दादा जेवण मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात 👌👌👌👌
छान जेवण.
मी बाजुलाच राहते भेट झाली असती रे तुझा राग आलाय
Kadhitari hoil bhet😊🙏💐
Hotel ch purn address snt kra dada.
faar deewasanatr video ala bhau
Are satish tu aamchyabldchya khalunach gelas mi lalbaugla rahto❤❤
नवीन घरी कधी shift होणार
Udya.
दुपारी 12 ते 4 सांगितले पण संध्याकाळी पण चालू असते का टाईम वेळ काय
12pm to 4pm
7.30pm to 11.30pm
पिंपरी-चिंचवड मध्ये एखादी ब्रांच चालू करा
1 by 2 thali available aste ka rikde
Sang dada
Ohhh yummy food
Nice👍👍👍
Pranju nahi aali .. khup chan video
Rate sanga
Khoop chann .Nakkich Janar Dada
Simple family'
Khup Chhan
Kupch mast video
Wa dada padvyala 300k congratulations
❤️❤️
कधीतरी एकदा वेळ काढून कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली या भागात मटण चिकन थाळी खायला या.आमच्याकडे 150 ते 200 मध्ये अनलिमिटेड आणि एक नंबर जेवण मिळत.आणि इकडं चवीला कॉम्प्रमाईज नाही उत्कृष्ट चवीचे जेवण मिळणार.
खूप मस्त वाहिनी आईला अना मुंबई ला
They are having a branch in Thane West? Near kolshet Road?
Nahi tikade
Hii dada
Nice Dada
Great voice
Aai la khup kartay he mast hae
Aaj 2 video takle 😊
Nice
Mi pan janer 1 days with family thanks Satish saheb 😊
Wow pahunch tondala pani sutal naki jau
नमस्कार सतीश! खूप सुंदर विडियो झाला आहे! आम्ही जरी शाकाहारी असलो तरी हा विडियो पाहून खूप छान वाटले! पदार्थ खूपच छान झालेले दिसत होते! हाॅटेल ही रीच वाटले! शाकाहारी प्रेक्षकांना आवडतील अशा डिशेश पण दाखवीत जा म्हणजे आमची आवड पण पुर्ण होत जाईल! असो , हा एपिसोड एकदम राॅकी आणि मयुर या गाजलेल्या खाद्य भ्रमंती सारखा रीच म्हणजे श्रीमंती थाटाचा झाला! मराठी ( कोकणी) माणूस पुढे जातोय याचा आनंद आहे! तो एकटाच जात नाही तर आई व फॅमिली ला घेऊन पाॅश हाॅटेल मध्ये जातो हे विषेश!! अभिनंदन सतीश!!! 🌺💐🌺💐🌺💐 टाकळकर परिवार औरंगाबाद
Khup chhan video. Varsha vahini cha nature khup chhan aahe
आई नमस्कार
Dada aaj ak divsat don video. Mast.
आम्ही पण नक्की भेट देऊ ...😋😋
Khup Chhan Jevan 👌👌 mast Video 👌👌👍👍
👍
Very nice family ❣️
nice