@@kakjhal एकदम बरोबर. मी पण हेच सांगितलं आहे एका वेगळ्या कमेंट मधे. बाकीचे you tuber मेंशन करतात "paid promotion" म्हणून. यांनी मात्र सगळंच गुंडाळून ठेवले आहे. थोडी तरी नीतिमत्ता पाहिजे
हो, सर्व एकत्र बरं वाटतं, पण आण्णाच्या कामाची आणि कॉलेजची वेळ जमुन येय नसल्यामुळे ईतर वेळी तो कमी दिसतो कुटुंबासोबत, अन्यथा, वहिनी आणि सतिश अजुन तरी आण्णाशी आपलं वडिलकीचं कर्तव्य जपुन आहेत त्यामुळे आपण चुकीचा लावणे योग्य नाही.
एवढ महागड हाॅटेल तुम्हाला च परवडत आम्हा ंमध्यम वर्गी लोकाना नाही जमत तुमच महिना उत्तप्पनं भरपुर आहे .ह्या हाॅटेलचे जाहिरात करुन तुमचा फायदा लोंकाचा नाही .
ह्यांचे घरघुती ब्लॉग का बघता आणि काय मिळते बघून तुम्हाला,काय प्रेरणा मिळते सांगा ? आयुष्यात वेळ खूप महत्त्वाची आहे, स्वतच्या प्रगती साठी वेळ द्या. असले घरघुती vlog बघण्यात वाया घालवू नका ,मी स्वतः आज महिन्यातून 15 दिवस चांगल्या हॉटेलस मध्ये,मॉल्स मध्ये खातो ,फिरतो.फक्त स्वत साठी वेळ द्देतो . हे असले फालतू आयते खाऊ जेवढे पण घरघुती युट्यूबर आहेत ते त्यांचे पोट भरण्यासाठी असले उद्देग चालू केले आहेत. दुसरे काही नाही .90 % युट्युबर्स हे सकाळी उठयालापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरात काय ,काय केलं फक्त हेच दाखवून फिरत असतात. ज्यामुले आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नसतो, म्हणून असले बिनकामी चॅनेल बघून स्वतःच वेळ वाया घालवू नका .धन्यवाद
बाकीचे बरेच you tuber "includes paid promotion" असा मेसेज व्हिडिओ वर टाकतात. तुम्ही तर ते ही करत नाही . जर प्रमोशनल व्हिडिओ करता तर तस लोकांना सांगा ना. कशाला लोकांना भासावतय की आम्ही एवढया लांब हॉटेल मध्ये जाऊन जेवतो. तसाही कोण पनवेल हून जेवायला मुंबईत जात ? सगळे मूर्ख नाहीयेत बघणारे
नुसतेच होटेल ,खाण्याचे आणि साड्यांच्या दुकानांच्या जाहिरात बाजींचे प्रदर्शन करु नकोस काहितरी नावीन्यपूर्ण बदल कर अरे तू ज्या होटेल मध्ये जेवतोयस ते मध्यम वर्गीयाना परवडणारे नाही.
माऊली हाॅटेल, अॅन्टाॅप हिल, वडाळा, मुंबई. सतीश, हाॅटेल छानच. पाणी पिण्याची तांब्याची ग्लासेस अतिशय स्वच्छ. स्टार्टर मेनू मस्तच. Non veg थाळी अप्रतिम. सर्व काही अगदी टापटीप. वेटर सेवा उत्तम. जेवणाच्या थाळी मधील मेनू लाजवाब. जबरदस्त. एका मांसाहारी हाॅटेलची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. Mouthwatering recepe. मराठी माणसांनी मुंबईत non-veg हाॅटेल काढलं आहे तर आपण एकदा तरी सह कुटुंब इथल्या जेवणाचा आस्वाद घ्यायला हवाच. हा food vlog no.1 झाला. Nice and informative video. 👍🏻💓😋💓 Enjoy. 😃😃
खुप छान भावा सतीश भाऊ तुमचा व्हिडीओ छान होता 👍 जेवणं खुप छान होते , तुम्ही सर्वप्रकारचे मेन्यू मागवले आहेत , नॉनव्हेज 👌 एवढं तुम्ही सर्व मागवले आहे, बिल किती आला असेल , अंदाज 🤔 ४५०० रुपये बिल आला असेल, बापरे 🥱 मी तर मस्त पैकी एक किलो चिकन वडे बनवले असते ,५०० च्याआत मध्ये काम झालं असत सर्व फॅमिली मेंबर खल्ले असते 👍 ठीक आहे पण एवढं मागवायचे नाही ना 🤔 मी तर एवढं खरचं नाही केलं असत 🤔 खेव्हा तरी व्हेज खा जरा 👍 जास्त नॉनव्हेज खाऊ नये 🙏 व्हेज जेवणं जास्त खावेत 🙏🙏 बाकी तुमची इच्छा 🙏 मी माझं बोलायचे कर्तव्य पार केलं आहे 👍 बाकि तुमची मर्जी 🙏🙏
@@vrishalisi5147 प्रसिद्धी आणि पैसा मिळाला की पाय जमिनीवर राहत नाहीत . गरिबाला २०-२५ रुपयांसाठी घासाघीस आणि इकडे हजारो रुपयाचं हॉटेलिंग. इतकं जेवण मागवलं होत की नक्की वाया गेलं असणार .
हॉटेलवाले यु ट्युबरना पेड प्रमोशन म्हणून फुकट जेवण देतात, तेच पैसे फूडची किंमत कमी लावून पण जास्त धंदा करू शकतात, मला कोणाला खाणे फुकट देण्याबाबत विरोध नाही, बघा पटतंय का? पटत असेल तर लाईक करा 👍
Hotel malak ashok aani sachin mepan ithe bmc office la lisening che kaam karayacha sadhya Kuwait la aahe aata suttivar aalo astana bhet dili hotel la mast khup chan hotel mauli
रसिकाताई मी पण बी ए शिकलो आहे, कुरिअर कं. कामाला आहे मेहनत काय असते हे कोणत्याही कुरिअर बॉयला विचार, 8-10 तास उन्हात न थकता मेहनत करतो, कुणी साधे पाणी पण विचारत नाही
Wadala majh maher ahe, jithe aaj gelat tithe mi rahat hoti, antophil la pn ataa tithe jaan hot nahi me badlapur laa rahte .. mummy papa ulve laa shift jahle mhnun wadal jaan hot nahi pn ha volg baghun balpan athvl...Tq,😊
गावाकडे असल्यामुळे उन्हाने सर्वांचे colour change झाले आहेत.
Very Nice Information
THANKS 🙏🙏🙏
Potavr sutlet
Video chan hota about restaurant and food..pan tumache khup jewan vaya gele asel asa andaj aahe..
अण्णा सोबत असेल तर पूर्ण फॅमिली वाटते 👌👌👌👌👌👌👌
मस्त, लाजवाब , तोंडाला पाणी आहे, छान माहिती, वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या, सुरमईचा पीस एकदम मोठा होता, चविष्ट चेवण 😋😋
खूप छान हाँटेल जेवण पण एक नंबर दिसल आणि तुम्हाला एकत्र बाहेर जेवायला जाता खूप बर वाटत असेच छान राहा विडीओ मस्त 👌👍
Jevansathi aata mumbai la jauo ka satish ka panvel la hotel nahi ka paise khup zale tuzekde gavi 50 rupesca masi khate aani mumbaila saguo nko bas
दादा तू गावाकडचे व्हिडीओ बनवतोस तेव्हा तुझ्यातील काटकसर स्वभाव भारावून टाकतोस पण शहरात आल्यावर सर्व विपरीत करतोस तू उधळ्या होतोस
Fukat hote 😄😄😄😄😄😄
सगळं paid promotion असतं हे समजून घ्या. नाहीतर व्हिडिओ कशाला बनवतील ते सुद्धा किचन मध्ये जाऊन.
@@kakjhal एकदम बरोबर. मी पण हेच सांगितलं आहे एका वेगळ्या कमेंट मधे.
बाकीचे you tuber मेंशन करतात "paid promotion" म्हणून. यांनी मात्र सगळंच गुंडाळून ठेवले आहे. थोडी तरी नीतिमत्ता पाहिजे
@@kakjhal तेच तर गणित आहे. रिकामटेकडे यांना आंधळे पणाने काहीही केलं तरी वा दादा व्वा दादा करत झाडावर चढवतात . सगळीकडे एक प्रकारची नुसती फसवणूक.
फुकट असल्याने सगळे च जेवायला जातात.
दादा , कधीतरी Veg. पण खात जा की ..☺️☺️
Fukat milat asel na, majlet bgha kiti vishesh mhnje byko
Tumhi ka ho jalatay
सतीश दादा अण्णाला जेवायला आणले खुप छान वाटले, असेच तुम्ही सगळे आलेले बघून जेवण बघून तोंडाला पाणी सुटले ,
हो, सर्व एकत्र बरं वाटतं, पण आण्णाच्या कामाची आणि कॉलेजची वेळ जमुन येय नसल्यामुळे ईतर वेळी तो कमी दिसतो कुटुंबासोबत, अन्यथा, वहिनी आणि सतिश अजुन तरी आण्णाशी आपलं वडिलकीचं कर्तव्य जपुन आहेत त्यामुळे आपण चुकीचा लावणे योग्य नाही.
Vidio pahun Chan vathale
Varsha chi mazya aahe ghari jewan karayala sutti
Alambi kadhayla time kiti katya kutya tun chalat hoti, pahile ka?
एवढ महागड हाॅटेल तुम्हाला च परवडत आम्हा ंमध्यम वर्गी लोकाना नाही जमत तुमच महिना उत्तप्पनं भरपुर आहे .ह्या हाॅटेलचे जाहिरात करुन तुमचा फायदा लोंकाचा नाही .
ह्यांचे घरघुती ब्लॉग का बघता आणि काय मिळते बघून तुम्हाला,काय प्रेरणा मिळते सांगा ? आयुष्यात वेळ खूप महत्त्वाची आहे, स्वतच्या प्रगती साठी वेळ द्या. असले घरघुती vlog बघण्यात वाया घालवू नका ,मी स्वतः आज महिन्यातून 15 दिवस चांगल्या हॉटेलस मध्ये,मॉल्स मध्ये खातो ,फिरतो.फक्त स्वत साठी वेळ द्देतो . हे असले फालतू आयते खाऊ जेवढे पण घरघुती युट्यूबर आहेत ते त्यांचे पोट भरण्यासाठी असले उद्देग चालू केले आहेत. दुसरे काही नाही .90 % युट्युबर्स हे सकाळी उठयालापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरात काय ,काय केलं फक्त हेच दाखवून फिरत असतात. ज्यामुले आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नसतो, म्हणून असले बिनकामी चॅनेल बघून स्वतःच वेळ वाया घालवू नका .धन्यवाद
Ignore this...
Bhari naahi...phukat....Yanni थोडीच पैसे दिलेत...यांना फुकटात खायला घालतात हॉटेल वाले....जाहिरात करून घेतात......हे न सांगता....केलाय व्हिडिओ......
Tumcha Bhaau khupch shant aahe...swabhav chan aahe...
Bill kiti zale te sanga
खुप छान मराठी माणसाने मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी असेच ब्लॉग करा
धन्यवाद सतीश ❤️❤️❤️❤️
Anna asla ki vedio bghayla mjja yete ...lajalu
Hoy
Openly line martey 👌😅
@@khillar...1791 lol
Anna cha var lay laksha ahe
बाकीचे बरेच you tuber "includes paid promotion" असा मेसेज व्हिडिओ वर टाकतात. तुम्ही तर ते ही करत नाही . जर प्रमोशनल व्हिडिओ करता तर तस लोकांना सांगा ना. कशाला लोकांना भासावतय की आम्ही एवढया लांब हॉटेल मध्ये जाऊन जेवतो.
तसाही कोण पनवेल हून जेवायला मुंबईत जात ? सगळे मूर्ख नाहीयेत बघणारे
Varsha tai la saree peksha dress ghalayla sanga.. baher jatana dress ghalava.. function asel tar saree chalte
फार छान हॉटेल आहे... फूड क्वालिटी पण छान दिसते आहे... क्राउड पण चांगले आहे 👍👍👍
नुसतेच होटेल ,खाण्याचे आणि साड्यांच्या दुकानांच्या जाहिरात बाजींचे
प्रदर्शन करु नकोस काहितरी नावीन्यपूर्ण बदल कर अरे तू ज्या होटेल मध्ये जेवतोयस ते मध्यम वर्गीयाना परवडणारे नाही.
Agdi barobar
Tumhi ka jealous hota .....satish kmvtoy to khato
Bill che paise detana, vedio ka nahi takla.
माऊली हाॅटेल, अॅन्टाॅप हिल, वडाळा, मुंबई. सतीश, हाॅटेल छानच. पाणी पिण्याची तांब्याची ग्लासेस अतिशय स्वच्छ. स्टार्टर मेनू मस्तच. Non veg थाळी अप्रतिम. सर्व काही अगदी टापटीप. वेटर सेवा उत्तम. जेवणाच्या थाळी मधील मेनू लाजवाब. जबरदस्त. एका मांसाहारी हाॅटेलची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. Mouthwatering recepe. मराठी माणसांनी मुंबईत non-veg हाॅटेल काढलं आहे तर आपण एकदा तरी सह कुटुंब इथल्या जेवणाचा आस्वाद घ्यायला हवाच. हा food vlog no.1 झाला. Nice and informative video. 👍🏻💓😋💓 Enjoy. 😃😃
Thanx
गावचा व्हिडीओ बघुन खुपच छान वाटत मला माझ्या गावची आठवन येते
Aamhala tumche daily family vlogs baghayla aavdel ❤❤❤. Ugich kuthlya hotel che review nako yevdha mahagh
Wow kai mastch aahe hotel menu pan chan aani bhandi kitti chakchakit 👌👌👌
मुंबई आणि फक्त गाव जॉब ला कधी जाता
Khupach chaan
Bill ny dakhvle,,,,,,,kiti lale te
Ki fukat jevla bar aahe tumch baba 😄😄😄😄😄😄
Jealous ka hota tumhi pn ja jevayla
are baapre chicken mutton fish eksaath
Tumhi panvel Varun evdhya lamba jevaila alat sorry' pn tumhala free hote ka . hotel chey promotion hote ka
जेवणाच्या आधी हात धुणे आवश्यक आहे.
Enjoy Types of Thalis 👌👌
छान आहे restaurant. आम्ही CGS Colony मध्ये राहायचो त्यावेळी बऱ्याचवेळा या हॉटेल मधून मागवले आहे। non veg जेवण टेस्टी food
भाऊ सोबत आहे बघून बर वाटल खुप गप्प गप्प असतो
छान माहिती दिली सर्व पदार्थ छान होते खरच मराठी माणूस पुढे गेला पाहिजे आवडला विडियो
मजा आहे
Rose non veg ka
आपल्या हॉटेलची जाहिरात होणार आहे जरा quantity जास्त द्या आणि सजावट चांगली करा ..... 😂😂😂😂
तुम्ही नाचनीची भाकरी , आणी पिठल सोबत कोनती चटनी खाता त्याची रेसीपी सांगा प्लिज
Sir 😋😉crab lolipop chi price kay aahe
270/-
@@mylifemyfamily Thankyou sir🙏🏻
खुप सुंदर माहिती दिली आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
खूप दिवसानी होटेलच जेवण छान वाटत खूप छान व्हिडीओ
Satish Dada.. aajcha Video khup Chan hota. ❤️ 😀 Jewanachi Thali pahun Tondala Paani Sutal.. 🤤🤤😋😋😋😋
bt 1 Rqst Dada.. Maase Khallyanantar Dudhache kontech Padarth Khau Naka aani Mulannahi Deu Naka. te Sharirasathi Changal nahi. Ekach veli Seafood & Dairy food nahi khall jaat. Annashastrapramane te chukich combination aahe. ☺️🤗
plzzzzz nxt tym lakshat asudet.
mulanni khall mhanun aavarjun sangavas vaatal.kaalji vaatli tyanchi, baki kahi nahi.. 🤗
video nehmipramanech Best hota.
1nmbr hota ❤️😀😘
Khoop chhan jevan aahe, aamhi nakkich hya hotel madhe jevayla janar
Good job Dada 👌🇮🇳💚💚💚💚💚
Ise kahte hai Aam k Aam ghutliyo k bhi daam
Solkadi jevun jhali ki pyayachi pachanala changali aste
खुप छान भावा सतीश भाऊ तुमचा व्हिडीओ छान होता 👍 जेवणं खुप छान होते , तुम्ही सर्वप्रकारचे मेन्यू मागवले आहेत , नॉनव्हेज 👌 एवढं तुम्ही सर्व मागवले आहे, बिल किती आला असेल , अंदाज 🤔 ४५०० रुपये बिल आला असेल, बापरे 🥱 मी तर मस्त पैकी एक किलो चिकन वडे बनवले असते ,५०० च्याआत मध्ये काम झालं असत सर्व फॅमिली मेंबर खल्ले असते 👍 ठीक आहे पण एवढं मागवायचे नाही ना 🤔 मी तर एवढं खरचं नाही केलं असत 🤔 खेव्हा तरी व्हेज खा जरा 👍 जास्त नॉनव्हेज खाऊ नये 🙏 व्हेज जेवणं जास्त खावेत 🙏🙏 बाकी तुमची इच्छा 🙏 मी माझं बोलायचे कर्तव्य पार केलं आहे 👍 बाकि तुमची मर्जी 🙏🙏
ह्यांना फूकट मिळते ना अँड होते हाँटेलची
हॉटेल वाले फुकट देतात व्हिडिओ करण्यासाठी. Paid promotion म्हणतात याला. बघून सोडून द्यायचं. आजकाल you tube , Facebook सगळी कडे फक्त paid promotion असतं
Aani hech sangtat aamhi shetkari aahot anna vaya ghalwat nahi aamhi,, annachya danyachi aamhala kadar asate
@@vrishalisi5147 प्रसिद्धी आणि पैसा मिळाला की पाय जमिनीवर राहत नाहीत . गरिबाला २०-२५ रुपयांसाठी घासाघीस आणि इकडे हजारो रुपयाचं हॉटेलिंग. इतकं जेवण मागवलं होत की नक्की वाया गेलं असणार .
Khekadya che lollipop khup mast 😋😋😋
Nice video
Masta vlog
Marathi mansala pudhe yayla madat karaylach pahije ! Mhanoonach amhi tumcha channel pahato Jay maharashtra
Dada ami Kannad bramin tula veg hotelanche cover karu
Tumhi fakt jevayla jata hotel madhe hotel madhle tumhla kichan nahi ka dakhvt mhnun fkt food baddl sagta
वर्षाला नेहमी बाहेरच खायाला पाहीजे
Tu pan baher jaun kha
@@poonam3853 🤣🤣🤣🤣🤣 savage reply 🤣
असं का बोलता तुम्ही पण जा बाहेर
Mauli hotel in airoli, tike tambda rassa free asto. Kiti pan ghya.
Mast zkas rasipi and very interested in your video
dada address taktane description sobt screen vr pn display krt ja n...
Non veg khallyavr dudhache padarth khau naye sharirala ghatak asatat
हो
Egg ya fish khalyavar khau naye chicken mutton barobar apan koshimbir pan khato nantar ice cream ya chaas pan gheu shakto
@@harshal0301 अरे मित्रा शाकाहार चा प्रसार झाला पाहिजे हे राक्षसी अन्न बंद केले पाहिजे
@@harshal0301 आपले शरीर हे veg खाण्यासाठी देवाने तयार केले आहे दूसरे जीव खाण्यासाठी नाही आपण प्राणी kiwa राक्षस नाहीत तर मानव आहोत
@@bhimashankarjungleherbs ho bhai te pan barobar aahe pan aata kaay savay aste kahi kahinna khaychi me tar mahinyatun ekda khato 😀
Nice vlog
Maza favorite hotel aahe,., crabthali best
Mauli...aaple hotel 🏨 ♥ menu bhari..mauli Lai bhari...jai Javan. Jai kisan ....jai hind
You Tyuber jyanche videod roj yetat tyanchi cumai lakhonchyavr aahe, Pahilyavr us diste aam k aam gu to haliyon k daam
जय सद्गुरु सगळ्यांना खुपचं छान होता व्हिडिओ
हॉटेलवाले यु ट्युबरना पेड प्रमोशन म्हणून फुकट जेवण देतात, तेच पैसे फूडची किंमत कमी लावून पण जास्त धंदा करू शकतात, मला कोणाला खाणे फुकट देण्याबाबत विरोध नाही, बघा पटतंय का? पटत असेल तर लाईक करा 👍
sir RUclips mule ghare gharidhale pan amala visila
Nice family👪👍
Anna tumcha kon ahe
byculla la masoli mhanun hotel ahe try kr
Dada dadar la hotel udipi madhe ja candle lite dinner la khup chhan hai nakki aavdel station chya baher ch aahe
Me panvel la rahto
Mala Annala bhetayla milel ka
Are dada addrecce pathev hotel cha purne adderrss- jayche ahe amhala
its like as billioner
Add sati kiti paise gheta tumhi?
यूट्यूब देते त्यांना पैसै ताई
@@bhimashankarjungleherbs trthfuofdxg
@@piyajadhav6358 fhgtdhxcgjck
Nice bro fish and then milk products harmful
Tumcha bill kiti Jala ta sagital nahi
Khup chhan video
Nice family 👪 ❤ Enjoy day today life 😀 Satish da 👍
Nice
Will try when visiting India next
dada vlog as well.pan dada varsha la dress ghalayla sang kuthe baher Jatana, atlist bombayla tari
Hotel malak ashok aani sachin mepan ithe bmc office la lisening che kaam karayacha sadhya Kuwait la aahe aata suttivar aalo astana bhet dili hotel la mast khup chan hotel mauli
दादा तू कसले हि व्हिडयो पाठवतोस सगळे भारीच असततात 👍👌
वर्षा आणि सतिश भाऊ सगळेच मेहनती आहेत. बाहेर जाऊन जेवले तर त्यात काय बिघडलं.कस रहायचं, काय खायचं तो त्याचा प्रश्न आहे.
रसिकाताई मी पण बी ए शिकलो आहे, कुरिअर कं. कामाला आहे मेहनत काय असते हे कोणत्याही कुरिअर बॉयला विचार, 8-10 तास उन्हात न थकता मेहनत करतो, कुणी साधे पाणी पण विचारत नाही
@@sanket4539 तुमचं पण बरोबर आहे भाऊ पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
@@sanket4539 hatss off to you bro all the best 😍
Namasakar 🙏 dada enjoy your lunch with your family 👪 👍
एका थाळीची किंमत किती आहे आणि हाॅटेल कूठे आहे
Ekada yaa Kolhapur la dada nakki try karu Kolhapuri tambada pandaraa well come to Kolhapur
Anna kab shaadi kar rha hai ???
175 la kuthli thali aahe
2500 nkii Bill jhala asanar kiva hey paid promotion aahi
Mast vlog
Varshane dress ghetle aahe na...mag saree ka nesli
@@vrishalisi5147 ekdam barobar
मस्त विडिओ दादा..... अण्णा असला की अजुन चांगला होतो विडिओ..... नक्की भेट देऊ हॉटेल ला.
अशीच चांगली हॉटेल्स try कर आणि दाखव आम्हाला 💐👌🏻👏🏻
सतिश तुझं बरोबर इंटिरिअर कडे लक्ष जात
Mast 👌🏻 enjoy kelay jeven tumhi 🥰
Akda Ghat Aada hey restaurant la pan Bhet deya CBD Belapur Sector 11 McDonald corner New Mumbai
Wadala majh maher ahe, jithe aaj gelat tithe mi rahat hoti, antophil la pn ataa tithe jaan hot nahi me badlapur laa rahte .. mummy papa ulve laa shift jahle mhnun wadal jaan hot nahi pn ha volg baghun balpan athvl...Tq,😊
बिल किती झालं
tu bhrnar ka?
नाहीं
@@manishak3062 जेवण करून खुप दिवस झाले आता का तू विचारते?
नेहमी मांसाहार जेवणाचा प्रसार नका करू.. शाकाहार जेवण पण जेवत जा अधून मधून
बरोबर आहे तुमचं.
You tube money झिंदाबाद
खुपते तिथे गुप्ते
sir how can change you
Mast mast matton... Tumhi khata mutton?
Thali cost???