मी 74 वर्षांचा जेष्ठ नागरिक आहे.माझ्या मणक्यांमध्ये गैप असून चालतांना पाय जड आणि बधीर होतो.कंबर आणि कंबरेपासूनचा संपूर्ण उजवा पाय फार दुखतो.मला पायी नर्मदा परिक्रमा करण्याची फार इच्छा आहे.मी पायी परिक्रमा करु शकतो का ? मी बसने जाणार नाही कारण पैशाची प्रचंड कमतरता ! मार्गदर्शन करावे ही विनंती
खुप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ
खुप छाण माहिती दिली माऊली
Shree Swami Samarth 🌹🙏🏻
खरंच छान माहिती आहे. नर्मदे हर.
श्री स्वामी समर्थ महाराज🙏🙏🚩🚩
खूपच छान माहिती दिली त्या बद्द्ल धन्यवाद
🌹स्वामी ॐ 🌹🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
अतिशय उद्बोधक ज्ञान
🚩श्री स्वामी समर्थ🚩
एकदम छान श्री स्वामी समर्थ..... नर्मदे हर.... नर्मदे हर...... नर्मदे हर.
नर्मदे हर !
"माझी नर्मदा परिक्रमा " मानस परिक्रमा उपक्रम
हर हर नर्मदे !
खुप छान माहिती दिली 🌹🌹
नर्मदे हर हर नर्मदे हर महादेव
श्री स्वामी समर्थ
नर्मदे हर नर्मदे हर
मी 74 वर्षांचा जेष्ठ नागरिक आहे.माझ्या मणक्यांमध्ये गैप असून चालतांना पाय जड आणि बधीर होतो.कंबर आणि कंबरेपासूनचा संपूर्ण उजवा पाय फार दुखतो.मला पायी नर्मदा परिक्रमा करण्याची फार इच्छा आहे.मी पायी परिक्रमा करु शकतो का ? मी बसने जाणार नाही कारण पैशाची प्रचंड कमतरता !
मार्गदर्शन करावे ही विनंती
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हय
Vidio avdala
Please make it in Hindi language,