रेकॉर्डिंग मोबाईल मध्ये केली असल्यामुळे आवाज ची क्वालिटी कळत नाही...पण प्र्यत्यक्षात मात्र जेंव्हा भेट दिली तेंव्हा आवाज खूप सॉफ्ट आणि गोड वाटले...आम्ही 3 लाईन फोल्डिंग हार्मोनियम घेतली...सहा महिन्याच्या वापरानंतर , रीड चे स्वर खूप श्रवणीय आवाज देत आहे....
कर्कश वाजण्याची तीन कारणं असू शकतात. एक खूप जास्त भाता मारत होते वादक. दुसरे, मोबाईल रेकॉर्डिंग दर्जा आणि तिसरे कदाचित, लोकांना लाऊड आवाजाच्या पेटी आवडतात, कारण बहुतेक भजनी मंडळी आणि गायक अश्या लाऊड आवाजाच्या पेटी घेतात. मला वाटलं म्हणून मांडलें मत 😊
या बहुतेक NS रिडस असतील...त्याचा आवाज खूप लाऊड येतो ... मोहनलाल प्रीमिअर डिलक्स रीडस खूप मधुर वाजतात..पण त्याचे मादी स्वर खूप लवकर हलतात...असं अनुभवी लोक सांगतात
मोहनलाल स्टार प्रिमियरचे स्वर गोड आहेत पण तुटतात असे दुकानदार सांगतात हे खर आहे का?आमच्या भागात लोक फक्त N.S.हार्मोनियम घेतात त्या खुप लाऊड आहेत अस मला वाटत.....मी चुक आहे का?
@@satishgorde8030 माझ्या कडे बेनगुडे स्केल चेंजर होती...मोहनलाल स्वरांची... मादी स्वर ट्युनिंग नंतर लगेच हलतो ... टोन पण चेंज होतो... पण मादी स्वर बंद केल्यावर खूप गोड वाजायची ...
रेकॉर्डिंग मोबाईल मध्ये केली असल्यामुळे आवाज ची क्वालिटी कळत नाही...पण प्र्यत्यक्षात मात्र जेंव्हा भेट दिली तेंव्हा आवाज खूप सॉफ्ट आणि गोड वाटले...आम्ही 3 लाईन फोल्डिंग हार्मोनियम घेतली...सहा महिन्याच्या वापरानंतर , रीड चे स्वर खूप श्रवणीय आवाज देत आहे....
खुप छान आणि परफेक्ट हार्मोनियम आहे मी स्वतः घेतली आहे 🙏🙏🙏🙏
Cuppler scale changer price sanga ?? Address pan sanga
या सर्व कर्कश वाजत आहेत ऑर्गन बेस असणारी कपिलर स्केल चेंजर आहे तर वाजवून दाखवावी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये मी त्यांचे कडे बघितलेली आहे
कर्कश वाजण्याची तीन कारणं असू शकतात. एक खूप जास्त भाता मारत होते वादक. दुसरे, मोबाईल रेकॉर्डिंग दर्जा आणि तिसरे कदाचित, लोकांना लाऊड आवाजाच्या पेटी आवडतात, कारण बहुतेक भजनी मंडळी आणि गायक अश्या लाऊड आवाजाच्या पेटी घेतात. मला वाटलं म्हणून मांडलें मत 😊
भाता जोरात मारताय ते..सवय नाही त्यांना
या बहुतेक NS रिडस असतील...त्याचा आवाज खूप लाऊड येतो ... मोहनलाल प्रीमिअर डिलक्स रीडस खूप मधुर वाजतात..पण त्याचे मादी स्वर खूप लवकर हलतात...असं अनुभवी लोक सांगतात
मोहनलाल स्टार प्रिमियरचे स्वर गोड आहेत पण तुटतात असे दुकानदार सांगतात हे खर आहे का?आमच्या भागात लोक फक्त N.S.हार्मोनियम घेतात त्या खुप लाऊड आहेत अस मला वाटत.....मी चुक आहे का?
@@satishgorde8030
माझ्या कडे बेनगुडे स्केल चेंजर होती...मोहनलाल स्वरांची...
मादी स्वर ट्युनिंग नंतर लगेच हलतो ... टोन पण चेंज होतो... पण मादी स्वर बंद केल्यावर खूप गोड वाजायची ...
बिनधास्त घ्या मी पण घेतली आहे स्केल चेंजयर खूप सुपर आहेत
किती रूपये किंमतीचे आहे सर सांगावं आणि दुकानं कुठे आहे सांगा
Hichi. Kimmat. Kiti. Ahe
तुम्ही जी book केली आहे तीच घ्या नाहीतर गडबड होईल, तुमची दुसऱ्याकडे आणि दुसरी कडची तुमच्याकडे गोंधल होईल हो, भांडणे होणार आपसात. 😅