अक्षयला रमाचा किस घेण्यास सांगून सीमाने रेवा-शशीचे काम तमाम केले Muramba today's episode review

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • अक्षयला रमाचा किस घेण्यास सांगून सीमाने रेवा-शशीचे काम तमाम केले. This is happened in today's episode review of muramba. Seema asked Akshay to kiss Rama.

Комментарии • 15

  • @Anghamore
    @Anghamore 10 дней назад +9

    रमा बरोबर होती अक्षयने तिच्यावर कधीच प्रेम नाही केलं त्याने तिच्या बरोबर तडजोड केली द्या दाखवली त्याने जर तिच्या वर प्रेम केले असते तर त्याला ते सगळं थोडं फार पुसट पुसट आठवलं असतं पण तो काही प्रयत्न सुद्धा करत नाही त्या रेवाला फक्त प्रपोज केलं तेवढ आठवून तिच्या वरच प्रेम आठवत आहे खरंच अक्षय सुध्दा रमाला खुप दुःखवतो आहे हि बिनडोक रेवा खरंच नालायक पणाचा कळस गाठला आहे ही मुर्ख आजी अजुन किती खालच्या थराला जाणार आहे शंशिकांत मुकादम तर बिनडोक आहेच तो तर तेवढीच वाट बघत आहे खरंच रमाने इथून निघून गेले पाहिजे जर स्वताच अक्षय म्हणतो आहे की रमाने लग्न केले पाहिजे तर तिने तिच्या आई कडे निघुन गेल पाहिजे तिने अक्षय वर मनापासून प्रेम केलं आहे ते तिच्या साठी खुप आहे आता‌ रमाने इथून बाहेर पडून स्वताच्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि ह्या आजीला बिझनेस मध्ये मात दिली पाहिजे रमा मुकादमाच्या‌ घरातून निघून गेली की त्यांच्या घरातील लक्ष्मी आपोआप निघून जाईल तेव्हाच ह्या दळभद्री विचार करणाऱ्या आजीला कळेल तरीही ती बिनडोकच राहणार

  • @bharatijadyal9936
    @bharatijadyal9936 11 дней назад +18

    काय फालतुपणा लावलाय, बस करा आता अती फालतुपणा. त्या अक्षयला सगळ खर सांगायच काय होईल ते होईल एकदाच.

  • @sarvatachavan122
    @sarvatachavan122 11 дней назад +7

    या आजीचं लग्न लावा मेली

  • @aparnachavan2123
    @aparnachavan2123 11 дней назад +7

    Akshy aata Rama cha bhavna cha apmaan kartoi 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take aanand aani janvi v sima akshy la sangnar ki rama tuzi Lang na chi baiko aahe as akshy he thigh sangnar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take pan kiti hi kahi zal tari akshy Rama sobat dusrhya Lang karnar 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take Reva sobat akshy Lang karai che nahi 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take akshy la mulich Reva aavdht nahi 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯 take akshy Rama ch aavdh te 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯take akshy Rama sobat ch Lang karnar. 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯Take

  • @PratibhaDhanfule
    @PratibhaDhanfule 11 дней назад +4

    Malika band Kara

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 10 дней назад +2

    Aat ya akshayla kahi aathwat nahi ramasobT jabrdsticha souda chalu baine aevdhe pan sahan karu naye ..hey 👋🏼👋🏼 kankhali dya akshaycha over acting .....ha kaay fadtus pana kamwalil samjto jabrdasti ka ramcha aaine stand ghyawa ramache ailu naye karan aata malika baghychi sodun dyaichi aevdhi wel aanlit

  • @ajayjoshi847
    @ajayjoshi847 10 дней назад +1

    ही मालिका ताबडतोब बंद करा.

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 10 дней назад +1

    Parwtiche lagn lawa ticha thobadala goo fasa aani farfat wRat kadhi aani sobt ticha alfa mail mulga 😮😮😮😮 sahasha tycha bochakhali bomb thewa

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 10 дней назад +1

    Aekhdyacha apman karaycha beijjt karyche. Chiiiiii