Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Aflatoon Full Marathi Movie | Ashok Saraf, Laxmikant Berde, Varsha Usgaonkar | Superhit Comedy Movie

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2014
  • Watch the full length superhit blockbuster romantic comedy Marathi movie Aflatoon (1990) starring Ashok Saraf, Laxmikant Berde, Varsha Usgaonkar & Priya Berde.
    Directed Girish Ghanekar.
    Music by Anil Mohile.
    #Aflatoon #SuperhitMarathiMovie #LaxmikantBerdeMovies
    Subscribe to this channel and stay tuned:
    ruclips.net/user/subscription_c...
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Google+
    plus.google.com/+rajshrimarathi Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Google+
    plus.google.com/+rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

Комментарии • 801

  • @vijaypalwe5566
    @vijaypalwe5566 3 года назад +184

    खरच फार छान दीवस होते.. ज्या वेळी रविवारी चार वाजताच टीव्ही समोर बसायचं.... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.

  • @sanjayshinde3754
    @sanjayshinde3754 3 года назад +44

    एकच चॅनेल असलेला टीव्ही. केवळ संध्याकाळचं प्रक्षेपण. असे पाहुणे येती,चाळ नावाची वाचाळ वस्ती ,झोपी गेलेला जागा झाला, रजनी इ. टीव्ही मालिका. काय सुंदर दिवस होते. आता केवळ आठवणीच

  • @sandeepnaik6690
    @sandeepnaik6690 3 года назад +18

    जून २०२१ मध्येही चित्रपट पाहणार्यांनी लाईक करा...

  • @satishsaraf589
    @satishsaraf589 5 лет назад +219

    जुन्या चित्रपटांची विशेषता हीच आहे की
    कितीही वेळेस चित्रपट बघितले तरी कंटाळा
    येत नाही.

  • @padmavatikamble6028
    @padmavatikamble6028 4 года назад +122

    माझी पसंती ची जोडी ❤️ लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ❤️

    • @sagarbhand3500
      @sagarbhand3500 4 года назад +2

      Thanks

    • @mayurkalnke8605
      @mayurkalnke8605 4 года назад +1

      Lxmikant

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад +2

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      (Plz support)तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe👍 नक्कीच करा

    • @adhiyanthondaimaan7415
      @adhiyanthondaimaan7415 3 года назад

      Vaņakkam ✌🏿

    • @surajveer6213
      @surajveer6213 3 года назад

      , Mast Hai picture

  • @satishsaraf589
    @satishsaraf589 5 лет назад +105

    3 रूपये 12 आणे काय दिवस होते! आता तर आणे गायब झालेत.

  • @gadgetworld987
    @gadgetworld987 3 года назад +8

    Magche don upashi distayet khaun taktil 😅😂😅😂 laksha sir osm

  • @vishalthombre9899
    @vishalthombre9899 5 лет назад +225

    लक्षा आणि अशोक चि काय जोडी होती राव कोणच हात धरु शकले नाही

  • @satishsaraf589
    @satishsaraf589 4 года назад +29

    जुने कलाकार किती कसलेले आणि प्रतीभावान होते.त्यांचा अभिनय एकदम
    नैसर्गिक आणि दर्जेदार वाटायचा.
    त्यांची संवादफेक,विनोदाची टाइमींग एकदम अप्रतिम असायची.

    • @rudrakshdigital2362
      @rudrakshdigital2362 4 года назад +1

      barobar bhau

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      (Plz support)तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe👍 नक्कीच करा

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      @@rudrakshdigital2362 मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      (Plz support)तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe👍 नक्कीच करा

    • @adhiyanthondaimaan7415
      @adhiyanthondaimaan7415 3 года назад

      Vaņakkam

  • @swapnilgalphade9487
    @swapnilgalphade9487 4 года назад +14

    मस्त फिचर आहे आणि जोडी नंबर 1 अशोक मामा आणि लक्ष्या मामा जुने दिवस आठवले

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      (Plz support)तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe👍 नक्कीच करा

    • @adhiyanthondaimaan7415
      @adhiyanthondaimaan7415 3 года назад

      Vanakkam ✌🏿

  • @sandipkoli2018
    @sandipkoli2018 6 лет назад +232

    विनोदी अभिनयाचा वस्तूपाठ... म्हणजे अशोक मामा... शाब्दिक कोटय़ा करून विनोदनिर्मिती करणारा अवलिया.. लक्षा मामा.... तुम्हाला मानाचा मुजरा

  • @shrikrishnakulkarni1202
    @shrikrishnakulkarni1202 2 года назад +6

    My loving and favourite pair Ashkya and Lakshya who literally gave new life to marathi cinema and that too.in.hard days.

  • @satishsaraf589
    @satishsaraf589 5 лет назад +55

    दिवटी,डाकुमेंट,कूळी,कमपलेट,बाम परवलीचे शब्द आहेत.

  • @bandu2512
    @bandu2512 3 года назад +9

    क्लास आणि मास अशा दोन्ही बाजूंचं तेवढच सहकुटुंब मनोरंजन करणारे खूप विनोदी चित्रपट महेश, लक्षा आणि अशोकने 85 ते 93 च्या काळात केले जे एकदा दोनदा सह्याद्रीवर शनिवारी साडेतीन किंवा रविवारी चार वाजता पाहून आज 30 वर्षांनीसुद्धा लक्षात आहेत. आजकाल बहुतेक मराठी चित्रपट आधुनिकतेच्या नावाखाली अश्लिल होत चाल्लेत आणि विनोदाच्या नावाखाली सहकुटुंब न बघवणारे झालेत.
    सह्याद्रीने सुद्धा आता साप्ताहिक चित्रपट बंद केले आहेत त्यामुळे नव्या पिढीला हे चित्रपट फक्त youtube वर बघायला मिळतायत. परत हे चित्रपट सह्याद्रीवर चालू केले पाहिजेत.

  • @yuvrajhulgundepatil1155
    @yuvrajhulgundepatil1155 6 лет назад +72

    धन्यवाद राजश्री मराठी चॅनल
    खूपच सुंदर चॅनल आहे
    plz plz plz, थरथराट हा जुना मराठी पिच्चर अपलोड करा...
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sharadkumarpujari8796
    @sharadkumarpujari8796 6 лет назад +52

    मी दिवटी वर आहे....what a natural acting...missing lakshya n ashok saraf to work together..

  • @spharande6676
    @spharande6676 Год назад +2

    Kharach khup chan divas hote te Sunday is fun day 😜😍❤️❤️

  • @snk0911
    @snk0911 4 года назад +21

    that era of innocent comedy

  • @itsvj222
    @itsvj222 3 года назад +10

    best jodi comedy kings❤️😁

  • @prasadkaramalkar
    @prasadkaramalkar 4 года назад +5

    बाम.. बाम..... कुळी... फक्त यासाठी परत परत

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe☑️नक्कीच करा

  • @sanketzade9277
    @sanketzade9277 4 года назад +2

    Please upload all movies of lakshmikant berde

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe नक्कीच करा

  • @vishal-ug9ks
    @vishal-ug9ks 4 года назад +5

    Ashok sir 🚩🚩🚩🚩🚩

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe👍 नक्कीच करा

  • @avinashchandane1871
    @avinashchandane1871 4 года назад +3

    Laxmikant berde aani Ashok saraf he marathi film che anmol ratn

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe☑️नक्कीच करा

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 3 года назад +2

    सध्या मी दिवटीवर आहे ,दि...व...टी....कळलं का तुम्हाला👌👌👌

  • @sachinnaik7337
    @sachinnaik7337 4 года назад +4

    Kaay comic timing ahe yaar,,,,kharach genius ahe ashok, lakshya, sudhir sir

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe☑️नक्कीच करा

  • @dipakkonde3262
    @dipakkonde3262 4 года назад +5

    लई भारी अशोक मामा.. Love you guies.. Miss u so much.. 😩

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      (Plz support)तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe👍 नक्कीच करा

  • @sameerpatilofficial2609
    @sameerpatilofficial2609 4 года назад +1

    धडाकेबाज, थरथरात, धूमधड़ाका, हमाल देख धमाल अपलोड करा प्लीज

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe☑️नक्कीच करा

  • @Er-NilstarGaming
    @Er-NilstarGaming 3 года назад +2

    धडाकेबाज, थरथराट, धूमधड़ाका असे चांगले मूवी... तसेच laxya, sachin, mahesh kothare, ashok saraf yanche मूवी upload करू नका कारण तुमच्याकडे ते मूवीज नाहीत 👶😜🙏आणि तुम्ही प्रयत्न पण करणार नाही कोनी🙄🙄🙏🙏 मी पण थकलो.. 🙄🙏 पण अपलोड करा राव तुम्ही 🤗🤗🙏🙏 गमतीचा विषय नाय हा 🤗🙏 आम्हाला पाहिजेत हे सर्व मूवीज 🤗🙏💐💐🙏🙏

  • @swamiosteam
    @swamiosteam 8 лет назад +31

    I really inspire this Laxmikant Berde Sentence 12:10.
    "Ashya sudra goshti aapan karit nahi....Aapan business karto business!!!!"
    Love u Lakshya

  • @TheBB465
    @TheBB465 4 года назад +25

    1:43:29 best timing by both legends 😂😂😂😂😂

  • @raghunathsalvi5097
    @raghunathsalvi5097 3 года назад +10

    stress relief movie. .....missing those days. .....laksha-Ashok Saraf ...... iconic. ...

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 3 года назад +3

    तीन रुपये बाराआणे द्यायचा आहे आजून 😂😂😂 अशोक सराफ हा एक मराठी चित्रपटामधील विनोदी बादशहा आहे.

  • @rajkharade3271
    @rajkharade3271 6 лет назад +23

    Dhum dhadaka, shejari shejari best comedy movi

  • @aadeshshinde8271
    @aadeshshinde8271 3 года назад +1

    Tevhache kalakar mast👌👌 hote

  • @samsalve4677
    @samsalve4677 4 года назад +7

    विनोदी अभिनयाचा सम्राट म्हणजे अशोक सराफ।। मराठी चित्रपटाचा बादशहा। salute sir

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe नक्कीच करा

  • @munjajipitale2114
    @munjajipitale2114 4 года назад +4

    पसंती ची जोडी 💞 लक्ष्मीकांत बेर्डे 💖 अशोक सराफ💞❤

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe☑️नक्कीच करा

  • @sandipkoli2018
    @sandipkoli2018 6 лет назад +18

    Girish ghanekar did well job.. Dialogs awesome... Ashok saraf laxmikant berde nice comic timing.... Hit movie of 1990 decade

  • @ravikantbmalche3111
    @ravikantbmalche3111 5 лет назад +21

    Ashok mama che 3 rupaye 12ne👌😂😂

  • @sandipgaikwad8671
    @sandipgaikwad8671 3 года назад +1

    अशोक सराफ सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर

  • @santoshsathe5888
    @santoshsathe5888 2 года назад

    असा चित्रपट हिथून पुढे होणार नाही हिच खंत लय भारी चित्रपट आहेत या जोडीचे

  • @luckypatil9554
    @luckypatil9554 5 лет назад +7

    Rajashri production means best cinemaa, happy cinemaa, family cinemaa

  • @swapnilgalphade9487
    @swapnilgalphade9487 5 лет назад +6

    लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ माझे आवडते कॉमेडी हिरो मी त्यांचे एक ही फिचर मिस नाही केला जुने दिवस आठवतात भुताचा भाऊ सगळीकडे बोंबा बोंब फेका फेकी धरलं तर चवतय गंमत जमत ऐक पेक्षा ऐक हे अशी ही बनवा बनवी हे खुप फीचर मला खुप आवडतात आणि धूम धडका पहिले सह्याद्री या चनेल वर शनिवार आणि रविवार या दिवशी फीचर असायचे अता you tube मुळे शक्य झाले

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 4 года назад +1

    Super movie
    *Ashok Saraf super acting*

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe नक्कीच करा

  • @didipawar5312
    @didipawar5312 3 года назад +3

    All satr mast

  • @kaus4764
    @kaus4764 4 года назад +1

    Jabardat comedy ashok ani berde badshaha ahet best movies hote teva

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe नक्कीच करा

  • @deepaklokhande6337
    @deepaklokhande6337 4 года назад +3

    अशोक सराफ सर म्हणले की मराठी सिनेमातले सुपरस्टार💎

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe☑️नक्कीच करा

  • @sujatapatilsujatapatil7502
    @sujatapatilsujatapatil7502 5 лет назад +9

    Superb varsha mam love you somuch u are great ❤❤❤❤❤❤❤

  • @kajall6789
    @kajall6789 4 года назад +7

    1:49:47...नंतर मी औषध लावलं...टकलामृत...😂😆😆

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe नक्कीच करा

  • @reshmakadam1092
    @reshmakadam1092 4 года назад +6

    Hya sarv chitrapatana pahilya nanatar jo Anand milato to mi vyakt Nahi karu shakat....

    • @sagargawade9635
      @sagargawade9635 4 года назад

      Hii

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      (Plz support)तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe👍 नक्कीच करा

  • @shivajighuge9106
    @shivajighuge9106 3 года назад +2

    Super hit jodi laxya mama aani ashok mama

  • @shaileshkullal11
    @shaileshkullal11 3 года назад +15

    Kuli scene in ST is the best ever scripted done by ashok saraf n lakshya dual. !!!

  • @mahesh_k.5561
    @mahesh_k.5561 7 лет назад +4

    aflatoon hit of "LAKSHAYA & ASHOK-SARAF"

  • @ganeshkanagatta6028
    @ganeshkanagatta6028 4 года назад +2

    Mast hai bhai

  • @dnyaneshwarparande2794
    @dnyaneshwarparande2794 5 лет назад +1

    Ashok Saraf and Varsha usgaonkar Jodi Number 1 and best actor

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      (Plz support)तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe नक्कीच करा

  • @rakeshkamble5087
    @rakeshkamble5087 6 лет назад +3

    please upload godi gulabi,prem karuya khullam khulla,shubh bol naarya. These are such great movies.

  • @virajzalte5718
    @virajzalte5718 4 года назад +13

    Hollywood ,, paul walker and vin diesel
    In marathi .. Ashok and lakshya ..
    Always diffrent

  • @santoshsonone358
    @santoshsonone358 3 года назад +3

    Ashok saraf ni balacha laad khup chhan kela😂😂😂

  • @ajaygurubhele9510
    @ajaygurubhele9510 6 лет назад +3

    खूप छान मूवी

  • @patel12827
    @patel12827 4 года назад +6

    Laxmikant and Ashok are Legends of Film Industries.......

  • @anuragwalgude1204
    @anuragwalgude1204 4 года назад +1

    Miss you lakshya

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe नक्कीच करा

  • @vikasgurav7
    @vikasgurav7 3 года назад +3

    Missing those days
    Really

  • @hrushighadge
    @hrushighadge 4 года назад +11

    Reaction of ashok mama 1:13:04😂😂

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 3 года назад +4

    Miss you laxmikant sir

  • @dhammapalgaikwad4873
    @dhammapalgaikwad4873 5 лет назад +2

    Ashok Saraf ek number Kadak movie

  • @Gadiljh
    @Gadiljh 4 года назад +4

    Varshatai ashok mama lakshya Yana manacha mujara

  • @RaisedINDiAN
    @RaisedINDiAN 6 лет назад +15

    Confidential hain. Complete 😍

  • @mangeshwagh8278
    @mangeshwagh8278 2 года назад

    खांपलेट जबरदस्त अशोक मामा लक्षा मामा i misss you🙏🙏🙏

  • @ketankolpe3594
    @ketankolpe3594 4 года назад +1

    मराठी movies मस्त आहे

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe नक्कीच करा

  • @anilbhosale6239
    @anilbhosale6239 3 года назад +1

    नाद खुळा अफलातून

  • @rupeshmahale8259
    @rupeshmahale8259 3 года назад +3

    मज़ा आली 🙂😀

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe☑️नक्कीच करा

  • @T-TJ
    @T-TJ 3 года назад +4

    khamplete chitrapat aahe ekdum

  • @ra12896
    @ra12896 3 года назад +2

    Varsha chya bhavacha accent ekdam Puneri vattoy..

  • @amoldhawde
    @amoldhawde 6 лет назад +5

    Bhutacha bhau full movie plz upload kara

  • @nayanpawar3207
    @nayanpawar3207 6 лет назад +3

    Topivar topi mhnun Ashok mama v lakshya cha movie plz upload

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny Год назад

    1990 चा काळ किती साधा होता.
    जुन्या मराठी चित्रपटांचे बजेट कमी होते पण दर्जा खूप चांगला होता.आजच्या 50 कोटीत
    बननारा चित्रपट सुद्धा जुन्या मराठी चित्रपटांची बरोबरी करू शकत नाही.

  • @ashoksonavane4637
    @ashoksonavane4637 6 лет назад +28

    Ashok sir such a great play in comedy

  • @yogeshbendre6299
    @yogeshbendre6299 3 года назад

    लक्ष्या मामा आणि अशोक मामा याची जोडी नं1 अशी जोडी परत होने नाही सलाम तुम्हा दोघांना सर

  • @sarkarji960
    @sarkarji960 4 года назад +2

    Ashok Saraf is always best, my fav.

  • @rohitbobale8159
    @rohitbobale8159 6 лет назад +15

    Great film and acting

  • @santoshkambale9136
    @santoshkambale9136 4 года назад +3

    Dear ashok mama nice role,also thanks to all actors .nice film .nice songs.

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe नक्कीच करा

    • @adhiyanthondaimaan7415
      @adhiyanthondaimaan7415 3 года назад

      Vanakkam

  • @pravinubale3415
    @pravinubale3415 4 года назад +3

    Ashok mamala laksha mama chi athvan mhanun 3 ru 12 ane athvat astil

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe👍 नक्कीच करा

  • @marutiwakude747
    @marutiwakude747 6 лет назад +1

    Miss u orld movi @this lakshyamikant Berde

  • @rahullahane5480
    @rahullahane5480 4 года назад +1

    Best actoras Laximikant berde

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe नक्कीच करा

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 3 года назад +3

    साहेबाच्या समोर आणि गाडवाच्या माग उभं रहायचं नाही, कारण ती कवा लाथ मारतील सांगता येत नाही.👌👌👌

    • @jyotirambhosale7626
      @jyotirambhosale7626 Год назад

      Ult ahe gadvachya nhi oo ghodyachya mag nhi ubha rahaych karn te lath matlrnarch. ।।,,,,,,

  • @manojnagthane
    @manojnagthane 9 лет назад +8

    Thank you for the movie. If possible please upload movie Bhutacha bhau of Sachin and Ashok Saraf. I am searching it from many days. I appreciate your help in advance. :)

  • @vishupanchal7006
    @vishupanchal7006 5 лет назад +2

    Please uplod amhi saare sajjan marathi movie star cast laxmikant berde

  • @shubhamsable890
    @shubhamsable890 3 года назад +1

    माझ्या आवडीचे कलाकार ... खुप छानं

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 Год назад +1

    जुनं ते सोनं ❤

  • @akkithegamer5114
    @akkithegamer5114 3 года назад +4

    #3 रुपये बारा आणे 😁😁😁👌❤️👌😊👌😊👌😊👌😊

  • @gajendramore3439
    @gajendramore3439 5 лет назад +5

    Maza chakula full movie upload Kara please

  • @ganeshpavaskar8987
    @ganeshpavaskar8987 9 лет назад +13

    upload more such old movies of ashok saraf.thank u

    • @rajshrimarathi
      @rajshrimarathi  9 лет назад +2

      Ganesh we have uploaded quite a few already will soon be uploading Ashok Saraf, Laxmikant Berde & Nilu Phule's more Superhit Marathi Movies. Stay tuned :) Thanks for your feedback!

    • @marutigaikwad8292
      @marutigaikwad8292 7 лет назад

      Rajshri Marathi rjrr
      लाजू ३युरवैद

    • @adhiyanthondaimaan7415
      @adhiyanthondaimaan7415 3 года назад

      Vaņakkam ✌🏿

  • @abdulwajidkhan6657
    @abdulwajidkhan6657 5 лет назад +1

    Jhakaas film super duper hit

  • @sandeepkvhanalkar8379
    @sandeepkvhanalkar8379 4 года назад +2

    खूप छान आहे हा चित्रपट🎥🎬👀

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      (Plz support)तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe👍 नक्कीच करा

  • @vivekambavkar3635
    @vivekambavkar3635 6 лет назад +12

    कृपया प्रेम करूया खुल्लम खुल्ला आणी छक्के पंजे चित्रपट समाविष्ट करा

  • @vinodingle8073
    @vinodingle8073 5 лет назад +1

    Lai Bhari Jodi hoti Rao Lakshya Aane Ashok chi

  • @akashadivarekar9428
    @akashadivarekar9428 4 года назад +5

    can u forward to this specific particular marathi movies dhamaal jodi, dhamaal bablya ganpyachi, apraadhi, shubhmangal savdhan of laxmikant berde sir most evergreen old is gold superstar in whole world which available held the movie collection mention the above please share at immediately as soon as possible

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      Dhamal bablya ganpyachi...this movie was shooted in my village...-Margtamhane...padmavati devi mandir

    • @dipaktatkare7767
      @dipaktatkare7767 3 года назад

      मस्त मूवी आहे_लक्ष्मीकांत बेर्डे😢 आणि अशोक सराफ साठी 1 Like नक्की करा
      ruclips.net/channel/UC1XK3OGu43-Mg0yT7VEOcPw
      तसेच एकदा माझ्या चॅनेल ला भेट देऊन Subacribe नक्कीच करा

    • @adhiyanthondaimaan7415
      @adhiyanthondaimaan7415 3 года назад

      Vaņakkam

    • @pratapsingsolanki3540
      @pratapsingsolanki3540 3 года назад

      एक दम बकवास मूव्ही आहे

  • @ganeshyerpewar7220
    @ganeshyerpewar7220 8 лет назад +3

    Super hit marathi movie

  • @shubhambelhekar88
    @shubhambelhekar88 5 лет назад +1

    शुभ मंगल सावधान अशोक मामा लक्षा मामा मराठी फिल्म अपलोड करा प्लीज

  • @sandeepkadam8605
    @sandeepkadam8605 5 лет назад +1

    Super movie 😀😀😀😀😀😀😀👌👌👌👌👌👌

  • @pradippatil4461
    @pradippatil4461 5 лет назад +3

    I miss you laksha mama