वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १२
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नित्य श्री द्यानेश्वरी........
अध्याय एक....... ओवी क्रमांक बारा.........
एके हातीं..... दंतु.
जो स्वभावता खंडितु.......
तो बौद्धमतसंकेतु.......
वार्तिकांचा.
ह्याचा अर्थ पुढील प्रमाणे असा आहे. ...
बौद्धमताचे निदर्शन करणार्या बौद्धवार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावत: खंडित झालेला दात तो पातंजलदर्शनरूपी एका हातात धरला आहे.
श्री द्यानेश्वर महाराज संस्थान कमिटी.
आळंदी देवाची ता. खेड, जि. पुणे यांच्या विद्यमानाने ...
नित्य द्यानेश्वरी ह्या व्हिडीओ आधारे आपणा सर्वांसाठी केलेला हा छोटासा प्रयत्न ...
www.facebook.c...
dadamahadik12.instragram
#dadamahadik12.instragram
#बालउपासणा #bal upasana
#वारकरी संप्रदाय #varakari
#भजन संप्रदाय #bhajan
#आम्ही कलेचे उपासक
#aamhi kale che upasak