- Видео 41
- Просмотров 10 529
आम्ही कलेचे उपासक
Индия
Добавлен 7 фев 2024
कलाकाराला कोणतीही जात, धर्म नसतो… तो फक्त कलेचा उपासक असतो आणि तिचं सादरीकरण हेच त्यांचं कर्तव्य..
महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. लोकरंगभूमी विकसित झाली.
कीर्तन ,दशावतार तसेच गावांमधून होणाऱ्या जत्रा -उत्सवामधून होणारे वगनाट्य, तमाशा, लोकनाट्य, विधीनाट्य ,बहुरूपी , डोंबाऱ्याचे खेळ,पोवाडा, गोंधळ ,जागरण, कलगीतुरा, लळीत ,बहुरूपे ,कुडमुडे जोशी, वासुदेव, यात लोककलांमध्ये रंगभूमीची बीजे दिसतात.लोककलेत पुढील प्रकारांचा समावेश होतो-
दशावतार,लावणी,लेझीम,पोवाडा,तमाशा,भजन,कीर्तन,भारुड,गोंधळ,डोंबाऱ्याचे खेळ,मानवी वाघ,वासुदेव,दिवाळीची गाणी

Видео
पथनाट्य
Просмотров 4028 дней назад
श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ आणि सहकारी आयोजीत. ...... घेतला वसा गड संवर्धन आणि समाजसेवेचा..
श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ आणि सहकारी आयोजित डबलबारी सामना
Просмотров 475Месяц назад
श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ आणि सहकारी आयोजित डबलबारी सामना
गारद...
Просмотров 32Месяц назад
श्री महादेश्वर प्रसादिक भजन मंडळ आणि सहकारी आयोजित विशेष कार्यक्रम मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य रजि. छत्रपती शिवाजी महाराज यांची गारद. ...
श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ आणि सहकारी (मालाड) आयोजित पारंपारिक डबल बारी सामना
Просмотров 77Месяц назад
श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ आणि सहकारी (मालाड) आयोजित पारंपारिक डबल बारी सामना
गजर :- माझ्या बाप्पाच्या सणाला....
Просмотров 1,7 тыс.5 месяцев назад
#भजन #dabalbaari #marathisong #वारकरी #foksong #pakhavaj #sangeet चाल:- दिस सोन्याचा उगवला ... माझ्या बाप्पाच्या सनाला मना आनंद हा झाला गणरायाच्या आगमनाने सारा कोकण हा नटला....//ध्रु// तुझ्या येण्याने या विश्वाला हर्ष आनंद हा जाहला सु दुः निवारण्याला आला भक्त येई तुझ्या दर्शनाला वर्षातूनी आलो एकदा माझ्या बाप्पाच्या सणाला ....//१// रंग रंगोटी केली घरा आंगणाभोवती घातला सडा सुंदर मखर तो सजविला दार...
अभंग :- आळंदी हे गाव....बुवा कु.प्रतिक म्हाडगुत
Просмотров 3646 месяцев назад
#भजन #dabalbaari #marathisong #वारकरी #foksong #pakhavaj #sangeet
अभंग :- तेथे नाचतो पांडुरंग... बुवा श्री शंकर दळवी
Просмотров 8096 месяцев назад
#भजन #dabalbaari #marathisong #वारकरी #foksong #pakhavaj ruclips.net/video/lPYIbRouSAk/видео.htmlsi=AqbqFMco5oJxHlR_ ruclips.net/video/J6DRsGCdQq0/видео.htmlsi=VuNgu6R2K7zpbj5T ruclips.net/video/UfHcsfbqDDE/видео.htmlsi=c3tvrgf0fscanBR2 ruclips.net/video/TaGRvQlgLlo/видео.htmlsi=ol5T5aDfqoyhg9Gq ruclips.net/video/prEtCoQVdGA/видео.htmlsi=2-dTxiBQcNp0QBqW ruclips.net/video/ErNluj0vFDQ/видео.html...
अभंग -: विटेवरी विठ्ठल उभा. बुवा गजानन खोचरे
Просмотров 6056 месяцев назад
#भजन #dabalbaari #marathisong #foksong अखंड भजन सांप्रदाय प्रतिष्ठान आयोजीत चक्री भजन ruclips.net/video/J6DRsGCdQq0/видео.htmlsi=AyZFKduPzt0EwzFm
अभंग:- तिन्ही त्रिभुवनी... बुवा संजय शिंदे.
Просмотров 3206 месяцев назад
#pakhavaj #भजन #dabalbaari #marathisong #वारकरी अखंड भजन सांप्रदाय प्रतिष्ठान आयोजित चक्रीभजन
अभंग:- विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. बुवा रामराज निवळकर
Просмотров 7626 месяцев назад
#भजन #dabalbaari #marathisong #वारकरी
अभंग :- विसावा विठ्ठलं बुवा कु योगेश कुडतरकर.
Просмотров 2676 месяцев назад
#भजन #dabalbaari #marathisong#वारकरी भजन# अखंड भजन सांप्रदाय प्रतिष्ठान आयोजित चक्रीभजन #अखंड #भजन
अभंग सुखलागी जरी करीशी तळमळ. बुवा श्री आशिष वेले
Просмотров 6276 месяцев назад
अभंग सुखलागी जरी करीशी तळमळ. बुवा श्री आशिष वेले
अभंग :- जोंधळ्याच्या भाकरीला चव लय न्यारी.. बुवा बबन मर्गज
Просмотров 6526 месяцев назад
अभंग :- जोंधळ्याच्या भाकरीला चव लय न्यारी.. बुवा बबन मर्गज
रूपावली :- रूप पाहता लोचणी बुवा अनंत पांचाळ
Просмотров 5336 месяцев назад
रूपावली :- रूप पाहता लोचणी बुवा अनंत पांचाळ
अप्रतिम गजर :- कथा नारी जन्माची (बुवा. श्री प्रमोद हर्यान.)
Просмотров 8118 месяцев назад
अप्रतिम गजर :- कथा नारी जन्माची (बुवा. श्री प्रमोद हर्यान.)
गजर: - विनाशकारी प्रकल्प ...एकच जिद्द रिफायनरी रद्द
Просмотров 2119 месяцев назад
गजर: - विनाशकारी प्रकल्प ...एकच जिद्द रिफायनरी रद्द
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १७
Просмотров 1089 месяцев назад
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १७
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवो क्र १६
Просмотров 699 месяцев назад
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवो क्र १६
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १५
Просмотров 629 месяцев назад
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १५
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १४
Просмотров 569 месяцев назад
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १४
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १३
Просмотров 759 месяцев назад
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १३
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १२
Просмотров 7710 месяцев назад
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १२
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र.११
Просмотров 9610 месяцев назад
वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र.११
अप्रतिम ♥️♥️♥️♥️
जय महादेश्र्वर
खूपच छान
खूप छान❤
खूप छान❤
खूप छान
खूप छान
खुप छान सादरीकरण झाले
खूप छान माऊली अप्रतिम सादरीकरण
Ek no❤
बुवा तुमच्या गजराला कुठेही तोड नाही अप्रतिम 🙏
रामकृष्ण हरि , व्वा व्वा लय भारी
छान बुवा 👌🏻
❤
खुप छान सादरीकरण प्रमोद
❤
सुंदर बुवा
❤❤
धन्यवाद बुवा ! 😊🙏
❤