भावांनो दुसरा पार्ट लवकर करा आतुरता झालीय आता ह्या दुसऱ्या apisod ची सर्व भागांपेक्षा पण भाग सर्वात जास्त आवडला भाऊ कारण मी पण एक wireman आहे तुम्ही इतकी मेहनत घेऊन सर्वांना आनंदी ठेवता त्याबद्दल तुम्ही सर्वांचे मनापासून धन्यवाद
काव्या दीदी.. जयकांत फुकरे..विजय सिंघम..आणि वायरमन खेडकर भाऊ... खुप छान बनविला हा एपिसोड ..या नंतर चा पण एपिसोड असाच बनवा...अभिनंदन तुमच्या सर्व टीमचे...MH 30....
मस्त हिंदी सिंघम पेक्षा पण छान विशेष म्हणजे सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले नाही पाहिजे असा संदेश पण दिला.विजुभाऊ सगळ्यांच्या लाईन लावतू ते आपली लाईन कधी लावता ते पण मस्त🙏👍
एक नंबर भाऊ 👌👌👌 सुपर मला सिंगम आणि जयकाल फुकरे चि एक्टिंग खूप आवडली. पहिल्यन्दा खूप हसलो. आणि मी तुमचे सगळे व्हिडीओ पहातो मला सगळे व्हिडीओ आवडले पुढील व्हिडीओ साठी माझ्या सदिच्छा 👏👏
एक नंबर वीडियो बनाई है विजू दादा ने खूब अच्छे एक्टिंग की है हरी भाऊ ने भी एक नंबर एक्टिंग की निवृत्ति दादा आपने भी एक नंबर एक्टिंग की है की । निवृत्ति दादा आपका गुस्सा देखकर तो हम भी डर गए आपकी जो डेरिंग बाजी बहुत पसंद है हमको हंस हंस के पागल हो गए हम लोग ऐसे वीडियो बनाते रहो और हम को हंसाते रहो आपकी तो हर वीडियो का इंतजार रहता है हमको एक नंबर वीडियो एक नंबर आपके वीडियो का तो जवाब नहीं😂🤣😂🤣😂🤣
सर्वांनी अतिशय छान अक्टिंग केली... सिंघम आणि jykant भाऊ तर खूपच छान... आपल्या खान्देशा त पण कलाकारांची काही कमी नाहीय खरच सलाम तुम्हाला निरुत्ती भाऊ लवकरच भेटू आपण आणि भेटीचा ब्लॉग बनवू खूप खूप शुभेच्छा
लय भारी सिंघम साहेब विजू दादा तुम्ही व्हिडिओ खूपच छान बनवतात आणि तुमच्या सर्व टीम खूपच छान बनवते
Thank you
फुंकरे जयकात इंगळे विजय शिगम
आज तुम्ही भारी धमाल केली
महाराष्ट्र मध्ये धुमाकुळ घालेल मुक्ताईनगर चा शिगम
जय महाराष्ट्र
Dhanywad bhau
जेकान्त् भाऊ १ नंबर
Thank you bhau
एकदम कडकं हं भासा... ढालसिंगी ची शान आहात तुम्ही...
Thank you mama
एक नंबर विजुभाऊ निवृत्ती भाऊ फारच सुंदर सिंघम एक नंबर कॉमेडी
Thank you bhau
Bhau aamchya gavche Wireman singham sandip bhau Chavhan ...
Dhanyawad sandip bhau Chavhan ..
Sirasgoan tq kannad, dist aourangabad...
Gavatil kahi nalayak lokani jatiwad Karun maze tar todleli hoti...
Chavhan sahebani tyanchya virodhat Jaun mazi line tar jodli thanks bhau...
❤️
Wahhh wahhh wahhh wahhh kay khatarnak acting sagle star ekdam bhari kharach, 🌹🌹🌹🌹🌹☺🌹☺☺☺🌹☺☺☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹☺🌹😎☺😎☺😎☺😎☺😎
Thank you
भावांनो दुसरा पार्ट लवकर करा आतुरता झालीय आता ह्या दुसऱ्या apisod ची सर्व भागांपेक्षा पण भाग सर्वात जास्त आवडला भाऊ कारण मी पण एक wireman आहे तुम्ही इतकी मेहनत घेऊन सर्वांना आनंदी ठेवता त्याबद्दल तुम्ही सर्वांचे मनापासून धन्यवाद
Thank you bhau ❤️
Ek no viju bhau kharch aani lay bhari acting nivruti bhau ✌️✌️🔥🔥
Thank you bhau
काव्या एक नंबर आहे 😅😅😅
सर्वांची Acting Ek number aahe
Thank you 💓
🤣🤣🤣🤣🤣👍👌 1 no. look aahe sarvancha 🤣
Thank you bhau
@@NivruttiIngalecomedy माझा भाऊ आहे भो पवन निवृत्ती भाउ ओळखता का तुम्ही😊
💖💖💖👍👍👍👍
मन प्रसन्न झाले
पुढील भाग लवकर येवू द्या
विजू भाऊ
💖💖👍👍👍👍👍
👍👍👍
Lavkarch
👍👍
काय ऐक्टींग केली सगळ्यांनी अप्रतिम 😂😂🙏🙏
Thank you bhau
एकदम कडक निवृत्ती भाई 🔥🔥🔥✌️✌️✌️👌👌👌👌
Thank you bhau
निवृत्ति भाई एक नंबर एक्ट भावा कुठलाही रोल तू जबरदस्त करतो
Thank you bhau ❤️
खुप भारी अभिनय केला सर्वानी👏👏👏👏
Thank you
1 नंबर भाऊ
पुढ्चा भाग लवकर 👌👌👌👌❣️❣️❣️
Ho
अरे फुकरे वांदे करून टाकीन दयनाचे.
Aaj chagan bau ci bet zali...... kup mast vatale.... aani maza mulala sagital.... tr tyni calling karun bole kup kup mast vatale dhanyavad bau
Welcome bhau❤️
खूपच सुंदर काम केल निवृत्ती भाऊ
Thank you bhau ❤️
एकच नंबर भाऊ.... मजा आली व्हिडिओ पाहून... दुसरा भाग लवकर येऊ द्या please
Ho bhau
एक नंबर एक्टिंग क्या बात है विजुभाऊ
Thank you
Khtrnak re bapa dayrek 😂💯✌️✌️✌️
Thank you 💖
No 1 video kadak विजय भाऊ सिंघम
Thank you bhau
Ek naberrr nivaritti dada bhag 2 4 6 10 bhnava lakhaR
Thank you
1 no bhau part 2 kadha lavkar🤣😜
रविवारी
Super
बघुन मजा आली
Thank you
😀😀😀 ready to fun carrie on Singham .kadak all of you team your real actor
Thank you bro
लय भारी आतुरता दुसऱ्या भागाची...
Sunday la second part
लय भारी विजु भाऊ निवृत्ती भाऊ
आणि हरिभाऊ जबरदस्त सिंगम केला तुम्ही
पुढचा भाग लवकर लॉन्च करा
All the best
Thank you
विजु आप्पा हरि भाऊ निवृत्ति भाऊ एक नंबर कडक 👌🤣मले दुसरा भाग पाहिजे आत्ताच्या आत्ता
Thamba jarak😅
भाऊ 1 No. 👌👌 आतुरता पुढच्या पार्ट ची...लवकर येऊद्या..🤗😉😉
Ho
Ek nombar bhau ,,😂🤣🤣🤣🤣
Thank you bhau
काव्या दीदी.. जयकांत फुकरे..विजय सिंघम..आणि वायरमन खेडकर भाऊ...
खुप छान बनविला हा एपिसोड ..या नंतर चा पण एपिसोड असाच बनवा...अभिनंदन तुमच्या सर्व टीमचे...MH 30....
Thank you bhau
👏🤣🤣मी लय हसलो आताच्या आता 🤣🤣👏नवीन पार्ट साठी खूप खूप शुभेच्छा आताच्या आता👏🤝🤝❤️❤️
Thank you aata chya aata
🤣
Viju bhau lay bhari tya shigam peksha bhari zala ha shigam
Thank you
लय भारी सिंघम साहेब 🙏
And फुकरे साहेब 😅😅
तुमची एक्टिंग खुप भारी राहते
खरंच खान्देश चे real हिरो आहे तुम्ही... 😎😎🔥
Thank you bhau
एक नंबर सिंघम साहेब👍
एका पेक्षा एक खतरनाक मान गये गुरू
Thank you dada
मस्त हिंदी सिंघम पेक्षा पण छान विशेष म्हणजे सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले नाही पाहिजे असा संदेश पण दिला.विजुभाऊ सगळ्यांच्या लाईन लावतू ते आपली लाईन कधी लावता ते पण मस्त🙏👍
Thank you bhau
Superrrr होता हा भाग 👌दूसरा भाग लवकर बनवा❤️
Ho
भाऊ सगळ्या सिरीज पेक्षा ही सिरीज संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालून टाकीन भाऊ
लवकरच दुसऱ्या भागाची वाट बघत आहोत आम्ही
लगे रहो मेरे निवृत्ती भाई
Thank you bhau ❤️
Lay jabardast spoof video ahe bhau. 🤣🤣
Thank you bhau ❤️
एक नंबर भाऊ 👌👌👌
सुपर मला सिंगम आणि जयकाल फुकरे चि एक्टिंग खूप आवडली.
पहिल्यन्दा खूप हसलो. आणि मी तुमचे सगळे व्हिडीओ पहातो मला सगळे व्हिडीओ आवडले
पुढील व्हिडीओ साठी माझ्या सदिच्छा 👏👏
Thank you bhau ❤️
Nice
अक्टिंग खूप आवडली आपल्याला निरुत्ती भाऊ
Thank you 😊
1 नंबर भाऊ 👍 आता फक्त पार्ट 2 ची आतुरता..
Lavkarch
सगळ्यांनी एकदम मस्त acting keli 👑
Thank you ❣️
एक नंबर वीडियो बनाई है विजू दादा ने खूब अच्छे एक्टिंग की है हरी भाऊ ने भी एक नंबर एक्टिंग की निवृत्ति दादा आपने भी एक नंबर एक्टिंग की है की । निवृत्ति दादा आपका गुस्सा देखकर तो हम भी डर गए आपकी जो डेरिंग बाजी बहुत पसंद है हमको हंस हंस के पागल हो गए हम लोग ऐसे वीडियो बनाते रहो और हम को हंसाते रहो आपकी तो हर वीडियो का इंतजार रहता है हमको एक नंबर वीडियो एक नंबर आपके वीडियो का तो जवाब नहीं😂🤣😂🤣😂🤣
Thank you ❤️
1 j nabar lage roho viju bhai mast fukare bhai tumacha t javab j ny very good acting oll
Thank you bhau
एक नंबर एक्टिंग निवृत्ती भाऊ
Thank you bhau
Excellent bhau खूप छान एकदम मस्त ...
Thanks bhau ❤️
1नंबर विजू भाऊ सुपर
Thank you ❤️
😅😅😅bhari ahe video 😅😅😅
Thank you
सर्वांनी अतिशय छान अक्टिंग केली... सिंघम आणि jykant भाऊ तर खूपच छान... आपल्या खान्देशा त पण कलाकारांची काही कमी नाहीय
खरच सलाम तुम्हाला
निरुत्ती भाऊ लवकरच भेटू आपण आणि भेटीचा ब्लॉग बनवू
खूप खूप शुभेच्छा
Thank you bhau ❤️
एक अजून भारी सिरीज मज्या येऊन भो
❤️❤️❤️
फुकरे..... सिंघम बेस्ट,अव्वल,
Thank you bhau
अति उत्तम विडिओ 🙏🏻🙏🏻🙏🏻✌🏻
Thank you 💞
मी ओम मला हा तुमचा व्हीडीओ खुप आवडला.. निव्रुती इंगळे माझे मामा आहेत......
Thank you ❤️
Fukre😁😁😄 bhari .. 2nd part banva lavkar waiting for it🤣🤣
Lavkarch
एकदम भारी आहे sigam भाऊ
Thank you
Ek number Dada 😂❤
Thank you 💕
खुप छान व्हिडिओ भाऊ ❤️👍
Thank you bhau ❤️
super, ek number banavila tumhi .
Thank you
1number bhau👌💐💐
Thank you bhau
खरचं जबरदस्त......
😂😂😂😂😂
Thank you ☺️
वा... इंगले भाऊ सयाजी शिंदे ची भूमिका साकारली आपण 👍🏻👌👌👌😁😁
😅😅😅
1 नंबर भाऊ 😊😁😎😎👍👍
Thank you
Ek number bhau 👍👍❤
Thank you bhau
आत्ता आमचा गावठी सिंघम आला
लय भारी भाऊ
😊❤️
आत्ताच्या आत्ता 😊👌👍😅
😊🙏
डॉन नंबर 1👍
Thank you
लै भारी......पुढचा भाग लवकर...👌👍
Thank you
अरे अरे अरे ..... खतरनाक😄❤️
Thank you 😊
एकदम जबरदस्त...✌️👌
Thank you ❤️
1नंबर भाऊ👌 😂🤣😅
Thank you bhau
विजुभाऊ निवॄतती भाऊ 1नंबर
Thank you bhau
एक नंबर निवृत्ती भाऊ
Thank you bhau
😂😂🤣 kadkkkk ...
Thank you
हरी भाऊ....या वेळी छकास 😀😀😀😀💐
झकास च्या ऐवजी छकास टाइप झालं भाऊ
Super se upar Dada
Thank you bhau
भाऊ एक नंबर विडिओ 💥💥💥
Thank you brother
दादा लय भारी आहे दुसरा भाग आणा लवकर
Lavkarch
👌👌👏 काव्या आणखी थोडी जास्त
🙏
Bhari atachya aata😂
Thank you aata chya aata
Lay Bhari…😅😅😅
Thank you
आतापर्यंतचा सगळ्यात कहर व्हिडिओ
Thank you bhau
Ek number acting viju ani nivrutti bhau🔥
Thank you ❤️
लय भारी निवृत्ती भाऊ
Thank you bhau
Areee last le tarrr majjach aali yarrr
Thank you bhau
Yek no 👍👍😅
Thank you
१ number bhau 🤣
Thank you
दूसरा भाग पाहिजे अताच्या आता .😅🤣🤣🤣
दुसरा भाग आलाय
Mi first coment keli bhau
Thank you bhau
super se bhi super bhai ❤️
Thank you ❤️
विडियो एक दम झक्कास लय भारी
Thank you
Good........ dailogs...Good acting......Nice 👍🏻 Best of luck....2 part........
Thank you bhau
एकच नंबर भाग बनवला
Thank you
खुप सुंदर परफॉर्मेंस
Thank you
1 number nivrutti bhau
Thank you bhau
Ek number bhavano
Thank you bhau
एकदम कडक सुरवात केली भाऊ
Thank you bhau
मावशी ची वाट पहिली सुरुवातीपासुन , पन शेवटी मावशी आलीच 😁😅😅🤣🤣
😊😊😊