हा विडिओ खरोखर खूपच कडक आहे विजू भाऊ . मला अस वाटते या विडिओ मध्ये सगळ्यात लाजवाब acting ही हरिभाऊंच्या सासुबाईंनी केली . त्यांची बोलण्याची पध्दत आणि डायलॉग म्हणजे सगळं खूपच भारी होत .
सासूबाईंची भुमिका एकदम जोरात आणि साडी विकनारे ची acting एकच no, हरीभाऊनी comeback केले खूप चांगले,विजु दादा ,योगेश दादा तुम्ही खूप मेहनत करतात आणि आम्हाला याचा आनंद आहे तुमची टीम खूप मेहनती आहे असेच पुढे जात राहा .
विजू भाऊ तुमची एन्ट्री लय भारी डायलाग तेच्या पेक्षा भारी आन भाऊ हे आजी चा रोल गहिरा गजब केला आहे भाऊ माह्या विमल आजीची आठवण करून दिली तुमचे मनापासून खुप शुभेच्छा आणि हरिभाऊंचे धमाकेदार कम बॅक 🙏🙏🙏🙏
भाऊ खरच तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे मी शहाद्याला असते माहेर मुक्ताई नगर कडचे आहे आणि तुम्ही ज्या गावाला राहतात तिथे माझ्या मामाचा मुलगा असतो great bhau
Download RummyCircle App Now and Get ₹ 2000 Welcome Bonus!
bit.ly/VijukiVideos050821
Gajab video hota khup majja aali.🤣
🤣🥰
विजुभाऊ सुपर कॉमेडी केली आपण आपल्या सागर आर के यूट्यूब चैनल तर्फे लाख लाख शुभेच्छा
तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
हे मंडळी आमच्या जळगाव ची शान आहे
हा विडिओ खरोखर खूपच कडक आहे विजू भाऊ . मला अस वाटते या विडिओ मध्ये सगळ्यात लाजवाब acting ही हरिभाऊंच्या सासुबाईंनी केली . त्यांची बोलण्याची पध्दत आणि डायलॉग म्हणजे सगळं खूपच भारी होत .
धन्यवाद
Nice video viju Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
❤️
सुपर विजू भाऊ 👌आजी चा रोल केला आहे त्याने पण मस्त ऍक्टिग केली आहे
धन्यवाद
Asa
Viju Number Milel ka tumcha??
😂😂😂lay bhari Tim number one 👌👌👍👍💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹
धन्यवाद
व्हिडिओ लवकर टाकत जा रे भो. मया बाप रोज टीव्ही वर पायते . रोज संध्याकाळी ६ पासून ते १० वाजेपरयंत पायता असते . नवीन कलाकार पण भारी आहे 👍👍👌👌
धन्यवाद
खूप.... छान...अप्रतिम...एका ग्रामीण भागातून स्वतः कौशल्यावर...सवांद...शब्द रचना...
धन्यवाद
कृष्णा भाऊ आणि भूषण भाऊ एक नंबर raddda केला भाऊ आजीने..😂😂👌👌👌
धन्यवाद
इजु भो.. गैरे भारी विडो बनावतो भाऊ तु ❤❤❤❤❤
धन्यवाद
भाऊ तुम्ही कोणत्या गावाला राहता, अप्रतिम काम करता तुम्ही. आणि आपली भाषा शैली खूप छान आहे. खूप छान वाटलं
हरताळे ता मुक्ताईनगर
ग्रेट वर्क विजयभाऊ हरीभाऊ संपूर्ण टीम असेच नवनवीन व्हिडिओ बनवा आमच्या मनोरंजनासाठी
संदीप पाटील कोळवदकर तालुका यावल जिल्हा जळगाव
धन्यवाद संदिप भाऊ
Jamner
Kurha Hardo Ta-Bodwad H.M surat Gujarat 👍👍👌👌👌super aahe video
आपण खुपच छान विडियो बनवत आहे दादा
धन्यवाद
हप्त्यात एक विडिओ तरी टाका आज मुक्ताईनगर तालुका मध्ये फेमस आहे उद्या महाराष्ट्रात फेमस होणार असे कधी केलं तर
धन्यवाद भाऊ 🙏🏼
धन्यवाद
ओ भाऊ तुया बायको न कमालचं केली पैसे का झाडावर लागता हे भारी आहे😂👌👌
धन्यवाद
आत्या चा रोल भारी भूषण भाऊ 👌👌👌
बाकीचे सर्व रॉकच आहे..🔥😘👌
धन्यवाद
दुसरे विडियो बनवा लवकर😍
बरं
एक नंबर विजू भाऊ ✌😂
धन्यवाद
हरिभाऊ ची गोष्ट न्यारी आहे 😂😂😂👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
नाही दिपक भाउ तसे सगळेजण उत्तम👍
@@haribhaubonde7186 अगदी बरोबर सांगितले तुम्हीं सर्वजन ही श्रेष्ठ आहे👌🏻👌🏻👌🏻
तुमची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येकाच्या comment ला reply देता👍👍🙏
धन्यवाद भाऊ
hooo
ho khar aahe bhau
bhau mi tumcya gawala aalo hoto hartala tumcha ptta nahi hota
धन्यवाद
Aatya chi acting khatarnak 🤣🤣
धन्यवाद
Khatarnak ho hari bhau🔥
धन्यवाद
Kup Chan bhau👌👌👌👌
धन्यवाद
सासूबाईंची भुमिका एकदम जोरात आणि साडी विकनारे ची acting एकच no, हरीभाऊनी comeback केले खूप चांगले,विजु दादा ,योगेश दादा तुम्ही खूप मेहनत करतात आणि आम्हाला याचा आनंद आहे तुमची टीम खूप मेहनती आहे असेच पुढे जात राहा .
धन्यवाद ताई🙏
धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏🏼
Ekdam kdkkkk Bhau
धन्यवाद
जय खान्देश 💪💪💪
जय खान्देश
KhatarNakhhhhhhh😁😁😁😁😁😁
धन्यवाद
बाई चा रोल भारी आहे 😀😀😀.
धन्यवाद
भारी 👌👌👌🙏
धन्यवाद
भाऊ नवीन व्हिडीओ बनवा ना तुमच्या नवीन व्हिडीओ ची आम्ही खूप वाट बघतोय आणि हरिभाऊ चा बाई मधला रोल खूप खूप जबरदस्त आहे😁😀😂🤣
२६ तारखेला
मोहन भाउ 🙏🌹🙏
Script is too good everyone acting is marvelous keep it up from surat gujarat
धन्यवाद
Sadi vala chi acting pn ekdam best
धन्यवाद
Bhau 1 view
धन्यवाद
Naic khup chan
धन्यवाद
Hari bhau 1nomber👏
धन्यवाद
Nice ,Bhari,khatarnak, funny, joking, comedy,gajab video aahie . writer kon aahie Bhau tumcha.🤣🤣
धन्यवाद
एकच नंबर विजू भाऊ....👌👌👌
धन्यवाद
Bhau व्हिडिओ लेट झालं यार नाराज आहे मी.
नाराजगी दूर करण्यासाठी हप्त्यात 1 तरी व्हिडिओ टाका यार❤️❤️
sorry या पुढे प्रयत्न करू
Nice
Chan aahe video aatya cha roll pan super 🥳🥳🥳😂🤣😂🤣😂🤣
धन्यवाद
Mast re bhasa 👍😅
धन्यवाद
Khup late zhala video btw kadak
धन्यवाद
1no .
धन्यवाद
@@VijuKiVideos असेच व्हिडिओ टाकत राहा भाऊ खूप चांगले वाटते
बरं
Aatya na Mst acting keli... Ekdum bhari 🙏
धन्यवाद
Tya bhau n mhatarya bai chi acting lay bhari keli bhau natural acting.
धन्यवाद
Khup wait kela new video cha.... And big welcome to haribhau.
धन्यवाद
हरी बाऊ तर लय भारी एक्टिंग करता😀😀
धन्यवाद
तुमि कूदे रहता 👍
हरताळे ता मुक्ताइनगर
Tumcha watcup number deaya
1cha Number ....✌😇🔥😉🙂😂😂💝🔥
धन्यवाद
😘...विजुभाऊ आणि सर्व मित्र मंडळी खूप छान काम करतात....😀🤣🤩
धन्यवाद
Nice video 👌🏻❣️🙏🤞🏻🤞🏻❣️🙏🏻
धन्यवाद
खूपच मनोरंजक विडिओ बनवतात मामा तुम्ही, हेच सातत्य असू द्या पुढेही, भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, हरी मामा सारखी बायको सर्वाना मिळो.
धन्यवाद
Mast video hari bhau👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
Ek no. Viju bhau Ani shirpat😂 bhau jabardast comedy
धन्यवाद
Kup bari hota bho video ek no kup hasle mi shagdy garat nusta hasaycha avaj
धन्यवाद
आजी बाई एक नंबर 😊😊👌👌👌👌
धन्यवाद
Kdk bhau
धन्यवाद
अर्रा ररर...खतरनाक....👍👍
धन्यवाद
लय भारी भावांनो....
धन्यवाद दादा
धन्यवाद
विजय भाऊ सागर आर के यूट्यूब चैनल तर्फे लाख लाख शुभेच्छा
धन्यवाद
धन्यवाद
Ekkkdmmm kadakkkkkk...... 😂😂😂🤣🤣🤣
धन्यवाद
Super acting ke viju Bhau Aaji.chi active mast
धन्यवाद
Hari Bhau ek ch kadk 😍😍🤩
धन्यवाद
फॉस्फेट बाबा तेव्हड फॉस्फेट ये भाव थोडे कमी करा राव😂😂😀😂😂😀😀😀😀😀😀😀😀
😂😂😃😄
अरे बापरे बरं अजून ईतर अवयवांचा वाटा केला नाही दादा 😂🤣🤣🤣एकच नंबर
Thanks...shubham bhau🙏
धन्यवाद भाऊ
शुभंम भाउ🙏
Lay bhari jay khandeshi tadka👍👍
धन्यवाद
Sasu bai 1 no sun bai jabardast
Viju bhau great
धन्यवाद
Pachora 🤣😂 kadakk comedy ahe re bho mast
धन्यवाद
लय भारी विजू भाऊ 👍👍👍
धन्यवाद
खूप भारी😂
धन्यवाद
Super zakaaaas 👍 video
धन्यवाद
Are bap re khup chan comedy
धन्यवाद
Hari bahu khup chan
Hari bahu bai ch act khup chan
Mast hari bhau🙏👍👍👍
धन्यवाद
निवृत्ती इंगळे , या नावाने युट्युब वर पहा ताई नवीन व्हिडिओ
@@haribhaubonde7186 ok bahu
🙏
😄😄😄 khup ch chan👌👌👍
धन्यवाद
Aaji bai and hari bhau lay bhari bhasha boltat rao
धन्यवाद
Ek number video 👌👌
धन्यवाद
विजु भाऊ, प्रत्येक एन्ट्री जबरदस्त.
धन्यवाद
विजू भाऊ तुमची एन्ट्री लय भारी डायलाग तेच्या पेक्षा भारी आन भाऊ हे आजी चा रोल गहिरा गजब केला आहे भाऊ माह्या विमल आजीची आठवण करून दिली तुमचे मनापासून खुप शुभेच्छा आणि हरिभाऊंचे धमाकेदार कम बॅक 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Aala n bhai cha vidiyo bhai❤️😘
धन्यवाद
Khup ch chhan
धन्यवाद
1 number re boh
धन्यवाद
सुपर काँमेटी👌👌👌 भाऊंनो
धन्यवाद
काय अॅक्टींग आहे यार म्हातार्या बाई चि....... एकदम रिअल आहे म्हातार्या बाया खरच असच बोलतात जळगाव च्या...
धन्यवाद
Op bhau 🙂😘😘😍😍😙😙
धन्यवाद
Tumcha video ekda paun man nahi bhart bahi 2 vela tri pahava lagto ekdam mast
धन्यवाद
🤣👌Om zala shivay👌🤣
धन्यवाद
@@VijuKiVideos me changdeo cha ahe kundan Chaudhary cha ghara pude rahato
बरं
Ooooo may bas na 🥰🙈bhu ate kital karshat 🤦♂️🤦♂️🤦♀️🤦♀️😍😃😃😃😃
धन्यवाद
khup chan😂🤣👉😘hari bhau sathi khup khup like
धन्यवाद
मांजे आम्ही आता व्हिडिओ नाही पहायाचे ।।।।।।।रमि खेडत जाउ वा रे vaa विजू bhau 😂😂😂
Female role hari bhau superb👍👍👌
धन्यवाद
एकाच नंबर 😂😂👍😀❤️
धन्यवाद
Star of khandesh Mr.Hari bhau🔥🔥
धन्यवाद
🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👍👍👍सुप्पर डुप्पर भारी
धन्यवाद
Dada ne khandeshi sasu chi bhumika pn khup mst keli 👌👍😊
धन्यवाद
आता पर्यंत सर्वात चांगला कॉमेडी व्हिडिओ 👍👍👍👍 असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏🙏
धन्यवाद
सासूबाई खूप छान....
धन्यवाद
Viju bhau tumche video vat bagat hoto Kadi yarr 😍😂
धन्यवाद
आजी पण भारी भेटली विजु भाऊ 1 नंबर
धन्यवाद
भाऊ खरच तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे मी शहाद्याला असते माहेर मुक्ताई नगर कडचे आहे आणि तुम्ही ज्या गावाला राहतात तिथे माझ्या मामाचा मुलगा असतो great bhau
धन्यवाद ताई
ताई 🙏🙏🙏🙏
O am zaly shivay rahanar nahi 😂👍 I like this daylok 😜 thodi English thodi Marathi 😂😜
धन्यवाद
Sasubai khup chan ani haribhau na pahun chan vatal👌👌
धन्यवाद
अतिशय सुंदर आणि जबरदस्त परफॉर्मन्स भाऊ.....
धन्यवाद
आता पर्यंत हरी भाऊ बाईची acting खूप भारी करत होते पण विजू भाऊ तुम्ही पण.....🤣😂👍 एकदम भारी सुप्पर डुप्पर हिट .....एक नंबर......❣️
धन्यवाद
Kddkkkk acting bhau
धन्यवाद
खुप छान सादर केलय सुपरहिट
धन्यवाद