Samavedana | Sharad Ponkshe | शरद पोंक्षे
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- श्री. पोंक्षे यांनी त्यांची कॅन्सर विरुद्धच्या लढ्याची अतिशय प्रेरक आणि उत्स्फुर्त कहाणी जवळपास गच्च भरलेल्या नातू सभागृहात प्रेक्षकांसमोर मांडली. २०१९ मध्ये त्यांना कर्करोग झाला होता, त्यावर त्यांनी कशी मात केली; सावरकर, शिवाजी महाराज, पेशवे, महाराष्ट्रातील संत, इ. महापुरुषांकडून काय प्रेरणा घेतली, तसेच इतर काही किस्से त्यांनी अगदी मनोरंजकपणे मांडले.
एकसारखी संवेदना असणारी अनेक मंडळी एकत्र येतात तेंव्हा बनते ‘समवेदना’ - शरद पोंक्षे
सकारात्मकतेच्या जोरावर कुठल्याही अडचणीवर मात करता येते - शरद पोंक्षे
कॅन्सर म्हणजे खूप दिवस राहणारा पाहुणा - शरद पोंक्षे
परिस्थिती स्वीकारण्याने व सकारात्मक राहण्याने अर्धी लढाई जिंकता येते - शरद पोंक्षे
खरा आणि अतिशय प्रेरक इतिहास शिकवला जात नाही - शरद पोंक्षे
शरद दादा
प्रत्येक परिस्थितीला स्विकारण्याची तयारी,
संकटांना सामोरे जाण्याची तयारी
आज या भाषणाच्या माध्यमातून मनामध्ये केवळ माझ्याच नाही तर अनेकांच्या मनात निर्माण झाली असेल,
अनंत वेळा आभार 🙏आणि तुम्हाला माझेही आयुष्य लाभो,कारण शंभर माणसांपेक्षा शंभरांना जागवणारा पोशिंदा जसा महत्त्वाचा तसाच हिंदुत्ववादी विचार पेरणारा विचारवंतही तेवढाच महत्त्वाचा आहे
खूप खूप शुभेच्छा 🙏 धन्यवाद
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
शरद पोक्षे सर आपण कॅन्सर संबंधित चांगले मार्गदर्शन केलेले आहे कॅन्सर पेशंट साठी आपले मार्गदर्शन खूप उपयोगी येईल धन्यवाद
Sir tumchya sarkhi loka khup kami aahet..khup aayusha milo tumhala..amchi 5 yr dili hoo.tumhi bolaa ani jagaaa असेच बेधडक ❤
जिद्द म्हणजे काय याच प्रेरणा स्थान म्हणजे शरदजी.... 🙏
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
पंडित शरदजी तुमची हिंदुना नितांत गराज आहे, ही तर श्रींची इच्छा आहे💫💯🙏🙏🙏
शरद पोंक्षे तुम्हांला धन्यवाद तुमचे अनुभव शेअर केले बददल ,हे अनुभव ऐकुन खुप लोकांना प्रेरणा मिळेल ,खुप चांगले काम करीत आहात तुम्ही ,तुमची सर्व व्याख्याने छान असतात ,सखोल अभ्यास, खुप वाचन ,उ-तम वकृत्व ,याद्वारे तुम्ही अत्यंत प्रामाणिक पणे तुमचे विचार शेअर करता ,परत एकदा धन्यवाद। तुम्हाला
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
Not only cancer, this speech is helpful to overcome any obstacle in life ..
परिस्थितीशी झुंज देऊन सकारात्मकतेने जगायला शिकवणार अप्रतिम व्याख्यान .. धन्यवाद शरदजी ..
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
श्री पोक्ष्यांच्या शरदा मी नथुराम साठी लढाई व कॅन्सरशी केलेले यूद्ध अद्वितीय आहे.
मी येवढेच म्हणेण लढवय्या युद्धात फक्त
मरण्यासाठी उतरत नाही तर एक दोन ओळी आठवल्या.
लढुन मराव मरून लढाव हेच तुला ठाव.
एक प्रेक्षक वचाहत्याचा आदरणीय प्रणाम
माननीय श्री. शरद पोंक्षे साहेब आपले मनापासून त्रिवार अभिनंदन 🌹🙏 खुप छान माहिती दिली. धन्यवाद 🌹🙏
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
अतीशय उपयुक्त माहिती मिळाली
शरदभाऊ आज तुम्ही आजारपणातुन उभे राहिलात आम्हाला अभिमान आहे
Shr
Sir तुम्ही खुप great आहात. स्पष्ट, परखड मत आपण मांडता. तुम्हाला आरोग्संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
शिवाजी महाराज व रामदास यांची कधीच भेट झाली नाही
चांगली माहिती दिली धन्यवाद देवा 🙏🙏
Khup chhanch
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
🙏 राम कृष्ण हरी
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
खुप छान सांगितले आहे खुप प्रेरणादायी आहे शरद जी खुप धन्यवाद
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
👍👍👍

सगळा जमाखर्च इथेच संपवूयात. सत्य आहे. 😊✌👍👌
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
सर बरोबर आहे तुमचं
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
🙏💐

Great

🙏सुंदर

Quality inn
जीवन नव्याने जगायला शिकवले
Samavedana has organised it and thank you for your comment and appreciation. we hope you stay connected with us forever.
माझ्या डोळ्यातुन अश्रू वाहू लागले
हेल्थ इन्शुरन्स आसन तर लगेच एडमिट करुन घेतात कारण डॉ ला हव तेवढ बिल करता येत
कॅन्सर चे व्याख्यान नसून हे सावरकर, आणि बाजीराव यांचाच वाटत
Mafiveer
तू तर रोज हिंदूंची म्हणजे तुझ्या बापाची माफी मागतो, खरा माफिविर तर तूच आहेस
आम्हांला ईमर जीन्सी ऊपचिर मीळतीलका
Show your reports publicly
Bh 22:13
, ok ok ye