1 October 2024
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- अंगणवाडी | लक्ष्मी देवीच्या डोळ्यात पाणी | सरकार कधी | सेविका मदतनीस कर्मचारी मुंबई आंदोलन मोर्चा
सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती यु ट्यूब चॅनल
अशोक डोंगरे
आशोक डोंगरे
SAMAJIK Lokashahi Abhivyakti you tube channel
Ashok Dongare
#Anganwadi morcha
#सामाजिक
#marathi
#tranding
#hingoli
#news
#news
#अंगनवाडी
#अंगणवाडी_पर्यवेक्षिका_कोर्स
#सामाजिक
#अंगनवाडी कर्मचारी कृती समिती
#अंगनवाडी महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समिती
#महाराष्ट्र_शासन_नोकरी
#महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा
##अंगनवाडी सेविका मदतनीस मुंबई आंदोलन
सर मदतनीस ला कमीत कमी 10,000 तरी पाहिजे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात काहीतरी करा
या सरकारला निवडून देण्यासाठी घाई घाईत निर्णय घेतला पण मदतनीस वर अन्याय केला आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आम्ही मदतनीस.
Sir aap ki baat bilkul sahi hai ham madatnis ko itna Kam mandhan sir Kaisa chalega Kam se, Kam 10000 to chahiye na sir
सर आम्हाला मदतनीस la इतका मोठा फटका ka sir सेविकेला 1रुपया तर मदतनीस la 75पैसे असता तर मग आस कसं दिले आम्हीं वेगळा मदतनीस ने मोर्चा काढायचा का सर मदतनीस खुप नाराज आहे aamhala 10. 000 तर करायचं होत 😔
Absolutely right
निष्क्रिय मंत्री .
आम्हाला मदतीसाठी खूपच कमी मानधन आहे 10,000 तरी मानधन पाहिजे होतं
अगदी बरोबर बोलले धन्यवाद सर
मदतनीसवर अन्याय झाला आहे😢😢
अतिशय सुंदर माहिती देण्यात आली सर
सर मदतनीस वर सरकारने अन्याय केला आहे सेविकेच्या तुलनेत मदत नसला 10,000 रुपये मानधन पाहिजे होते मदतनीस पूर्णपणे नाराज आहे जीआर काढायच्या पहिले सरकारने मदत निसचा विचार करावा नाहीतर मदतनीस मतदानावर बहिष्कार टाकतील
सर मदतनिस यानचा विचार करायला पाहिजे मदतनिस खूप च माधन कमी आहे
GR निघत पर्यंत धरणे आंदोलन मागे घेऊ नये. नाहीतर संघटनेवर विश्वास राहणार नाही. चक्का जाम करायला पाहिजे होत
अगदी बरोबर आहे
Madtanis la 10000tar dila pahige sir
सर मदतनिस ला किमान 10.000हजार पाहिजे
खर।आहे।दादा
Abhinandan sir tumache
Nice
मदतनीस अण्णा पण पंधरा हजार मानधन वाढ झाली पाहिजे समान काम समान वेतन झालाच पाहिजे
Sir madatnis bharpur ya madhe vidhava ahet ekichya bharoshavr jivan kas jagav tine mulanch shikshn itk kmi mandhnat potala khav ki mulanch shikshn karav sir sevika peksha jast kam madatnis karte sir daro firun mul anatat tyanchi kajli ghetat nak tod pusan hat dune tyana ghari pochvn kair kadan he kam kirkol kam madanis krtat kontyach kamat sevika peksha kmi nahi madanis sevikechi kam tichyakdun karun ghetat purn vel ti sevika sobat kam kart aste mg tichya sobat bhedbhav ka sir amchya madatnis taichi konalach kalji nahi ka sir 😢😢😢😢😢
पेन्शन चा जी आर काढा पाहिजे
madatanisa na tri daha hsjar pahije hota sar 🙏🙏🙏🙏🙏
सेविका ला डबल मानधन कसे,मदतनीस वर खूप अन्याय होत आहे मॅडम
जिआर हातात आल्या शिवाय खर नाही सरकारच
Saglya madanis taini vegli union kara apn yanchya Sobat sagli kam karun he ldai ladat hoto maghe 52 divsacha samp hota upashi rahun apn yana sath dili pn apli kalji konalach nahi ani saglyani matdan kru nka tai apn konachya ladki bahini nahi anyay jgalay aplyavr ..😢😢😢😢🙏🙏🙏🙏
सेविका च्या आधी मदतनीस ने शाळा उघडायची मग 1/2 तासाने सेविका शाळेत येणार मग मदतनीस 1/2 तास जास्त वेळ काम करत असते. तरीही मानधना एवढी तफावत. हे योग्य नाही 100/75 अस कधी होणार. संघटनांनी जरा माणूस म्हणून मदतनीस चा विचार केला पाहिजे. का कमी.
बरोबर ताई
Hamare bare me bhi kuch sochna chahiye na sir ham un se zayada divty karate un k phele jaatekuch to madhan barna chahiye na un ko 15000 aur ham ko 8/500 ye kuch baat huye sir
ताई सेविका जरी वेळाणी येत असेल परंतु अगोदर त्या मो वर अंगणवाडी उघडि दाखवते आॅनलाईन आणी आम्ही जे मो वर काम करतो त्यामुळे तुमचे मानधण निघते
@@arunakalmore8331 माफ करा ताई पण तुमचे बोलणे चुकीचे आहे आहो आमचाच काय तुमचा पण मानधन त्यावरच आहे. तुम्ही आॅनलाइन करु नका बघा बरं तुमचे तरी निघते का. आणि मी तुमच आमच अस नाही करत जे आहे ते मी फक्त उल्लेख केला. आणि मी सुद्धा त्या मोबाईल वर काम करत आहे. 🙏
बरोबर बोलता ताई
तामिळनाडूत मध्य सरकार चागले माधन
अंगणवाडीतील काम व सेवा सारखा नेम .कायदा सारकाखा .महाराष्ट्रात सरकार का देत नाही.सरकार दुजेपणा आहे मागाई जि.एसडी देतनाही का
स्वार्थी सरकार आहे
काम पूर्णवेळ पगार अर्धवेळ आहे हा विचार मनात येतो त्यांना खरे आहे पण आमच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असून या ठिकाणी एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे
खर आहे कोट की खर आहे काही भरोसा नहीं सर ❤❤
Sir madtnisla 5 hjar vad dyala pahije
Tatakare tai madatnisna pan gara..dara.ahe parivar she mag yevada farak
शुद्ध फसवणूक केली सरकार ने.
सर
अगनवाडी सेविका भरती कधी चालू होणार
.
मंत्रालयात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती करण्यासाठी जि.आर.आल्यास सर्वात अगोदर
आपल्या सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती यु ट्यूब चॅनल वर विडिओ टाकल्या जाईल.
संपर्कासाठी धन्यवाद...!
सर आम्हाला पेन्शन पाहिजे अम्हिच घरी बसलो
काही काही सेविका इतक्या अडाणी आहेत त्यांना व्यवस्थित लिहीता येत नाही मोबाईल चालवता येत नाही. ऐकायला कमी येत. कमी शिक्षण आहे.अशा ठिकाणी ज्या तरूण व उच्चशिक्षण घेतलेल्या मदतनीस खूप छान काम करतात.. अशा मदतनीस चा बढती मध्ये विचार व्हावा.. लाखो रुपये घेऊन जागा भरू नयेत..
भ्रष्टाचार रोखण्यासाठी विडिओ बनवून आवाज उठविला जाईल
Aganwadi sevak २६००० tur madatis १८००० mandhsn zaal paheje shayskie jarja dela pahije
सर्व राज्यत सारखे वेतन द्यावेत
काम अभ्यास सेवा
सारखा आहेत माधन केवा वेतन द्यावेत आम्ही समाधान नाही
Only gr 100%true
आमची फसवणूक केली. काही वाढ झाली नाही. त्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेतला नाही. ३8 शासन निर्णया मध्ये कुठेली उल्लेख नाही. सेविका व मदतनीस ला मानधन वाढ म्हणून
Pension ch kay zal
आमचां सपोट आहे सर रीटायर आहे आम्हीं सेविका मदतनीस सर रीटारमेड झालेल्याचीं संघटना तयार करा सर
👌👍🙏
ख॔रच सर अगदी बरोबर आहे ही मोठी पगार वाड नाही सेविका नाराज आहे
मी भविष्य सांगते मदतनीसॉवर अन्याय केला आता शिंदे सरकार पुन्हा येणार नाही निवडून
सेविकेला 5000.रुपये आणि मदतनीसला 3000रु वाढ.मग अंगणवाडी सेविकाच भाजपला मतदान करतील...मी सर्व अंगणवाडी मदतनीस यांना आव्हान करतो की जे काही मदतनीस आहेत भाजपला येईल . निवडणूक आहे तर आजीबात भाजपला मतदान करु नका. मदतनीसवर का अन्याय का. म्हणून सांगू इच्छितो की सेविकाच भाजपला मतदान करतील . मदतनीस करणार नाही हे लक्षात ठेवा
Saglyach madanisani vichar krava aplyavr annyay jhalay apn matdanavr bahishaka takuya konich bhajapala matdan karu naye saglya tai no apn tyanchya bahini nahi sevikach ghar 10,000 rs chalt navht tr madatnisch kas chalel tyat vidhva madatnis itkya kmi mandhnat tine kas jagav 2 mul gheun tyanch shikshn krav ki potala khav ani kam sobatch krtat paatek kamat madatnisacha vata ahe sevika ekti kahich karu shakt nahi
सर खूप छान माहीती दिली पण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहील त्यानी आतापर्यंत आश्वासन च दिलेत त्यानी आता पगा रात वाढ केली मग जी आर का काढत नाहीत विश्वास कशा वेवावा
मदतनीस लां का बर एवढं कमी , madatnis pn Anganwadi madhe tewdhech kam krto mg amhala ka kami
Madtnisla 3000 rch kabr sir
10 hajar dile aste tar Kay zale aste bar 20hajar tar milala asta
Madatnis la khup Kam astat
Madhatanisvar ha anyay aahe Madhatanisla 10.000 pagar vayala nako ka .yavar koni hi bolat nahi.sar tumi ya vishayavar bola lat bar .🎉🎉🎉
खूपच नाराज
पेनंशन लागु करा रीटायर झाल्यात त्याचं काय
Sir mahilansathi vegvegalya yojana kadhtat aani kuthrtari mahilanvarch aanyay kela jato thet bharti sathi niyam ati lauan madatnische swapnancha chura kartat mag asha mahilani. Sevikech swapn baghav ki nahi sir kiti aasha vatun ti mahila kam karit asate .yavar nakkich sarkarne vichar karava
घोसणा खरी की खोडी वाड फक्त आयकते
Kam ter sagalikade sarkhach aahe mg Maharashtra madhech kami ka
Baki State madhe jast pagaar aahe mg Maharashtra madhe yevada kami ka
फक्त बाहेर निघून घोषणा केली
Aho kai boltai mantri madm
Ashancha kamat ani sevikencha kamat tr farq aahech pn icds sevela 50 varsh jhale ani Asha na 14 varsh
Tyana dile mhnun sevikena asa kasa hoil, tumhi tr sevikancha mntri asun tyanchi baju nahi gheu shakt
Ashanche mntri te kasa mhnta majha asha sevika tumhi ekda tri apulkine tyane kelelya kama che kautuk kra
Kam sevika krtat credit Ashana detai
मदतनीस पेक्षा सेविकांना दुप्पट मानधन देण्यात येत होते मग आता अस का .
8500 /17000 असे का नाही.चर्चासत्रात विषय विचारात घ्या
मदतनीस यांना पाणी आणायला कंटाळा येतो व कोणत्या कामासाठी अंगणवाडी सेविका सांगितले तर ऐकतच नाही जे आहे ते त्यांच्या साठी बरोबर आहे
सगळया नाहि तश्या pn काही काही खरचं ikt नाही.किती बोला किती जीव थोडं चांगल सांगा
Manun tumacha pagaar. Wadhate anganwadi sevikechi liaki ahe
,,
ओ मदतनीस पण काम करतात
काय बोलता ताई तुम्ही पाणी आणायचा कंटाळा करते तर मग कोण आणतं पाणी भांडी तुम्हीच घासतात काय आम्हालाही कळू दे
मदतनीस म्हणजे सेविकेच्या घरातला खाजगी नौकर नाही ना.. सेविके न पाणी आणल तर काही फरक पडत नाही
Andolan mage gheu nka labad sarkar ahe gr gya adhi
Feak news gr ala tar khara