Subodh Bhave on Nitin Desai: सुबोध भावेंनी सांगितल्या नितीन देसाई यांच्या काही आठवणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 46

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Год назад +1

    सर्व कलाकार मराठी यांनी एन डी स्टुडिओ वाचवणे ही खरी श्रद्धांजली ठरेल

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 Год назад +19

    खुपच धक्कादायक आणि दुःखद आहे हे 🙏🏻 श्री.सुबोध भावे ह्यांनी कलादिग्दर्शक श्री.नितीन देसाई ह्यांच्या आठवणी व मनातील भाव ऐकतांना मन भरून आले . 🙏🏻🙏🏻 ओम शांती 🙏🏻

  • @DrPratibhaGholap
    @DrPratibhaGholap Год назад +6

    Bhave tumhi khoop pramanik aani spshta vakte aahaat really I respect to you

  • @sanjivanidesai9421
    @sanjivanidesai9421 Год назад +2

    प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीने थोडे स्वतः ला अध्यात्माशी जोडावे.. पैसा, कीर्ती, मान मिळवणे एवढेच आयुष्याचे उद्देश असू नये तर थोडे परमेश्वराचे ही आपण देणे लागतो हे लक्षात ठेवावे.. रोज थोडे कीर्तन, भजन, नामस्मरण करावे, यामुळे मन शुद्ध राहते.. मनुष्य जन्म खुप भाग्याने मिळतो.. त्याचा असा नाश करण्याचा कुणाला अधिकार नाही..

  • @anitasubhedar4949
    @anitasubhedar4949 Год назад +5

    चांगलं बोललास सुबोध 🙏🏻

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 Год назад +34

    वेळप्रसंगी कोणी नाही कोणाचे…. प्रसंग बघून लांब होणारे सर्वजण

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 Год назад +1

    सुबोध च्या. नितीनजीच्या आठवणी. खूपच दुःखद .
    भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🙏😪😪

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Год назад +1

    my opinion is all marathi kalakar must start up the nd studio for marathi all live shows in the place.

  • @susboi1613
    @susboi1613 Год назад +9

    माझी आई आणि नितीन देसाई हे नातेवाईक होते, ही बातमी ऐकून आम्हाला खूप वाईट वाटले

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 Год назад +1

    असा कलाकार जाण्याने महाराष्ट्र चे खूप मोठे नुकसान झाले आहे🙏🙏🙏🙏

  • @mahi10094
    @mahi10094 Год назад +2

    Om Shanti 🙏

  • @PandurangMusale-rq6eq
    @PandurangMusale-rq6eq Год назад +7

    थोडी थोडी सर्व कलाकारांनी आर्थिक मदत केली असती तर बरं झालं असतं काही लोकांना माहिती असून सुद्धा काय उपाय काढला नाही आता काय फायदा दादा असे होते सर असे होते पैशासाठी हे सगळं होतंय दुर्दैव

    • @abhicommando5200
      @abhicommando5200 Год назад +1

      Mahajani sir dead jhale hote asach bolale hote mdt krt nahit koni

    • @neelamshinde1291
      @neelamshinde1291 Год назад

      250cr loan nasun pressure hota tyanchyawar , marathi mansala Maharashtrat pudhe yeu det nahi , Maharashtra tun gujryatyanchi hakal Patti kayam pakki

  • @rajdeeprane6210
    @rajdeeprane6210 Год назад +17

    नितीन देसाई सारखा अवलिया कलाकार, जादूगार जर आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलत असेल तर खरोखर संपूर्ण महाराष्ट्राचे त्यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.
    अशी कला पुन्हा होणे नाही.

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 Год назад +7

    कलाकार हा कधीच बिजनेस मन होऊ शकत नाही!

  • @rashmisawe9873
    @rashmisawe9873 Год назад

    Ho aaushyabhar he janvat rahil! Barobar bolalas!

  • @jimmybttl594
    @jimmybttl594 Год назад +3

    गेल्यावर त्या व्यक्तीविषयी मोठमोठ्या गप्पा कशाला? सगळ्यांनी मदत केली असती तर असं घडलंच नसतं 🙄

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 Год назад +5

    असा प्रसंग ओढवला ह्यात काही तरी कुठे तरी चुकतंय असं वाटतं

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte Год назад +6

    कलाकार जवळ वेडेपणा असावा लागतो.तरच हे भव्य दिव्य उभारता येते..दुर्दैव..असा माणूस अकाली गेला

  • @sushrutamulay2225
    @sushrutamulay2225 Год назад

    make a serial on him

  • @marutiganga
    @marutiganga Год назад +1

    सुबोध भावे तुझ्या पेक्षा वयाने आणि सर्वच बाबतीत मोठे आहेत रे...जरा अहो जाहो करत जा चांगली सवय नाही ...सब घोडे बारा टक्के करत जाऊ नको

  • @rohitfadtare2882
    @rohitfadtare2882 Год назад +1

    RIP💐💐

  • @ashishdesai4643
    @ashishdesai4643 Год назад +1

    🙏😭ॐ शांती 🙏

  • @swatitambe4322
    @swatitambe4322 Год назад +9

    Ka tumhi sarwani tyana tyanchya problems madhun baher kadhle nahi.
    Disgusting 😢

  • @sushrutamulay2225
    @sushrutamulay2225 Год назад

    sothat his life can be revealed

  • @geetausrasoi8258
    @geetausrasoi8258 Год назад

    Marathi manav if anybody is pressuring for anything. Make a group and fight. Don't take ur life. Please. We needed him.with us now. He was awsome guy. We lost legend. Whoever were asking money from him in advance tell them those people killed him. Murdered him. It is not suicide. It is murder. Need action taken against of these people.

  • @dusnaturals7344
    @dusnaturals7344 Год назад +2

    Subodh Bhave tumhi Kuwait madhe arrest jhale hote na ?
    Daru chya Bottle gheun gele hote na

    • @sunsaxz
      @sunsaxz Год назад +5

      प्रसंग काय आणि तुम्ही बोलता काय

    • @dusnaturals7344
      @dusnaturals7344 Год назад +1

      @@sunsaxz Bhave disle mhanun athavla baki kai nahi

    • @abhicommando5200
      @abhicommando5200 Год назад

      😂😂😂

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 Год назад

      😬😬😬

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 Год назад

      प्रसंग काय बोलतय काय.

  • @VijayKakade-i5w
    @VijayKakade-i5w Год назад

    4:32

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 Год назад +1

    आजही माणूस शेवटी इतका कसा एकटा राहू शकतो 😂

  • @passionatemanagement
    @passionatemanagement Год назад +1

    अवलिया!

  • @allinonewithschyler7697
    @allinonewithschyler7697 Год назад

    phkt bolnar pn maitila na janare dukhad