आजच पाहिला चित्रपट. जितकी कमालीची कथा तितक्याच कमालीचा अभिनय आणि सर्वोत्तम cinamotography... Dilogue जितके सुंदर आहेत तितक्याच तोडाची गाणी.... सगळंच 10/10 होतं. भन्साळीच्या ही चित्रपटाला मागे टाकतील इतके सुंदर colour selections, वेशभूषा आणि frames.... नक्की बघा थेटर मध्ये जाऊन सगळ्यांनी ❤❤❤🙌🙌😍😍
@@reshmaadsule5381 yes I know. I just want to say that in other producers movies also Prajakta should do such types of roles she always deserves. Bcoz Prajakta Mali is perfect heroine material 👌in looks as well as in acting also.
@@satyend4364 अजून ती 25 वयाची आहे व तिची शास्त्रीय संगीतातील तयारी तिचा आवाज ऐकला असेल तर तुम्ही अस म्हणणार नाही आज ती राहुल देशपांडे, महेश काळे यांच्यासोबत गायनाला बसते, अजय अतुल आता श्रेया घोषाल ऐवजी तिला घ्यायला लागलेत याचा अर्थ ती उत्कृष्ट गायिका आहेच जळाऊ वृत्ती सोडा हो मराठी गायिकांची परंपरा ती पुढे नेतेय याच कौतुक करा
प्राजक्तासारख्या चतुर:स्त्र व्यक्तीबद्दल अगदी योग्य शब्दात वर्णन केलेआहे . आपण व्यक्त केलेले तिच्याबद्दृचे मत १०० टक्के योग्य आहे, तिला शुभेच्छांची गरज नाही तरी तिला व फुलवंतीला म:नपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
फुलवंती... एक श्रीमंत कलाकृती ! फुलवंती हा सिनेमा म्हणजे एक सुंदर काव्यानुभूती आहे...एक अद्भुत भ्रमंती आहे... एक उत्तम परिपूर्ण सिनेमा व्हायला काय लागतं ? सशक्त कथानक... उत्कृष्ट दिग्दर्शन... उच्च निर्मिती मूल्ये... उत्तम पटकथा, संवाद... कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय...कथेच्या अनुषंगाने येणारी अर्थपूर्ण गाणी... उत्कृष्ट संगीत, पार्श्वगायन...उत्तम नृत्ये... या सगळ्या गोष्टींचा उत्तम मेळ जमून आला तर एक परिपूर्ण सिनेमा निर्माण होतो...फुलवंतीमुळे मराठी प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक या निमित्ताने निश्चितच पूर्ण झाली आहे. मराठी प्रेक्षकांनी नक्कीच या सुंदर सिनेमाचा अनुभव घ्यावा. एक समृद्ध कलाकृती निर्माण केल्याबद्दल फुलवंतीच्या संपूर्ण समूहाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा ! - आशिष खरात
सैराट आला हिट झाला नंतर कीतीतरी सैराट आलेत आणि पडले मग चंद्रमुखी आला आणि तो देखिल हिट झाला मग आता हे आणि आजु बाजुला खोटी स्तुती करणारे मित्र असतील तर लागलीच म्हणुन समजा मग म्हणतात मराठी चित्रपट पडला कारण मराठी सिनेमा अडकलाय hit formula मधे तमाशा मध्येच 80 90 च्या दशकात आपल्याला स्टार म्हणून घेऊन असले फालतु कार्यक्रम करू नका लेखका वर खर्च करा....नाहीतर मराठी फिल्म संपलाय म्हणा....15 cr मधे तुबांड सारखा महाराष्ट्रीय चित्रपट येतो आणि हे लोक तमाशा ,गुंड , थुकरट प्रेमकथा आणि राजकीय Talent waste झालाय आणि घरात tiktok वर नाचणारे director होत आहेत..... मराठी फिल्म इंडस्ट्री ला श्रद्धांजली...💐
अतिशय सुंदर पारंपरिक वाद्य शास्त्र शुद्ध पद्धती ने केलेले वादन तसाच प्राजक्ता ताईचे नृत्य खूप सुंदर पोशाख बैठक धन्य आहोत की अश्या संस्कृतीत जन्म झाला जय शिवराय जय शंभो
Avinash Vishwajit has done exceptional work to create this masterpiece. Music, orchestra, choreography, Arya's sweet voice and Prajakta elegance made this song a lovely treat to watch
Awesome.....Prajkta your look, expressions and dance are super se bhi upar....very commendable....u r just toooooooo good... Mi he song diwasatun 5-6 vela tari aiktech......gaan khhhuuupppp ch sudar ahe
Very beautiful song!!! Although I do not understand Marathi but I’m watching for my most favorite Actor Gashmeer Mahajani. Eagerly waiting for the release 11th October ♥️ #GashmeerMahajani
And finally I watched this movie which is not only fabulous but also extra ordinary 😉💗 based on old Phullwanti Novel written by Babasaheb Purandare sir. Dancing, Singing and acting was too good. Must watch a movie. 👌🏻
प्रतीक बोराडे भैया का धन्यवाद। मैंने ये मूवी थिएटर में देखी। सभी से निवेदन है कि इस मूवी को थियेटर में ही देखें। जिसने भी इसको थियेटर में नही देखा वो बहुत पछताएगा। कितने दिनों के बाद इतना सुंदर और अपनी संस्कृति से जुड़ा हुआ सिनेमा देखने को मिला। कलाकारों, निर्माता, निर्देशक, लेखक, संगीतकार सहित सभी का बहुत बहुत आभार। ❤❤
Arya tai ani prajakta Tai itsss soo soo amazing song ani tuz dance manje ahha ahhhaaa❤️❤️❤️❤️ky to awwaj ani ky ti dance madhli grace .... Lotsssss off loveeeeeee🤗🧿🌜 Hech itk bharriye tr movie ky assel 😎💪
मान्य आहे प्राजक्ता की तूझी ईच्छा होती की तू डान्सर आहे म्हणून यात फुलवंती तू करावी, पण तुला वाटत नाही का की तू title सोंग मध्ये ही कॉमेडी दिसत आहेस, तुझी ईच्छा म्हणून तू मोनालीसा नाहीना बनू शकते. आपल्याला जे शोभते ते करावे, ओचते ते खावे. अमृता ने हीच चूक केली चांद्रमुखीत, आणि तू ही तीच. चंद्रमुखी मध्ये प्रिया बापट ने शोभा नक्कीच आणली असती आणि फुलवंती फक्त आणि फक्त उर्मिला कोठारे हीच शोभली असती तुझा लूक पाहिला का तू गाण्यात, खेडेगावातील जत्रेतील मुली ही फुलवंती प्लस ठरतील, 5000 रुपयात मान्य आहे, पैसा तुझा , पिक्चर तुझा, पण म्हणून काय शेळी मोरणी होते का तुझे या चित्रपटात काय झालेय माहितीय तुला? हाना मारा पण मलाच मराठीतील माधुरी दीक्षित म्हणा अग प्राजक्ता, तुला लूक नाही, तु बोलते अशी की जशी मराठी चॅनल्सच्या बातम्या सांगतेस, तू हसता येत नाही, रडत येत नाही तुझी दरमजल फक्त हस्यजत्रात 20 सेकंद मधेच येऊन बोलने (ज्याला कोणी पाहातही नाही) तू चूक केलीस हा सुंदर विषयावर योग्यता नसताना काम करून आयुष्यात जमली तर माफी मग, शरण जा कायमची जण पकडून आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांची प्लिज तुला नाचायचंय ना मग नाच की दही हंडीत कुठेही प्रवीण तरडे, स्वतःची इमेज खरून घेत आहात तुम्ही महाराष्ट रसिक प्रेक्षकांत
मास्टरपीस चित्रपट सगळी अवॉर्डस मिळाली तुम्हाला अभिनय दिग्दर्शन पटकथा संगीत गीत गायकी नृत्य सिनेफोटोग्राफी काय म्हणून शिल्लक ठेवलं नाहीये चोपलाय सिनेमा Hats off फुलवंती नावाने एक नृत्य अवॉर्ड यावर्षी पासून चालू करावं सर्व अवॉर्ड function मध्ये पहिलं अर्थात प्राजक्ता ला💞💞💞💞💞💞
माझी आवडती गायिका आर्या madam खुप छान आवाज... प्राजक्ता madam खुप छान सादरीकरण 👌 आपल्या मराठी चित्रपट सृष्टीत उत्तम कलाकार आहेत.. मात्र मोठे चित्रपट बनत नाही.... कृपया इथे लक्ष दिले पाहिजे
मान्य आहे प्राजक्ता की तूझी ईच्छा होती की तू डान्सर आहे म्हणून यात फुलवंती तू करावी, पण तुला वाटत नाही का की तू title सोंग मध्ये ही कॉमेडी दिसत आहेस, तुझी ईच्छा म्हणून तू मोनालीसा नाहीना बनू शकते. आपल्याला जे शोभते ते करावे, ओचते ते खावे. अमृता ने हीच चूक केली चांद्रमुखीत, आणि तू ही तीच. चंद्रमुखी मध्ये प्रिया बापट ने शोभा नक्कीच आणली असती आणि फुलवंती फक्त आणि फक्त उर्मिला कोठारे हीच शोभली असती तुझा लूक पाहिला का तू गाण्यात, खेडेगावातील जत्रेतील मुली ही फुलवंती प्लस ठरतील, 5000 रुपयात मान्य आहे, पैसा तुझा , पिक्चर तुझा, पण म्हणून काय शेळी मोरणी होते का तुझे या चित्रपटात काय झालेय माहितीय तुला? हाना मारा पण मलाच मराठीतील माधुरी दीक्षित म्हणा अग प्राजक्ता, तुला लूक नाही, तु बोलते अशी की जशी मराठी चॅनल्सच्या बातम्या सांगतेस, तू हसता येत नाही, रडत येत नाही तुझी दरमजल फक्त हस्यजत्रात 20 सेकंद मधेच येऊन बोलने (ज्याला कोणी पाहातही नाही) तू चूक केलीस हा सुंदर विषयावर योग्यता नसताना काम करून आयुष्यात जमली तर माफी मग, शरण जा कायमची जण पकडून आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांची प्लिज तुला नाचायचंय ना मग नाच की दही हंडीत कुठेही प्रवीण तरडे, स्वतःची इमेज खरून घेत आहात तुम्ही महाराष्ट रसिक प्रेक्षकांत
हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे. चित्रपटातील पात्रे त्यांचे पेहेराव, हावभाव या सर्व गोष्टींचा एक यथासांग मेळ आहे. प्राजक्ता ताईने ज्या प्रमाणे फुलवंतीच्या पात्राला जिवंत केले तिचे हावभाव, आनंद, राग या सर्व गोष्टीमध्ये स्वतःचा जीव ओतून काम केले आहे. जो कोणी हा मजकूर वाचेल त्यांनी खरंच मराठी चित्रपट म्हणून नाही तर त्यांच्यातल्या एका उत्तम कलाकारांचे दर्शन करायचे असेल तर नक्कीच चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा. संपूर्ण कलाकारांना आणि त्यांच्या कामगिरीला शुभेच्छा..!!
मी तुम्हाला सांगते..हा movie पाहण्यासाठी नक्की theater मध्ये जा..में आताच movie पाहून आले.. एक नंबर movie आहे..तुम्हाला कधीच पश्र्चाताप होणार नाही का हा movie मी का पहिला... जबरदस्त masterpiece आहे... शंभर नंबरी सोनं आहे हा movie... प्राजक्ताला शंभर तोफांची सलामी दिली पाहिजे...❤ मी सगळ्यांना विनंती करते please movie theater मध्ये जाऊन पहा...🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
अतिशय भव्यदिव्य चित्रीकरण, अतिशय श्रवणीय मधुर संगीत, प्राजक्ता माळी यांच तितकच सुंदर नृत्य, वेशभूषा रंगभूषा कला दिग्दर्शन छायाचित्रण, सर्वच बाबतीत अतिशय उत्तम कामगिरी.. ❤
Woww great Performance...Prajakta Mali is Just Superb and Greatly Graceful in every moment ...I know Prajakta is Classical Bharatnatyam Dancer ...❤❤.. Marathi film industry want this type of movies mores than only Marathi film grow more and more ❤️👍👍 Aarya's voice ❤..
फुलवंती हा अप्रतिम सिनेमा आहे .खूप उत्सुकतेने आपण सिनेमा पाहायला जातो..आणि निःशब्द होऊन येतो ...चित्रपटाचे संगीत उत्तम आहे ...तसेच हा सिनेमा मराठी सिनेमाप्रेमीं साठी उत्तम आणि अनोखी भेट आहे ...ती आपण मोठ्या पडद्यावरच पहिली पाहिजे ..... प्राजक्ता माळी आणि गश्मिर महाजनी यांनी उत्तम काम केले आहे ... अप्रतिम कलाकृती....🤩
मराठीत भव्यपणा उत्तमच जमलाय यात शंकाच नाही... चित्रपट १००% यशस्वी होणारच
Lavli panvati fulvanti la 🤦
गश्मीर चित्रपटात आहे म्हणजे अफलातून अभिनय असणार चित्रपट सुपरहिट ❤से 👍👍👍🙏🙏
जलवंती, लजवंती.... The interchange of first 2 letters 🤌 what a small but impeccable detail!
आजच पाहिला चित्रपट. जितकी कमालीची कथा तितक्याच कमालीचा अभिनय आणि सर्वोत्तम cinamotography... Dilogue जितके सुंदर आहेत तितक्याच तोडाची गाणी.... सगळंच 10/10 होतं. भन्साळीच्या ही चित्रपटाला मागे टाकतील इतके सुंदर colour selections, वेशभूषा आणि frames.... नक्की बघा थेटर मध्ये जाऊन सगळ्यांनी ❤❤❤🙌🙌😍😍
Finally Prajakta Mali gets role she always deserves! 🎉❤👌👏 आता असेच भव्यदिव्य सिनेमे प्राजक्ता माळीने करावेत.....
She didn't get the role, she is herself producing this movie
@@reshmaadsule5381 yes I know. I just want to say that in other producers movies also Prajakta should do such types of roles she always deserves. Bcoz Prajakta Mali is perfect heroine material 👌in looks as well as in acting also.
संधी निर्माण करावी लागते. वाट बघत बसलो तर नशिबावर अवलंबून रहावे लागते. ते कधी खुलेल याची शाश्वती नसते.
हो वेळ यावी लागते ती आता आली पण प्राजक्ता खूप सुंदर दिसते पण तिला रोल भेटला नाही उशिरा का होईना पण आता भेटला आणि आर्या आंबेकर चा आवाज ❤
❤❤❤❤🎉
आर्या पुढची महाराष्ट्राची उत्कृष्ट गायिका असणार हे निश्चित👌
आताच आहे
Nakki
Bhartachi... 🎉
शेळी मोरणी होत नाही
@@satyend4364 अजून ती 25 वयाची आहे व तिची शास्त्रीय संगीतातील तयारी तिचा आवाज ऐकला असेल तर तुम्ही अस म्हणणार नाही आज ती राहुल देशपांडे, महेश काळे यांच्यासोबत गायनाला बसते, अजय अतुल आता श्रेया घोषाल ऐवजी तिला घ्यायला लागलेत याचा अर्थ ती उत्कृष्ट गायिका आहेच जळाऊ वृत्ती सोडा हो मराठी गायिकांची परंपरा ती पुढे नेतेय याच कौतुक करा
संगीतकार अविनाश आणि विश्वजीत यांची अतिशय सुंदर गीतांची मेजवानी उत्कृष्ट कंपोझिंग गीत गायन अर्रेनजिंग मिक्सिन्ग अतिशय छान सर्व टीम ला शुभेच्छा 🌹🌹🌹👌👌👌
आई अंबाबाई चरणी प्रार्थना हा चित्रपट सुपहिट व्हावा 🙏🌺🌺 तुमच्या सर्वांच्या मेहनतीला यश मिळावं
अप्रतिम आर्या आंबेकर खूप सुंदर आहे तुझा आवाज........स्नेहल ताई अजून एक कडवं लिहिलं असतं तर अजून मज्जा आली असती गाणं अतिशय सुंदर आहे.....❤️👍👍😍
Wow literally gave me goosebumps, reminded me of Apsara Ali, This song is another gem of Marathi Music Industry!
एक नंबर movie आहे.. don't miss on big screen..❤
प्राजक्तासारख्या चतुर:स्त्र व्यक्तीबद्दल अगदी योग्य शब्दात वर्णन केलेआहे . आपण व्यक्त केलेले तिच्याबद्दृचे मत १०० टक्के योग्य आहे, तिला शुभेच्छांची गरज नाही तरी तिला व फुलवंतीला म:नपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
❤❤
बर झाल दीपिका पदुकोण नाही...... प्राजक्ता माळी ने पूर्ण न्याय केला तिच्या role sobat... उत्तम.... तसही मला लई आवडते राव ❤😅
फुलवंती... एक श्रीमंत कलाकृती !
फुलवंती हा सिनेमा म्हणजे एक सुंदर काव्यानुभूती आहे...एक अद्भुत भ्रमंती आहे...
एक उत्तम परिपूर्ण सिनेमा व्हायला काय लागतं ? सशक्त कथानक... उत्कृष्ट दिग्दर्शन... उच्च निर्मिती मूल्ये... उत्तम पटकथा, संवाद... कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय...कथेच्या अनुषंगाने येणारी अर्थपूर्ण गाणी... उत्कृष्ट संगीत, पार्श्वगायन...उत्तम नृत्ये...
या सगळ्या गोष्टींचा उत्तम मेळ जमून आला तर एक परिपूर्ण सिनेमा निर्माण होतो...फुलवंतीमुळे मराठी प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक या निमित्ताने निश्चितच पूर्ण झाली आहे. मराठी प्रेक्षकांनी नक्कीच या सुंदर सिनेमाचा अनुभव घ्यावा.
एक समृद्ध कलाकृती निर्माण केल्याबद्दल फुलवंतीच्या संपूर्ण समूहाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
- आशिष खरात
❤
दिमाखदार!🌟
Prajakta, Aarya, Composer, Choreographer, Lyricist प्रत्येकजण देखणा आहे गाण्यात ❤
आर्या.... आवाजाच्या प्रेमात अगोदरच होतो पण प्राजक्ता चे रुप पाहून अख्खा महाराष्ट्र पुन्हा प्रेमात पडणार यात शंका.. सुपर हीट गाणं... एकच नंबर ❤❤
मस्त. ह्याला म्हणतात सिनेमा चा cinematic experience, जो मराठीत क्वचितच दिसतो. कडू पण सत्य.
💯
Hindi movie chi copy watate
@@shishirshirke7511 tyala copy nahi anukaran mhantat. Changlya goshtiche anukaran karnyat kahi vait nahi, bhartat saglich industry dusryanche anukaran kartat.
Agree 👍🏽
सैराट आला हिट झाला नंतर कीतीतरी सैराट आलेत आणि पडले
मग चंद्रमुखी आला आणि तो देखिल हिट झाला
मग आता हे
आणि आजु बाजुला खोटी स्तुती करणारे मित्र असतील तर लागलीच म्हणुन समजा
मग म्हणतात मराठी चित्रपट पडला
कारण मराठी सिनेमा अडकलाय hit formula मधे तमाशा मध्येच 80 90 च्या दशकात
आपल्याला स्टार म्हणून घेऊन असले फालतु कार्यक्रम करू नका
लेखका वर खर्च करा....नाहीतर मराठी फिल्म संपलाय म्हणा....15 cr मधे तुबांड सारखा महाराष्ट्रीय चित्रपट येतो आणि हे लोक
तमाशा ,गुंड , थुकरट प्रेमकथा आणि राजकीय
Talent waste झालाय आणि घरात tiktok वर नाचणारे director होत आहेत.....
मराठी फिल्म इंडस्ट्री ला श्रद्धांजली...💐
अतिशय सुंदर पारंपरिक वाद्य शास्त्र शुद्ध पद्धती ने केलेले वादन तसाच प्राजक्ता ताईचे नृत्य खूप सुंदर
पोशाख बैठक धन्य आहोत की अश्या संस्कृतीत जन्म झाला
जय शिवराय
जय शंभो
अजय अतुल सोबत आता आणी एक दमदार म्युझिक डायरेक्टर आलेत. 🤩 जबरदस्त....more power to you अप्रतिम संगीत दिग्दर्शन ❤️❤️❤️
There is indeed magic in Aarya's voice and Prajakta's dance ❤❤❤
Avinash Vishwajit has done exceptional work to create this masterpiece. Music, orchestra, choreography, Arya's sweet voice and Prajakta elegance made this song a lovely treat to watch
Movie pahila...prajkta and gashmir acting अप्रतिम....just looking wowwwww❤
Atishat sundar....Sanjay leela bhansali type....really appreciated....Love u all team
Sanjay bhansali type tried but failed 😢
@@vijaybahekar7593 ka
Awesome.....Prajkta your look, expressions and dance are super se bhi upar....very commendable....u r just toooooooo good... Mi he song diwasatun 5-6 vela tari aiktech......gaan khhhuuupppp ch sudar ahe
Same here...mepn ....
Very beautiful song!!! Although I do not understand Marathi but I’m watching for my most favorite Actor Gashmeer Mahajani. Eagerly waiting for the release 11th October ♥️ #GashmeerMahajani
I am also going to watch only for Gashmeer ❤
Luckily I am Marathi
चित्रपट पाहिलाय....अभिनय, नृत्य,कला, संवाद सारं काही सर्वोत्तम..... सर्वांनी आवर्जून पहावा असा चित्रपट..
प्राजक्ता माळी आर्या आंबेकर ❤❤ छान नृत्य आणि सुरेल आवाज # फुलवंती 🎶
आर्या ला वाटते ती लता मंगेशकर दीदी ची आज्जी आहे
गळा 9 वर्ष टिकवून दाखवा मॅडम
मग रस्त्यावर कुत्रा हाल खाणार नाही
You have no idea about how much excited we are to watch Phulwanti in cinema hall ❤❤🎉
And finally I watched this movie which is not only fabulous but also extra ordinary 😉💗 based on old Phullwanti Novel written by Babasaheb Purandare sir. Dancing, Singing and acting was too good. Must watch a movie. 👌🏻
खुप छान चित्रपट आहे❤ फूलवंती हिचा देखील अभिनय छान आहे🥰👍
अप्रतिम सिनेमा आहे. गश्मीर आणि प्राजक्ता अभिनय जबरदस्त. 👌👌. गश्मीर चा अभिनय अफलातून.
Aarya ambekar vah vah vah matstachhhh ....superhittttt🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️✨✨✨✨
बाकी सगळं जाऊद्या.. पण त्या मुघल बादशहा चा रोल ज्यांनी केलाय उत्तम केलाय.. Expressions, लूक्स सगळं अगदी मस्त जमलंय 👌🏻👌🏻👌🏻
पहील्यांदा ऐकतानाच खुप कमी गाणी फेवरेट होतात ,
फुलवंती गाण माझ्या साठी ते गाण आहे जे पहील्यांदा ऐकताना माझ फेवरेट झाल ❤
प्रतीक बोराडे भैया का धन्यवाद। मैंने ये मूवी थिएटर में देखी। सभी से निवेदन है कि इस मूवी को थियेटर में ही देखें। जिसने भी इसको थियेटर में नही देखा वो बहुत पछताएगा। कितने दिनों के बाद इतना सुंदर और अपनी संस्कृति से जुड़ा हुआ सिनेमा देखने को मिला। कलाकारों, निर्माता, निर्देशक, लेखक, संगीतकार सहित सभी का बहुत बहुत आभार। ❤❤
आर्या म्हणजे महाराष्ट्राची श्रेया घोषाल
स्नेहल ताई Director n प्राजक्ता Producer 😮😮
खूप छान.. दोघींना खूप खूप शुभेच्छा.
Chuka kadhnya peksha appreciates these guys ❤
अप्रतिम कलाकृती, लाजवाब प्राजक्ता, दोन्ही गाणी मदांमंजिरी आणि फुळावांती
गशमिर आणि प्राजक्ता चित्रपट hit होईल अभी नंदन ❤
This movie is master piece. Everyone gave justice to their role. Gashmir and Prajakta rocks❤
1:52 काय Grace आहे❤ प्राजक्ता माळी ने खूपच सुंदर नृत्य केले आहे.
गावच्या जत्रेत 2100 रुपयात यापेक्षा छान नाचतात पोरी, आणि त्या दिसायलाही छान असतात
@@satyend4364गौतमी पाटील सारख्या ना
Wibe 🎉
.....this is fantastic .....FANTABULOUS......THE TRUE MUSIC .......THE REAL TALENT .....no words........
एखाद्या big budget चित्रपटासारखं feel आलं🔥 , बाकी गाणं खूपच भारी झालं आहे . All the best👍
प्राजक्ता माळी मस्त च... ❤❤❤ असेच छान चित्रपट मराठीत व्हायला हवे..
Good to see different composers, setup, actror, actresses, choreographer.... Infact refreshing
Arya tai ani prajakta Tai itsss soo soo amazing song ani tuz dance manje ahha ahhhaaa❤️❤️❤️❤️ky to awwaj ani ky ti dance madhli grace ....
Lotsssss off loveeeeeee🤗🧿🌜
Hech itk bharriye tr movie ky assel 😎💪
व्वा ताल, सुर सगळच अप्रतिम सुंदर...❤ आतुरता ...
Guys worth it to watch this movie in theater ❤....1st movie watch in theater ❤❤absolutely love it ❤❤aakhirla aamchi marathi Sanskruti 🎉
Mastach. Arya Ambekar cha awaz ani Prajakta chi sundarta 👌👌👌👌👌👌❤❤❤
Lot's of love to all the team❤❤
And specially to प्राजक्ता ❤❤
आर्या ताईचा आवाज आणि प्राजक्ता ताईंचा डान्स आणि गाणे खूप सुंदर❤😊
Arya, you have a wonderful voice, and your song is truly impressive!
Avinash ji VISHWAJEET ji powerfull great music director
This friendship is soo pure n the song..❤ simply classic
मराठी आहे म्हणून काय झालं राव लवकर लवकर महाराष्ट्रातील सर्व लोकांन पर्यंत हे गाणं पोहचलं पाहिजे आणि सर्वांनी like share करा. 🙏
Kele👍🏽
मान्य आहे प्राजक्ता की तूझी ईच्छा होती की तू डान्सर आहे म्हणून यात फुलवंती तू करावी, पण तुला वाटत नाही का की तू title सोंग मध्ये ही कॉमेडी दिसत आहेस, तुझी ईच्छा म्हणून तू मोनालीसा नाहीना बनू शकते.
आपल्याला जे शोभते ते करावे, ओचते ते खावे.
अमृता ने हीच चूक केली चांद्रमुखीत, आणि तू ही तीच.
चंद्रमुखी मध्ये प्रिया बापट ने शोभा नक्कीच आणली असती
आणि फुलवंती फक्त आणि फक्त उर्मिला कोठारे हीच शोभली असती
तुझा लूक पाहिला का तू गाण्यात,
खेडेगावातील जत्रेतील मुली ही फुलवंती प्लस ठरतील, 5000 रुपयात
मान्य आहे, पैसा तुझा , पिक्चर तुझा, पण म्हणून काय शेळी मोरणी होते का
तुझे या चित्रपटात काय झालेय माहितीय तुला?
हाना मारा पण मलाच मराठीतील माधुरी दीक्षित म्हणा
अग प्राजक्ता, तुला लूक नाही, तु बोलते अशी की जशी मराठी चॅनल्सच्या बातम्या सांगतेस, तू हसता येत नाही, रडत येत नाही
तुझी दरमजल फक्त हस्यजत्रात 20 सेकंद मधेच येऊन बोलने (ज्याला कोणी पाहातही नाही)
तू चूक केलीस हा सुंदर विषयावर योग्यता नसताना काम करून
आयुष्यात जमली तर माफी मग, शरण जा कायमची जण पकडून आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांची प्लिज
तुला नाचायचंय ना मग नाच की दही हंडीत कुठेही
प्रवीण तरडे, स्वतःची इमेज खरून घेत आहात तुम्ही महाराष्ट रसिक प्रेक्षकांत
excellent💗mind blowing💕masterpiece🧿🙌
खूप छान 👌❤❤ खूप दिवसांपासून वाटत होतं की आर्याने या पद्धतीचे गाणे गावे ❤❤आणि प्राजक्ता ला बघून पण भारी अप्रतिम असं नृत्य केलं❤👌
खूप खूप अभिनंदन आर्य ji🌹🌹 खूप खूप भारी गायलय एकदम जोशात धाकड Energetic मस्तच आबडल
Next लता मंगेशकर 🎉
फुलवंती ..ई ई ई ई ई ई..
झाला एका शब्दावराच गान लिहल
तुला सुचत असेल तर तू लिही की मग
Tumhti arya chya RUclips channel var jaun purna gana paha
❤सर्वगुण संपन्न प्राजक्ता माळी 😊
खूप खूप शुभेच्छा प्राजू... 🎉🥳
#firstproductioncinema 😍🥰
amazing song
My favourite song 💖❤️
विशेषतः आमच्या बहिणी शितल प्रवीण तरडे.. यांच्या पदार्पणातच त्यांनी इतका भव्यदिव्य सिनेमा केला आहे याचा विशेष अभिमान वाटत आहे❤
Ho nakkich. Tyabaddal tyanche kautuk..
मास्टरपीस चित्रपट
सगळी अवॉर्डस मिळाली तुम्हाला
अभिनय दिग्दर्शन पटकथा संगीत गीत गायकी नृत्य सिनेफोटोग्राफी काय म्हणून शिल्लक ठेवलं नाहीये
चोपलाय सिनेमा
Hats off
फुलवंती नावाने एक नृत्य अवॉर्ड यावर्षी पासून चालू करावं सर्व अवॉर्ड function मध्ये
पहिलं अर्थात प्राजक्ता ला💞💞💞💞💞💞
Sunder ahe kalpna.. Fulwanti award👌👌♥️
काय सुंदर प्रेझेंटेशन ग्रेट प्राजक्ता माळी ग्रेट.
the starting of this song is so ethereal💖💖💖
So Good ! Loved it soo much, If praju you are reading this, We LOVE YOU!🙌🏼♥️
super Exited for this one✨
Best marathi movie ever 😍 loved prajakta performance and Choreography is top notch🔥 want movies like thisss 😍
माझी आवडती गायिका आर्या madam खुप छान आवाज...
प्राजक्ता madam खुप छान सादरीकरण 👌
आपल्या मराठी चित्रपट सृष्टीत उत्तम कलाकार आहेत..
मात्र मोठे चित्रपट बनत नाही....
कृपया इथे लक्ष दिले पाहिजे
महाराष्ट्राची favourite गायिका आर्या आंबेकर ❤
बऱ्याच दिवसांनी खूप छान गाणे झाले.
स्नेहल ताई really bang on debut as a director 💯🎉💛💐
आप्रतिम आर्या आंबेकर खूप सुंदर आवाज आहे तुझा
खूप सुंदर गाणं आहे ❤
खूप साऱ्या शुभेच्या
This movie should be a blockbuster movie for Marathi industry and gashmeer mahajani too
Awesome effort super success looking forward to seeing the movie 🎉
व्यावसायिक दृष्ट्या हा चित्रपट अतिशय यशस्वी होणार आहे 100 %....
मान्य आहे प्राजक्ता की तूझी ईच्छा होती की तू डान्सर आहे म्हणून यात फुलवंती तू करावी, पण तुला वाटत नाही का की तू title सोंग मध्ये ही कॉमेडी दिसत आहेस, तुझी ईच्छा म्हणून तू मोनालीसा नाहीना बनू शकते.
आपल्याला जे शोभते ते करावे, ओचते ते खावे.
अमृता ने हीच चूक केली चांद्रमुखीत, आणि तू ही तीच.
चंद्रमुखी मध्ये प्रिया बापट ने शोभा नक्कीच आणली असती
आणि फुलवंती फक्त आणि फक्त उर्मिला कोठारे हीच शोभली असती
तुझा लूक पाहिला का तू गाण्यात,
खेडेगावातील जत्रेतील मुली ही फुलवंती प्लस ठरतील, 5000 रुपयात
मान्य आहे, पैसा तुझा , पिक्चर तुझा, पण म्हणून काय शेळी मोरणी होते का
तुझे या चित्रपटात काय झालेय माहितीय तुला?
हाना मारा पण मलाच मराठीतील माधुरी दीक्षित म्हणा
अग प्राजक्ता, तुला लूक नाही, तु बोलते अशी की जशी मराठी चॅनल्सच्या बातम्या सांगतेस, तू हसता येत नाही, रडत येत नाही
तुझी दरमजल फक्त हस्यजत्रात 20 सेकंद मधेच येऊन बोलने (ज्याला कोणी पाहातही नाही)
तू चूक केलीस हा सुंदर विषयावर योग्यता नसताना काम करून
आयुष्यात जमली तर माफी मग, शरण जा कायमची जण पकडून आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांची प्लिज
तुला नाचायचंय ना मग नाच की दही हंडीत कुठेही
प्रवीण तरडे, स्वतःची इमेज खरून घेत आहात तुम्ही महाराष्ट रसिक प्रेक्षकांत
👌👍😊 खरेच प्राजक्ता माळीने खूपच मेहनत घेतली आहे. सुंदर डान्स👌👌
मी तर चित्रपटगृहात जाऊन पहाणार , ..❤ आणि सगळेच पहा .
हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे. चित्रपटातील पात्रे त्यांचे पेहेराव, हावभाव या सर्व गोष्टींचा एक यथासांग मेळ आहे. प्राजक्ता ताईने ज्या प्रमाणे फुलवंतीच्या पात्राला जिवंत केले तिचे हावभाव, आनंद, राग या सर्व गोष्टीमध्ये स्वतःचा जीव ओतून काम केले आहे. जो कोणी हा मजकूर वाचेल त्यांनी खरंच मराठी चित्रपट म्हणून नाही तर त्यांच्यातल्या एका उत्तम कलाकारांचे दर्शन करायचे असेल तर नक्कीच चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा.
संपूर्ण कलाकारांना आणि त्यांच्या कामगिरीला शुभेच्छा..!!
मी तुम्हाला सांगते..हा movie पाहण्यासाठी नक्की theater मध्ये जा..में आताच movie पाहून आले.. एक नंबर movie आहे..तुम्हाला कधीच पश्र्चाताप होणार नाही का हा movie मी का पहिला... जबरदस्त masterpiece आहे... शंभर नंबरी सोनं आहे हा movie... प्राजक्ताला शंभर तोफांची सलामी दिली पाहिजे...❤ मी सगळ्यांना विनंती करते please movie theater मध्ये जाऊन पहा...🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
Ya movie madhe rape seen ahe ka
सौंदर्यवती गुणवंती कलावंती फुलवंती 😍👌👍
Full Big Budget Cinema Grand Vibe aahe 😍😍🔥🔥♥️
Arya ambekar is love ❤❤ such a great voice ❤
अतिशय भव्यदिव्य चित्रीकरण, अतिशय श्रवणीय मधुर संगीत, प्राजक्ता माळी यांच तितकच सुंदर नृत्य, वेशभूषा रंगभूषा कला दिग्दर्शन छायाचित्रण, सर्वच बाबतीत अतिशय उत्तम कामगिरी.. ❤
उत्तुंग.... आणि अदभुत❤❤❤❤❤
फक्त आर्या आंबेकर साठी ❤👍
Worth every penny! Masta cinema ahe
Hindi cha soft launch Marathi madhye!!!
Khup ganya madhye Hindi Lyrics vaparala jat aahe aajkaal!!
No.
Understand the Background of the song.
She is performing in Mughal Darbar and Hindi is used for Intro only.
Prajakta mali ,Venus-de-milo, perfectly... Body-mind-intellect... Kudos
Woww great Performance...Prajakta Mali is Just Superb and Greatly Graceful in every moment ...I know Prajakta is Classical Bharatnatyam Dancer ...❤❤.. Marathi film industry want this type of movies mores than only Marathi film grow more and more ❤️👍👍 Aarya's voice ❤..
खूप छान सुंदर प्रस्तुती......👌👌👌
100% Viral Reels Congratulations 🔥🔥🔥
So gracefully she is dancing❤awesome
आम्ही सहकुटुंब चित्रपट पाहणार कारण प्राजक्ता आणि गश्मिर ❤
Arya ambekars voice is magical🎉❤
जन्नत से कोई हूर आयी है.... प्राजक्ता आणि गश्मीर जोडी ... यंदा फुलवंती सुपरहिट 🔥🔥🔥🔥🔥🔥
फुलवंती हा अप्रतिम सिनेमा आहे .खूप उत्सुकतेने आपण सिनेमा पाहायला जातो..आणि निःशब्द होऊन येतो ...चित्रपटाचे संगीत उत्तम आहे ...तसेच हा सिनेमा मराठी सिनेमाप्रेमीं साठी उत्तम आणि अनोखी भेट आहे ...ती आपण मोठ्या पडद्यावरच पहिली पाहिजे ..... प्राजक्ता माळी आणि गश्मिर महाजनी यांनी उत्तम काम केले आहे ... अप्रतिम कलाकृती....🤩
Epic music 🔥🔥🔥🔥🔥🤟🤟 Singer tar ahech khatarnak 🫡👸💖
Now this is what level is for marathi cinema❤❤❤
आर्या आंबेकर ❤❤
अप्रतिम सादरीकरण प्राजक्ता मॅम very nice ❤️❤️माझी आवडती रेशीम गाठी ❤️❤️