OUTOFF जिद्द OFFICIAL RAP SONG ॥MAHESH AWHALE॥RISHIKESH KATKE || JIDD ACADEMY || MOTIVATIONAL SONG

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • • PRO ATHLETE CLUB
    MAHESH AWHALE PRESENT WITH TUTTING STAR PRODUCTION
    FOLLOW US :-
    Mahesh Awhale
    ...
    💸 inquiry & sponcership
    :- {Maheshawhale275@gmail.com}
    पोलीस भरती होण्यासाठी महेश सर ची अकॅडमी
    आताच जाॅइन करा खाली दिलेल्या नंबर वर काॅल करा
    JIDD POLICE TRAINING ACADEMY JOIN CONTACT: 8421456187
    OUTOFF जिद्द : OFFICIAL RAP SONG
    MAHESH AWHALE & JIDD ACADEMY
    DIRECTOR : MAHESH AWHALE
    AUDIO CREDIT -
    RAP - RISHIKESH KATKE & MAHESH AWHALE
    LYRICS - SHAMBHU THORAT (SR99)
    MUSIC - MANGOBASS(RAHUL CHANDANE)
    RECORDING & MIX MASTER - MANGOBASS (MUSICAL RIGHTS STUDIO PUNE)
    VIDEO CREDITS:
    WRITER / DIRECTOR/ PROJECT HEAD : MAHESH AWHALE
    DOP : ABHI GOVINDKAR ( TUTTING ABHI ) , MG TUTTING
    EDITOR : KISHOR GAIKWAD , ABHI GOVINDKAR , MG TUTTING
    CASTING :MAHESH AWHALE , STUDENTS JIDD ACADEMY
    SHOOTING LOCATION : AWHALWADI GAO ,KESNAND ROAD ,JOGESHWARI TEMPLE HILL ,JIDD ACADEMY WAGHOLI PUNE.
    SPECIAL THANKS : MAHARASHTRA POLICE
    AAI BABA 🙇🏼♥️
    SHARAD JAYBHAY
    RAJ KATTE
    JIDD ACADEMY
    AJAY LOBO
    SONG LYRICS
    मित्रानो हा रॅप माझ्या खास पोलीस भरती करणार्‍या मित्रांसाठी 💪
    चल पहाट झाली उठ!!2!!
    चल पहाट झाली उठ, घाल पाया मध्ये बुट
    रे सोलाशे आणि शंभर मारायचे तुला शुट
    उठ बघितलेले स्वप्न करायचे तुला पुर्ण
    आता उगवायची life मध्ये success ची किरण.
    आता बंद सार फिरण आता study फक्त करण.
    माझ जगण वर्दी साठी आणि वर्दी साठीच मरण
    ते कसं असतं लोकांनी आता किती जरी नाव ठेवले ना कारण ते शेवटी आपल्यापाशीच झुकणारे कारण तयारी जोरात चालूये रिझल्ट तर येणारचे
    तु सांग स्वतःलाच मी हार नाही मानणार.
    असुदे फाटका पायी बुट माझ पलन नाही थांबणार.
    पोलीस बनल्याशिवाय मी माग नाही सरणार.
    ताकत लावीन सारी रे अंगी माझ्या जिद्द
    मी घेईल गोला हाती out top ची तोडेल हद्द
    मी करील असे नाव आईबापास वाटो गर्व
    कारण देतोय देशासाठी मी माझ काही सर्व!!2!!
    तुला वाटल आता सोडून द्यावा
    बास
    संपलं पण उद्या उभा राहशील ना सोळाशे ला तेव्हा कसं तोंड वाकडे तिकडे करेपर्यंत पळशील
    पण एक लक्षात ठेव आज हे सोडशील ना तर उद्या शंभर टक्के पस्तावशील
    वड
    रांगडया मातीमधल्या मल्ला आता पडु नको ढिल्ला
    तुझा डाव समजुन शेवट तु करून टाक रे हल्ला
    मैदान मारून येणार जसा जंगली वाघ फिरतो खुल्ला
    दाखव चित्याची चाल आणि वाघाचा पंचा
    घडव स्वताच तु स्वताला घाम तुझा बोला
    गरज नाय रे तुला कोणाची नको फालतु सल्ला
    तुझी मेहनत सांगते सगळयाना तु गाजव अख्खा जिल्हा
    आत्ताचे दोन वर्ष घास घास घासायची आणि पुढची पन्नास वर्ष एकदम सेटच
    त्यामध्ये
    क्षेत्र कोणते पण होते असू दे
    परत म्हणायला नाही लागलं पाहिजे की आरररर तेव्हा केलं असतं तर बर झालं असतं
    अर खचवायला येइल हा गाव तुला सारा
    बोल येऊदे पाऊस वारा,फोडीण घामाचा पारा
    बनुनी एक दिवशी चमकेण नजरेत तुमच्या तारा.
    अर पोलीस बनन बाळा हा एवढा सोपा खेळ नाय.
    फालतुगिरी कराय आता आमच्याकडे वेळ नाय
    अर सोनु,जानु, पिलु आता सोड तसली गर्दी
    ठेव मनी दयानी आता तुझ प्रेम फक्त वर्दी
    तुझ प्रेम फक्त वर्दी!!2!!
    SONG RELEASING ON
    #outoffjidd
    #jiddsong
    #marathirapsong #newmarathimotivationalsong
    #marathimotivationalsong
    #policebhartisong
    #maheshawhalesong
    #maharashtrapolice
    #newrapsong
    #trendingrap2022
    #jiddmarathisong
    #marathimotivationalsong
    #policesong
    #maheshawhalenewsong
    #newmarathisong #marathisong
    Jidd maji akakashala bhidude
    Thaklay baal maja thakliya may
    Dila saboot mi poora karnar ha
    Khaki angavar mya bhi Lenarch
    Army song
    Inspiration song
    Bapala dilela shabd modnar nay
    Jiv gela tari behattar pan ahe mananar nay
    Jidd manachi takad payachi Khel masticha nad bharticha
    Vad
    Vad
    LIKE 👍🏻…. SHARE…. SPRED…. LOVE ❤️..
    SUBCRIBE
    ©️PRO ATHLETE CLUB
    DONT FORGET TO LIKE SHARE COMMENT SUBCRIBE AND SHARE

Комментарии • 882

  • @priteshpg4302
    @priteshpg4302 Год назад +54

    Best line 🔥 1:30 😎 2:14
    ✨अरे सोनू , जान , पिल्लू , आता सोड तसली गर्दी🔥 3:05

  • @gannamedhe2326
    @gannamedhe2326 Год назад +153

    जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद भरतीचा

  • @vaijanath_patil_0721
    @vaijanath_patil_0721 Год назад +78

    खुप कष्टाळु खुप गरिब परिस्थिति असतांना सुध्दा महेश आव्हाळे यांनी कधी हार मानली नाही.. खरच त्यांनी मेहनत कष्ट खुप घेतलेत म्हणुन आज ते वर्दित उभे आहेत..
    ध्येय, जिद्द, चिकाटी ,मेहनत ,या चार गोष्टी जर तुमच्यात असतील तर तुम्हाला यशस्वी होण्याला कोणीही रोखवु शकत नाही...💯
    महेश भाऊ दिलसे सँल्युट... जय हिंद
    एकच नंबर... Rap Song🔥

  • @rushikeshtale8638
    @rushikeshtale8638 Год назад +200

    🔥🔥This time वर्दी fix 🔥🔥

  • @atharvahiwalkar2963
    @atharvahiwalkar2963 Год назад +35

    सोंग एक नंबर झालंय दादा आता खरोखरच भरतीची तयारी परत सुरू करणार आणि तेही जोराने आता मागे नाही वळून बघणार शब्द आहे माझा आणि दादा तुझ्यासारखा मोठा पोलिस होऊन दाखवणार ...🔥🎯💯

  • @sawant4911
    @sawant4911 Год назад +14

    जिद्द मनाची ताकत पायाची खेळ मस्तीचा नाद भरतीचा 🇮🇳👮

  • @onkarwalujkar2636
    @onkarwalujkar2636 Год назад +76

    आत्तपर्यंतच सगळ्यात motivation song #महेश सर 😘😘😘

  • @Jaihind-jf1up
    @Jaihind-jf1up Год назад +67

    यापेक्षा motivational song असू शकत नाही,
    हे गाणं ऐकणारा पोरगा कधीच वाया जाणार नाही. तो नक्की यशस्वी होणार. असे रॅप song बनवणं म्हणजे एक प्रकारची देश सेवाच आहे भाऊ, मानापासून धन्यवाद.💐💐💐

  • @AkshayAnilKothavale
    @AkshayAnilKothavale Год назад +18

    सर तुमचे बहुमोलाचे मार्गदर्शन आमच्या सारख्या मुलांसाठी खुप महत्वाचे आहे. तुमच्या कर्तुत्वाला सलाम सर ❤️💯🙏🏻

  • @adityakhandagale2457
    @adityakhandagale2457 Год назад +16

    होईल दिवस तुझा उद्याचा ✌️
    फक्त प्रयत्न करण सोडू नको_❤️

  • @gaurishorts1435
    @gaurishorts1435 Час назад

    जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्ती चा नाद भरतीचा 🇮🇳 - गौरव

  • @Vilas110
    @Vilas110 Год назад +37

    Best motivational song for पोलिस Bharati ❤️❤️

  • @jyotikhedkar1206
    @jyotikhedkar1206 Год назад +1

    Naad fakt vardi 👍👍👍

  • @VaduYadav
    @VaduYadav 10 месяцев назад +1

    जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद भरतीचा #indian navy ❤

  • @gauravkaradgraphics7286
    @gauravkaradgraphics7286 Год назад +2

    माझा एक सल्ला आहे जे पोर व पोरी या वर्षी पोलिस भरती देताय ना त्यांनी हे गाणं एकदा नक्कीच ऐकावं कारण हे फक्त गाणं नसून महेश सर यांचे कष्ट आणि गरीब परिस्तीत तून आज ते स्वतः कसे पोलिस झाले आणि आज ते वर्दित उभे आहे जर तुम्हाला पण वर्दी पाहिजे असेल तर त्याला जिद्द,मेहनत,धेय्य आणि चिकाटी ही पाहिजेच त्या शिवाय काहीच शक्य नाही बाकी माला गाणं खूप आवडलं महेश सर यांचे दोन्ही गाणं मला फार आवडले ❤️❤️❤️❤️❤️

  • @mahendrakhamkarfitness
    @mahendrakhamkarfitness Год назад +3

    पोलीस भरती अगोदर ची रियल लाईफ आहे.very good motivation song

  • @ashishgedam5207
    @ashishgedam5207 Год назад +1

    Yapeksha 1St video heart touching 👌 🔥

  • @bhushanpatil8376
    @bhushanpatil8376 Год назад +4

    सर अंगावर काटे आले एकदम बेस्ट सर सुपर सॉन्ग 👍👍🧡🧡

  • @AllInOne-gl7id
    @AllInOne-gl7id Год назад +2

    Power full motivation🔥🔥🔥video #maheshsir

  • @sahebravsakat
    @sahebravsakat Год назад +10

    सर एकदम भारी तुमच्या अशा नवनवीन पोष्ट साठी तुमच्या मुळे सर आम्ही खूप खूप motivate होतो सर

  • @onkarraut5409
    @onkarraut5409 Год назад +10

    खरचं काळजाला भिडणारा रॅप आहे...💪🏻
    आमच्या भरती करणाऱ्या मुलांचं मोटिवेशनल रॅप...😌💪🏻🙌🏻

  • @bhosalearyan3429
    @bhosalearyan3429 Год назад +1

    १ नंबर भाऊ🔥

  • @nandkishorsontakke1998
    @nandkishorsontakke1998 Год назад +1

    1 nanbr mastr

  • @sangmitraramateke
    @sangmitraramateke 11 месяцев назад +1

    Bast❤

  • @siddharthpatil729
    @siddharthpatil729 Год назад +1

    Sir songla tochach ny🥵🔥🔥

  • @hariprasadkompelli9118
    @hariprasadkompelli9118 Год назад +6

    🌱..अप्रतिम...🌱🔥🔥👌😊🇮🇳 जय महाराष्ट्र ...

  • @shrutikakhedkar5171
    @shrutikakhedkar5171 Год назад +1

    काय ते शब्द, काय तो दरारा!
    वाह! वर्दी साठी रक्ताच पाणी करणा-या प्रत्येकाच्या मनाला भिडले असेल यातले शब्द.

  • @dnyaneshwarchibhade9861
    @dnyaneshwarchibhade9861 Год назад +1

    लयभारी सर song सर एक नवीन उमीद

  • @santoshmegh1442
    @santoshmegh1442 Год назад +3

    खतरणाक 🙋💥💣👍सत्य आहे मित्रांनो मेहनत जर आपली 100%असेल. तर ,आपण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात पोलीस होणार. ते पण टाॅप चा,काय म्हणता🙂🚩....

  • @koynaqueenbussesoffical4072
    @koynaqueenbussesoffical4072 Год назад +1

    जिद्द मनाची ताकत पायाची खेळ मेहनतीचा नाद भरतीचा 😎❤😊

  • @nileshshinde100
    @nileshshinde100 Год назад +2

    Prem fakt Vardi...🔥❤️💯

  • @mangeshuchale2337
    @mangeshuchale2337 Год назад +1

    नाद केला साहेब तुम्ही nice song rap ✌️✌️✌️✌️✌️✨️❤😍✨️✨️✌️✌️🎯🎯🎯🤗✨️✨️✨️✨️❤✨️✨️✌️❤✨️✨️✌️✌️✨️✨️❤✌️✨️✌️✌️✌️✨️✨️✨️✌️✌️✨️✨️✨️😍✨️✌️✌️✌️✌️

  • @aashagawai-bq4oq
    @aashagawai-bq4oq 4 месяца назад

    एक नंबर मोटिवेशनल सॉंग आहे सर तुमच्यामुळे आमच्या सारख्या विद्यार्थ्यांच्या मनात खूप मोठी प्रेरणा निर्माण होऊन पुन्हा भेटण्याची आस निर्माण होते त्यामुळे तुम्हाला

  • @AdheshKhandekar
    @AdheshKhandekar 11 месяцев назад +3

    I am in 11th standard and preparing for jee IIT this song is for police but the dialogues used in this songs always motivates me....Thanks to creater of this song...🙏

  • @vishaljadhav5466
    @vishaljadhav5466 Год назад +1

    सर तुमचे बहुमोलाचे मार्गदर्शन आमच्या सारख्या मुला मुलींना खुप महत्वाचे असते, आणि तुमच्या कर्तुत्वला माझ्याकडून मनापासून सालाम ❤️👍 आणि सर्व विद्यार्थ्यांना मनापासून पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत वंदे मातरम🙏

  • @nileshadake2820
    @nileshadake2820 Год назад

    खूप काही शिकता येईल असे अप्रतीम साँग...........🙏❤️

  • @gopalkhadse4432
    @gopalkhadse4432 Год назад

    Sir खूपच प्रेरणा दायी व्हिडिओ असते ह्या वर्षी 100%आहे. वर्दी

  • @s.k.shinde_patil377
    @s.k.shinde_patil377 Год назад +1

    एकच👍🏻 नंबर सर, Very Motivation Video💝🏆💓🎉

  • @ompatole7438
    @ompatole7438 Год назад +1

    Nice sir 1 cha Nabar ✌️

  • @ajitjadhav1472
    @ajitjadhav1472 Год назад +1

    Sir तुमचे vdeio पाहून खूप motivation hoto me tum che khup khup abhinandan

  • @poojapooja6143
    @poojapooja6143 Год назад +2

    Bohot sunder bohot hard Lord of shivaray blessings you ❤️

  • @avinashdongre4707
    @avinashdongre4707 Год назад +1

    Ek namber song aahe sir💥💥💥💪

  • @Jayesh_borase
    @Jayesh_borase Год назад

    तुमच्या training चा तर नाद नाही पण पोलीस भरती करणाऱ्या पोरांचा ही नाद नाही एकदम रुबाबात😎✌🏻

  • @mjvlogs4392
    @mjvlogs4392 Год назад +1

    वाह क्या बात है काय जबरदस्त लिरिक्स आणि जबरदस्त मिनिंग फुल मोटिवेशनल आणि मनाला थेट भिडणारे माईंड ब्लोईंग रॅप सॉंग ❤️❤️❤️💯👏👏👌👌👌

  • @Harshalgamingff
    @Harshalgamingff Год назад +5

    एक नंबर rap song 🔥🔥🔥 जिद्द

  • @dattahembade3960
    @dattahembade3960 Год назад

    नाद.... या वेळेस वर्दी फिक्स 💯💯💯

  • @Niku...10.03
    @Niku...10.03 Год назад +1

    Sir song khup Bhari ahe...#वर्दी

  • @akshadasalve5568
    @akshadasalve5568 Год назад

    Khup chan song ahe ajun motivate Hotay song aikun

  • @ashishthorat5072
    @ashishthorat5072 Год назад

    Bahot hard bahut 😈🔥🔥🔥
    Mahesh sir zidd manachi takat payachi khel masti cha naad bharti cha out_off vad

  • @FardeenTamboli
    @FardeenTamboli Год назад +2

    Saglyat Best Rap Zala Ahe Sir Ha ..💯

  • @pavan62551
    @pavan62551 Год назад +1

    motivation video
    जिद्द 💪💪💯💯
    sir ya year la vardi fix

  • @yogeshbhise8612
    @yogeshbhise8612 Год назад

    Best song sir... khup motivation bhete ya vedio madhun

  • @sms_3236
    @sms_3236 Год назад

    लयं भारी 🔥🔥🔥

  • @ProPsi2105
    @ProPsi2105 Год назад +2

    नादखुळा Rap 🔥 रांगड्या माती मधल्या मल्ला.....🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @tusharcreationstc6110
    @tusharcreationstc6110 Год назад +4

    1kach Number Sirr ❤️‍🔥🤙🏻😎⚡ #नादच_पुर्ण_होईल_आता

  • @jahangirshaikh2171
    @jahangirshaikh2171 Год назад

    ❤️❤️❤️💯💯💯 kadak sir 💯💯💯💯

  • @omshikhare1629
    @omshikhare1629 Год назад +1

    Jabardast sir

  • @kishandubey960
    @kishandubey960 Год назад +1

    shambhu bhai on fire 🔥

  • @ashutoshpawar4674
    @ashutoshpawar4674 Год назад +2

    शंभुराजे थोरात 🔥👑👑 Song Maker 😎✊🏻

  • @LJ_KING
    @LJ_KING Год назад +1

    Jahar rap🔥🔥🔥🔥

  • @krushnagarkal77
    @krushnagarkal77 Год назад

    Maharashtra nave tar desht nav karel mahesh sir✌🇮🇳

  • @nageshwaringole6768
    @nageshwaringole6768 Год назад +1

    Sahyadri career academy chakan 💥💥💥♥️

  • @Pwankhade366
    @Pwankhade366 Год назад

    Aho master tumhi ekdam khatarnak ahe 🔥🔥🔥

  • @shubhamparab6028
    @shubhamparab6028 Год назад +1

    Khup motivate ,, krtat sir tumhi,, tumhi youth sathi inspiration ahat,,ashech video banvat raha sir ani amhla motivate karat raha bappa bless u sirji,, ,,,,ur my hero ,, jai hind

  • @audiosanwad3564
    @audiosanwad3564 Год назад +2

    Aamche pn sir asech aahe , thankyou so much sir for uploading this motivated video

  • @Bunny_vlogs05
    @Bunny_vlogs05 Год назад +2

    super lyrics by shambhu Thorat🔥🔥🔥🔥

  • @defence_lover_729..
    @defence_lover_729.. Год назад

    Nice 👍💯 khup Chan...sir ...😎

  • @siddhesh18o455khake
    @siddhesh18o455khake Год назад

    एकच नाद पोलीस भरती ❤️🇮🇳

  • @shubhamborje9532
    @shubhamborje9532 8 месяцев назад

    Super sir ji... 🥳🥳🥳

  • @aryagroup1445
    @aryagroup1445 Год назад +3

    माझ्याकडं शब्द अपूर्ण आहेत गान्यासाठी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😘😘

  • @shridhargurav6731
    @shridhargurav6731 Год назад +3

    सगळ्या गाण्यापेक्षा आपल्यासाठी वड हा एकच शब्द. Motivational साठी खूप आहे सलाम sir

    • @prajaktagaikwad2768
      @prajaktagaikwad2768 Год назад +1

      Vad cha नेमका इथे अर्थ...स्वतःला push Karan asa hotoy ka.???

    • @pramodkadam9292
      @pramodkadam9292 11 месяцев назад

      ​@@prajaktagaikwad2768हो त्याचा अर्थ असा होतो की संपूर्ण ताकत लावून पळ

  • @Ajinkyapatil7172
    @Ajinkyapatil7172 Год назад +25

    Unexpected song 😍😍😍😍

  • @jayjadhao4922
    @jayjadhao4922 Год назад

    🤘Kdk ना सर.🔥🔥एक नंबर song🔥🔥

  • @cops_rahul_04
    @cops_rahul_04 Год назад +1

    नाद खाकी वरर्दिचा😍💖🎯...

  • @yogivasave5858
    @yogivasave5858 Год назад

    Ek number ......kalja madun josh yeto

  • @sharaddhaygude0707
    @sharaddhaygude0707 Год назад

    मस्त एकदम भारी बनवलं

  • @rupeshjadhav2766
    @rupeshjadhav2766 Год назад +1

    वढ....,🔥🔥🔥

  • @navnathpondal2850
    @navnathpondal2850 Год назад

    Vadh................ye.,🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ITSAJAYHERE-w5m
    @ITSAJAYHERE-w5m Год назад +1

    1Number 🔥

  • @all_shorts2294
    @all_shorts2294 Год назад +1

    Shambu torat kadak 🔥💯🔥

  • @SpardhaParikshaAspirant
    @SpardhaParikshaAspirant Год назад +2

    Lyrics , Beat , VEDIO सर्वच एकदम कडक भावा🔥🔥🔥

  • @lehsungameingtdmdomination5570
    @lehsungameingtdmdomination5570 Год назад +8

    This song is very motivational and heart touching to every future police officer to trying ❣️❣️🥺🥺🥺🙏🙏🙏💕

  • @kapilchavan2741
    @kapilchavan2741 Год назад

    Bhawa quality....1 no jamlay saglech....amar karnar he song awhale mastar na.

  • @Marathi_.Success
    @Marathi_.Success Год назад +1

    Hey gana mast hai

  • @sanjaykumbhalkar
    @sanjaykumbhalkar Год назад +1

    Motivation videos mahesh sir ❤️‍🔥💥💥💥

  • @pritc2242
    @pritc2242 Год назад

    नाद एकच पोलीस भरती ❤️

  • @AnuIngale-m5y
    @AnuIngale-m5y 6 месяцев назад +1

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @manishdhayde189
    @manishdhayde189 Год назад +1

    लय भारी मास्तर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 👍👍👍

  • @apediting7750
    @apediting7750 Год назад

    Khup Chann Sir♥️😍❤️‍🔥😘

  • @DE-DANADAN
    @DE-DANADAN Год назад +2

    जय हिंद 🌍🇮🇳 #महाराष्ट्र पोलीस 🖋️📝📚🏃

    • @DE-DANADAN
      @DE-DANADAN Год назад

      जय हिंद 🌍🇮🇳 #महाराष्ट्र पोलीस 🖋️📝📚🏃

  • @anandsalunke2397
    @anandsalunke2397 Год назад

    Khup mast motivation Master👌💪

  • @swatijadhav2489
    @swatijadhav2489 Год назад +3

    खूप छान sir... Very motivational song. 🙏

  • @DJ-1572kashinath
    @DJ-1572kashinath Год назад +1

    🙏🙏😎 महाराष्ट्र पोलीस 😎🙏🙏

  • @pravinchavan1881
    @pravinchavan1881 Год назад

    Ek no... 1....sir

  • @vaishnavitajne9717
    @vaishnavitajne9717 Год назад +1

    जिद्द song नंतर हा rap एकदम खतरनाक 🔥best motivational for police bhrti 😎

  • @akashpagare426
    @akashpagare426 Год назад

    Ek no sir..ji..🔥🔥🔥

  • @rohitpawar2828
    @rohitpawar2828 Год назад

    Super sir khi bhari songs ahe mala khup aavdla sir aani ya songs madhe khup khi shikayla pn bhetate sir 💯♥️🫡🔥😊

  • @vishalfarkade2715
    @vishalfarkade2715 Год назад +1

    Nice motivation song sir

  • @mohanpawara4333
    @mohanpawara4333 6 месяцев назад

    Akach nad fhakat police bharti ❤ Video Akadam chagggggg👌👌👌💯

  • @patilvaibhav5946
    @patilvaibhav5946 Год назад +1

    Number 1 Marathi rap song