नमस्कार गुरुजी, माझ्या कडे नवमी ला कुळधर्म असतो सवाष्ण, ब्राह्मण जेवायला घालायचे असते पण अडचणीमुळे त्या दिवशी घालू नाही शकणार तर मी संकल्प करून नंतर घालू शकते का? कृपया मार्गदर्शन केले तर बरे धन्यवाद.
गुरुजी ह्या वर्षी माझी पाळी आहे घरच्या देवाची तर मुंबई तो आमचा रायगड येऊन जाहून करणार आहे मी तर सकाळी 4 वाजता माल घातली तर चालेल का कारण लगेच मुंबई येयला लागणार
उपयुक्त माहिती
खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
खुप छान माहिती गुरुजी जगदंब जगदंब रेणुका
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
नमस्कार
खुप छान
प पू देशपांडेजी साष्टांग नमस्कार फार सुंदर माहिती दिली
Khup chhan mahiti 👌🙏
खूपच छान गुरूदेव
खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद सर.
दुसऱ्या दिवशी घ्या देवीचे माहिती मिळावी ही विनंती
खूपच छान माहिती गुरुजी धन्यवाद 🙏🙏
छान माहिती 🙏🏻👍🏻
खूपच छान माहिती..prakrut saptshatichi पोथी ज्यात 16 अध्याय आहेत आणि 3 kavache आहेत ती रोज कसे क्रमाने अध्याय वाचावी he sangal का
Tai...tyat suruvatilach dile ahe...
@@shilpajoshi4206 mazi पोथी खूपच जुनी edition आहे..तुमच्याकडे माहीती असेल तर शेअर कराल का प्लीज
गुरुजी
घट बसवताना मत्रं कोणते म्हणावे कृपया माहीती द्यावी?
या प्रमाणेच करणार
गुरूजी
नमस्कार
Pranam
Navaratri madhye shree yantra chi sthapna karawi ka
Namaskar Guruji...ya varshi 10 maal ghatavar sodaychya ahet ka...tritiya tithi don divas ahe...v...navami -dasara ekach divashi aalyamule...krupya margdarshan karave...dhanyawad 🙏🙏🙏
जगदंब उदयोस्तु
Tumhi Maha ashatami kontya divashi karayachi yacha ek short video banavala hota, to atta ka disat nahiye, pl to share kara.
Guruji apan pandharpurche ahat ka
उपवासाला खीर कसे सांगता नैवेद्य खरी चा चालतो का??
Kiti prashan vicharat lok,, guruji rpl cha karat nahit.
नमस्कार
गुरुजी, माझ्या कडे नवमी ला कुळधर्म असतो सवाष्ण, ब्राह्मण जेवायला घालायचे असते पण अडचणीमुळे त्या दिवशी घालू नाही शकणार तर मी संकल्प करून नंतर घालू शकते का? कृपया मार्गदर्शन केले तर बरे धन्यवाद.
Mi nilam Bhise ramrakhsha siddha kashi karvi kutun kutprant mhnavhi tar ti siddha hoil
गुरुजी ह्या वर्षी माझी पाळी आहे घरच्या देवाची तर मुंबई तो आमचा रायगड येऊन जाहून करणार आहे मी तर सकाळी 4 वाजता माल घातली तर चालेल का कारण लगेच मुंबई येयला लागणार
गुरुजी कुमारिका साठी काही वयाचे बंधन असते का ?
होय 2 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंत कुमारीका चालते
नवरात्री मध्ये देवघरातील देवांची पूजा व मंगल कलशाची पूजा करावी की नाही
घटी बसलेली देवी सोडून इतर सर्व देवांची पुजा करावी
देवी हलवू नये पण पुजा करावी.फुलाने पाणी शिंपडावे.मंगल कलशाची पुजा पण करावी
तुळजापूर निवासिनी देवीचं टेंबे स्वामींचे स्तोत्राची सुरुवात सांगाल का
तुलजापुरवासिनीस्तोत्रम्
नमोऽस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शाम्भवि ।
प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते॥१
जगतामादिभूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया ।
एकाप्यनेकरूपाऽसि जगदम्ब नमोऽस्तु ते॥२
सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभूते मुनिस्तुते ।
प्रसीद देवविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते ३
सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि । सर्वशक्तियुतेऽनन्ते जगदम्ब नमोऽस्तु ते ॥४॥
विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि ।
प्रसीद देवि ललिते जगदम्ब नमोऽस्तु ते ॥५॥
प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिका परा ।
यतो नास्ति महादेवि जगदम्ब नमोऽस्तु ते॥६॥
शत्रून्जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे ।
भयं नाशय रोगांश्च जगदम्ब नमोऽस्तु ते॥
जगदम्ब नमोऽस्तु ते हिते जय शम्भोर्दयिते महामते ।
कुलदेवि नमोऽस्तु ते सदा हृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा ।।८।।
तुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रमिदं परम् ।
यः पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात्
इति श्री.प.प.श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्रीतुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रं संपूर्णम् ।।
Namostute mahadevi shive kalyani shambhavi
नवरात्र मध्ये सवाष्ण म्हणून फराळ साठी बोलाविले जाते,मग जावे की नाही