अतिशय सोप्या आणि शेतकरी भाषेत दिलेली माहिती भुईमूग उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. आपणास द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. सर, ताण पेरणी पासून केव्हा, आणि किती दिवस द्यावा याबाबत अधिक माहिती दिल्यास बरे होईल. 💐💐🌹🌹🙏🙏
dhanyawaad sir mahiti dilya baddal aaj achi bhuimung perni ahe tumchya maargdarshan khali khup khup dhanyawaad sir tumcha jat ahe daftar २४ bombay supar ankur tag २४ westrn २४ hya jati changla ahet na sis tumchya mahnya nusar anlelya ahe
Central insecticide board सगली गोष्टी & परवाने आपन कड़े आहेत का???? उत्तर अपेक्षित आहे अन अस्तील तर सर्व परवाने (उत्पादन, विक्री अन साठवनुक ) सादर करावे
Hi sir.. मी जिल्हा. जालना ता. जाफ्राबाद. पोस्ट. मोहोरा. सर तुम्ही शिपारस करतात ते ओषधी कुठे मिळतीन.. सर तुम्ही जे ओषधी सांगतात ते कृषी दुकानावर मिळत नाहीये.. Plz sir कुठे मिळतील नक्की सांगा.. प्ल्झ, कंमेंट.........
नमस्कार दादा ,जाफ्राबाद मध्ये माउली ऍग्रो सर्व्हिसेस 9552606042, माहोरा - आदित्य कृषी सेवा केंद्र 9503355353, मूर्ती कृषी केंद्र 8888707066 यांच्या कडे चौकशी करावी. धन्यवाद
अतिशय सोप्या आणि शेतकरी भाषेत दिलेली माहिती भुईमूग उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. आपणास द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. सर, ताण पेरणी पासून केव्हा, आणि किती दिवस द्यावा याबाबत अधिक माहिती दिल्यास बरे होईल.
💐💐🌹🌹🙏🙏
नमस्कार दादा , फुलोरा अवस्थे पूर्वी पाण्याचा ताण द्यावा,
हे सर्व सांगितलं तुमि , ते मी ऐकलं, मला सांगा , एकरी हा खर्च किती? आणि होणाऱ् उत्पादन किती ? याचा ताळमेळ घालून सांगा.
बरोबर आहे भाऊ तुझ
Tumhi khup changli mahiti deta sir👌 धन्यवाद! 🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
अतिशय उपुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..
आपले सुद्धा धन्यवाद 🙏
मी.कालच.वीनंती.केली.होतीआज.वीडोआला.तुमचा.आभारी.आहे
🙏🙏
dhanyawaad sir mahiti dilya baddal aaj achi bhuimung perni ahe tumchya maargdarshan khali khup khup dhanyawaad sir tumcha jat ahe daftar २४ bombay supar ankur tag २४ westrn २४ hya jati changla ahet na sis tumchya mahnya nusar anlelya ahe
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
Thanks sir ❤️❤️❤️❤️
धन्यवाद दादा 🙏🙏
नमस्ते सर उन्हाळी बाजरी वेवसथापन चि माहिती द्यावी.
भाऊ लवकरच या वर एक व्हिडिओ बनवू
धन्यवाद
नमस्कार सर उन्हाळी ज्वारी व बाजरी लागवड व्यवस्थापन ची माहिती मिळावी
सर भुयमंग चांगला ऊतार येन्यासाठी काय व खत,वगैरे कसे किती व कधि देयावे मी 50 कि.पेरले आहे रिपलाय द्या ही विनंती
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी उन्हाळी भुईमूग व्यवस्थापन भाग १ व २ पहा . धन्यवाद
भुईमूगामध्ये तणनाशक मारले तर चालेल का
नमस्कार दादा , कोणते तणनाशक आहे ते कळवा
Sir mi aata ch Perla buimung एकरी 45kg पडला..
सुआं 18 बोट आहे तर पतला होईल का p ll z
Sanga rav
नमस्कार दादा , नाही
@@whitegoldtrust tumache मनापासुन धन्यवाद
राहणार गाडेगाव तालुका जामनेर जिल्हा जळगावमाझी जमीन चुनखडीचे आहे मला भुईमूग फिरायचं आहे जानेवारीमध्ये
नमस्कार दादा, चुनखडी जमिनीमध्ये भुईमूग पेरणी टाळावी
Sir बेड वर टोकण केले तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
सेंद्रिय पद्धतीचा वापर करून शेती कशी करावी
नमस्कार दादा , सेंद्रिय घटकांचा वापर करावा लागेल
मागील वर्षी पेरलेले टॅग 24 चे घरचे बी चालेल का आणि चालत असेल तर त्याला बीज प्रक्रिया कोणती करावी
नमस्कार दादा , बी चांगले असेल तर चालेल
Sir sharvati jamin ahe jamel ka
नमस्कार दादा, नाही
Central insecticide board
सगली गोष्टी & परवाने आपन कड़े आहेत का???? उत्तर अपेक्षित आहे
अन अस्तील तर सर्व परवाने (उत्पादन, विक्री अन साठवनुक ) सादर करावे
नमस्कार दादा, सर आमच्या कडे सर्व परवाने आहेत.
सर भुईमूग एक महीना झाला आहे ट्रायकोडर्मा फेकून दिला तर चालेल का
हो चालेल दादा
धन्यवाद
Rain pipeवापरु शकतो का
नमस्कार दादा , हो वापरू शकता
Sir 10.26.26 & 15.15.15 & SSP yek sobt deu shakto ka
नमस्कार दादा , नाही या पैकी एक वापरावे
Hi sir..
मी जिल्हा. जालना ता. जाफ्राबाद. पोस्ट. मोहोरा. सर तुम्ही शिपारस करतात ते ओषधी कुठे मिळतीन.. सर तुम्ही जे ओषधी सांगतात ते कृषी दुकानावर मिळत नाहीये.. Plz sir कुठे मिळतील नक्की सांगा.. प्ल्झ, कंमेंट.........
नमस्कार दादा ,जाफ्राबाद मध्ये माउली ऍग्रो सर्व्हिसेस 9552606042, माहोरा - आदित्य कृषी सेवा केंद्र 9503355353, मूर्ती कृषी केंद्र 8888707066 यांच्या कडे चौकशी करावी. धन्यवाद
उन्हाळी मुंगा विषयी व्हिडीओ
नमस्कार दादा . आपण अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करून माहिती घ्या. धन्यवाद
उन्हाळे तीळ लागवड माहिती द्यावी सर
मी सांगली जिल्ह्यातील शेतकरी आहे
नमस्कार दादा , ठीक आहे जानेवारी मध्ये कळवू
Sir आमची जमीन चुनखडी मिक्स आहे तर जीपसाम वापरावे की नाही
नमस्कार दादा, जिप्सम मिळत असल्यास वापरू शकता
sir kothambir pik sampurna mahiti video banva.
नमस्कार दादा, आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
आपले बुटर बियाने मिळेल काय
नमस्कार दादा, भुईमुगामध्ये नाही
जिप्सम कुठे मिळेल 🌱
नमस्कार दादा, आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर चौकशी करा
@@satishgadve2971 मिळत नाही
कोणी पुरवठादार असेल तर कळवा
खाद्यतेल
आयात नाहीकेलीतर भुईमुगासचागलाभावमिळेल
नमस्कार दादा , भावा बद्दल सांगणे थोडं कठीण आहे
पावसाई भाईमुग साठी कशे वेवस्तपांकरवे
नमस्कार दादा , भुईमुगाबद्दल माहिती काय पाहिजे ते कळवा
साधारणः एकरी खर्च किती?
व उत्त्पन किती सांगितल तर बर झाल असत सर
नमस्कार दादा , एकरी उत्पादनकव खर्च आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते
Tag 24 kontya company chi ghyavi
कोणत्याही कंपनीची वापरू शकतात
धन्यवाद
मेहकर ला आले होते सर
नमस्कार दादा , हो कृषी प्रदर्शनाला
भुईमूग किती दिवसांनी उगवतो
भाऊ साधारणतः ९ ते १० दिवस लागतात
धन्यवाद
Sir उन्हाळी तीळ पीक व्यवस्थापन या वर 1 video बनवा
नमस्कार दादा, ठीक आहे, आपण अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करून माहिती घ्या. धन्यवाद
अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद कृषिभूषण मधुकरराव घुगे यांचा मोबाईल नंबर मला आवश्यक आहे कृपया मला मोबाईल नंबर द्या
नमस्कार दादा, आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद ,श्री मधुकरराव घुगे यांचा मोबाईल नंबर घेऊन आपणास कळवू . 🙏🙏
नमस्कार सर हिवाळी वाण केव्हा सुरू
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न कळला नाही
वेस्टर्न ५५ वेस्टर्न ५१ अधिक उत्पादन देते
नमस्कार दादा , आपल्या आवडीनुसार घ्या
Ankur 24 kshi aahe
नमस्कार दादा, चांगले आहे
सर कृपया बाजरी लागवडी वर देखिल वीडियो बनवावा🙏
नमस्कार दादा, ठीक आहे