MEET 2024 | SEBC (मराठा आरक्षण) / EWS/OBC/OPEN यापैकी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • CAREER MAKING GUIDANCE
    ==================================
    *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
    आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
    आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
    ___________________________________________
    आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
    CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
    त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
    त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
    त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
    त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
    PHONE PE / GOOGLE PAY NO
    9421066225
    9511791310
    या नंबर वर FEES PAID करावी
    अन्यथा
    CAREER MAKING GUIDANCE
    SBI ACCOUNT NO
    39796069514
    IFSC : SBIN0000283
    BRANCH : MADHA
    ACCOUNT : CURRENT
    या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
    त्याच बरोबर.......
    MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
    ====================================
    आमचा पत्ता :
    डॉ राजकुमार आडकर
    करिअर मेकिंग गायडन्स
    सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
    9511791310
    9421066225
    ====================================
    Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
    ___________________________
    करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
    आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
    गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
    - List of All category documents required for Admission
    - Eligibility criteria
    - MBBS Govt cut off Maharashtra
    - MBBS Pvt. cut off Maharashtra
    -MBBS DEEMED Cut off AIQ
    - BAMS Govt. cut off
    - BAMS Pvt. Cut off
    - BAMS DEEMED cut off
    - BDS Govt. Cut off
    - BDS Pvt. Cut off
    - BDS DEEMED CUT OFF
    - BHMS College LIST
    -BPTH College List
    - BVSC Cut off Maharashtra
    - Medical Fitness certificate
    - Annexure - C
    इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
    ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
    9511791310
    9421066225
    वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
    धन्यवाद....
    Team Career Making Guidance

Комментарии • 48

  • @devil-tb9zw
    @devil-tb9zw 2 месяца назад +5

    Sebc cast validity nahi na hot

  • @keshavjadhavwakhradkar8077
    @keshavjadhavwakhradkar8077 2 месяца назад +2

    SEBC असेल उत्पन्न 8लाख पेक्षा जास्त असेल तर प्रायव्हेट कॉलेज मध्ये मुलींसाठी फी सवलत मिळते काय कृपया मार्गदर्शन करावे

  • @prabhakarpawar3369
    @prabhakarpawar3369 29 дней назад +1

    सर , माझ्या मुलीस 561 मार्क्स पडले असून तिचा AIR rank 122580 इतका आलेला आहे, आम्ही आम्ही sebc मराठा cast या प्रवर्गात मोडतो sebc cvc साठी सबमिट सुद्धा केले आहे.तरी सर माझ्या मुलीस महाराष्ट्रातील semi. Government college ला Last round पर्यंत number लागण्याचे चान्सेस आहेत का , सर प्लिज guide करावे.

  • @AniruddhaKhanzode
    @AniruddhaKhanzode 2 месяца назад +2

    Sir neet cha form obc tun bharla aahe, couseling sebc madhun karta yeil ka,, pliz margdarshan kra

  • @hanmantgalande851
    @hanmantgalande851 2 месяца назад +2

    सर आठ लाखाच्या पुढे उत्पन्न असलेल्या एससी एसटी वगळून सर्व जाती ओपन मध्ये येतात का?

  • @Pritam_Nagpure
    @Pritam_Nagpure 2 месяца назад +11

    MEET nahi sir NEET 😂😂😂😂

  • @somnathpatil7905
    @somnathpatil7905 2 месяца назад +1

    कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये पगारापासून चे उत्पन्न वगळावे असा जीआर आहे याबाबत काही माहिती असेल तर कृपया कळवा

  • @premadongare4105
    @premadongare4105 Месяц назад +1

    sir SEBC la vegle cast validity kadhavi lagti ka ?ke te Part A and Part B sobatch yate?

  • @ShivajiKarande-zy6lr
    @ShivajiKarande-zy6lr 29 дней назад +1

    Sir sebc fees badal sanga

  • @mohanpatil3266
    @mohanpatil3266 2 месяца назад +1

    Ews no merit profit but fee 50 % in private mbbs

  • @anantadeshmukh1269
    @anantadeshmukh1269 2 месяца назад +4

    Sebc साठी फिस मध्ये सवलत मिळेल का semi gov मध्ये

  • @kiranpadawalkar6832
    @kiranpadawalkar6832 2 месяца назад +1

    सर, 2024 ला NTc चा Cutoff काय येईल.

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 2 месяца назад +3

    सर sebc मधून गव्हर्मेंट एमबीबीएस साठी किती फीस असेल.

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 2 месяца назад +2

    Thanks for information sir.

  • @rajeshpatil8854
    @rajeshpatil8854 2 месяца назад +3

    Open high merit
    Marathwada kunabi number increased
    OBC merit also high
    Only EWS is good

    • @sunilraut769
      @sunilraut769 2 месяца назад +1

      EWS योग्य पर्याय आहे पण....
      वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये च्या आत असावे लागते

  • @Poo7882
    @Poo7882 2 месяца назад +1

    627 open Maharashtra 51057 rank gmc milel ka .?

  • @sonawales.m1024
    @sonawales.m1024 2 месяца назад +1

    640 marks maharashtra gmc miles Kay Sir??

  • @Rutuja_patil_
    @Rutuja_patil_ 2 месяца назад +1

    Sir bams cutoff var video banvana na

  • @shriramtakik7455
    @shriramtakik7455 2 месяца назад +2

    सर,क गट( तृतीय श्रेणी कर्मचारी , माध्यमिक शिक्षक पाल्य) SEBC साठी उत्पन्नाची मर्यादा किती आहे ?

    • @sunilraut769
      @sunilraut769 2 месяца назад

      8 लाख रुपये

  • @dineshsonawane4543
    @dineshsonawane4543 2 месяца назад +1

    Sir B v s c consoling karta ka
    353 Esbc admission hoil ka

  • @crazyman1926
    @crazyman1926 2 месяца назад +1

    535 vjnt category mbbs Mila ka sir please reply

  • @VaishnaviPatil-do8vo
    @VaishnaviPatil-do8vo 2 месяца назад +1

    Sir is it valid for out of state admision..??

  • @keshavjadhavwakhradkar8077
    @keshavjadhavwakhradkar8077 2 месяца назад +2

    सर माझ्या मुलीला 624 मार्क्स आहेत.54035 AIR आहे SEBC आहे. Govt.seat मिळेल काय कृपया मार्गदर्शन करावे.

  • @hanamantnagane8851
    @hanamantnagane8851 2 месяца назад +1

    धन्यवाद सर ❤❤

  • @barkhamasram2829
    @barkhamasram2829 2 месяца назад +1

    St 327 kahi chance ahe kay

  • @chhayaaglave1291
    @chhayaaglave1291 2 месяца назад

    सर आपण सोडवलेली आंसर कीकशी पाहता येईल

  • @chhayaaglave1291
    @chhayaaglave1291 2 месяца назад +1

    सर मराठा आरक्षण आहे पण उत्पन्न जास्त असेल तर जातीचा लाभ घेता येऊ शकतो का

  • @mukeshnimbalkar5572
    @mukeshnimbalkar5572 2 месяца назад +2

    Sebc साठी validity लागते का

  • @dnyaneshawarkhanzode9136
    @dnyaneshawarkhanzode9136 2 месяца назад +1

    ओबीसी साठी किती आहे cut off

  • @dwij1924
    @dwij1924 2 месяца назад +1

    Sir 580 sebc semigovt mbbs bhetel ka?

    • @user-jo9jv3tw6z
      @user-jo9jv3tw6z 2 месяца назад +1

      Bhau validity lagat ka sebc chi neet 2024 la

    • @dwij1924
      @dwij1924 Месяц назад

      @@user-jo9jv3tw6z ho

  • @balikasawant1402
    @balikasawant1402 2 месяца назад +2

    Sir SEBC la scholarship kiti aahe

  • @AniruddhaKhanzode
    @AniruddhaKhanzode 2 месяца назад +1

    Sir neet cha form obc tun bharla aahe, couseling sebc madhun karta yeil ka,, pliz margdarshan kra

  • @user-ew6bj8ge9x
    @user-ew6bj8ge9x 2 месяца назад +1

    Sir 586 obc la semi government mbbs milel ka ....